आदर्श सूत्रसंचालन , सूत्रसंचालन चारोळ्या , सूत्रसंचालन मराठी,sutrasanchalan
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- नमस्कार मित्रांनो ,मी विकास माने ...(प्राथमिक शिक्षक ,तालुका -पाटण ,जिल्हा सातारा)
माझ्या या you tube चॅनेलमध्ये, आदर्श सूत्रसंचालन या कार्यक्रमांतर्गत सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करतो आहे.एका व्हिडिओमध्ये सर्व काही मांडता येत नसल्याने ,त्याचे मी भाग बनवत आहे .शिवाय तीच तीच वाक्ये आणि चारोळ्या ऐकून अथवा वापरून कार्यक्रमात म्हणावी अशी रंजकता आणता येत नाही......
म्हणून प्रत्येक नवीन भाग , हा नवीन माहितीसह बनवत असतो.
प्रत्येक नवीन भाग नव्या संकल्पनेसह जन्म घेत असतो; हे तुम्हाला अनुभवांती समजेलच...!
विशेष म्हणजे त्यातील सर्व अलंकारिक वाक्यरचना व आकर्षक चारोळ्या या स्वलिखित -स्वरचित आहेत.त्यामुळं प्रत्येक भागाचं नावीन्य नक्कीच तुम्हा सर्वांचं मन जिंकून घेईल अन् तुमचा प्रत्येक कार्यक्रम उठावदार होईल ,याची खात्री वाटते...!
मित्रहो, या चॅनेलचे व्हिडीओ आवडत असल्यास हा चॅनेल subscribe करा जेणेकरून, माझे आणखी नवनवीन व्हिडीओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचतील .. तसेच like , comment मधूनही बोलत चला...
धन्यवाद🙏
आदर्श सूत्रसंचालन भाग :१
• आदर्श सूत्रसंचालन , सू...
आदर्श सूत्रसंचालन भाग : २
• आदर्श सूत्रसंचालन :भाग...
आदर्श सूत्रसंचालन भाग 3 मनोगत सादरीकरण :विषय महती गुरुची
• शिक्षक दिन भाषण ,शिक्ष...
आदर्श सूत्रसंचालन भाग :४
• सूत्रसंचालन, anchoring
आदर्श सूत्रसंचालन भाग : ५
• आदर्श सूत्रसंचालन ,सूत...
स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन
• स्वामी विवेकानंद जयंती...
बालिका दिन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ,सूत्रसंचालन
• बालिकादिन सूत्रसंचालन,...
सेवानिवृत्त शिक्षक निरोप समारंभ सूत्रसंचालन
• सेवानिवृत्त शिक्षक निर...
सेवानिवृत्त शिक्षक मानपत्र वाचन
• मानपत्र नमुना,सेवानिवृ...
आदर्श सूत्रसंचालनसाठी उपयुक्त आठ मुद्द्यांवर धावता आढावा
• सूत्रसंचालन कसे करावे ...
चला टाळ्या येऊ द्या विशेष भाग
• सांस्कृतिक कार्यक्रमास...
भाग :६ सूत्रसंचालन करताना हे करावे हे टाळावे • सूत्रसंचालन कसे करावे ...
मनोगत सादरीकरण :विषय महात्मा गांधी जीवनपट
• महात्मा गांधीजी -मनोगत...
मनोगत सादरीकरण : विषय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
• सावित्रीबाई फुले जयंती...
भाषणासाठी उपयुक्त पौराणिक उदाहरणे
• भाषणासाठी उदाहरणे ,मनो...
दीपप्रज्वलन चारोळ्या
• दीपप्रज्वलन चारोळ्या, ...
वाढदिवस चारोळ्या व अलंकारिक वाक्यरचना भाग १
• वाढदिवस शुभेच्छा मराठी...
वाढदिवस चारोळ्या व अलंकारिक वाक्यरचना भाग २
• शुभेच्छा संदेश मराठी,व...
