उन्हाळी मेथी लागवड | उन्हाळ्यात 2 लाख रु देणार पीक | fenugreek farming | unhali pike | unhali methi
HTML-код
- Опубликовано: 27 янв 2025
- उन्हाळी मेथी लागवड | उन्हाळ्यात मालामाल करणार पीक | 2 लाख रु उत्पन्न हमखास | unhali pike | methi
उन्हाळ्यात 2 लाख रु देणार पीक |fenugreek farming | unhali methi
#उन्हाळी_मेथी_लागवड
#उन्हाळ्यात_कोणती_पिके_घ्यावीत
#milind_bhor
#Unhali_pike
#methi_lagwad
#उन्हाळी_कोणती_पिके_घ्यावी
#जानेवारी_पिके #फेब्रुवारी_पीके
#मेथी_लागवड #मेथी #fenugreerfarming
#summer_coriander_farming
#उन्हाळ्यातमालामालकरणारपीक
NOTE :- ही माहिती फक शेतकरी बांधवांसाठी आहे
इतर भामट्या चॅनल वाला / वाली याची नोंद घ्या
No one steals my information
Farmer friends, I am giving information after having experience with crops in my agriculture
But by doing some nonsense they are stealing my information and uploading my words without words on their channel.
Disclaimer -video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
धन्यवाद साहेब
खूप छान माहिती दिली
धन्यवाद 🌱🤗❤️🚩🙏
Mi 5 janewari la methi lagwad Keli ahe 1februwarila mehi kadhane suru hote tya weles methi ret kiti rupay shekda chalu rahil mahiti sanga
Super
धन्यवाद 🤗🙏❤️🌱
भाऊ खूप छान माहिती दिलेली आहे
Thanks,Milind hai🙏
धन्यवाद 🌱🤗❤️🙏
❤
तुम्ही प्रत्येक वेळी खालून खते देण्याच सांगता परंतु रेनपाईप व स्पिंकलर असल्यास पाण्यातून खते कशी द्यावीत ते समजत नाहीये कृपया त्याच माहिती चा एक व्हिडिओ आपण करून टाका या अगोदर पण मी या विषयी विचारले . म्हणजे नेमकं काय जुगाड करावं लागतं ते सांगा प्लीज.किंवा त्या संदर्भात एखादा व्हिडिओ करून तुमच्या चैनल वर अपलोड करा ही विनंती आहे खूप दिवसापासून माझ्या डोक्यात तोच एक प्रश्न पडत आहे की स्पिंकलर आणि रेन पाइप असल्यास वॉटर सोलबल खातं आपण खालून कशी देऊ शकतो.तुम्ही खूप छान प्रकारे माहिती सांगता यापासून बसून शेतकऱ्यांचा फायदा होतो पुढील कार्यासाठी शुभेच्छा🙏
यावर सविस्तर प्रॅक्टिकल विडिओ लवकरच चॅनल वर येणार
भोर साहेब तुमची माहिती सगळि समजली परंतु तुषार सिंचन पहिल्या पासून ते शेवटपर्यंत जमत का हे सांगा मेथीला उद्या म्हणजे दि 21/05/023ला एक एकर मेथी टाकायची आहे शेत तयार केले आहे
काही पाणी पाट पाण्यातून द्या
Takli hoti ka mala Ata may madhe kraychi ky problem aala hota k
1 एकर मध्ये किती जुडी मिळते ते बी सांगा
Terga super ani ajun kay bhau...?
तणनाशक साठी
वालवड पिकावर एक व्हिडिओ बनवा
नक्कीच
भाऊ एकरी 100 किलो बियाणे लागते माझा अनुभव आणि नंबर एक अंगूर बियाणे असते दरवर्षीचा एक अनुभव मी दरवर्षी तीन एकर भाजीपाला काढतो
धन्यवाद दादा तुमचा अनुभव सांगितल्या बद्दल ❤️🤗🌱🙏
Bhau biyane konte wapraych ahe
Methi unalyat yet nahi
भाऊ तुमचा नंबर मिळेल का please
बळीराम भाऊ तुमचा नंबर पाठवा 🙏
मेथी ला ताक ande फवारले तर चालेल का
हो चालेल यावर सविस्तर विडिओ लवकरच येईल
माहित साठी
Nice information
जय शिवराय मिलिंद राजे
या प्रमाणे एकरी किती जुडी उत्पादन मिळते
एका किलो ला 80 ते 100 जुड्या
या प्रमाणे एकरी किती जुडी उत्पादन मिळते
24/24/0 हे खत फवारणी करावी की ठीबक ने सोडावे
पेरल्यावर दुसरे पाणी किती दिवसांनी द्याचये
Bhav palak chi mahiti sanga
Aaj 11 march tar 25 march la lawli tar chalel kay
Sir meti mar hot ahe upay sanga
Akre kete peynde meyte negtey.
