कमी वेळात शेतकऱ्याला मालामाल करणार नविन पिक|November December pike,sheti,havaman andaj,vyavsay,udyog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 159

  • @prabhakarghate400
    @prabhakarghate400 2 года назад +15

    हे फक्त कागदोपञी व ईंटरनेटवरच शक्य आहे.प्रत्यक्षात शेतीत करुन दाखव आम्ही भेटुन चरण वंदन करतो.आणी जिवणभर आभारी राहतो.आपण करुन दाखवत असाल तर सर्व प्रकारे मदत पुरवतो व आपण म्हणाल ते मानदाण सुध्दा देतो.बोला आहे मान्य.

  • @vijaykulkarni7879
    @vijaykulkarni7879 2 года назад +10

    सर्व माहिती देणे आवश्यक आहे, बियाणे, रोपे, कुठे मिळतील ते सांगा व माल कोण खरेदी करणार हे सांगावे आपण खूप चांगली माहिती सांगितली
    फक्त, पुर्ण माहिती असली तर शेतकरी लोकांची फसवणूक होणार नाही

    • @earnmoney8137
      @earnmoney8137 2 года назад +1

      Hee loka swattala views bhetava mhnun ashi video taktat ..

  • @kuldeepmusale8428
    @kuldeepmusale8428 Год назад +4

    याचे सगळेच विडीओ असेच असतात नुसताच फापट पसारा

  • @mangeshshinde243
    @mangeshshinde243 2 года назад +4

    लय हुशार हाय र

  • @subhashgholap6807
    @subhashgholap6807 Месяц назад

    साहेब , आपण महाराष्ट्रातील शेतकर्याना माहीती देत आहात .अशी कमाई झाली असती तर शेतकरी आत्महत्या झाल्याच नसत्या .तुम्ही सांगीतलेले सर्वच पिके एकरी लाखो रुपयाची असतात .

  • @ratanbari1041
    @ratanbari1041 2 года назад +3

    Tumcha vedeo pahun me lagwad karto 4 manth tumala pan 4 manth che 80 thaizant deto pan tume sangetleyle mahite sateyat utrun dakhawa

  • @pavankokate750
    @pavankokate750 Год назад +8

    अस बोंबलत बसल्यापेक्षा फायद्याच पीक असत तर तुम्ही बोंबलन बंद करुन हेच फायद्याच पीक घेतल असत उगाच शेतकऱ्यांची दीशाभुल करु नका.

  • @rajuvitekar20
    @rajuvitekar20 2 года назад +42

    नुकताच विडिओ करु नका बियाणे कुठे आहे त्यांचे माल कुठंली कंपनी नेते हि माहिती शेतकऱ्यांना सांगितले तर फायदा नाही तर वेळ वाया 🥀

    • @bhaskarghangale4575
      @bhaskarghangale4575 2 года назад

      मूर्ख बनवतात

    • @ricdfoxi3825
      @ricdfoxi3825 2 года назад

      फफळमफफठठठफफफळज्ञफटफफफ

    • @mugdharandive4349
      @mugdharandive4349 2 года назад

      Mulayt bhaji che nav va photo dakhava

    • @santoshmulik1026
      @santoshmulik1026 Год назад

      ​@@bhaskarghangale4575❤

    • @DilipDaphal-me2rf
      @DilipDaphal-me2rf 3 месяца назад +1

      याचं नाव काय हो हे कुठे मिळेल बी

  • @sharadvishwas1671
    @sharadvishwas1671 Год назад

    Thik ahe information jast kay khupach faydeshir asel hyache utpand ase kay mala vatat nahi.

  • @nileshsinghrajput4441
    @nileshsinghrajput4441 Год назад +3

    भाव वर्षभर ५ एकर शेत फुकट करायला देतो, तू स्वतः च शेती करून दाखव मग आम्ही १० एकर लावू त्यात पण तुला निम्मी हिस्सा देऊ

  • @vaijnathkinagi9540
    @vaijnathkinagi9540 2 года назад +7

    बियाणे कुठे मिळतील वकोणत्या कंपनी घेऊन जातो कळविलतर बरा होईल वेळ वाया जाणार नाही

  • @pandharinathchawade8096
    @pandharinathchawade8096 2 года назад +1

    धन्यवाद....

