Viswajeet, बाळा, तू खूप छान गातोस, तुझा base cha आवाज आणि तार स्वरातील आवाज दोन्ही खूप छान लागतात. खूप मेहनत घेतलीस बाळा. माझे तुला आशीर्वाद. आणखी खूप मोठा हो. तुला छातीची धरावे वाटते. तुझं gana ऐकताना डोळ्यातून अश्रू येतात. बेटा, love you.
OMG. What a great composition. Excellent singing by Vishwajeet. He is one of best singers of new generation. You made my day Vishwajeet. I am your big fan.
Naam padte hi mujhe jaisa laga waisi hi awaz suni. Wah wah. Kash main maharashtra main paida hota tha.❤ Meri Aradhya devi Lata Tai ke charno main shat shat Pranam. ❤
विश्वजीतजी.. मी एक तुमच्या नादमयी आवाजाची चाहती 🙏 खरंच अगदी ... तुमच्या सुस्वर आवाजातील भजनं..रामप्रहरी..पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात ... तुमच्या मंजुळ ...पण तेवढ्याच...भारदस्त आणि उत्साहवर्धक आवाजातलं माधुर्य ऐकून आमच्या ढेपाळलेल्या मनाला एक नवचैतन्य..आणि नव्याने जगण्याची ऊमेद मिळते... 🙏🙏❤ खरंच.. माझे तुम्हाला कोटी कोटी वंदन 🙏🙏❤
विश्वजितचा आवाज ताना अगदी वाखाणण्याजोगे आहेत .रोज ऐकले तरी समाधान होत नाही ,ही देवाची कृपा म्हणा देणगी किंवा भक्तीने लाभली आहे .देवाची कृपा अशीच कायम असावी हा माझा आशीर्वाद आहे.कामत
Sant Tukaram in heaven, must be pleased to hear this abhang rendered by you filling complete life into it. May Lord Shri Govind bless team of yours, bring many more blissful & devine Shri Abhangs like this to spread Peace every where.🙏🏵️🙏
डोळे आपोआप बंद झाले आणि मन तल्लीन झाले ,तृप्त झाले.❤
गोविंद नामात तल्लीन होऊन जाणारं अभंग म्हटलं आहे ,खूप सुंदर god bless you.
Dhanyvad 🙏🏻
मी ते पुन्हा पुन्हा ऐकणे थांबवू शकत नाही. तुम्ही आम्हाला गोविंदांच्या पायावर नेले आणि मी तुमचा मोठा चाहता झालो आहे🤗
❤
Vishvajeet , tumchya awazat Rajas sukumar.... he sant Tukaram maharaj yanche abhang aikayala avdel
माझाअत्यंत आवडता गायक! त्याच कुठलही गाण ऐकण म्हणजे कानसेनांना पर्वणीच असते!
Viswajeet, बाळा, तू खूप छान गातोस, तुझा base cha आवाज आणि तार स्वरातील आवाज दोन्ही खूप छान लागतात. खूप मेहनत घेतलीस बाळा. माझे तुला आशीर्वाद. आणखी खूप मोठा हो. तुला छातीची धरावे वाटते. तुझं gana ऐकताना डोळ्यातून अश्रू येतात. बेटा, love you.
अंगाला काटा आला खूप अप्रतिम आवाज आला 🥀🚩❤
🦚💙गोविंद❤🦚 ह्याच तीव्रतेने माता द्रौपदी ने हाक मारली असावी. हृदय सुद्धा आज रडू लागले😢😢😢
गोविंदाचा छंद लागेल असं गायन! सुखावले तन मन!
खुप छान अभंग चाल आणि आवाज देखील तितकाच छान आहे
ऐकून प्रसन्न होते
Vg ng
अप्रतिम आवाज,एक भारदस्त आवाज आहे.
मित्रा ऐकवत रहा.
Dolyat pani aale itka sundar aavaj ahe...... Govind Govind
Govind govind mana lagaliya chand
As well as your voice and apratim singing
फारच सुंदर गात आहात.मनाला शब्द भिडतात.आनंद म्हणजे काय,ते ह्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात,ते आपण गाऊन उपभोगता,धन्य झाले कान,तृप्त झाले मन...
वाह खूप छान गोविंद गोविंद
गोकुळाष्टमीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा
आवाजात खुप गोडवा आहे.
कुठेही अलाप घेतेवेळी काही कमतरता नाही. शास्त्र शुद्ध भजन.
OMG. What a great composition. Excellent singing by Vishwajeet. He is one of best singers of new generation. You made my day Vishwajeet. I am your big fan.
