भाषण कसे करावे मराठी | Bhashan kase karave marathi | भाषण देण्यासाठी उदाहरणं कुठून मिळवावी | EP 1 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 74

  • @rsgharge338
    @rsgharge338 7 дней назад +1

    वक्ता होण्याचा मूलभूत पाया...... आदरणीय मस्के सर यांचे मार्गदर्शन व सल्ला...

    • @bhashanrang
      @bhashanrang  7 дней назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @updatenews-pk3lf
    @updatenews-pk3lf Месяц назад +4

    सर्वप्रथम बाळासाहेब मस्के सर यांचे मनस्वी आभार. सर तुम्ही भाषण,प्रवचन, कीर्तन, व्याख्यान, आशा ठिकाणी वापरण्यासाठी अत्यंत समर्पक उदरहान दिली आहेत. भाषणात वापरण्यासाठी उदाहरणांचा खजिना तुम्ही उपलब्ध करून देत आहात. तुम्ही भाषण करायला शिकण्यासाठी दिलेले भाषण प्रशिक्षण खूप मोलाचे आहे.❤❤

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद q🙏🚩🚩

  • @drtambe1450
    @drtambe1450 8 дней назад +1

    अतिशय सुंदर आहे धन्यवाद सर

    • @bhashanrang
      @bhashanrang  7 дней назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @vishalmali2995
    @vishalmali2995 Месяц назад +1

    khup bhardar udaharane mahit zali. ashich mahiti det Raha.

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @ShriramSalve-vp1bu
    @ShriramSalve-vp1bu Месяц назад +1

    आदरणीय मस्के sir ji ❤❤❤❤

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @bharat_bramanti
    @bharat_bramanti Месяц назад +3

    भाषणात वापरण्यासाठी खूप हृदय स्पर्शी उदाहरण सांगितली आहेत सर. आजपर्यंत मी ही उदाहरण कोणत्याही कीर्तनात, कोणत्याही पुस्तकात आणि कोणाच्याही तोंडातून ऐकले नाहीत. सर तुम्हाला इतकी संशोधित महिती मिळते कशी आणि मिळते कुठे ? खूप अप्रतिम उदाहरण आहेत.
    मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏿🙏🏿

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 Месяц назад +1

    Bhari udaharan dile ahe sar.bhashanat vapraychi apratim mahiti 😊❤

  • @prashantmaske5992
    @prashantmaske5992 Месяц назад +1

    फार अभ्यासपूर्ण माहिती

  • @motivation_guru_14
    @motivation_guru_14 Месяц назад +2

    भाषण कसे करावे यामधील महत्वाचा भाग म्हणजे वेगवेगळ्या उदाहरणाचा समावेश. आणि तोच कसा करावा हे सांगितलं आहे. खूप छान व्हिडीओ आहे

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta Месяц назад +3

    अध्यात्मिक उदाहरणाचे भंडार आजची माहिती आहे. भाषण देण्यासाठी उदाहरणं कशी मिळवावी ? हा विषय खूप सोपा करून सांगितला आहे. अतिशय उपयुक्त माहिती जय श्री कृष्ण🙏🙏🚩🚩

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @anilmore252
    @anilmore252 Месяц назад +1

    अप्रतिम ❤

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @prof.nileshgawade8421
    @prof.nileshgawade8421 Месяц назад +1

    आदरणीय सर, तुमचे प्रत्येक भाषण ज्ञानाचे भांडार आहे😊

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      सहृदय मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏🚩🚩

  • @taktak_marathi
    @taktak_marathi Месяц назад +2

    अतिशय दुर्मिळ माहिती आहे. ही माहिती मी आजपर्यंत कुठेही ऐकली नाही. तुमच्यामुळे आम्हांला नवनवीन माहिती मिळत आहे सर. भाषण करतांना बोलण्यासाठी खूप चांगले उदाहरण मिळत आहेत. "रामायण या ग्रंथात अशीच काही उदाहरण आम्हांला सांगावीत सर. तुम्ही खूप चांगले उदाहरण सांगता. आता एकदा रामायण मधील माहिती होऊन जाऊद्या. पुन्हा य3एकदा आभार🙏🙏

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @sandipdabhade7641
    @sandipdabhade7641 Месяц назад +2

    खूप छान माहिती सर. कोणत्याच भाषणात, कीर्तनात, व्याख्यानात मी ही उदाहरण ऐकली नाहीत. आपल्या धर्म ग्रंथातील ही उदाहरण किती प्रेरक आहेत, याची जाणीव झाली. खूपच आभार

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @rushikhandagale970
    @rushikhandagale970 Месяц назад +1

    लय भारी

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 Месяц назад +2

    खूप छान मनन चिंतन केले आहे.

  • @pradippawar862
    @pradippawar862 Месяц назад +1

    अप्रतिम सर जी❤

  • @VishalShinde869
    @VishalShinde869 Месяц назад +1

    लाजवाब सर 🎉

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @anuradhamaske2442
    @anuradhamaske2442 Месяц назад +1

    Khup mast.

  • @govardhanmaske1638
    @govardhanmaske1638 Месяц назад +3

    व्याख्याते बाळासाहेब मस्के हा टाकलेला व्हिडिओ जबरदस्त व्याख्याता बनू शकतो कारण हे भाषण अभ्यासपूर्ण आहे. आणि या पद्धतीने भाषण जर केलं. तो सभा गाजवल्याशिवाय राहणार नाही. 🌹🌹🌹🌹🙏

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @shivrajmaske398
    @shivrajmaske398 Месяц назад +1

    भाषणात वापरायची अप्रतिम उदाहरणे 😊❤

  • @shardataisurase1911
    @shardataisurase1911 Месяц назад +1

    Khup khup Chan dada...

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @sandippandit7408
    @sandippandit7408 Месяц назад +1

    खूप छान सर

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @-jagrangondhal1327
    @-jagrangondhal1327 Месяц назад +1

    अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ टाकला सर तुम्ही

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @lknewschannel.947
    @lknewschannel.947 Месяц назад +2

    अतिशय उपयुक्त माहिती सर 🙏🚩

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @ganeshmaske7160
    @ganeshmaske7160 Месяц назад +1

    खुप कामाची महत्वपूर्ण माहिती दिलीत सर आपण

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @chandukharpade200
    @chandukharpade200 Месяц назад +3

    अतिशय महत्त्वाची माहिती दिली मस्के सर नक्कीच भाषण करण्यासाठी फायदा होईल आपल्या या भाषणरंग युट्यूबवर चॅनल च्या माध्यमातून फायदा होईल

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @श्रीस्वामीसमर्थमनिषामिसाळ

    खूपच छान उदाहरण दिले सर...

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @-jagrangondhal1327
    @-jagrangondhal1327 Месяц назад +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @maheshbhoyate7942
    @maheshbhoyate7942 Месяц назад +1

    Nice

  • @govinddahiphale2470
    @govinddahiphale2470 Месяц назад +2

    Nice sir ❤❤

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @-jagrangondhal1327
    @-jagrangondhal1327 Месяц назад +1

    सर तुम्ही भाषण छान केलं माहिती खूप सुंदर

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @RamchandraAadte
    @RamchandraAadte Месяц назад +1

    🤲🤝⚘️🙏

  • @priyalakhanbaglane4231
    @priyalakhanbaglane4231 Месяц назад +1

    🎉🎉🎉🎉🎉

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @Saj2512
    @Saj2512 Месяц назад +1

    आपलं प्रशिक्षण कार्यशाळा मुंबई मध्ये किंवा जवळपास आहे का

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      होय.. पुणे येथे आहेत. अधिक माहितीसाठी व्हिडीओ मधील मोबाईल नंबरवर संपर्क करा 🙏🙏

  • @ajaylad9556
    @ajaylad9556 28 дней назад +1

    R/ sir please remove the disturbing background music immediately..kindly

    • @bhashanrang
      @bhashanrang  28 дней назад

      म्युझिक रिमूह करण्याबद्दल मला जास्त माहिती नाही. सरांना दाखवून म्युझिक रिमूह करायला लावतो सर 🙏🙏🚩🚩

  • @Baigliyakat
    @Baigliyakat Месяц назад +1

    Sir,mala bhashan Shikaechi,,khup,echacha,,aahei tumcha,mobile number diya

    • @bhashanrang
      @bhashanrang  Месяц назад

      व्हिडीओ मध्ये दोन्हीही मोबाईल नंबर आहेत. कोणत्याही नंबरवर फोन करा.. 🙏🙏