जर का अश्या प्रकारे मुळे foreigners हरे राम हरे कृष्ण गात आहेत तर आपली मराठमोळी पोर सुद्धा नक्कीच येतील या प्रवाहात... असाच प्रयत्न चालू ठेवा कायमस्वरूपी...परमेश्वर स्वरूप नक्कीच साद देईल... जय हरी विठ्ठल... 🙏🏻🙏🏻🙏🏻
कालच मी तुमचा पहिला व्हिडिओ बघितला. आणि नंतर तुमच्या चैनल चे व्हिडिओ ऐकतच गेलो. खरंच तुमच्या टीमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे... अतिशय सुंदर सादरीकरण. आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचण्याचा हा योग्य मार्ग आहे... तुमच्या या कार्याला सलाम
जय जय राम कृष्ण हरी 👌👌👌🚩🚩💐💐❤️❤️ खूपच छान आणि सुंदर 👌👌👌विश्व आहे कारण विठ्ठलमय आहे अखंड अभंग संत परंपरा कोटी सूर्य चंद्र असे पर्यंत असणारच आहे🙏 विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला 🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙌🚩❤️🌹
अप्रतिम....🤗🙏 पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते...🤩 खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा...!!! 🤝🙌 अतिशय सुंदर पद्धतीने आमच्यासमोर सादर केले आहे...🤗 यामुळे एकदिवस सर्वानाच अभंगातली गोडी समजेल हे नक्की...✌️ जय हिंद...! जय महाराष्ट्र...!! जय शिवराय...!!!
दादा फार जबरदस्त आहेत आपण आपले एक दोन गाणे ऐकले आणि तुमच्या संगीताच्या प्रेमात पडलो आम्ही लोणार सरोवर ला राहतो आपण फार महान कार्य करत आहात आजच्या पिढीला विठ्ठलाचे नाम घ्यावयास भाग पडणारे आपणच आहात आणि ते आज सर्वात कठीण काम आहे मी तुमचा आभारी आहे आपण इतकं कठीण काम आपल्या संगीताच्या माध्यमातून रुजवणारच आहात आपल्याला भरपूर यश मिळेल आणि आशीर्वादही ❤❤
बदललेल्या जमान्यात असा बदल व्हायला हवा.. खुप छान... कारण जुनी परंपरा सगळे विसरून गेले आहेत, पण अशा नविन पद्धतीने जर लोकांसमोर सादर केलीत तर नक्की नविन तरुणाईला आवड निर्माण होइल
Tablewale supurb let all audiance get part into this good. All like u . Let them stay for vitthal nam. Say them dont go fast. Stay for some time for vitthal nam.
samor basleli juni generation suddha "vitthal vitthal" mhanaycha sodun mobile var video kaadhnyaat magn ahe 😄 kay shikel navi pidhi ashaane. Pan tumcha kaam sundar ahe, aprateem!
अभांगणा नवीन पद्धतीने सादर करणे ही काळाची गरज आहे जेणकरून नवीन पिढीला प्रेरणादायी ठरेल जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🇮🇳⛳👍
आजकल बरचस जुन नवीन करून ऐकविण्यात येत आहे, पण हे खरच अंत्यत सुंदर केलंय..👌🎉
जर का अश्या प्रकारे मुळे foreigners हरे राम हरे कृष्ण गात आहेत तर आपली मराठमोळी पोर सुद्धा नक्कीच येतील या प्रवाहात... असाच प्रयत्न चालू ठेवा कायमस्वरूपी...परमेश्वर स्वरूप नक्कीच साद देईल...
