'मी माझे पद आणि मन:शांती' भाषण पूर्ण ऐका नि मन:शांती मिळवा !! डॉ. संजय उपाध्ये Watch full Video!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2023
  • Peace of mind and kaleidoscope of your designations !!

Комментарии • 124

  • @nikhilshrotri175
    @nikhilshrotri175 10 дней назад

    नमस्कार सर. एवढच सांगतो पू. ल. नंतर तुम्हीच. खूप सुंदर भाषा अणि विश्लेषण.. 🎉

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley 6 дней назад

    अशी भाषणं समाज जागृतीसाठी पार आवश्यक आहे, सर आपण आजच्या परिस्थितीवर भाषणे देण्याची गरज आहे आज पदांची महती किती वाढली आहे हे आपण जाणता, प्रत्येक व्यक्ती स्वतःला महान समजू लागला आहे , म्हणून समाजात भान जागृत करणे फार गरजेचे झाले आहे

  • @raginisawant1679
    @raginisawant1679 3 месяца назад +2

    प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हणायला शिका हे फारच आवडले

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 7 месяцев назад +9

    खूप वेगवेगळी रोजच्या जगण्यातली उदाहरणं देऊन छान भाषण केलंय. आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

  • @ravindranene8159
    @ravindranene8159 6 месяцев назад +6

    श्री. उपाध्ये सर, ll मनःशांती ll करिता " पद" ह्या शब्दाचे अचूक विश्लेषण आणि रोजच्या जीवनातील वागणुकीची सोपी उदाहरणे देऊन व त्याचा भावार्थ समजाऊन सांगण्याची तुमची पद्धत फारच सुंदर आहे आणि आपल्या बोलण्यातला मृदू व मार्मिक पणा मनाला भावतो 🙏🙏🙏

  • @anjanajadhav6419
    @anjanajadhav6419 6 месяцев назад +8

    आपल्याला कमीपणा घेता आला की सर्व चांगले होते हे तुम्ही चालल्या पद्धतीने सांगितले

  • @ravindrabidve3722
    @ravindrabidve3722 7 месяцев назад +11

    गुरुजी, खुप सुंदर छान विवेचन, "मनःशांती" ला केंद्रस्थानी ठेवून "पद" या शब्दाचा अनेकानेक कोनातून भावार्थ समजावून सांगितलात. ❤ त्या त्या क्षणी माझी "भुमिका" काय असावी ती ज्याला नेमकेपणाने समजली तो खरा. आपोआप मन शांत राहतं.❤

  • @rekhakuwar2847
    @rekhakuwar2847 6 месяцев назад +4

    जीवन कस जगाव याची मला दिशा मिळाली

  • @sandhyakulkarni6765
    @sandhyakulkarni6765 2 дня назад

    Mn shanti

  • @avinashdangare6676
    @avinashdangare6676 21 день назад

    संजय sir नमस्कार आपले विचार जीवनात गोडी आणते. असं हलकं फुलकं जीवन असावे असे तुमचे व्याख्यान ऐकले की वाटते. आपले मनःपूर्वक आभार धन्यवाद

  • @ramlalchhajed783
    @ramlalchhajed783 16 часов назад

    अप्रतिम

  • @user-he2cv9fc8k
    @user-he2cv9fc8k 28 дней назад

    संजय सर कुटुंबाला आधार धीर देत चांगले मार्गदर्शन केले खरेच मनःशांती संसारीं कुटुंबाला आधार आहे तुमचे मार्गदर्शन आखंड भारतातील कुटुंबानं मार्गदर्शन घ्यावे

  • @anilparanjape7051
    @anilparanjape7051 7 месяцев назад +6

    खूप सुंदर मार्गदर्शन आचरणात आणायचा नक्की प्रयत्न करू. 👌👍

  • @anjanajadhav6419
    @anjanajadhav6419 6 месяцев назад +2

    फार सुरेख सागितले सद्गुरू कोटी धन्यवाद

  • @shripadkate1751
    @shripadkate1751 5 месяцев назад

    वास्तवाचे भान तुम्ही लक्षात आणून दिले व त्याप्रमाणे आपण सूचना केल्या त्याबद्दल मनापासून आभारी आहोत ❤

  • @sharmishthabhandarkar5052
    @sharmishthabhandarkar5052 6 месяцев назад +2

    अतिशय मार्मिक, उत्तम भाष्य, समर्पक उदाहरणे आणि सोपे भाष्य अर्थपूर्ण विवेचन!!