  • @vishnuchipade9342
    @vishnuchipade9342 2 года назад +6

    विडिओ बनवण्या पेक्षा भाऊ तूच लाव

  • @vijaykumarmamjarekar1018
    @vijaykumarmamjarekar1018 6 месяцев назад

    Very nice best farming

  • @aparnapatil400
    @aparnapatil400 2 года назад +3

    Resedue ahe ki resedue free ahe

  • @jogdandbalasaheb605
    @jogdandbalasaheb605 Месяц назад

    Tula hishob yeto ka

  • @rajendrawaware5508
    @rajendrawaware5508 2 года назад

    महाराष्टामधे कोनत्या गावामधे आहे

  • @MohanBhise-z1j
    @MohanBhise-z1j 2 месяца назад

    कुठे मिळेल बियाणे कुठे विकायचं

  • @ramchandrachavan1635
    @ramchandrachavan1635 3 месяца назад

    Aslelya malala market milun dya

  • @dnyanobapete3199
    @dnyanobapete3199 5 месяцев назад

    बियाणे कुठे आहे खरेदी कोण करणार मोबाईल नंबर सांगा 😊

  • @vishwanathasutar6382
    @vishwanathasutar6382 2 года назад +1

    Kripya mah madhe koni kele tyancha mb no. Dhawa

  • @sureshlahare4997
    @sureshlahare4997 Год назад +1

    How to sell it

  • @rushikantpawar8495
    @rushikantpawar8495 2 года назад +2

    तुम्हाला माहिती इंटरनटद्वारे भेटते पण शेती जमिनीवर करावी लागते.. पीक एका दिवसात विकले तर ठीक नाहीतर लागला बांबू मग काय.. बाजारपेठ कुठ आहे का व्हिडिओ बनवणारा येवुन विकत घेणार?

  • @sanjayabhang4764
    @sanjayabhang4764 2 месяца назад

    How to sell it say me palace

  • @arvindadhaw6711
    @arvindadhaw6711 Год назад

    Good👍

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 2 года назад +2

    महाराष्ट्रात कुठे असेल ती आम्हाला पत्ता मिळावा

  • @dhramrajpuri7425
    @dhramrajpuri7425 Год назад

    त्या हवामान कसे असावे दर काय मार्लेट काय किती डीग्री सेल्सीयस आणी रोपे कधी व कुठे उपलब्ध😢 ..

  • @anilgabhane64
    @anilgabhane64 2 года назад +18

    शेतकऱ्यांना मूर्ख बनवू नका

  • @kisandeshmane4102
    @kisandeshmane4102 2 года назад +2

    अनुसंधान पत्ता काय

  • @ameydhat8749
    @ameydhat8749 4 месяца назад

    या रोपांचे नाव सांगा

  • @Maya-e8f2t
    @Maya-e8f2t 18 дней назад

    तुमची माहिती खूपच छान आहे पण ती आमच्यापर्यंत कसे पोहोचणार आम्ही बियाणं कुठून घेणार आणि तो म** कुठे विक्री करणार याच्याबद्दल आम्हाला काही माहिती तर पाहिजे ना

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 2 года назад +2

    1gav...1pik...yojney...aantergat...ya...pika..sathi...me...maze...gav...tumhala...datak..dyeto....!..tyehi...bataeeney....tayar...hota..ka?....rakesh...tiket...chi...shappat?

  • @dilipraopawar8685
    @dilipraopawar8685 2 года назад +10

    शेतकऱ्यांना मूर्ख बनवणारे खूप झाले खरे काय असेल ते सांगा

  • @Maya-e8f2t
    @Maya-e8f2t 18 дней назад

    कुठली कंपनी आहे त्या कंपनीचा आम्हाला पण नंबर वगैरे द्या किंवा काहीतरी कंपनी बद्दल माहिती द्या आम्ही पण खरेदी करू त्यांच्याकडून

