Sir , very powerful tips. After listening about Dr. Babasaheb Ambedkar we request you to please prepare some motivational videos also. Also one thing Sir , not sure why every video shows small screen instead of full display ?
Thanks Rahul. Let me check why the video doesn't show full screen. Appreciate your feedback , i will try to work on few motivational videos in near future
भाऊराव पाटील सतत नापास होत शिक्षक म्हणाले तू बसतोस तो बेंच पुढच्या वर्गात जाईल पण तू नाही.त्याच भाऊरावांनी शिक्षणसंस्था सातार्यात काढली. ही प्रेरणादाई गोष्ट आठवली. प्रितम, ग्रेट आहे तुझं बोलणं आणि इतरांना शहाणं करणं. आभार.👍💐
धन्यवाद सर. गेले दोन महिने मी खूप प्रकारचे व्हिडिओ पाहिले . जेणेकरून मला सुत्रसंचलन करतांनी मदत होईल .पण तुमच्या व्हिडिओ ने मला जास्त मदत झाली. सर फक्त सुत्रसंचलन यावर जर एव्हढ्यात काही माहिती देता आली तर बर होईल. विनंती
सर मी आतापर्यंत ह्या विषयावर अनेकांचे व्हिडिओ पाहिले पण तुम्ही जे तुमचे प्रत्येक विषयावर कसे बोलायचे ते तुम्ही स्पष्टपणे सांगता त्यामुळे ते पुन्हा पहावेसे वाटतात, धनयवाद सर.🙏👍
सर फारच उपयुक्त मार्गदर्शन केले , धन्यवाद . आपण ज्या उत्कृष्ट राजकीय वक्त्यांची नावे घेतली निश्चित च छान वक्ते त्याचप्रमाणे आर . आर . पाटिल उर्फ आबा हे सुध्दा अतिउत्तम वक्ते होते .
स्वीकार -सहवास-सातत्य-सहजता-सर्वस्व-सीमा-समानता-समीपता-सार-सफलता पहिल्यांदा एखादी चुकी झाली असेल तर तिचा स्वीकार करा ति सुधारण्यासाठी प्रयत्न करा आणि सफलता मिळवा
Ek sangato... tumhi kahihi bola pan te jar ka thet hrudayatun ekdam talmaltene othanvar ale asel tar hamkhas talya miltat... tyasathi kontyahi vichar karun tharavun bolalelya kontyahi special words chi garajach nahi... me swatah anubhavalela ahe 😊😊😊😊💕💕🙏🙏🙏
Sir plz mazi khup manapasun ichha ahe ki mala good speaker vhayche ahe pan step by step guidance have ahe tyasathi proper imformation kashi callect karaychi, vyogya thikani konta shabda kuthe vaparaycha he serva plz guide me
Sir , very powerful tips. After listening about Dr. Babasaheb Ambedkar we request you to please prepare some motivational videos also. Also one thing Sir , not sure why every video shows small screen instead of full display ?
Thanks Rahul. Let me check why the video doesn't show full screen.
Appreciate your feedback , i will try to work on few motivational videos in near future
1àa11111111111111111111111111111111111111111111111111
Qqqqqqqqqqqqq
भाऊराव पाटील सतत नापास होत शिक्षक म्हणाले तू बसतोस तो बेंच पुढच्या वर्गात जाईल पण तू नाही.त्याच भाऊरावांनी शिक्षणसंस्था सातार्यात काढली. ही प्रेरणादाई गोष्ट आठवली. प्रितम, ग्रेट आहे तुझं बोलणं आणि इतरांना शहाणं करणं. आभार.👍💐
वजनदार शब्द कसे वापरावेत,शब्दफेक कशी करावी आणि प्रेक्षकांना खिळवून कसे ठेवावे याचे नमुनेदार प्रत्यंतर !
प्रीतम सर,
सुंदर भाषण शैली.... विविध पैलू..... प्रतिभासंपन्न मांडणी...
