कसा राहील टोमॅटो हंगाम..सविस्तर विश्लेषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 100

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 2 месяца назад +8

    बालाजी भाऊ आपल्या अंदाजाप्रमाणे दर वाढतील असे वाटते कारण परिस्थीती हवामान पाऊस हे कसे राहतील यावर सर्व कांही आहे आपण हरता कामा नये प्लाट चांगले सांभाळने हे आपले म्हणणे योग्यच आहे . धन्यवाद लोहकरे साहेब .

  • @ज्ञानेश्वरपावडजे

    खुप छान माहिती

  • @sagarjathar4672
    @sagarjathar4672 2 месяца назад +3

    चांगलं मार्गदर्शन दादा, सत्य परिस्थिती समोर ठेवुन आपण संवाद साधताय, धन्यवाद 🙏

  • @arvindgaware2859
    @arvindgaware2859 2 месяца назад

    खर आहे

  • @aakashwakale7627
    @aakashwakale7627 2 месяца назад +1

    Wel done Balaji Saheb ❤🎉👌

  • @AnilShewale-j5w
    @AnilShewale-j5w 2 месяца назад

    धंन्यवाद साहेब

  • @Nh.hinge-farm
    @Nh.hinge-farm 2 месяца назад

  • @sambhajiatole2943
    @sambhajiatole2943 2 месяца назад

    आता पण खूप लागवड चालू आहे आणि खूप लागवड आहे भाऊ

  • @vikasadhat1468
    @vikasadhat1468 2 месяца назад

    खरच खंबीर राहणार भाऊ , सॅल्युट

  • @vijaykumarmadke8958
    @vijaykumarmadke8958 2 месяца назад

    👌👌🙏🙏👍👍

  • @vikramjadhav3489
    @vikramjadhav3489 2 месяца назад +3

    टोमॅटो पिक सुरुवात पासुन रासायनिक खते फवारणी आळवणी यावर माहिती दया

  • @rameshwarkawde6729
    @rameshwarkawde6729 2 месяца назад +4

    नमस्कार दादा
    दादा दादा मी मे महिन्यामधील टोमॅटोची लागवड केली होती टोमॅटो बॅक्टेरियल ब्लाइंड ने पूर्ण प्लॉट खराब झाला मला वाटले हजार अकराशे रुपये पर्यंत तरी
    कसेबसे 200-300 कॅरेट निघतील त्यामध्ये
    पण भावाने झक मारली आणि भाव अक्षरशः आताची परिस्थिती अशी आहे की उत्पादन खर्च पण निघणार नाही खूप अपेक्षेने प्लॉट केला होता पण सगळ्या मेहनतीवर पाणी फिरले खूप दुःख होतो दादाअस झाल्यावर😢
    पण का जणू तुमचे व्हिडिओ बघितल्यावर नवीन ऊर्जा तयार होते असेच मार्गदर्शन करा दादा आम्हा nvayuvkanna
    तुमच्या पासून आम्हाला प्रेरणा मिळते दादा ,,,