मी उन्हाळ्यात मेथी करणार आहे उप्यात आहे
कोणत्या महिन्यात भाजीपाला करायचे हे वर्षाचे कलेडर सांगा
Dada tannashk konte waprave
मे महिन्यात मेथी टाकली तर चालेल का
Plen gebralic acid म्हणजे कोणते.
प्लेन म्हणजे फक्त तेवढच त्या मध्ये काहीच घ्यायच नाही
@@MilindBhor konta gebralic acid घ्यायचा
जय शिवराय⛳🙏⛳
🙏🚩❤️🌱🤗
🌱
धन्यवाद 🚩🙏❤️🌱🤗
👍👍🙏
धन्यवाद 🤗🌱❤️🚩🙏
ढेमसे लागवड बद्दल माहिती द्या
नक्कीच 🙏❤️🤗🌱
Pathachya panyavar methi
माहिती नक्कीच सुंदर आहे पण ..एवढे स्प्रे 21 दिवसात करणे शक्य नाही वाटत
बरोबर पण यापैकी कोणतेही 1 फवारणी ने जरी रिझल्ट आला तरी बेस्ट काम होईल
जय शिवराय मिलिंद राजे🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद 🚩🙏❤️🤗🌱
बटाटा मध्ये मेथी आहे तणनाशक फवारणीसाठी जमेल का
नाही
Bhai yakari 100 kgi biyane lagat aahe
हो लागत की
पण पेरणी पण करू शकतो आणि हाताने पण टाकू शकतो
भाऊ लोक सांगतात 100 ते 80 किलो बियाणे एकरी लागते तुम्ही 40 केजी सांगता
मेथी बोअरवेल वर करता येईल का?
हो करता येते
@@drx-sachinudar9721 दादा बोरवेल वर कोणती पिके घेऊ शकतो? थोडक्यात माहिती द्या.
@@ss-zu2gc तशी तर सगळीच पिके घेऊ शकतो , depend आहे बोअरवेल ला पाणी किती आहे...
@@drx-sachinudar9721 1.5 इंची पाणी आहे. एका वेळी 15-20 मिनिट चालते. दादा, कृपया मार्गदर्शन करावे. मी या क्षेत्रात नवीन आहे.
ho chalte .mi pan tech krtoy
@@ss-zu2gc
March madhe pahilya atvadyat methi yeil ka bhau
अरे आमची मेथी जळती कसकाय काय कारण
कोणते मेथीचे बिग चांगले आहे
मेथी वरील नागअळी वरील औषध कोणते मारावे.
चॅनल वर विडिओ आहे
ऊनाळ्या मधे मेथि जळि पडते त्याला पर्याय काय आहे जमिन कशि पाहिजे
Raje mala tamate Pikachu mahiti pahije
आत्ता मेथी टाकली तर चालेल का
हो
Unhamule methi yeteka
त्यासाठी विडिओ आधी संपूर्ण बघा दादा
अरे आधी विडिओ तर बघ संपूर्ण
मी केली आहे मेथी लागवळ
धन्यवाद 🙏🚩❤️🤗🌱
बटाट्या मध्ये आतंर पीक केल आहे पाठ पाणी
नक्कीच जबरदस्त 🌱🤗❤️🙏🚩
एक गुठॅमधे किती जुडया निघणार
एका किलो ला 80 ते 100 जुड्या
@@MilindBhor 200 judya nigtat
२५०जुड्या
कांदा काढला का भाऊ
हो
मेथीला फक्त कोराजन
Bhau no sanga na aapla
जज
दादा तुचा नबर देना माला
भाऊ तुझा अनुभव खूप कमी आहे
भाऊ तुला काई माहीत दिसत नाही गब बस
Tumcha no sanga
Number पाठवा sir तुमचा
तुमचा फोन नंबर द्या काही शंका असल्यास मी तुम्हाला काॅल करेल
भाऊ तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा