Sir tumhi magachya varshi sangital hot ki 25 divsani 11.36.24 ani biovita chi favarani karavi pn jr 15 divsanni keli tr... Mhanje seed treatment kelya vr khod mashi chi bhiti aste mhanun
सक्ती गोल्ड का टाकाव त्यात कोनते घटक आहेत ते सांगा ते टाकायच की नाही ते आम्ही टरवतो त्याला प्रयाई खत कोनत नाहीका व सक्ती गोल्ड कोन्या कंपनीच आहे ते सांगा
चूनखडी युक्त जमिनीत सोयाबीन खत व्यवस्थापन कसे करावे... 24:24:08 किंवा 20:20:13 किंवा डी एपि आणी शक्ती गोल्ड बरोबर ना...?? आणी दुसरी गोष्ट म्हणजे त्याच जमिनीत पुढे मेगास्वीट करायचे आहे व्यवस्थापन कसे करावे..
अहो दादा मी एकरी 25 किलो dap टाकतो नंतर कोणतंच खत नाही टाकत. मला एकरी 12 पोते सोयाबीन होत
बियान कोणते वापरतो भाऊ
शेतात खत असेल तर रसायन ची जास्त गरज नाही
❤❤❤❤❤❤@@ravindraransing5880
Bhau Tumcha Number Pahije
खूप छान माहिती आहे
Thank you 🙏❤️
राम कृष्ण हरी विष्णु हागवणे लिंबाळा हुडी येथुन ता सेनगाव जी हिंगोली खूप छान माहिती दिली आहे दादा
Thank you 🙏❤️
खुप छान माहिती 🙏🙏🙏
Thank you 🙏😊
Nice dude keep going proud of youu❤
Thank you❤🌹🙏 bhau
🙏😀
Dada 10:26:26 ani Sulphar he mixture karun takaych ch ka sanga please
हो
@@shetkariputra_ Dada please ek mahiti sanga Fakt soyabin perlyanantr 8 divsani Pahila Fer marto na aapan Tya veles Soyabin la khat takal tr chalel ka
Aniket bhau khup chan mahiti..
Thank you 🙏❤️
Khup chan sir
Thank you 🤗❤️
Sir tumhi magachya varshi sangital hot ki 25 divsani 11.36.24 ani biovita chi favarani karavi pn jr 15 divsanni keli tr...
Mhanje seed treatment kelya vr khod mashi chi bhiti aste mhanun
हो लवकर करु शकता
सोयाबीन पेरणी झाल्या नंतर टाकायची खते की
पेरणी सोमर खत फेकली तर चालेल का
पेरणी समोर
🙏Thank you sir🙏
Thank you 🙏❤️
Sir, gavar pikasathi tannashak sanga?
Bhari jamini madhe soyabean ani tur uriya kadhi वापरावा
Ekri kiti dose dyaycha dada.....?
Shakti gold madhe cantent konte aahet
सोयाबीन पेरल्यानंतर किती खत दिवसांनी टाकावे
🙏👍👌
Bahri jminila 20/20/13/chalt nahi ka
20,20,0,13 खत दिले तर वेगळे पोट्याश द्यावे लागेल का
ओके भावा धंनेवाद जय जेवान जय किसान 👑🙏🏻
🙏😊
Shakti gold mdhe kay yet
Maka bee,khatvyapan varti pn video banav bhava..
Ok
14.35.14किंवा 12.32.16 टाकेल आणि त्यामधे bensulf मिक्स करून दिले तर चालता का सर
हो चालेल
Mi pan same taknar aahe
Aniket bhau Chunkhadi mdhe konte khat takav lagel soyabean vadh nhi hot
हेच खत टाका सोबत युरिया 25kg वापरा.