Thnk u so much
🙏❤️हा अभंग अैकत असताना मनाला खुप शांत वाटत, पुन्हा पुन्हा अैकाव असं
वाटत.
डोळे मिटून घेतले तर संत तुकाराम डोळ्या समोर आले.
फार सुरेख❤️
Naam padte hi mujhe jaisa laga waisi hi awaz suni. Wah wah. Kash main maharashtra main paida hota tha.❤ Meri Aradhya devi Lata Tai ke charno main shat shat Pranam. ❤
खुप सुंदर रचना व खूप छान म्हंटले आहे अगदी भावपूर्ण
खूप सुंदर आणि भावपूर्ण
अप्रतिम सादरीकरण गुरुजी
कॉन्टॅक्ट नंबर द्या प्लिज
अप्रतिम गायकी खूप गोड आवाज सुंदर अभंग हृदयस्पर्शी 👌👌
फारच सुंदर म्हणले आहे
. डोळ्यासमोर देवीचे रुप उभे राहिले.
❤❤
रोज सकाळी गोविंद गोविंद म्हणत हाक मारूनच कामाला सुरुवात करतो
Mesmerizing singing 👏👏. Ashray BAU for you 🙏
Thnk u soo muchhh
खूप सुंदर संगीत दिग्दर्शन आणि अप्रतिम आवाज आहे👌👌👍♥️♥️🙏
विश्वजीतजी..
मी एक तुमच्या नादमयी आवाजाची चाहती 🙏
खरंच अगदी ...
तुमच्या सुस्वर आवाजातील भजनं..रामप्रहरी..पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात ...
तुमच्या मंजुळ ...पण तेवढ्याच...भारदस्त आणि उत्साहवर्धक आवाजातलं माधुर्य ऐकून आमच्या ढेपाळलेल्या मनाला एक नवचैतन्य..आणि नव्याने जगण्याची ऊमेद मिळते...
🙏🙏❤
खरंच..
माझे तुम्हाला कोटी कोटी वंदन 🙏🙏❤
Superb dada ❤️❤️🔥🔥
छान माऊली 👌🏻
मंत्रमुग्ध करणारा असा हा अभंग आहे
माऊली या अभंगाचा राग कोणता
मला अभंग खूप आवडतात कान त्रुप्त होतात
Khup chhan!!! Blissful!! Peaceful !! 🙏
Th ksss
Splendid so soul searching, for few minutes one forgets where he is.
Thnk u
Very melodious and mellifluous music 🎶 🎵 👌 🙌 ❤ God bless you abundantly dear Vishwajeet 😍
फारच छान..... भाग्यवान आहात.. तुम्हांला असा आवाज लाभला आहे.. भगवंतांची सेवा घडते. 👌🏻👍🏻
Dhanyvad
Bhau angavar kate ale bhau 1no. Gung jalo bhau
Mai to fan ban gayi is abhanga ki ek bar sunte he
Soulful singing and Beautiful Video🎉👌🏻🎼😇
Thnks a lot mitra .love u
माझा दिवस हा अभंग ऐकल्याशिवाय सुरू होत नाही साक्षात गोविंदाच्या पायावर नेऊन पोहोचवता तुम्ही
Sunder aprtim..govind namacha ashrupat zala...preme pazarti lochan
Dhanyawad
We are all Indian proud of you such a nice voice your presentation and voice and swar control I like it
Keep it growing
खूपच छान
Fantastic
Thanks
विश्वजीत दा, वा दादा व्वा !!!! 👌
Dhanyawad
Keep it up sir..
Fantastic 😍
खूपच सुंदर आवाज, ऐकून मन तृप्त झाले. दैवी आवाज.
tumche bhajan lawa mhante mazi 4.5 yrs chi mulgi n aikat aikat zopun jaate😊
🙏🏻🙏🏻
स्वरांचा भारदस्त पणा प्रत्येक स्वरांच्या मागील सुंदर वलय ऐकताना गोडी निर्माण करतात. छान सजवले आहे.लय भारी.
Tumche gaylele abhanga roj aiklyashivaay diwas jauch shakat nahi. Ajun shabda nahit mala sangayla.....🙏
🙏🙏🙏🙏🙏जय गोविंद जय श्री राम.... Best singer
सर तुमच्या आवाजात माणसाला धरून ठेवण्याचा गोडवा आहे, खूपपपपपपच सुंदर👌👌👌👌👌👌 🙏🙏🙏🙏
No words to express feeling your voice 💖💖💖💖💖 lots of love from sarvadnya usmanpurkar keep growing
Dhanyawad
अतीशय सुंदर रोज ऐकतो.मन प्रसन्न राहते.एक वेगळी उर्जा आहे. 👍👍👍
अतिसुंदर अप्रतिम खूपच छान अत्यंत मधुर आणि सुमधुर आवाजात गायलंत अतिउत्तम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सुंदर अभंग आहे....
शब्द रचना मस्त, आवाज अप्रतिम
खूप छान झाला आहे अभंग....
👌👌❤️❤️
अप्रतिम, अंतरात्मा प्रसन्न झाला
फारच मधुर श्रवणीय संगीत आहे
काय उत्तम रित्या प्रस्तुतिकरण आहे......खरंच खूप छान. या पलीकडे शब्दच सुचेनासे झाले❤
Kya baat hai Vishwajeet. Simply beautiful in all aspects.
Thnk u so much
अति सुंदर, ऐकल्यावर नक्कीच स्वताचे अंतर्मनातील विश्लेषण करायला भाग पाडते.
Khup sunder❤tacha
खूप छान 🙏
Very beautiful singing beta
सुंदर परीपूर्ण आवाज
जय हरि विठ्ठल
हृदयाला स्पर्शून जाणारे गाणे आहे तुमचे असेच गात रहा गात रहा
Vishwa jeeth, soo many days after I put ur bhajan.sooo nice deva.(Manak shanthi Mila) Govinda Govinda.
Very very nice voice 🤩
❤🎉supb 👌 vikas subhedar from indore m.p.
wa wa wa ......................................................................................................... very good
फ़ारच छान ! मन प्रसन्न !
खुप सुंदर बोरवणकर छान गायकी आणि केलेली सिनेमॅटोग्राफी हि सुंदर
I'm regularly following to listening ur songs...sooo peaceful 👌
Dhanyawad
Kharjyatla swar aprateem, harmonium uttam
I love u
Vishwa, जिंकलेस
Fakt aanand😍😍😍
विश्वजितचा आवाज ताना अगदी वाखाणण्याजोगे आहेत .रोज ऐकले तरी समाधान होत नाही ,ही देवाची कृपा म्हणा देणगी किंवा भक्तीने लाभली आहे .देवाची कृपा अशीच कायम असावी हा माझा आशीर्वाद आहे.कामत
Khup dhanyawaad
सुंदर
खूप सुंदर गोड आवाज असे बोलवल तर देव नक्की येईल .धन्यवाद बिस्वजीत.
दरोज कानावर पडणारे अभंग वेगळ्या चाली मधून ऐकल्यावर मन तृप्त झाला...
नमस्कार अभिजीत सर मौनका धरिले तुम्ही पांडुरंगा तुमच्या आवाजातून ऐकायचे आहे विनंतीपूर्वक
Divine soulful rendition 🙏🏼
wonderful visuals too! God Bless and eagerly waiting for your next offering 🙏🏼
Your voice is excellent.
And this place is beautiful.
Good job 👍👍👏👏💯💯🙏🙏🙏🙏
स्वच्छ आणि सुरेल आवाज त्या बरोबर स्वरांची आर्तता खूप छान
छान गातोस विश्वजीत, all the best,keep singing❤❤
अप्रतिम दैवी आवाज कान मन तृप्त खुपच छान
Mast Vishwajeet Mitra. Aprateem. Khup Varshaantar aikla gaatana. Mast. Me tuzha fan zhaalo Mitra. Salute to your guru late Shri Haldankar ji and you.
🙏🏻🙏🏻
Though I don't understand this language,I love his bhajans. That's why music doesn't have language.🎉
খুব সুন্দর কৃষ্ণ নামে আত্মতুষ্টি হলো, আপনাকে অনেক ধন্যবাদ
Keep singing❤.... Chan vatate tula aikayala.
Sant Tukaram in heaven, must be pleased to hear this abhang rendered by you filling complete life into it. May Lord Shri Govind bless team of yours, bring many more blissful & devine Shri Abhangs like this to spread Peace every where.🙏🏵️🙏
*An absolutely Divine Abhang and a highly Blessed Rendition👌👍💓🙏*
मौन का धरिले विश्र्वाचिया जीवना, अजित कडकडे यांनी गायलेले तुमच्या आवाजात ऐकायचे आहे. प्लिज रेकॉर्ड करा ते पण...❤️🙏🏻
खूप छान❤
अप्रतिम 🙏🙏
NAMASTHE,,,,,,, ACCHUTHAANANTHA GOVINDAA
अप्रतिम ❤
तोडलस भावा💞🥇🌍🏆
Woww.. Khup sundar.. Borwankar lai bhari...