सर माझ्या शाळेत बऱ्याच वेळा मीच सुत्रसंचलन करत असते. माइक किती अंतरावर पकडावा हे माहिती नव्हतं पण आपण बोलतांना आपला आवाज कसा येतो त्यावरून मी माईक च अंतर कमी जास्त करते. आज नवीन गोष्ट कळाली ती म्हणजे साऊंड पासून अंतर जास्त असेल तर छानच.बाकी तुम्ही सांगितल्या प्रमाणे आम्ही करत असतो.छान माहिती सर
सर खूपच छान, माहिती दिलीत तुम्ही पण यशोमंत्र चे इतर भाग कसे पहाता येतील, कारण युट्युब वर मी शोधून पाहिलं नाही मिळाले, मला तुमचे बाकीचे भाग पहायचे होते.
Sir Mla as vatte ki aapn ankhi ek series suru keli pahije jyat tumhi amhala sarava sathi bhasahn deun shikva Mla as vatte ki bhashan eikun eikun chan bola yeil
प्रीतम सर... प्रभावी मांडणी
........ मुद्देसूद सादरीकरण..
सर, धन्यवाद
खुप उपयुक्त माहिती दिली मला याचा निश्चित फायदा होणार
खूप छान सर, मी बोलताना समोरच्यांच्या डोळ्यात डोळे भिडवून बोलते, आणि अनौपचारिकरित्या बोलते आवडतं सर्वांना। तुमच्यामुळे अधिक छान होईल, 26 जानेवारीसाठी
सर माझ्या शाळेत बऱ्याच वेळा मीच सुत्रसंचलन करत असते. माइक किती अंतरावर पकडावा हे माहिती नव्हतं पण आपण बोलतांना आपला आवाज कसा येतो त्यावरून मी माईक च अंतर कमी जास्त करते. आज नवीन गोष्ट कळाली ती म्हणजे साऊंड पासून अंतर जास्त असेल तर छानच.बाकी तुम्ही सांगितल्या प्रमाणे आम्ही करत असतो.छान माहिती सर
Ohh
थँक्यू सर खूप छान तुम्ही शिकवता आणि माहिती देत आहात ❤❤❤❤
लक्षपूर्वक ऐकलं तर न बोलणारा सुद्धा बोलु लागतो असा तुमचा छान उपक्रम आहे,,,,
खुप छान माहिती मिळाली. त्यातले बारकावे कळले. सर खुप धन्यवाद.
Sir खूप सुंदर माहिती दिलात आमच्या गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल धार्मिक ,राजकारण ,किंवा दुसरे कुठले कार्यक्रम त्या मध्ये मलाच सूत्रसंचालन करत असतो
खुप छान माहिती दिलीत सर. मन एकदम प्रसन्न झाले.आपला आवाज ऐकून अस वाटतं की सर ऐकतच रहावं.
तुमची खूप आवश्यकता आहे सर मला...
सर तुम्ही great आहात ...मराठी शब्दाचा खूप संग्रह आहे..👌
धन्यवाद, सर . खुप छान माहीती दिली.
सरजी तुमचा एकच नंबर आहे.
धन्यवाद सर,आपण खुप छान माहिती दिली आहे
खूप उपयुक्त..खूप खूप धन्यवाद..
खूप छान उपाय सांगितले
धन्यवाद सर तुमचे व्हिडिओ पाहण्याची मजा अलगच आहे
वा सर खास माहिती मिळाली मला त्याचा नगरपालिका निवडणूक मध्ये फार उपयोग होणार धन्यवाद
Khupach chan margadarshan
Khup mahitipurn mahiti aahe.
Wonderful information sir thank you so much
माईक बद्दल फार छान टिप्स मिळाल्या.🙏
खूप छान वाटलं
Khup chan sir....mi ushira ekatey tumhala .....but great
Khupch sundar, baghu udya try karte. ☺
Chhan presentation
Khup chyan sir
प्रितम राजन सर नमस्कार आपण भाषण करण्यासाठी आवश्यक त्या महत्वपुर्ण गोष्टी फार छान समजवल्या सर्व श्रोत्यांना उपयोगी ठरतिल धन्नयवाद
उत्तम मार्ग दर्शन
Nice information. Dr Dilip polke
Far chan tips dilyaa apan dhanywad saheb
Sr tumcha confidence khup chan ahe
Khup sunder 👍
So Happy.. To hear you 🙏
अप्रतिम सर👌👌👌
खूप छान माहिती मिळाली , भाषणातील बारकावे आणि तांत्रीक बाबी समजल्या. धन्यवाद !