  • @rajubhau3617
    @rajubhau3617 2 месяца назад +1

    लागवड खूप मोठ्या प्रमाणावर आहेत साहेब,आता कुठं माल चालू झाला आहे,आवक वाढत आहे

  • @tusharrajput6144
    @tusharrajput6144 2 месяца назад +2

    कारले पिकावर पण नियोजन सांगा

  • @surajsahale2347
    @surajsahale2347 2 месяца назад +1

    September madhe ky bhav astil

  • @gaurikale2134
    @gaurikale2134 2 месяца назад +1

    Aaj modnimb opening hote na sir kay zale

  • @rajendramehtre6748
    @rajendramehtre6748 2 месяца назад +2

    Jay Maharashtra Bhava❤

  • @ganeshkawade4326
    @ganeshkawade4326 2 месяца назад

    Asech margadarshan asu dyaa❤️❤️👍👍🙏🙏

  • @nandkumarkale5206
    @nandkumarkale5206 2 месяца назад

    September end parent ret kamich rahatil

  • @NASAEnthusiast501
    @NASAEnthusiast501 2 месяца назад

    1 no saheb 🎉

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 2 месяца назад

    Ek no bhau video❤❤

  • @MahadevFartade-tb8jj
    @MahadevFartade-tb8jj 2 месяца назад

    सर।शेवगा।माहीतिसागा

  • @dattatrayashinde795
    @dattatrayashinde795 2 месяца назад +1

    👌

  • @machhindrchaudhari7550
    @machhindrchaudhari7550 2 месяца назад

    या महिन्यात टोमॅटोची लागवड केली तर चालेल का

  • @balajimusale2000
    @balajimusale2000 2 месяца назад +1

    ❤ok dada thanks

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 2 месяца назад +1

    कराड सातारा भागात सततचा पाऊस साधे शेतात पठा जायला येईना एक तनाची काढी सुद्धा काढू शकत नाही कशी फवारणी कराव्या

  • @bajrangjanghale4951
    @bajrangjanghale4951 2 месяца назад +1

    माझं पण असंच झालय
    पहीली लागवड 25 मार्च ला केली उन्हामुळे प्लाॅटला फुलंच टिकलं नाही त्यावर व्हायरस
    दुसरी लागवड 25 एप्रिल ला केली त्याला हिटमुळे लेट माल लागला सुरुवातीला शंभर दीडशे क्रेट ला भाव भेटला 1000 रुपये नंतर 800 नंतर 500 नंतर 300 आता एक प्लाॅट चालु झालंय 500 रुपये विकला काल 100 क्रेट खर्च नाही परवडत बघु तुमच्या व्हिडिओ मुळे ऊभारी आली अजुन दोन प्लाॅट आहे शिल्लक

  • @vaibhavdhupe509
    @vaibhavdhupe509 2 месяца назад +2

    20 te 25 ha ret steble rahayla pahije

  • @santoshgaikwad7603
    @santoshgaikwad7603 2 месяца назад

    झेंडू प्लॉटवर एक व्हिडिओ करा

  • @AmolSuklkr
    @AmolSuklkr 2 месяца назад

    ऑगस्ट मध्ये लागवड केली तर बाजार भाव मिळेल का

  • @BhaskarThakre-x5j
    @BhaskarThakre-x5j 2 месяца назад

    Tumch future sagn khot aahe.ki shetila pudhe asa bhav tsa bhav asel as ts

  • @शिवाजीडिखूळे
    @शिवाजीडिखूळे 2 месяца назад +1

    नमस्कार बालाजी भाऊ 🙏🙏🌹🌹

  • @ahiremanoj1808
    @ahiremanoj1808 2 месяца назад +2

    बालाजी दादा तुमच्यासारखी आवस्ता आमची घरि खोट च बोलल

  • @KantilalTupe-mw5tl
    @KantilalTupe-mw5tl 2 месяца назад +1

    Namskar bhau shetkari himmat theva

  • @crickettak431
    @crickettak431 2 месяца назад +1

    रेट वाढण्याची काही चान्सेस आहेत कां बालाजी दादा

  • @rahulsolunke7007
    @rahulsolunke7007 2 месяца назад

    Sir papai cha video banva

  • @ramdasaware5458
    @ramdasaware5458 2 месяца назад +21

    बीजेपी सरकार नाही जमूनशेतकऱ्यांनात्यावेळेस पाकिस्तान बॉर्डर चालू राहायची म्हणून रेट राहायचे

  • @samarthkanase7711
    @samarthkanase7711 2 месяца назад +10

    मला वाटत तुमचा टोमॅटो चा अंदाज चुकला आहे कारण कालच पेपरला बातमी होती टोमेटो लागवड भरपूर आहे

