पाटील शाहूवाडी तालुका कोल्हापूर खूप चांगले मार्गदर्शन करता आपण धन्यवाद दादा. आपणास एक विनंती आहे तुम्ही जी खतांची नावे आणि मात्रा सांगता ती स्क्रीन वर लिहुन दाखवली तर शेतकरी मित्रांना खुप उपयोग होईल.
भाऊ मी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून आहे तरी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की दुधी भोपळा लागवडी वर एक विडिओ तयार करा आम्हाला लागवड करायची आहे
पाटील शाहूवाडी तालुका कोल्हापूर
खूप चांगले मार्गदर्शन करता आपण धन्यवाद दादा.
आपणास एक विनंती आहे तुम्ही जी खतांची नावे आणि मात्रा सांगता ती स्क्रीन वर लिहुन दाखवली तर शेतकरी मित्रांना खुप उपयोग होईल.
नक्कीच दादा 2 दिवसांत परत विडिओ येईल
Anvar valvi Nandurbar Ta.Akkalkuva At.Miryabari hun vidiow pahto aahe
सर माझा कांदा आज 94 दिवसाचा आहे पाऊस खुप आहे, साईज पण मोठी झाली काय करावे, शेतात पाणी नाही राहत पण पण पाऊस दररोज आहे काय उपाय
Dada 20 divasachi methi ahe pan mar hot ahe ani pan barik padt he tr konti pavarni karavi
खूप मोलाचे मार्गदर्शन
धन्यवाद ❤️🙏
जय शिवराय
@@umeshsalunkhe1988 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏
भाऊ मी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून आहे तरी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की दुधी भोपळा लागवडी वर एक विडिओ तयार करा आम्हाला लागवड करायची आहे
वारूळवाडी ता. जुन्नर जि. पुणे
धन्यवाद 🙏❤️🌱
खेडेकर लाखनि जिलाभडारा
Karnataka Gulbarga jewargi
धन्यवाद 🙏❤️
Akola
बुलढाणा
धन्यवाद ❤️🙏
शेवगाव अहमदनगर
@@VarshaDhawale-of3cl धन्यवाद 🙏❤️
अरण. माढा.सोलापूर.
भाऊ ओला करपा आहे कोथिंबीर ला काय फवारणी करावी मुळे चांगली आहेत पण ओला करपा आहे प्लीज सांगा
कॅब्रीओ टॉप व स्टेप्टो
विडिओ मध्ये फवारणी सांगितली आहे बघा बरं दादा विडिओ शेवटपर्यंत बघून
मग हिच फवारणी विडिओ सांगितली आहे शेतकरी विडिओ शेवटपर्यंत बघत नाहीत
@@purushottamkavharpatil8140Thank you🙏
पुणे
Chandwad Nashik
धन्यवाद ❤️🙏
Kolhapur
धन्यवाद ❤️🙏
Jila Parbhani taluka jintur
S h markad
Ok
Ranmasale mh 13
@@brahmadeotagare3666 धन्यवाद ❤️🙏
ता.कराड जि. सातारा
वांगी पीकाची माहिती. द्या. की सर
लवकरच
सर कांदा45 ते 50 दिवसाचा झाला आहे खात कोणतं टाकावा
@@hanumantgadale3226 चॅनल विडिओ आहे बघा ❤️🙏
तालुका परभणी जिल्हा परभणी राहणार पोखरणी
24.24 .0 खत टाकले तर चालेल का
@@angadkardile3385 हो दादा ❤️🙏
नांदुरा तालुक्यातील डिघी येथील आहे
Dist Buldhana ta.jalgaon jamod
Gadchiroli
मी अशोकाची १ एकर पेरणी केली आहे
निताणे ता सटाणा जि नाशिक
धन्यवाद ❤️🙏
शेवट च्या टप्प्यात 24 24 टाकल तर पानांवर स्पॉट येतात दादा
ता मारेगाव जिल्हा यवतमाळ
धन्यवाद ❤️🙏
@@MilindBhor bhau tumcha number dya n ji bhau
Ashta
संभाजीनगर
@@GaneshThombre-u3o धन्यवाद ❤️🙏
Sir kala poyta ahe kothimbir yogya rahil ka.
Margadarshan karave.🙏
पाटील लय केल, पण काहीच भेटल नाही
अबब भरमसाठ खते व तणनाशक फवारणी. मालामाल शेतकरी नाही. कंपनी व दुकानदार. आणी युटुबर. शेतकरी हवालदिल. कष्टप्रद.
हिच अक्कल तुझ्याकडे नाही
@@MilindBhorकमेंट बरोबर नहीं भाऊ
Waki bk
20 सप्टेंबर 2024 ला कांदा लागवड केला आहे
धन्यवाद आता चॅनल वर विडिओ बघा कांदा पिकांच्या
सातारा खटाव
बार्शी