  • @omkurnae4
    @omkurnae4 2 года назад +2

    ते बीजाने आणायचे कुठू न

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 2 года назад +4

    Bulla kamavata lai shrimant rahila asata shetakari

  • @siddharthkhandare2260
    @siddharthkhandare2260 2 года назад +3

    Biyane kuthun miltil te kalwa

    • @balasahebwabale9833
      @balasahebwabale9833 2 года назад

      खुप छान व शेतकरी उपयुक्त आहे

    • @amolhumbad9554
      @amolhumbad9554 2 года назад

      अरे भाऊ तू एवढी बडबड केलीस शेतकऱ्याला चुतीया बनवण्यासाठी पण महाराष्ट्रात कोणीही पी काढले याचे नाव नाही सांगितले पत्ता आणि फोन नंबर नाही दिला म्हणजे शेतकरी त्याला प्रत्यक्ष भेट देतील एवढा बडबड करून बोलून काय फायदा

    • @tukarammane2651
      @tukarammane2651 2 года назад

      @@balasahebwabale9833 फक्त यू ट्यूब बनवून पैसे कमावू नका सर्व माहिती सविस्तर द्यावी अर्धवट माहिती देऊन शेतकऱ्यांना मूर्ख बनवू नका

  • @CapitalAorganics
    @CapitalAorganics 2 года назад +4

    बियाणे कुठे मिळतील ते सांगा

  • @rajendrajadhav2982
    @rajendrajadhav2982 2 года назад +3

    किसान हेल्पलाइन बघूच नका कोणत्याच शेतीमालाला भाव नाही हे लाखो कोटीची भाषा करतात कोणतेही पिक लावले की मातीमोल भावात जाती

  • @eknathkad4360
    @eknathkad4360 Год назад

    हा कोण आहे पिकांचे नाव सांगात नाही ऐ ..गाडी.त गेला किडा

  • @rambhausonawane6702
    @rambhausonawane6702 Год назад

    Kothe bij milte patta phone numbar pathva

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 Год назад

    महाराष्ट्रात कुठे होते ते नाही सांगीतल त्या शेतक-याच्या शेतावर जाऊन त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्या शेतक-याची मुलाखत घेऊन त्याचं नाव गाव मोबाइल नंबर वगैरे सविस्तर माहिती द्यायला पाहिजे होती।
    इंटरनेटवरून माहिती घेऊन यु ट्युब वर पैसे कमवण्या साठी व्हिडिओ बनवतात।

  • @shankarpol1359
    @shankarpol1359 2 года назад +5

    असले व्ही डी बंद करा... शेतकऱ्यांची फसवणूक बंद करा नाहीतर गुन्हा दाखल करावा लागेल.

  • @vishnuandhare6268
    @vishnuandhare6268 2 года назад +1

    तुम्ही.मामा..आम्हाला.मूरखत..पडू..नका.

  • @sudhakarwagh7025
    @sudhakarwagh7025 2 года назад +1

    Kdk chatta 😄

  • @nitinchavan297
    @nitinchavan297 2 года назад

    एक तरी comment च tari उत्तर द्या .साहेब खोटं बोलून विडिओला लाईक आणि view gheu naka.🙏

  • @babandhalpe965
    @babandhalpe965 3 месяца назад

    लय शेतकऱ्याला फसायचा प्रयत्न करू नको भाऊ

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 Год назад

    अशा कागदावरच्या शेतीच्या vdo मुळे ज्यांना शेती म्हणजे काय माहित नाही ते लोक सुद्ध,पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मुर्ख समजतात.

  • @abhishekkothalkar2749
    @abhishekkothalkar2749 3 месяца назад

    नंबर पाठवा

  • @ShivveerTV
    @ShivveerTV 2 месяца назад

    फुकटची बडबड पैसे देऊन आहे का

  • @AakashDislwar
    @AakashDislwar Месяц назад +1

    पिक कोणतं तेच तर सांगा

  • @ramdaspatil547
    @ramdaspatil547 3 месяца назад

    अपूर्ण माहिती देत लोकांचा मुलयवान वेळ खर्ची करूनका

  • @pandurangchilgar8842
    @pandurangchilgar8842 2 года назад

    अहो या पिकाचे नाव काय आहे

  • @Ajaykhabale
    @Ajaykhabale 2 года назад +2

    काय पण काय चाललय

  • @BabasahebGorde-i7v
    @BabasahebGorde-i7v 2 месяца назад

    Chy aayala hyachi vedio pahu naka.

