कार्यक्रमाचे प्रास्ताविक कसे करावे माहिती | Prastavik bhashan kase karave marathi | भाषण कसे करावे |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 40

  • @Live_share_market_marathi
    @Live_share_market_marathi Месяц назад +5

    कोणत्याही भाषणात प्रास्ताविक करणं खूप महत्वाचं असते . भाषणाची प्रास्ताविक कसं आहे, यावर तो कार्यक्रम कसा आहे हे ठरत असते. म्हणून प्रास्ताविक सुरवात करयाला जमल पाहिजे . सर यावर आपण अतिश सुंदर माहिती व सखोल माहिती देत आहेत.. सरजी आपण आम्हला अशेच अपटेड देत राहा .धन्यवाद गुरुवर्य ❤❤

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @motivation_guru_14
    @motivation_guru_14 Месяц назад +3

    कोणत्याही भाषणात प्रास्ताविक करणं खूप महत्वाचं असते. भाषणाची प्रास्ताविक कसं आहे यावर तो कार्यक्रम कसा आहे हे ठरत असते म्हणून प्रास्ताविक चांगले करायला जमलं पाहिजे. यावर आपण अतिशय सखोल माहिती दिली आहे. या पद्धतीने प्रास्ताविक केलं तर तो कार्यक्रम आणि आपली प्रतिमा प्रेक्षकांच्या मनावर ठसल्याशिवाय राहणार नाही. 🙏🙏

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      प्रस्ताविक भाषण करणं सोपं जावं यासाठीच ही माहिती दिलेली आहे सर. या माहितीमुळे दर्जेदार प्रस्ताविक करणारे माणसं तयार होतील. यासाठीच हा आटापिटा आहे. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @sandipdabhade7641
    @sandipdabhade7641 Месяц назад +2

    भाषण कसे करावे ? या विषयी परिपूर्ण माहिती देत आहात सर. आज प्रास्ताविक भाषण माहिती व मार्गदर्शन सखोल दिले आहे. तुमच्यामुळे हा महाराष्ट्र भाषण कलेत समृद्ध होत आहे. तुम्हाला साष्टांग नमन 🙏🙏

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @updatenews-pk3lf
    @updatenews-pk3lf Месяц назад +1

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण माहिती व मार्गदर्शन उत्तम प्रकारे दिले आहे. तुमची सर्व माहिती सर्वोत्तम आहे. सर्व भाषण माहिती वेगेगळ्या ठिकाणी वापरण्यासाठी उपयोगी आहे.❤😊

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक dh🙏🙏🚩🚩

  • @govardhanmaske1638
    @govardhanmaske1638 Месяц назад +1

    कार्यक्रमाला प्रस्ताविक अत्यंत महत्त्वाचे असते. आणि पुढील कार्यक्रम हा प्रस्ताविक वरच अवलंबून असतो. खूपच छान प्रस्ताविक केलेल्या 🌹🌹🙏

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @bharat_bramanti
    @bharat_bramanti Месяц назад +1

    प्रास्ताविक भाषण कसे करावे हा विषय खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. खूप छान भाषणकला महिती सर 🙏🏿🙏🏿

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @prof.nileshgawade8421
    @prof.nileshgawade8421 Месяц назад +3

    टप्प्याटप्प्याने खूप छान माहिती🎉

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @shubhangir9608
    @shubhangir9608 Месяц назад +1

    माहिती खूप चांगली वाटली सर , तुमच्या vidios मुळे मला माझ्या भाषणात खूप मदत झाली आहे. धन्यवाद 🙏🏻

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      भाषणाची माहिती आत्मसात करत राहा आणि सभा गाजवणारा वक्ता म्हणून समोर या 🙏🙏🚩🚩

  • @marathimanoranjanmela
    @marathimanoranjanmela Месяц назад +1

    atyant sundar prastavik mahiti.

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta Месяц назад +1

    प्रास्ताविक भाषण कसे करावे ? या विषयी आज वेगळी माहिती मिळाली. खूप सुंदर प्रास्ताविक भाषण सर 🙏🙏

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @santoshkashid2800
    @santoshkashid2800 Месяц назад +1

    Karykramache prastavik kase karave sundar vishleshan.

  • @-jagrangondhal1327
    @-jagrangondhal1327 Месяц назад +1

    🙏🙏 खूपच छान भाषण केलं

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @Dnyaneshwar-th3bp
    @Dnyaneshwar-th3bp 6 дней назад +1

    No 1

  • @govardhanmaske1638
    @govardhanmaske1638 25 дней назад +1

    Very nice 🌹🌹🌹🌹❤

  • @sanjaybansode7225
    @sanjaybansode7225 Месяц назад +1

    छान सर

  • @taktak_marathi
    @taktak_marathi Месяц назад +1

    भाषण कला माहिती आणि भाषण कला प्रशिक्षण उत्कृष्ट पद्धतीने भाषण रंग चॅनलवर मिळत आहे. तुमच्या या माहितीमुळे आम्ही धाडसाने भाषण करायला शिकू . हा चॅनल सबस्क्राईब केल्यापासून भाषण कसे करावे ? ही चिंता कायम स्वरूपी मिटली आहे. आता आम्ही सभा गाजवणारा वक्ता बनू हा विश्वास निर्माण झाला आहे. असेच भाषण कलेचे प्रशिक्षण देणारे व्हिडीओ आम्हांला देत राहाल ही अपेक्षा आहे.👌👌🙏🙏

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @DenverDevil.07
    @DenverDevil.07 Месяц назад +2

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक कसे करावे ? माहिती व मार्गदर्शन योग्य प्रकारे दिले आहे.❤😊

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @chandukharpade200
    @chandukharpade200 Месяц назад +2

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक कशे करावे यासाठी उपयुक्त माहिती मिळाली आपल्या या भाषणरंग युट्यूबवर चॅनलच्या माध्यमातून नक्कीच फायदा होईल

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @RamchandraAadte
    @RamchandraAadte Месяц назад +2

    राजकिय भाषण मुद्दे पाठवा एक दोन

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      एक-दोन दिवसात पाठवतो सर 🙏🙏🚩🚩

    • @RamchandraAadte
      @RamchandraAadte Месяц назад

      @@bhashanrang ठिक आहेत