ब्रेकफास्ट न्यूज: अभंग रिपोस्ट ग्रुप: संतांच्या अभंगाचं मॉडर्न रुप साकारणारी तरुणाई

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • मुंबईतले पाच मित्र एकत्र आले आणि संतपरंपरेचा अभ्यास आणि भक्ती त्यांनी संगीत फ्युजनच्या माध्यमातून करण्यास सुरुवात केली. संतांच्या अभंगाचे कुठेही विडंबन न करता त्यांनी आजच्या तरुणांना अभंगाची गोडी लावलीए. आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुंबईकर तरुणांचा अभंग रिपोस्ट ग्रुप आपल्यासोबत आहे. विविध अभंगांच्या माध्यमातून आज आपणही त्यांच्या साथीनं विठुरायाची भक्ती करुया.
    सगळ्यात आधी त्यांच्या टीमची ओळख करुन घेऊ
    Breakfast News Bulletin : Ashadhi Special : Discussion With Abhanga Repost Group
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Комментарии • 20