  • @umeshjagtap8115
    @umeshjagtap8115 2 года назад +1

    बियाणे कुठे मिळेल हे व्हिडिओ च्या शेवटी मिळेल सांगता आणि पूर्ण व्हिडिओ मध्ये कुठेच सांगितले नाही. खोटी माहिती देत जाऊ नका

  • @Maya-e8f2t
    @Maya-e8f2t 18 дней назад

    तुम्ही आम्हाला पूर्णपणे माहिती सांगा ती कंपनी कुठली आहे आम्ही पण त्यांच्याकडून बी बियाणं खरेदी करू आणि विक्री पण करू पण पूर्ण माहिती टाका फक्त व्हिडिओ नका टाकू

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 2 года назад

    Timepass ahe....

  • @chetanpawar2333
    @chetanpawar2333 2 года назад

    पिकाचे नाव सागा ना

  • @vinayakkadam1867
    @vinayakkadam1867 Год назад

    आम्ही पीकवतो तू घेतोसका

  • @deepakgarud7896
    @deepakgarud7896 3 месяца назад

    साहेब तुम्हीच आमची शेती करा
    वर्षाला 80 लाख होता ना
    आम्हाला 10 लाख दे बाकी तुम्हाला ठेवा .
    सोताचे फायदे साठी कुणाची पिळवणूक नका करू🙏
    एवढा फायदा आहे तर तुम्ही का नाही करत ?

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 2 года назад +2

    मला बियाणे पाठवून देणे मी वाट पाहतोय लवकर फसवू नये

  • @pandurangjadhav998
    @pandurangjadhav998 2 года назад +8

    पैशा साठी शेती कोनि करूं नये शेति मधी लाभ भेटत नाही आणी हातचे पैसे कष्ट 5महीने वाया जाता त आणी शेतकरी दमा दमा न गरीब होतो कर्ज बाजारी होतो यापारी माती परास धान्य शेतमाल सोसत माताजी दर नाहीत रोजगार सुधा भेटत नाहीत पैसे गमवु नका हातचे जोड धंधा करा शेतिवर ईसंबुन राहु नका गरीब होचाल

  • @devachangbhal
    @devachangbhal 2 года назад +1

    बावळट

  • @ratanbari1041
    @ratanbari1041 2 года назад +2

    Bhau tush 2 manth prauoy karun tula vedeo takun Tu ka mai shakt nahi me tumcha

  • @snlshrm1239
    @snlshrm1239 3 месяца назад

    डोक्यावर पडलाय का तू काहीही बरळतोय 😂😂

  • @pianovoice633
    @pianovoice633 2 года назад

    Evdha fayda ahe ter tu ka ny lavat.

  • @dilipraopawar8685
    @dilipraopawar8685 2 года назад +2

    महाराष्ट्रात कुठे लागवड आहे ते सांगा

  • @panditanarase.3483
    @panditanarase.3483 2 года назад

    Tu दुसर्‍याला ka sangtoy tu kar lagvad

  • @dhanrajborge1306
    @dhanrajborge1306 Год назад

    Views sathi dang pn marun geil ha

  • @jagrnathmahajan9864
    @jagrnathmahajan9864 2 года назад

    माझी जमीन निम्मे भागीदारीने करतो का

  • @tanajiadhav124
    @tanajiadhav124 2 года назад +3

    ह्या भाकड कथा बंद करा, शेतकरी राजाला योग्य मागँदर्शन करावे

  • @kailasgadakh467
    @kailasgadakh467 2 года назад +1

    माहिती व्हिडिओ च्या शेवटी देतो म्हणतो आणि time pass करतो मुर्खा.