  • @prabhakarsankhe
    @prabhakarsankhe 29 дней назад

    खूप सुंदर विवेचन, प्रत्येक शब्दागणिक मनशांती वाढत जाते

  • @josephtribhuvan5214
    @josephtribhuvan5214 6 месяцев назад +1

    फारच सुंदर हसत खेळत विचार मांडले धन्यवाद

  • @Anna-zw7wb
    @Anna-zw7wb 5 месяцев назад

    आध्यत्मा मधील "अहंकार विसर्जन " चा हा चांगला पाठ आहे हा!

  • @abhijitdtr
    @abhijitdtr 7 месяцев назад

    आजचे मार्गदर्शनअप्रतिम

  • @madankulkarni4728
    @madankulkarni4728 7 месяцев назад +1

    आदरणीय श्री संजय जी, पदांची पदावली भावली.

  • @ashasawant948
    @ashasawant948 7 месяцев назад

    खूप अर्थपूर्ण, विचार करायला प्रवृत्त करणारा संवाद. धन्यवाद.

  • @rameshjatal3872
    @rameshjatal3872 7 месяцев назад +1

    अतिशय उत्तम आहे ❤😢

  • @niveditabaindurkar9387
    @niveditabaindurkar9387 7 месяцев назад +3

    अप्रतिम वक्तृत्व 👌🙏

  • @ramdasdeore1751
    @ramdasdeore1751 6 месяцев назад

    खुप च छान पदाचे विश्लेषण!

  • @sanjivpatil582
    @sanjivpatil582 6 месяцев назад +4

    Excellent speech. Thank you.

  • @61vishwanath
    @61vishwanath 7 месяцев назад +1

    अप्रतिम शब्दखेळ !

  • @sanjaykulkarni2308
    @sanjaykulkarni2308 6 месяцев назад

    खुप सुंदर विचार. धन्यवाद सर🙏🙏🙏🚩🌹🌹

  • @vilaslandge7291
    @vilaslandge7291 7 месяцев назад

    खूप सुंदर आहे विवेचन पद या शब्दाचे

  • @aabakadam2220
    @aabakadam2220 Месяц назад +1

    खुप छान

  • @ravindrajoshi5170
    @ravindrajoshi5170 6 месяцев назад

    अतिशय सुरेख, अप्रतिम

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 7 месяцев назад +1

    खूप छान
    सरांचे प्रत्येक विषयावर प्रवचन म्हणजे चालले फिरते ज्ञानपीठ होय

  • @piromanager2863
    @piromanager2863 6 месяцев назад

    गुरूजी खूपचं छान मार्गदर्शन

  • @ranjanainamdar3095
    @ranjanainamdar3095 7 месяцев назад +1

    खूपच सुंदर !!! मनःशांती वरील नेमके मार्गदर्शन सोप्या पद्धतीने समजजावलेत.ऐकताना मनाला पूर्णपणे पटत होतं , स्वीचअॉन आणि स्वीचअॉफ प्रमाणे पद बदलता यायला हवे.

  • @nishadtakke6893
    @nishadtakke6893 7 месяцев назад +2

    अप्रतिम, सर 🙏🏻

  • @nitinkadam7310
    @nitinkadam7310 6 месяцев назад +3

    Too good sir..hats off to you..u r too good speaker...I respect u a lot...

  • @vinayakshingare3431
    @vinayakshingare3431 6 месяцев назад

    खूप छान विचार मांडलेत

  • @user-sv8wy5mx4k
    @user-sv8wy5mx4k 10 дней назад

    छान 🙏

  • @sunilchandekantmangalamaha7943
    @sunilchandekantmangalamaha7943 7 месяцев назад +1

    अप्रितम ,धन्यवाद सर

  • @shankargosavi2974
    @shankargosavi2974 6 месяцев назад

    खूपच छान मांडणी केली सर, विद्या विनयेन शोभते

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 6 месяцев назад

    शब्द आणि शब्द अगदी मानत साठवून गेला गुरुजी! Aapoapch कृतीत उतरणार याची खात्री तुम्ही ही बाळगa!

  • @sunitathube73
    @sunitathube73 6 месяцев назад

    खूपच सुंदर विचार मांडलेत, ऐकत असतानाच मन शांत होत गेले. छोट्या छोट्या प्रसंगातून मार्मिक विचार दिले. खूपच छान..

  • @user-lj6pm7jd4y
    @user-lj6pm7jd4y Месяц назад

    Really nice speech, first time pad ki jai ho.

  • @ravindrabhave5345
    @ravindrabhave5345 7 месяцев назад +7

    Beautiful and enlightening speech by Dr Sanjay Upaddhe

  • @vidyabardapurkar8183
    @vidyabardapurkar8183 6 месяцев назад

    खुप सुंदर विवेचन, नमस्ते सर

  • @shilpakulkarnl2183
    @shilpakulkarnl2183 6 месяцев назад

    Sir खुप चांगली शैली ,चांगले विचार ,विषयाचा अभ्यास सखोल 👌👌🙏🙏

  • @charulatabhagwat1167
    @charulatabhagwat1167 5 месяцев назад

    Beautiful speech,we will sure maintain it u gave good example

  • @devkumarsawant1018
    @devkumarsawant1018 6 месяцев назад +1

    आनंद... आनंद....

  • @sunitaharchirkar2755
    @sunitaharchirkar2755 6 месяцев назад

    खूपच छान 🎉🎉🎉

  • @surendraranade2610
    @surendraranade2610 6 месяцев назад +3

    Your convincingly power is hats off to you sir,

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 7 месяцев назад

    सर, खूपच मस्त

  • @maheshdixit1973
    @maheshdixit1973 7 месяцев назад

    👌🏾👌🏾👌🏾 छान 👏🏽👏🏽👏🏽

  • @arunadevipatil8419
    @arunadevipatil8419 6 месяцев назад

    Khup apratim.😊

  • @sudheerkulkarni4098
    @sudheerkulkarni4098 5 месяцев назад

    अप्रतिम भाषण 🎉🎉

  • @sanjaywarde6621
    @sanjaywarde6621 6 месяцев назад

    सर खूप मस्त वाटल

  • @vaijumundhe9594
    @vaijumundhe9594 6 месяцев назад

    सर! अप्रतिम

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 7 месяцев назад

    🎉 खूप छान,सर

  • @vrsales9217
    @vrsales9217 7 месяцев назад

    Ekdam mast

  • @vyankateshnaik9620
    @vyankateshnaik9620 5 месяцев назад

    फारच सुंदर विवेचन

  • @surekhajain1152
    @surekhajain1152 6 месяцев назад

    Sunder vivechan on पद

  • @shyamkahate1513
    @shyamkahate1513 7 месяцев назад +2

    अप्रतिम आहे,dhanyawad sir ❤ नक्कीच आचरणात आणू❤

  • @user-kd1nx1zu6m
    @user-kd1nx1zu6m 7 месяцев назад

    खुप छान..... धन्यवाद

  • @ghorpadesirghorpadesir7025
    @ghorpadesirghorpadesir7025 6 месяцев назад

    खूपचं छान सर !!!

  • @mahendraramteke8207
    @mahendraramteke8207 6 месяцев назад +1

    मी वाचुन अनुभवलेला बुद्धीजम तुमच्या वाख्यानातुंन पुन्हा अनुभवाला आला माझे रिविजन झाले फारच छान,धन्यवाद सर असेच वाख्यान करत राहा!

  • @sandhyakulkarni6765
    @sandhyakulkarni6765 2 дня назад

    Fakt eka vichrane milte

  • @gayatrikolhatkar883
    @gayatrikolhatkar883 7 месяцев назад

    खूपच छान

  • @disneyinternationalschoolmoshi
    @disneyinternationalschoolmoshi 6 месяцев назад +1

    One of the most realistic speech delivered in a very interesting way. Wonderful. Thanks to WPS & Upadhye Sir,,

  • @suryakantzende831
    @suryakantzende831 6 месяцев назад

    अप्रतिम विवेचन

  • @drsubhashshenage3838
    @drsubhashshenage3838 6 месяцев назад +1

    Best speech

  • @ganeshbhorkade1740
    @ganeshbhorkade1740 6 месяцев назад

    खूपच छान सर

  • @Shar438
    @Shar438 6 месяцев назад

    खुप छान सर

  • @user-oi5rj6yn7n
    @user-oi5rj6yn7n 3 месяца назад

    V v nice

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p Месяц назад

    खूप छान विवेचन

  • @nitinkadam7310
    @nitinkadam7310 6 месяцев назад +3

    I love all his videos, I don't know why, this video is edited in such a way..wr laughter voice is increased every wr..don't know why....the one who did it...really doesn't know the speaker is of a very great quality and doesn't need this kind of editing...hats off to the speaker...he is great👍... editor is not so professional...

  • @prafullajoshi7868
    @prafullajoshi7868 6 месяцев назад

    तटस्थपणे माणसाच्या कमकुवत मनावर ठेवलेलं बोट. खेळकर शैलीत केलेला उपदेश.