शिवजयंती सूत्रसंचालन
• शिवजयंती सूत्रसंचालन ,...
वा! क्या बात है। आपन तर स्वताच शब्द प्रभु आहात तर तुमच्या कौतुकासाठीआम्ही कुठलाही शब्द वापरला तरी त्याला तुमची सर येणार नाही, म्हणून फक्त आमच्या भावना समजुन घ्या,
अप्रतिम सुत्रसंचालन, सुरेख शब्द मांडणी, सुसंगत चारोळ्या, , संपूर्ण कार्यक्रमाची तयारीच करुन घेतली,
आपल्या या अमोघ शब्दसार्थ्यामुळे
आमच्या सारख्या पामराची प्रतिष्ठा नक्कीच वाढते, तुमच्या अप्रत्यक्ष तुमच्या शब्दसंपत्तीचा आम्ही जेव्हा वापर करतो त्यामुळे आम्हाला खुप प्रतिष्ठा, मानसन्मान मिळतो, परंतु याचे सर्वस्वी हकदार तुम्हीच आहात,
त्याबद्दल कृतज्ञता पुर्वक तुम्हाला नमस्कार,
मनस्वी आभार सर 🙏🙏
You probably dont care at all but does someone know a trick to get back into an Instagram account..?
I was dumb forgot the password. I appreciate any help you can offer me!
@Valentino Elias Instablaster :)
@Dominic Titan thanks for your reply. I found the site through google and I'm trying it out now.
Takes quite some time so I will reply here later with my results.
@Dominic Titan It did the trick and I finally got access to my account again. Im so happy!
Thank you so much you saved my ass :D
अप्रतिम अतिसुंदर खुप खुप छान सरजी. आपल्या मार्गदर्शनामुळे कोणीही सहजपणे सूत्रसंचालन करू शकतो 👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹
Khup sunder Dada 🔥🤟🏻🤟🏻 kadkkkkkkk
अतिशय सुरेख मांडणी
खूप सुंदर वाक्यरचना
खुपच सुंदर चारोळ्या माझ्या सूत्रसंचालना मध्ये खुप उपयुक्त ठरतात धन्यवाद सर
मनापासून धन्यवाद सर... खुप दिवसांपासुन असा व्हिडिओ शोधत होते. शेवटी आज यश मिळाले. खुपचं सुंदर शब्दांकन केले आहे. मला विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे सुत्रसंचलन करायला फार मदत झाली आहे.😊
अतिशय सुंदर अप्रतिम सुत्रसंचलन शिव राणा वाचनालय पुडंलीकनगर
खूप छान अतिशय सुंदर 🙏🌷
रमणीयम्।
साक्षात सरस्वती माता तुमच्या मुखात जणू काही निवास करते,great
धन्यवाद जी...
Wow khupch Chan
जबरदस्त खूपच सुंदर 👌👌👌👌👌👏👏
Mind blowing sir ji
Her Her Mahadev jay sani Samarth
Sir khup chan jagat ik no ha
Khup chan mahiti deta
खुप छान आहे
अप्रतिम ...
Khup ch chhan sir..
Keep it up
छान चारोळी
खुपछान
अप्रतिम आवाज...