सर खुपच सुंदर मार्गदर्शन..
आपलाही आवाज अगदी सुस्पष्ट खुपच मधुर आहे.
खूपच छान वाटले
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Very good information...
खुपच छान 👌
धन्यवाद सर
छान माहिती सर
Uttam mahiti
खूप छान सर ,,,,,,
Khoop chan sangta
Sir
Very very thankful to u
Thank you God bless
खुपच छान माहिती दिली सर
Sir mastch
माईक ची वायर लपेटून पकडायची, तसेच माईक कसा आणि किती दूर पकडायचा या सगळ्या आयडिया खूपच महत्त्वाचा दिल्यात त्याबद्दल धन्यवाद.
Thank you sir..... easy tips for acknowledgement
Right 🎉good
फारच छान सर थॅन्क यू !
खुपच छान सर जी
सुंदर आणि परिपूर्ण
Really, Very informative video , Thanks for such authentic information.
Khup chan...
sir. wonderful information.
Khup chhan
Khup mast sir
Sir me bhashan karthana maje
Hat thar thar kaptat kahi tips
Sanga
Thx nice info
Useful 💐
Very good instruction
खुप सुंदर
Good sir
सर खूपच छान, माहिती दिलीत तुम्ही पण यशोमंत्र चे इतर भाग कसे पहाता येतील, कारण युट्युब वर मी शोधून पाहिलं नाही मिळाले, मला तुमचे बाकीचे भाग पहायचे होते.
Preetam ranjana असा शोध घ्या , आणि माझ्या channel ला subscribe करा, channel च्या नावावर click केल्यास बाकीचे भाग सुद्धा मिळतील
Very good sir ji
सर खूपच छान मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करत आहात
सर तुम्ही क्लास घेता का
मस्त
Sir
Mla as vatte ki aapn ankhi ek series suru keli pahije jyat tumhi amhala sarava sathi bhasahn deun shikva
Mla as vatte ki bhashan eikun eikun chan bola yeil
Thanks sir karn mala ha problem ahe.maik samor ala ki hatpay dhile padtat.
खूपच छान माहिती सर जी
अप्रतिम..
बाकी आवाज दमदार आहे सर आपला
खुप छान माहिती
Khup Chan Sir..
Ser. Mazhi. Khup echa ahe nivedak honyachi pan mala navpa ghetana visarto mazhe guruhote nivedak b. Kumar. A
After watching this Video, you got one more subscriber..
sir Wonderful information👌
It's a privilege
सर माहिती खुप छान आहे
👌
Sundar like so.swet
Boltana shabd kase nivdayche sir
Thank You Sir
Tummy mobali Nabmar Soda
chan sir
Very nice sir
Nice Speech
छान सर
आवाज स्पष्ट येण्यासाठी काय करावे
Khup chan sir
Very ince information to each and every stage courage speakers.
Very nice session Sirji
Got to know lot of basics 👍🏻
Bhau mla yek vicharayche ahe..pan mla hecha parsna pdtoy mla jekahi mi kartoy te tumche video baghun karto...pan mla majheya setratun kunacac spot nahi...
सर खुपच छान मार्गदशक
Tumcha avaj khup bhari sir
सर माझ्या बाबतीत असच होत ....असा आवाज माझा कीती असतो ....पण माईक हातात आल्यावर काय कळतच नाही ....मला माझा आवाजच वेगळा वाटत आणि गडबड होते
Sir mla char chughat boltana bhiti kinwa tionsion yete please hi bhiti ghalwnyasathi kay karawe te sanga please
मस्त सर तुमचा आवाज खुप सुदंर आ हे
nice best sir
Thanks and welcome
3 march maj yoga speech aahe.speech mi swat ch lihilay.bolaycha prayatna kartey.tumhi kahi tips sangala k
योग्य मार्गदर्शन