ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात | 4 वेलवर्गीय पिके | दररोज 2 हजार ते 10 हजार रु October November pike

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024

Комментарии • 58

  • @AbhishekMaske-sg9mz
    @AbhishekMaske-sg9mz 11 месяцев назад +2

    नमस्कार मिलिंद भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद..... जय शिवराय

  • @KashinathShelkae-jy3dx
    @KashinathShelkae-jy3dx 10 дней назад +2

    असेच व्हिडिओ करत रहा साहेब

    • @MilindBhor
      @MilindBhor  10 дней назад

      नक्कीच ❤️🙏

  • @pravinnilkhan2007
    @pravinnilkhan2007 Год назад +3

    मिलींद भाऊ, हिवाळी काकडी लागवडीसाठी चांगली उत्पादन देणारी ''जात '' सांगा ?

  • @PrajyotShinde-z3t
    @PrajyotShinde-z3t 8 дней назад

    सर मिरची पीक बेड वर करून त्याला रेन पाईप ने पाणी चालेल का

  • @nileshanjankar8230
    @nileshanjankar8230 2 года назад +3

    Mast mahiti sangitli super

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद 🚩🙏❤️🤗

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 года назад +4

    नमस्कार मिलिंद भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद....जय शिवराय 🚩🚩🚩👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      धन्यवाद ❤️🙏

  • @shriram7703
    @shriram7703 Год назад +1

    खुप छान माहिती दिली आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      धन्यवाद 🙏🌱

  • @astikchaudhari5763
    @astikchaudhari5763 Год назад +2

    धन्यवाद सर

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      धन्यवाद 🙏🌱🤗

  • @astikchaudhari5763
    @astikchaudhari5763 Год назад +1

    तुमची ऑक्टोबर महिन्यात भेंडी लागवड केली तर चालेल का योग्य माहिती दिली त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      धन्यवाद असच लाख मोलाचं सहकार्य चॅनल वर राहुद्या कारण दररोज आपल्या चॅनल वर नवीन विडिओ येतात

  • @rajukadam4699
    @rajukadam4699 Год назад

    काकडीचे वान कोणते चांगले आहे बेड किती
    फुटाचे बियांमध्ये आंतर किती

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 26 дней назад

    बिना मलचिंग घेवडा येईल का

  • @pravinnilkhan2007
    @pravinnilkhan2007 Год назад

    साहेब, हिवाळी काकडी लागवड पाट- पाण्यावर केली तर चालेल का ?

  • @devidasnikam9390
    @devidasnikam9390 2 года назад +3

    👌👌🙏🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद 🚩🙏

  • @rajukadam4699
    @rajukadam4699 Год назад

    काकडी लागवड
    १ बियानेमध्ये आंतर आणि बेड किती फुटाचे करता येईल

  • @VaibhavDhawale
    @VaibhavDhawale 2 года назад +3

    नमस्कार 🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद ❤️🤗🌱🙏

  • @Arijit_Music
    @Arijit_Music 8 дней назад

    Imamactin benzoate ना कव्हर कसं होणार अळी

    • @MilindBhor
      @MilindBhor  8 дней назад

      वरून फवारणी मधून

    • @Arijit_Music
      @Arijit_Music 8 дней назад

      @@MilindBhor plan आहे ते भाऊ कव्हर होणार नाही अळी हार्ड द्यावं लागेल

    • @MilindBhor
      @MilindBhor  8 дней назад

      कोरझन

  • @saurabhithape1236
    @saurabhithape1236 10 месяцев назад

    Jy शिवराय

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 2 года назад +1

    साहेब मिरची लागवड व्हिडिओ बनवा ही विनंती

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      बनवली आहे दादा

  • @dolly5742
    @dolly5742 Год назад +1

    Dodka ch special niyojen dya

  • @ganeshshenkar2953
    @ganeshshenkar2953 11 месяцев назад

    वाल लआगवडन व्यवस्था पन सांगा

  • @vilasahire6508
    @vilasahire6508 2 года назад

    थंडी मद्ये काकडी लागवड चालते का

  • @maheshkhetre142
    @maheshkhetre142 2 года назад +1

    💖💖🙏🌹

  • @Arijit_Music
    @Arijit_Music 4 дня назад +1

    दोडका येईल ऑक्टोबर मध्ये

  • @shashikantpujari5323
    @shashikantpujari5323 2 года назад +1

    Val lagvad pat panyavar keyle tar chaltey ka ?

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      हो नक्कीच

    • @kiranmali1378
      @kiranmali1378 2 года назад +2

      पाट पाण्यावरतर खुप छान
      कारण वाल वेलाला पाणी जास्त लागते

  • @nileshanjankar8230
    @nileshanjankar8230 Год назад +1

    ह्या वेल वर्गीय पिकावरचे सर्व फवारणी आणि नियंत्रण सांगावे

  • @gauravrathod527
    @gauravrathod527 10 месяцев назад

    Sir tumcha ni dya na

  • @pandurangbhusnar6475
    @pandurangbhusnar6475 11 месяцев назад

    कारले लागन केली आहे अडीच एकर काही अडचण ऐइल काय ❓

  • @rahulsalve1169
    @rahulsalve1169 Год назад

    दोडका लावलय भाऊ नोवेल चा ध्रुव 15 गुंठे

  • @ajitchebale6589
    @ajitchebale6589 Месяц назад

    Malalmal😅

  • @somnathadake6860
    @somnathadake6860 11 месяцев назад

    व्हिडिओ मोठा कसा होईल हे नका बघू थोडक्यात सांगा तेच तेच ऐकून डोक्याची मंडई नका करू

  • @VijayChavan-yw2do
    @VijayChavan-yw2do 3 дня назад

    भाऊ तुमचा मो नंबर पाठवा

  • @vinodlodepatil
    @vinodlodepatil 2 года назад +3

    👌👌👌 भाऊ

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद 🌱🙏🤗❤️

  • @shaikhsikandar8094
    @shaikhsikandar8094 2 года назад +1

    सर वाल पिकाला फुले भरपूर प्रमाणात लागण्या साठी काय खत व फवारणी करावी सर

  • @soundlineking
    @soundlineking 2 года назад +3

    जय शिवराय

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 2 года назад +2

    खूप छान माहिती , धन्यवाद

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद 🙏❤️🤗

  • @Dyanand-pawar
    @Dyanand-pawar 2 года назад +1

    14.35.14 खत कांदा रोपाला बेसल डोस म्हणून टाकले आहे चालेल ka

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      सुपर फॉस्फेट टाका दाणेदार मध्ये

  • @rahulsalve1169
    @rahulsalve1169 Год назад

    दोडक्याच्या प्लॉट मध्ये कोथिंबीर पण आहे एकच बेड वर दोन पीक घेतोय काही अडचण येईल का 2.5 फुटावर दोडका लावला आहे

  • @kishorbhise5358
    @kishorbhise5358 Год назад

    Milind Gaur se Mithila Desi daru Pawar neta chalen ka