आधी मन घ्यावे हाती मग पूजावा गणपती - भारसकर बाबा पुणे
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- गणपती चे छान असे भजन
आधी मन घ्यावे हाती मग पूजावा गणपती
भारस्कर बाबा पुणे यांच्या आवाजात
आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा
जय जय सिताराम
भारसकर बाबा पुणे
Credits -
Singer - Bharaskar baba
harmonium - Devkule master
Video & Edit - HB Editz
Concept - HB Editz
instagram.com/reel/CvL43caIzrn/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
Babaji Ram Ram 🙏🌹🙏 Bar Bar Mai Aapke Bhajan Sunte rahta hu, aapka Aawaj aur Sath Sangat jo bahut badhiya hai🙏❤🙏 mn prasann zhale aaba Aasec Aabhang Pathavit jane🙏 Dipawali ki Aapko Hardik shubh mangal Kamnay🙏 🌹🌹❤❤🚩🙏
अप्रतिम आवाज बाबा साष्टांग नमस्कार बाबा धन्य झालो आवाज एकून जय हरी
Babaji Navin, Navin Aabhang Pathvit jave, aapka Aawaj bahut badhiya hai, Mn prasann Zhale, Jay Gurudev 🙏🌹🌹🚩🌹🌹🙏
खूप छान महाराज वाद्यसंगीत खूप सुंदर खूप सुंदर अभंग गायला
अतिशय सुंदर भजन,पहाडी आवाज मनाला भुरळ घालणारे आहे.
फारच.छान.. तुमचा.आवाज.सारखा.ऐकुनी.वाटतो.राम.क्षण.. हरी
Kay Aawaj aahe👌 Mn prassan zhale Aasech Aabhang navin Chalivar Pathvine🙏 🌹🌹🚩🙏
प्रणाम... तरूणांना लाजवेल असा आवाज आहे... हार्मोनियम वादक यांना लाख लाख प्रणाम... खूप छान वादन.
भारसकर बाबांची देहाची भजनी पाठवा, बाबांची भजनी खूप सुंदर असून चांगल्या प्रकारे ऐकावे वाटतात.जय गुरूदेव
आवाज खूप गोड स्पष्ट उच्चार आहेत पहाडी आवाजात गाता येत आहे भाऊ अनंत कोटी प्रणाम
Kharch kup chan gata tumhi aamhala tumcha naubar hava aahe aamhala karekkram karaycha aahe
Kup kup kup chan mahraj
छान चाल आवाज मधुर अशीच वाटचाल असावी
Ati Uttam Aawaz, mn prasann Zhale👌Sath Sangat very nice👍👏😊 Spl Harmonious and Tabbalji🙏🙏, Navin Abhang Pathava Babaji🙏🚩🌹🌹👍🙏
भारदस्त आवाज आहे ❤
जय हरी विठ्ठल 🙏🕉️🚩🔱🌼🌸
सुंदर गायले आहे ❤नमस्कार महाराज
Lay bhari maharaj Aasech भजने Pathvine Sath Sangat Very nice👍👏😊 Aavajala tod nahi mn prasann Zhale jai Hari Mauli🙏🙏⛳🙏🙏
खूप छान.... लाखात एक आवाज.,
धवृऋ
बाबाजी फारच छान मधुर संगीत आहे आणि तुमचा आवाज पण छान आहे।असेच भजने देहावर आधारित आम्हाला पाठवा।।।❤
जय हरी माऊली.... खूप छान
खूपच छानचआवाज आहे माऊली
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय हो बाबा जी
बाबा खूप छान
लय भारी
खुप छान आवाज महाराज
👌🙏🏻🙏🏻🙏🏻♥️🙏🏻♥️♥️
Lay bhari Aawaz maharaj Very nice👍👏👌 🙏🚩🙏
भारसकर बाबा खुप छान आधी मन घ्यावे हाती मग पूजावा गणपती खुप सुंदर चाल
मी असा भारदस्त आवाज आजपर्यंत कधी ऐकला नाही
👌👌👌
राम कृष्ण हरी
खूप छान बाबा
बा बा हे भजन लिहीऊन पाठवा
कडक
एकदम सुंदर
तरूणांना लाजवेल असा भारदस्त आवाज.
जय हरी माऊली
खुप छान गायल दादा
महाराज खूप सुदंर पचंपदी गणपतीचा
गणतर लय। खूप सुंदर लाख लाख शुभेच्छा
काशीनाथ फुलसुंदर त़ि जुननर पुणै
मला बाबांचा पत्ता/संपर्क नंबर मिळेल का?
खूप छान 🙏
साधु संत यता घरी तोची दिवाळी दसरा.