अप्रतिम
Very nice tips about anquring 👌
खूपच छान, खूपच उपयुक्त
अतिशय छान चारोळ्या,आवाज व मार्गदर्शन
V ery nice
अतिशय छान दादा आजपर्यंत बघितलेला सर्वात छान व्हिडीओ
धन्यवाद जी
👌👌👌 niccccce 😘 👏
फारच सुंदर सूत्रसंचालन सर
1 नंबर सूत्रसंचालन दादा
धन्यवाद जी
खूपच छान
@@vikasmane sir mala gramgitevaril kahi ovya sanga
छान
Chhan video ahe sir👌👌
धन्यवाद
Viry nice
अतिशय अप्रतिम सर..!💐
अप्रतिम सरजी 👌👌💐💐💐
आवाज अप्रतिम
शब्द दमदार
स्वभाव टुमदार
मनस्वी आभार
खुप chhan
खूपच सुंदर सर , धन्यवाद सर नविन नवीन व्हिडीओ अपलोड करत जा
1000 like नमस्कार सर 1न. सुत्रसंचलन मला खूप खूप आवडले
धन्यवाद सर
Shiv jaynti sanchalan pathava
Superb marathi anchoring style
फारच सुंदर सुत्रसंचालन 👌👌
खुप सुंदर दादा
👍👍👍👍🙏
अप्रतिम सूत्रसंचालन
Paripadat English sutrsanchalan
Mast re vikas
Apla avaj khup chan ahe
sundar sir apratim
खूप छान video.. सलाम तुम्हांला...👌👍 आणखी video बघायला मिळाले तर नक्की आवडेल..😊
Very Nice.
Wahhhhhhhhh
#zadichamanus
Thank you sir khup sundar ahet hya sarv charolya
अतिशय छान
खूप सुंदर सर
❤
Very nice.
It's very helpful to me
Thank you sir
very very good nice
sir, khup chan margdarshan kelet, thx
1no..... Sir sau tofo ki salami thank uuuu
Khup chan
दादा अप्रतिम, आवाज खूपच गोड आहे
धन्यवाद जी
मला मनापासून चारोळ्या आवडल्या सर. मनापासून खूप खूप धन्यवाद.
माझा व्हॉट्स ऍप नंबर.9552005356
काही चारोळ्या पाठवा सर
ईश्वर स्थान
आपण खूपच सुंदर , अप्रतिम सूत्र संचालन सांगितले आहे. आपला आवाज खूप छान आहे.
मनस्वी आभार जी
@@vikasmane y y yu 7
@@vikasmane tu
Kup Chan
Nice
खूप खूप आभारी सरजी कधी पासून ह्या विडिओ चा शोधा मध्ये होतो.. मला सुत्रसंचलांची खूप आवड आहे नेहमी कार्यक्रमात सुत्रसंचलन करत असतो भावी आयुष्यात नक्कीच खुप फायदा होईल शतशः आभारी
धन्यवाद
अन् सूत्रसंचालनसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
खुप छान सर
खूप सुंदर
Khupach chan sir ...
kay surel awaz ahe tumcha. aikat rahawa vatata. khup khup chhan ani upyogi suddha.
Sir, Apratim,. Chan.... Me apala chahata ahe.....
अतिशय प्रभावी,सुंदर
खूप छान शब्दरूप आणि आपला आवाज सुध्दा दमदार
khup chhan
अतिशय सुंदर! सर
Wow sir it's too good 👏👍
What a voice u have sir...🙏
khup chhan sir
Very Nice
Nice 👌👌
Thanks sir
Mast
Khoopach chhan
nice
Very nice voice and strong words
Kup Chan . 👍
Khup chan thank u sir
Mala khup help zali
🌹🌹🌹🌹🌹
बहुत सुन्दर sir जी, इसे हिंदी में भी अपलोड करने की कृपा करें।
Mala tar khup madat honar dhanyavad sir
👍👍👍👌👌
👌👌👍
सर तुमच्या साठी कोणते शब्द वापरावे हे कळत नाही पण सर तुमच्या युट्यूब च्या विडीवो मुळे भरपुर शिकायला मिळाले आहे
धन्यवाद जी🙏🙏
Dr.Babasaheb ambedkar yanchya jayanti che sutrasanchal n taka
Khup sundar sir plz navin navin videos aplod kara thank you
खुप छान, जर छोट्या मुलांच्या कार्यक्रम साठी "ताली बजाओ" शायरी असेल तर प्लीज एखादा वीडियो शेअर करा
बनवला आहे
सर नमस्ते .
सूत्रसंचालन छानच केले आहे.
मला या व्हिडीओतील म्युझिक ची लिंक पाठवा प्लीज
chan
Swata jalun mana ki sir ujalun nahi baki all mast