    • @Jaymaharashtra7739
      @Jaymaharashtra7739 2 месяца назад +3

      💯 टक्के चुकलाय

    • @yourajraut4257
      @yourajraut4257 2 месяца назад

      🎉 मिडिया व व्यापारी मॅनेझ झाले आहेत

    • @ravirajmhetre1664
      @ravirajmhetre1664 2 месяца назад

      जास्त उत्पादनासाठी भरपूर खर्च लागवडी भरमसाठ वाढल्या उत्पादन वाढले दर पडणारच.😂😂😂

  • @Rahulpatil-db7op
    @Rahulpatil-db7op 2 месяца назад +1

    आता टोमॅटो लागण केली तर काय रेट राहील

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 2 месяца назад +3

    बाजारात माल चालू झाल्यावर एकदमच दर कमी होत चालले आहेत सगळीकडे आवक भरपूर प्रमाणात आहे पाऊस पण जास्त आहे तरीही माल एवढा मोठा प्रमाणात येतूय कोढून बैगलोर खुप पुढे आहे आता लागवड यशस्वी होईल काय काय वाटते तुम्हाला

  • @dnyaneshwarpadwal2173
    @dnyaneshwarpadwal2173 2 месяца назад +1

    Namaskar bhava

  • @vijaymane981
    @vijaymane981 2 месяца назад

    या वर्षी कठीण आहे....

  • @aabadeore5550
    @aabadeore5550 2 месяца назад +1

    भाऊ 15 आगस्ट लागवडीच नियोजन करतोय काय कराव काय वाटत तुमाला

    • @ShubhamPawar-g7l
      @ShubhamPawar-g7l 2 месяца назад

      Khup lagvadi chalu astat koni ek jan sangu shakat nahi

    • @ShubhamPawar-g7l
      @ShubhamPawar-g7l 2 месяца назад

      Khup lagvadi chalu astat koni ek jan kadhich sangu shakat nahi

    • @SopanUgale-vd8oo
      @SopanUgale-vd8oo 2 месяца назад

      नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड आहे

    • @SopanUgale-vd8oo
      @SopanUgale-vd8oo 2 месяца назад

      15 आगस्ट

    • @kishorlokhande2200
      @kishorlokhande2200 2 месяца назад

      Naka karu

  • @vaibhavbudhabal6274
    @vaibhavbudhabal6274 2 месяца назад

    1जुन च्या लागवडी चालू होयचाय

  • @kunaldawane5130
    @kunaldawane5130 2 месяца назад

    कर्नाटकचा माल अजून चालू व्हायचा आहे..मग तर तीन चार रुपये वर येणार मार्केट...फक्त वेळेवर पाणी देणे आणि आळी बुरशीनाशकांचा स्प्रे घेत राहणे...

  • @forestfire1363
    @forestfire1363 2 месяца назад +3

    अफाणिस्तानमधील टोमॅटो मार्केट मध्ये आला.

  • @gopaljogdand1807
    @gopaljogdand1807 2 месяца назад

    बालाजी भाऊ तुम्हीच तर तर्क काढला होता अख्खं मार्केट आपलं 10,000 कॅरेट च टारगेट

  • @vaibhavdhupe509
    @vaibhavdhupe509 2 месяца назад +2

    Vat lagali sagali balaji bhau

  • @vaibhavdhupe509
    @vaibhavdhupe509 2 месяца назад +1

    Lay vaet paristiti aahe

  • @haribahuavhad3153
    @haribahuavhad3153 2 месяца назад +1

    बालाजी लोकहे साहेब म्हणजे शेतकर्याची एनजी ड्रिंक

  • @MilindMali-r5r
    @MilindMali-r5r 2 месяца назад

    कोणती ही कंपनी मागणी पेक्षा जास्त उत्पादन घेत नाही आणि आम्ही मात्र नुसतं उत्पादन वाढवत बसलोय, 1 कॅरेट ही आम्ही रस्त्यावर उभे राहून विकत नाही