जय हरी विठ्ठल... 🙏🏻🙏🏻🙏🏻
अविनाश दादा आणि संपूर्ण ठाणे मनसे टीम चे खूप खूप अभिनंदन, खूप अप्रतिम कार्यक्रम आयोजित केला..#जय मनसे #राजसाहेब
गर्व आहे मराठी आणि महाराष्ट्रीय असल्याचा जय महारष्ट्र जय म.न.से.🔥🚩🙏❤
कालच मी तुमचा पहिला व्हिडिओ बघितला. आणि नंतर तुमच्या चैनल चे व्हिडिओ ऐकतच गेलो. खरंच तुमच्या टीमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे... अतिशय सुंदर सादरीकरण. आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचण्याचा हा योग्य मार्ग आहे... तुमच्या या कार्याला सलाम
जय जय राम कृष्ण हरी 👌👌👌🚩🚩💐💐❤️❤️ खूपच छान आणि सुंदर 👌👌👌विश्व आहे कारण विठ्ठलमय आहे अखंड अभंग संत परंपरा कोटी सूर्य चंद्र असे पर्यंत असणारच आहे🙏 विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला 🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙌🚩❤️🌹
Jai Maharashtra
अतिशय सुंदर प्रकारे सादरीकरण केले आहे... असेच repost करत रहा...विठ्ठल नक्कीच साद देईल...
जय हरी विठ्ठल... 🙏🏻🙏🏻🙏🏻
नव्या रूपाने🚩🎤 अभंग सादरीकरण केले याबाबत खूप कौतुक व ,,, तुमचा भाव हा खरा आणि खूप निर्मळ आहे.. मनापासून खूप खूप शुभेच्छा तुम्हां सर्वाना🚩👌👌
अप्रतिम....🤗🙏 पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते...🤩 खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा...!!! 🤝🙌 अतिशय सुंदर पद्धतीने आमच्यासमोर सादर केले आहे...🤗 यामुळे एकदिवस सर्वानाच अभंगातली गोडी समजेल हे नक्की...✌️
जय हिंद...! जय महाराष्ट्र...!! जय शिवराय...!!!
अप्रतिम ,मी आज अचानकपणे ऐकले आणि पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटले. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
रामकृष्णहरी माऊली 🙏 🚩
APRATIM SUNDAR KADDAKKKKK BHAVANO
Morning la eikun fresh vatl ekdm sunder khup khup sunder ❤
जय माहाराष्ट्र जय मनसे 🚩
Amazing Guy's........ excellent repost...... Keep it up..... All the best👍💯
खूप छान 👌🙏
ग्रेट पोस्ट अभंग रिपोस्ट❤❤
खूपच सुंदर अप्रतिम.. जय हरी 🙏🚩
Bola पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हे फारच छान वाटलं
एकदम भारीच भावांनो❤
Harmonium वाला भाऊ special love❤
दादा फार जबरदस्त आहेत आपण आपले एक दोन गाणे ऐकले आणि तुमच्या संगीताच्या प्रेमात पडलो आम्ही लोणार सरोवर ला राहतो
आपण फार महान कार्य करत आहात
आजच्या पिढीला विठ्ठलाचे नाम घ्यावयास भाग पडणारे आपणच आहात आणि ते आज सर्वात कठीण काम आहे मी तुमचा आभारी आहे आपण इतकं कठीण काम आपल्या संगीताच्या माध्यमातून रुजवणारच आहात आपल्याला भरपूर यश मिळेल आणि आशीर्वादही ❤❤
Apratim, mantramugdha karnare sadarikaran.
Kupach sunder
दादानों लय भारी
Wonderful concept. Appreciate your efforts to bring and appeal to the youth. Kudos to you. Well done and keep it up Abhang Repost
Eakdam bhari
Sundar.. Sadhyaa ashach tarene abhang sadar karun navin pidhila aakarshit karayla hawe... Jene karun lahan mule dekhil Sahbagi hotil... Ashe stage show netyani aapaplya city.. Talukyat organized karayla hawet.. Dhangad dhingsnya peksha... ❤❤❤❤
औक्षवंत व्हा बाळांनो सदा सुखी रहा तथास्तु 🚩😘😘😘😘😘
Ekch namber ❤❤
Amazing group!! really unique way to present Abhanga . Very pro to new generation!
अप्रतिम भावांनो 👍👍👍🙏🙏🙏
खूपच गोड खूप सुरेल गायलंत महाराज खूप खूप धन्यवाद तुमच्या ग्रुप च
चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हिन कोणी अंग❤❤❤
अप्रतिम अभंग केलाय
अतिशय सुंदर सादरीकरण.....
