खरचं खूपच छान माहिती आता आताच्या काळात यांची गरज आहे शेतीमध्ये बदलत्या काळानुसार नाव नवीन प्रयोग केले पाहिजेत आणि शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे उदा.इजरायल शेती तं्रज्ञान पावरले पाहिजे शेतीतील मालासाठी नाव नवीन बाजार पेठी शोधल्या पाहिजेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉
एवढा mike वापरताय तरी आवाज कमी आहे. News रिपोर्टर सारखी बातमी देताय नुसताच नफा तोटा यावर बोलताय. सुरवाती पासून शेवटपर्यंत काय काय नियोजन कराव हे अपेक्षित होतं

बियाणं फार टाकतात !
आम्ही एकरी जास्तीत जास्त चाळीस ते पंचेचाळीस किलो बी वापरतो. झाडाला फुटवे जास्त येतात. वजन पण चांगले मिळते.
Apala no dhya
No dya na tumche
खुप छान माहिती सर 🙏🙏
एवढा mike वापरताय तरी आवाज कमी आहे. News रिपोर्टर सारखी बातमी देताय नुसताच नफा तोटा यावर बोलताय. सुरवाती पासून शेवटपर्यंत काय काय नियोजन कराव हे अपेक्षित होतं
ढगाळ वातावरण आल्यावर भाजीला मर लागते त्यावर उपाय काय सांगा प्लीज.
दादा काढणी सकाळी करावी का दुपार नंतर
15 जून ला लावली तर चालेल का...
Atta sadhya methila 20 pendi bhav ahe. Atta jar methi keli kar paise hotilq
आम्ही एकरी 22 किलो टाकतो
25 feb keli tr chalel ka lagwad
Thandi rahili tr chalel
Kutla months madi
बुरशीनाशक कुठले वापरता
कोराजन किटक नाशक 24 दिवस काम करते