ओम नमो जी आदेश.👌👌
माऊली गन छान... राम कृष्ण हरी
लाईक करा ,शेयर करा
जय जय सिताराम ,
असेच नवीन नवीन भजन ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राइब करा
जातो माघारी पंडरीनाथा अभंग टाका
माझे मामा कैलास भारस्कर त्यांचा आवाज आहे
No.1
जय गुरु
बाबा राम कृष्ण हरि
Kontayhi bajan lihuan pattawa
No 1
Very heart touching melodious Guru maharaj
हरी नामाविण नर कैसा रे दिपाविण मंदिर जैसा
खूप छान भारसकर बाबा जय जय सीताराम
फार सुदर आहे
Nice 👌👌🎤🙏🙏
गणपतीचा अभंग लीहुन पाठवा
अक्षर वोळखु यत नाही खुप छाण आहे
खुप सुदंर अभंग लय भारी
धन्यवाद
Sushravya Gayan
छान माऊली जय सिताराम
मस्त गायन आहे
👌👌🙏
Chan baba thankas
जय रामकृष्ण हरी
Balasab Achegay.🙏🙏🙏🙏🙏
बाबा हे भजन माझया जवल आहे
Har ry ramkrushna hareu
🌴🏵️🏵️🌺🏵️🏵️🌴 Uttam bhajn
मना चल चल सत्तांच्या बागेत भजन लिहून पाटवा
खूप छान महाराज
स्वामी काज गुरु भक्ति, पितरू वचन सेवा पती,
हा आभंग संगीत चालीवर तूमच्याकडून ऐकण्याची अपेक्षा 🙏
A0q0 on q
Khup chhan aavaj aahe baba jay Hari Maharaj
आवडले
जय.सिताराम
हरी....जय जय राम कृष्ण हरी....
जय गुरूमहाराज
❤️❤️🌹🌹👌👌
कूपच छान
खुप छान
Good good 👌👌👌👌👌👌🌹🙏🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹 कोटी कोटी धन्यवाद
जय गुरुदेव🙏
आवाज तुमचा नाही महाराज त्यो
Jay sita ram
खूपच सुंदर रामकृष्णहरी🙏
महाराज mobile number pahije
9623500928
जय हरी महाराज
खुप सुदर
🙏🙏🚩🚩🚩जय सीताराम🚩🚩🚩🙏
Jay goorudev
खुप खुप छान नाम तुझे नारायण फोडील पाशणाला अंभग पाठवा 🙏🙏🙏🙏🙏🙏
Ek Sundar Bhajan by Bharaskar Baba Pune
Htytuyuytryyttyyyyyuyyufrgdhryrjt66😂🎉😢😮😅😊
जय सिताराम बाबा 🌹 🌹🙏🏼🙏🏼
त्यामुळे
J
Jai Hari Maharaj
👍👍
Anant
Jay hari🙏🚩
भारस्कर(महाराज ) बाबा आपण हिंदी व मराठी भजन खूप छान व अभयास पूर्ण गाता पण आपला नेमका पंथ कोणता ? व सर्व प्रकारचे भजन गायनाचा आपला उद्देश काय ? भक्ती की मुक्ती ? मुक्ती म्हटले तर असं सर्व व्यापक गाणं म्हणजे भक्त भेटेल तसा गोंधळ घालून चालत नाही. एक नाम, एकाचा च ध्यास असावा.
"एक नाम हरी द्वैत नाम दुरी
अद्वैताची कुसळी विरळा जाणे. " माऊली ज्ञानेश्वर.
"जहां एक तहां हम है ।
जहां दोय तहां काल ॥ " सत्य कबीर .
.
आपली दृष्टी दोषमय झालेली दिसते अथवा संकीर्ण तर आहेच
बनवारी रे,
जीने का सहारा तेरा नाम रे,
मुझे दुनिया वालों से क्या काम रे ॥
झूठी दुनिया, झूठे बंधन,
झूठी है ये माया,
झूठा साँस का आना जाना,
झूठी है ये काया,
यहाँ साँचो तेरो नाम रे ।
बनवारी रे,
जीने का सहारा तेरा नाम रे,
मुझे दुनिया वालों से क्या काम रे ॥
रंग में तेरे, रंग गयी गिरधर,
छोड़ दिया जग सारा,
बन गयी तेरे प्रेम के जोगन,
ले के मन एकतारा,
मुझे प्यारा तेरा धाम रे ।
बनवारी रे,
जीने का सहारा तेरा नाम रे,
मुझे दुनिया वालों से क्या काम रे ॥
दर्शन तेरा, जिस दिन पाऊँ,
हर चिंता मिट जाये,
जीवन मेरा इन चरणों में,
आस की ज्योत जलाये,
मेरी बाँह पकड़ लो श्याम रे ।
बनवारी रे,
जीने का सहारा तेरा नाम रे,
मुझे दुनिया वालों से क्या काम रे ॥
हेंचि दान देगा देवा । तुझ्या विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी । हेंचि माझी सर्व जोडी ॥२॥
न लगे मुक्ति आणि सम्पदा । सन्त संग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावें आम्हांसी ॥४॥
बोलिलीं लेंकुरें । वेडी वाकुडीं उत्तरें ॥१॥
करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध ॥२॥
नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला॥३॥
तुका म्हणें ज्ञानेश्वरा । राखा पायां पैं किंकरा ॥४॥
Ki
💯👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Keep sundar baba
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hiiii
Jay guru maharag🙏
जय हरि , छान आहे , पण नमनाला तोंडी राग गायला जातो का? धन्यवाद!
Shri Sant Kabir Das ji ki Jay Ho ATI Sundar bhajan Maharaj aapka Hari Om