सुंदर अप्रतिम 👌
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..
Bhai log lai bhari kam kelat
Great bhailog ...❤
Ram Krisha Hari .. i am the biggest fan of #ABHANGA REPOST
अप्रतिम मित्रांनो, खूपच सुंदर. ❤❤
लई भारी😊
Jai Maharashtra 🤩♥️🙏🏻🚩
किती सुंदर आहे 😍
जय हरी विठ्ठल 🌍
Amazing❤
बदललेल्या जमान्यात असा बदल व्हायला हवा.. खुप छान...
कारण जुनी परंपरा सगळे विसरून गेले आहेत, पण अशा नविन पद्धतीने जर लोकांसमोर सादर केलीत तर नक्की नविन तरुणाईला आवड निर्माण होइल
Khup chan
Wa❤
Awesome 🎉🎉🎉🎉 keep it up
खूप छान
ही काळाची गरज आहे त्यामुळे हे स्वीकारायला हवे
नवीन संकल्पना खूप छान ❤
Bhavano he asach continue theva Ani khup famous vha Ani aplya Marathi sanskrutila sudha famous kara
अतिशय सुंदर ❤
अतिशय सुंदर
जय माऊली
खूपच छान
काही तरी नवीन आईकायला मिळालं ...
धन्यवाद असच नवीन काहीतरी बनवत रहा❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र जय श्रीराम
जय महाराष्ट्र जय शिवराय
Vidarbhache gourav ahe tukdoji Maharaj....tyanche Bhajans jiv ki pran...
Amazing khup khup chan 🎉🎉❤❤😊
Tumchy pudhchya watchali sathi khup khup shubachya
अप्रतीम
खूपच छान उपक्रम.औक्षवांत व्हा ,सदा सुखी रहा.
जबरदस्त दादांनो 👏🙏🚩
Jay Maharashtra, अत्यंत भक्तिमय❤❤
देव बाजारच भाजीपाला नाही........वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची रचना......जय गुरुदेव........
जय हरी नमस्कार मंडळी ❤
Jay Maharashtra..❤❤❤❤
Now marathi songs will get recognition by GenZ.
Come to goa gays will rock bhajan
Jay Maharashtra ❤
Really v v nice❤
मस्त एकदम!❤
खूपच सुंदर... ❤❤❤
Tablewale supurb let all audiance get part into this good. All like u . Let them stay for vitthal nam. Say them dont go fast. Stay for some time for vitthal nam.
Nice creativity
Great 😢😢❤❤❤ khup mast band
Jay maharastra
Great energy awesome
Nityanand maharaja chi aarati pan kara hari bhajani mor nachato angani payakadi pahuni ❤
Awesome guys ❤
Amazing👏🏼👏🏼👏🏼
Superb composition ✨✨✨
Ram ram bhau
Proud wala kaam krt aahat तुम्ही लोक... बेस्ट ऑफ लक🎉🎉
खूप छान गायले आंदण
Have you any plan for WARI days... In the Pune?
Yes .. obviously
@@PriteeSuryawanshi where Nd when
मला अभंग रिपोस्ट बँड ला सामील व्हायचंय...♥️
खूप छान , एक विनंती आणखी connect होणारे अभंग निवडावे ,
❤️🙏🙏🚩🚩
जबरदस्त दादा....जय हरी...मी शेगांव जवळ राहतो...इकडे कार्यक्रम करायचं कसं करावं नियोजन.. मोब.नंबर मिळेल का
खूप ऊर्जा
किप ईट अप
👍🏻
Nokardar varg jast yava hi vinanti .. relaxation jech aahe
Well done guys 👍 🫡
❤
❤❤❤❤❤❤
आपल्या सारखीच कर्टी हे करू शकतात
samor basleli juni generation suddha "vitthal vitthal" mhanaycha sodun mobile var video kaadhnyaat magn ahe 😄 kay shikel navi pidhi ashaane. Pan tumcha kaam sundar ahe, aprateem!
जय महाराष्ट्र मनसे 🚩🙏💯❤️