धन्यवाद सर. गेले दोन महिने मी खूप प्रकारचे व्हिडिओ पाहिले . जेणेकरून मला सुत्रसंचलन करतांनी मदत होईल .पण तुमच्या व्हिडिओ ने मला जास्त मदत झाली. सर फक्त सुत्रसंचलन यावर जर एव्हढ्यात काही माहिती देता आली तर बर होईल. विनंती
सर मी आतापर्यंत ह्या विषयावर अनेकांचे व्हिडिओ पाहिले पण तुम्ही जे तुमचे प्रत्येक विषयावर कसे बोलायचे ते तुम्ही स्पष्टपणे सांगता त्यामुळे ते पुन्हा पहावेसे वाटतात, धनयवाद सर.🙏👍
सर एकच नंबर मार्गदर्शन आहे तुमचे, आणि सर मी शशांक मोहिते चे भाषणंकला कोर्स केला आहे सेम सर तुम्ही ज्या टिप्स दिल्या त्याच शशांक सरांनी सुद्धा दिले
खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद सर
सर
फारच उपयुक्त मार्गदर्शन केले , धन्यवाद .
आपण ज्या उत्कृष्ट राजकीय वक्त्यांची नावे घेतली निश्चित च छान वक्ते त्याचप्रमाणे आर . आर . पाटिल उर्फ आबा हे सुध्दा अतिउत्तम वक्ते होते .
Thanks Aabancha ullekh karayacha rahila. Kshamaswa
Finally I stop searching, I always want to know how to control or speak on stage with ful of energy.... Now I got the answer.
Thank you so much sir
खूप च उपयोगी माहिती योग्य टीप्स धन्यवाद सर
आप का समझने का तरीका अच्छा लगता है
सर , तुमच्या वाणीत जो गोडवा आहे ...ते Natural aahe ...अप्रतिम व्हिडिओ सर...
Nice
Very Impressive sir...👍👍अप्रतिम विश्लेषण..!
(पुणे)
Waa Kay dheer dila, bolnya cha Anand vatu lagala, khup chan, vishay konta hi aso dhamak aplich.
अप्रतिम शब्द कौशल्य तुमच्या या व्हिडिओमध्ये एक ऊर्जा निर्माण करण्यासारखी अप्रतिम शक्ती आहे
शिवजयंतीच्या निमित्ताने जबरदस्त प्रभाव पडणं असे वाक्य सांगा सर..
Khup apratim shikvata sir tumhi.Tumcha awaj khup bhardast ahe zabardast ahe..God bless you
आपला आवाज गोड आणि त्याहूनही सुंदर शब्द असतात आपले 👌👌
बहुत बढीया
U r not motivator u r creator,maker, generator... great to hear....
खुप छान सर साध्या आणि सरळ भाषेत समजेल आसे तुम्ही सांगितले असेच काही भाषणात विनोदी वाक्य कसे वापरायचे ते समजावा किंव्हा सांगा धन्यवाद
खरच फार सुंदर टिप्स पण स्टेज डेरींग कशी करावी तेही सांगा ..धन्यवाद
Your small small tips you give make a huge difference
Thanku sirji👍🏻🙏🏽
बोलताना पाय खुप थरथरत्या.वाटत आता पडुच .तयारी खुप झालेली असते.मनात भीतीही नसते.मग अस का?
खूप छान माहिती आहे मला पण तुमच्या सारखे बोलता येऊ शकते का कधी असतात तुमचे claas
तुम्ही संजय भावे 98505 64657 यांना कॉन्टॅक्ट करा , ते तुम्हाला माहिती देतील
आम्ही सुध्दा वाजपायीजींच्या त्या सभेला हजर होतो
खूपच सुंदर सर!
जय भीम
Sir tumi khup chan boltat maz derms ahe ki mi 1chagla vakta bnav
धन्यवाद सर
आणखीन ए क प्रख्यात वक्ते प्राचार्य शिवाजी रा व भोसले त्यांचे ही भाषणे श्रवणीय असत
सर माझा अवाज अगदी तुमच्या सारखा आहे पहा डा आहे आणि प्रभावी भाषण शिकायची इच्छा आहे
जय भिम साहेब छान माहीती दिली
Waaah... Thanks sirji..