  • @kashinathgore3549
    @kashinathgore3549 Месяц назад

    तुम्ही एका वर्षाचे १० लाख दया एक हेक्टर वर तुम्हीच ते पिका लावा . करा मला कॉल काय म्हणता ते सांगा . बोगस काही पण सांगत जाउ नका तुमची माहिती खरी आहे त लावा मग तुम्हीच

  • @BheemgoudaPatil-sr5rz
    @BheemgoudaPatil-sr5rz 4 месяца назад

    Land nature. Market. Study

  • @vilassalve4012
    @vilassalve4012 3 месяца назад

    कांदा निर्यात करीन आणि हे पीठ लागले परदेशातील त्यांनी मला बंद

  • @durgadaspurkar6949
    @durgadaspurkar6949 3 месяца назад

    भाऊ तुमी शेतकrya चाकलेट देतका😂

  • @satyajeetbhoite4051
    @satyajeetbhoite4051 2 года назад +2

    Maar ajun thapa an vadhav views

  • @balvantdalve8164
    @balvantdalve8164 2 года назад +2

    तुमचे भाषण चांगले असते पण प्रत्यक्षात
    राबवणे फारच कठीण आहे त्यामुळे
    आपण वायफळ बडबड टाळावी

  • @farmershetkari07
    @farmershetkari07 Год назад

    या पिकाची माहिती कोणत्या कंपनीला संपर्क करून माहिती घेऊ लवकर कमेंट कर

  • @somnathbhumkar3893
    @somnathbhumkar3893 2 года назад +1

    काय ते पिक काय तो पैसा काय ती माहिती बापरे बाप मी येडा झालो

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 Год назад

    फक्त जाहिरात करून कृपा करून शेतकऱ्यांना फसवू नका शेतकरी बिचारे आधीच मेलेला आहे ,स्वार्थासाठी व्हिडिओ बनवू नका !!

  • @subhashkale9836
    @subhashkale9836 4 месяца назад

    हा बाबा कमेंट वाचेल तर परत विडिओ बनवणार नाही

  • @ashokhinge6943
    @ashokhinge6943 2 года назад

    मला हे सर्व घरपोच दे मी 100 रू किलो ने तुला देतो तु विकत बस तिकडे पाचशे सहाशे रूपये ला

  • @happylifestyle4553
    @happylifestyle4553 2 года назад

    मूर्ख बनू नका शेतकरी बांधवांनी, आपले आहे ते पीक नीट करा बस

  • @vishwanathasutar6382
    @vishwanathasutar6382 2 года назад +1

    Pl give us contact no. Of any producer in India

  • @ashokhinge6943
    @ashokhinge6943 2 года назад

    कशाला मुर्ख बनवतो भाऊ. खरं तेच बोल. अर्धवट माहीती नको सांगु. बियाणे कोठे मिळेल. त्याचा पत्ता .हे सर्व सविस्तर सांग ना????????

  • @balramshejul7513
    @balramshejul7513 2 года назад

    तुमचा नबर द्या

  • @studyexpress9671
    @studyexpress9671 Год назад

    News Channel :- Sutro ke anusar pata chala hai ,
    Ye channel :- Internet chya madhymatun pata chala hai 😅😂 koi experience farmer se information wala video banao tab manu

  • @nikhilbhujbal2568
    @nikhilbhujbal2568 2 года назад +2

    makad chale band kara

  • @samarthmali1865
    @samarthmali1865 2 года назад +1

    काहीही म्हणा,
    जाहिरात झाली अग्रोस्तरची

  • @khemchandchimne582
    @khemchandchimne582 19 дней назад

    😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @SiddhantMaddy
    @SiddhantMaddy Год назад

    😢😅

  • @eknathkad4360
    @eknathkad4360 Год назад

    🐴

  • @spskadam
    @spskadam 3 месяца назад

    Faltu....tuch kar hi sheti .....fukat view sathi video ahet....
    It's an exotic vegetable, costs more but can't produce in large quantities...

  • @namdevmutake6389
    @namdevmutake6389 2 года назад +1

    तुला कमरे खाली बोल ल पाहिजे

  • @pavandeokar7992
    @pavandeokar7992 3 месяца назад

    65लाख नको 65 हजार मिळू दे पाहिले

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 Год назад

    20 लाखात हे पीक तुला देतो वरचे पैसे तुला राहूदे

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 Год назад

    उगाच फेकू नका इकडं शेतकरी आत्महत्या करतोय

  • @savkarnivrutii7468
    @savkarnivrutii7468 2 года назад +1

    हा व्हिडीओ बनविनारा वेडा दिसतो