  • @sanjaybhandiye3494
    @sanjaybhandiye3494 6 месяцев назад +1

    डॉ संजय उपाध्ये जी मस्त , धन्यवाद 👏
    गोव्यात स्वरमंगेश संगीत संमेलनात आपले विचार ऐकून धन्य झालो.
    Dr Sanjay Bhandiye Ex-Capt Army Dental Corps-GOA

  • @gi738
    @gi738 7 месяцев назад +1

    सुंदर

  • @jamesdcosta1521
    @jamesdcosta1521 6 месяцев назад

    Too good, we are of our Labels,

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 7 месяцев назад +3

    Common sense ला मराठीत काय म्हणतात ठाऊक नाही... इंग्लिश मध्ये एक सुभाषित आहे..common sense in an uncommon degree is wisdom 😂😅😊❤

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 7 месяцев назад +1

    🙏🙏

  • @swatikhadilkar3630
    @swatikhadilkar3630 7 месяцев назад

    खूपच सुंदर मार्गदर्शन.

  • @user-fg2pz2hv7c
    @user-fg2pz2hv7c 3 месяца назад

    Danyawad sir ❤

  • @chalagappamaruyatwithaditi5045
    @chalagappamaruyatwithaditi5045 6 месяцев назад

    👌👌🙂🙏

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 7 месяцев назад +1

    ते स्वर्गीय हूंदरे सर बेळगाव

  • @poojapethe6213
    @poojapethe6213 6 месяцев назад +2

    Prapta paristhitila Trupta paristhiti karayacha ha hi ek prayog asu shakato ki, aai bolali tar dukkha hot nahi mhanun sasula aai mhanave.

    • @poojapethe6213
      @poojapethe6213 6 месяцев назад

      Baki aaplya kadun khup kahi Sunder n sahajtene shikayala milate. Thankyou Sir!🙏

  • @smitaphadnis9821
    @smitaphadnis9821 28 дней назад

    खूप छान पण सर्वांना हे जमत नाही. व त्रास इतरांना

  • @s.r.belokar6089
    @s.r.belokar6089 7 месяцев назад

    ❤❤

  • @suvarnahattarki2611
    @suvarnahattarki2611 7 месяцев назад

    👍👍👍👍👍🙏

  • @ashwinikulkarni7368
    @ashwinikulkarni7368 7 месяцев назад +1

    👌👌🏼👌🏽फारच सुंदर वक्तृत्व, अगदी अभ्यासपूर्ण विवेचन 🙏🏻🙂

  • @mukundjoshi7104
    @mukundjoshi7104 6 месяцев назад

    Hya var comment karnya chi Mazi layki nahi.tari sunder sunder sunder.....

  • @user-lc3we2on3g
    @user-lc3we2on3g 5 месяцев назад

    फारच छान व्याख्यान ! तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर वागलो तर मनशांती नक्कीच मिळेल! किती सहजगत्या विनोद करत करत अहंकार हा सगळ्याच्या मुळाशी आहे हे पटवून दिलंत .
    धन्यवाद.

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 6 месяцев назад +1

    😂😂😂👌👌👏👏🎉🎉

  • @swatenagtilak6302
    @swatenagtilak6302 7 месяцев назад

    😇🙏

  • @vilasmeshram5788
    @vilasmeshram5788 6 месяцев назад +1

    👏👏👏🙏

  • @abhijitdtr
    @abhijitdtr 7 месяцев назад +1

    रामरक्षा चे निरुपण परत येथे द्या

  • @shrikanthalsikar1564
    @shrikanthalsikar1564 6 месяцев назад

    Sir खूप छान मी lucky आहे की मला तुमचा व्हिडिओ सहज मिळाला म्हणजे आपल्या बद्दल माहीत नव्हते पण मला तुमचे एक वाक्य समजले नाही लातूरचा असेल तर pl explain कराल

    • @SanjayUpadhye
      @SanjayUpadhye  6 месяцев назад +1

      आमचे कराड सर लातुरचे आहेत

    • @shrikanthalsikar1564
      @shrikanthalsikar1564 6 месяцев назад

      @@SanjayUpadhye सर मी पण लातूरचा आहे गेली 20 वर्ष अंबरनाथ ला असतो , खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या उत्तरबद्दल.

  • @vanitamhalas1192
    @vanitamhalas1192 6 месяцев назад

    मना पासून पूर्ण ऐकले

  • @amarpatil5120
    @amarpatil5120 6 месяцев назад

    Designation is by chance not by choice

  • @mrkatkade6447
    @mrkatkade6447 15 дней назад

    Nilesh.kat

  • @vasudhaandhalikar3482
    @vasudhaandhalikar3482 6 месяцев назад

    Sir, तुमचे आणि मराठीतील ज्येष्ठ कलाकार प्रदीप वेलणकर हे नातेवाईक आहात का? किती साम्य आहे.