फारच छान जय हिंदुस्थानात (१)
Mi Aaj prthamch tumcha video Aawdla ...mastch mast tips
सर खरच खुपच छान मार्गदर्शन
Sir pahilyandach video baghitla...apratim,.....khupch impressive...mi natkat abhiny karte tyathi upyogi hoil..aankhi tya drustine krupya margdarshn kara🙏🏻🙏🏻
सर खूपच छान👏✊👍
Better than the Best... 👍👍
स्वीकार -सहवास-सातत्य-सहजता-सर्वस्व-सीमा-समानता-समीपता-सार-सफलता
पहिल्यांदा एखादी चुकी झाली असेल तर तिचा स्वीकार करा ति सुधारण्यासाठी प्रयत्न करा आणि सफलता मिळवा
Khupch chhan
खूप छान टिप्स👌
Very helpful
Khupach chan sir..
Sir very good and me impress to speech
Very very good bhau
Tumchya vaktrutvat tumcha afat vachan khulun yeto, zabardast
Thanks Vishy
Saport 🎉
Nice sir tumcha partek video madhe kahi tari navin ch information milt ahe and sir tumcha awaj khup chan ahe sir srav kali awaja var अवलंबून aste ka
Really informative tips...thnx sir
Very nice tips sir specially tips are great personality speech hear ..
Very nice speech
जय सद्गुरू
Great video sir
Mst sangitalat
Dr .. u were great... Ekach number...
धन्यवाद दादा
I am your fan
👏 👏 VERY GOOD
Nice........THANKS
Sir tumhi kharach khup talented ahat😍😍😍😍👌👌👌👌
khup chan
Sirji ram krushn hari
Good job sir
Waw khup sunder tricks
👍👍very very good sir.
अप्रतीम सर
Thnx ...bahot badhiya
Hi
Khup chan
Gret avaj sar
Nice explanation
बोलायची भरपुर इच्छा होते पण माईकपुढेगेल्यानंतर मुद्दे विसरून जातात.मला चागल भाषण करायला शिकायचे आहे.
पुढील एपिसोड ऐका लवकरच उत्तर देईन या प्रश्नाचे
Sir link pathva
Sir tumch trick khup aavadlya
खूप छान सर
सुपर
अप्रतिम सर
Very nice
Best trick I like it
खुप सुंदर माहिती दिली सर
खूप छान मार्गदर्शन
सर खुप छान व्हिडिओ आहे सर आजून काही शब्द असतील सांगा .
Thanks saheb
Va va sri
sir khup chan best luck
Sir,Very Nice tips
Aple online classes ahet ka
Sir shabd kami ahet tumchya aadhi
Kay liuhu comment box madhe kalat nahi ye🤗🤗🤗🤗
Very nice 👌
Simple & mast tips
Mast
Ek sangato... tumhi kahihi bola pan te jar ka thet hrudayatun ekdam talmaltene othanvar ale asel tar hamkhas talya miltat... tyasathi kontyahi vichar karun tharavun bolalelya kontyahi special words chi garajach nahi... me swatah anubhavalela ahe 😊😊😊😊💕💕🙏🙏🙏
Barobr
Sir tumhi writing kelele book chi nave sanga
NO1
Very helpful👌👌👌
एखादा नेटवर्क मार्केटिंग चा program ya वर कस बोलायचं व्हिडिओ मिळेल का
प्रयत्न करेन
Very nice Sir
Sir tumcya bolnyat jadu aahe
सर भाषणं चालू असताना लोक बोर झाले किंवा बोर होऊ नये म्हणून काही टिप्स सांगा ना.
👌👌👌👌
Nice...
Sir plz mazi khup manapasun ichha ahe ki mala good speaker vhayche ahe pan step by step guidance have ahe tyasathi proper imformation kashi callect karaychi, vyogya thikani konta shabda kuthe vaparaycha he serva plz guide me
Thanks Dhanashree , माझे सर्व व्हिडीओ आपण पाहिले आहेत अशी आशा करतो, मी आपण सांगितलेल्या विषयावर लवकरच बोलेन
Khup chan vedio sir....
धन्यवाद माया जी , माझे इतर व्हिडीओ सुद्धा जरूर पहा
@@PreetamRanjana आपला फोन नंबर सांगा
8975750018
Mast sirji