  • @bhaginathshirsath9790
    @bhaginathshirsath9790 2 месяца назад +11

    खर्च करून बाजार भाव नाही भेटले वर वाईट वाटतं

    • @Balajilohakareofficial
      @Balajilohakareofficial  2 месяца назад +3

      खरंय

    • @radheshyampatil3058
      @radheshyampatil3058 2 месяца назад

      भाव नाही राहणार दादा राजकारणी हरामी आहेत शेतकरी सुखी त्यांना सहन नाही होत

    • @atulwaje5173
      @atulwaje5173 2 месяца назад

      मोदी कुत्र आहे

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 2 месяца назад +9

    पपई वर व्हिडीओ बनवा दादा

  • @amolshinde5906
    @amolshinde5906 2 месяца назад

    सर तंबाटे वर कृपा पडला आहे

  • @sandeepgaikwad4909
    @sandeepgaikwad4909 2 месяца назад

    Mi 3 acre keli lagan aaj

  • @vikramjadhav3489
    @vikramjadhav3489 2 месяца назад

    टोमॅटो लागवड बदल माहिती दया

  • @dattatrayshinde6708
    @dattatrayshinde6708 2 месяца назад

    अपेक्षा ठेवून काम सुरू ठेवणं हेच खरे 😢

  • @vishalgawade7879
    @vishalgawade7879 2 месяца назад

    नमस्कार

  • @akshaysahane7084
    @akshaysahane7084 2 месяца назад +1

    October madhe kashe rahtil bhajar

  • @yogeshghanavat4186
    @yogeshghanavat4186 2 месяца назад

    Hi mandi Don mahine rahin MI magcha video Khali comment 1 agshtla mandi tahin

  • @vilaschavahan7842
    @vilaschavahan7842 2 месяца назад

    दोन एकर वाल्यांचं काय 😢

  • @tukaramkolhe8056
    @tukaramkolhe8056 2 месяца назад

    सर मी जालना जिल्हातील एक शेतकरी आहे मला तुम्हाला भेटायचं नंबर द्या सर

  • @shivsingjadhao6118
    @shivsingjadhao6118 2 месяца назад +2

    24जूलै ला लागवड केली आहे

    • @VishalDivekar-n4b
      @VishalDivekar-n4b 2 месяца назад

      फुकट विका आजच असा बाजर तेव्हा भाद्रपत महीना चालु झाल्यावर आवक जास्त असते

  • @abhijeetdhumal478
    @abhijeetdhumal478 2 месяца назад +3

    बालाजी दादा लहान तोंडी बोलतोय ...काही लोकांचं अस बोलणं आहे की मार्केट ल वाटाणा आला की कोणत्याच माल ला दर मिळत नाही ...अस असू शक्य का ..

    • @Yadav-p9w
      @Yadav-p9w 2 месяца назад

      हो.हे खरे आहे

    • @kishorlokhande2200
      @kishorlokhande2200 2 месяца назад

      Khara aahe sheth 😊

    • @subhashrayate7304
      @subhashrayate7304 2 месяца назад

      Magchya varshichya tulnet vatanyala konta lay bhav aahe ?

  • @DulhanSpecial
    @DulhanSpecial 2 месяца назад

    Company cha fayda karu nnaka

  • @VishalDivekar-n4b
    @VishalDivekar-n4b 2 месяца назад

    मार्केट पडणार 100 पर्यत येणार 2महिने

  • @rameshborade3083
    @rameshborade3083 2 месяца назад

    13बिगे

  • @shamravgholap1511
    @shamravgholap1511 2 месяца назад +5

    खोटी आशा लावू नका

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 2 месяца назад +17

    मोदी मेला तरच शेतकरी वाचेल.😢

  • @ranjitdeshmukh9193
    @ranjitdeshmukh9193 2 месяца назад

    Kuthlyach paristitit bhav rahanar nahi 100/'' Mandi yeil

  • @vijaypawar86
    @vijaypawar86 2 месяца назад

    Bhau tumcha number patava

  • @tukaramkedar6502
    @tukaramkedar6502 2 месяца назад

  • @priteshghumare7438
    @priteshghumare7438 2 месяца назад +1

  • @KashinathGaikwad-po3mh
    @KashinathGaikwad-po3mh 2 месяца назад +1