शक्ती गोल्ड कोणत्या कंपनीचे आहे त्यामध्ये कोणते कंटेन आहे याची माहिती शेळके साहेब द्यावी ही आपल्या चरणी विनंती आहे आपण शेतकरायचे देवदूत आहात
शक्ती गोल्ड हे वरद कंपनीचे आहे. त्यामध्ये Triacontanol आहे. यामुळे आपली जमीन सुपीक बनते. जे काही जमिनीत असणारे अन्नद्रव्य पिकाला सहजपणे उपलब्ध होतात.
Triantricol हे वाढ़ रोधक आहे(एका प्रकारचे मेण )त्यामुळे अतिरिक्त वाढ़ थांबून माल जास्त लागतो. हा घटक उदासी तंत्र वाल्या वरद कपंनीचा आहे
@@amitbhau pan hyani kahi vayit parinam hou shakte ka?
Skti good taku naka bakwas fasvegir ahe vardh company chi shetkarano
सूर मी शक्ति गोल्ड सोबत हाई पॉवर वरद कंपनीचे खत आणले आहे ते वापरले तर चालेल का
He khat kdi takayche manje perte veli takayche ka ugvn jalyav takayche
पेरणी करताना
10:26:26 Ekri kiti Takav
1 बॅग
@@shetkariputra_ Turila pn chalte ka 10:26:26
Bhau D A P mdhe sulfur nhi ahe na mg kay karaych
भाऊ सल्फर टाकायच बैग यती दानेदार मधून सुद्धा
😊
Khate peraniweli ki nantar takawe
हराळ साठी तणनाशक सांगा
👍
Shakti gold che rate kiti ahe.
Ani kiti kilo chi bag ahe
10kg 550रू
Bhau, soyabean la N chi kahi garaj nahi
Ssp पेरणीपूर्वी टाकले आहे , पेरणीसोबत आणखी खताचा वापर करावा का ? कोणते ?
नाही गरज
दादा! सिंगल सुपर फास्फेट चालेल का?(प्रमाण किती वापराव)
हो चालेल 3 बॅग
दादा 🙏😊
दाणेदार उत्म
👍🏻
Sir 2 diwas zaale amhi 10 26 26,sulpher 10 kg,Danedar acre 2 bag aani thimete 10 kg acre takle kahi honar tr nahi
No problem
दादा तुम्ही छान माहीती दीली
पन आपन सोयाबीन ला खाद्य कधी टाकायच व कीती दिवसानी टाकायच ते सांगा 👏
पेरणी करताना टाकावे
14.35.14. सोयाबीन साठी चालेल का
हो चालेल
9*24*24 Chan Aahere bhau
हो
शक्ती गोल्ड कोणत्या कंपनीचे आहे
वरद
Shakti gold cha experience ahe ka tumala
अनुभव आहे म्हणून तर सांगितले आहे.
Content sanga tyamadhil...plz
सोयाबीन टोकन साठी किती फुट सरी सोडावी जमीन हलकी आहे
आपलं हरबरा पिकाच शेत आहे भारी काऴी जमीन आहे चालेल का सोयाबीन पेरणी करायला .plz reply
चालेल, नत्र युक्त खत अजिबात टाकू नका फक्त दणेदार ssp टाका
हो चालेल
सागरिका गोल्ड आणि शेक्ती गोल्ड मध्ये काय फरक आहे...
Sagarika हे seaweed आहे आणि शक्ती गोल्ड हे Triacontanol आहे.
@@shetkariputra_दोन्ही वापरले तर चालेल का..?
@@shampatil3354 हो चालेल
सक्ती गोल्ड का टाकाव त्यात कोनते घटक आहेत ते सांगा ते टाकायच की नाही ते आम्ही टरवतो त्याला प्रयाई खत कोनत नाहीका व सक्ती गोल्ड कोन्या कंपनीच आहे ते सांगा
1 ब्याग dap आणी 10 किलो बेन्सल्फ सुपरफास्ट चालेल का एक एकारसाठी
Ho
सरी ओढल्यानंतर वरून खत टाकू शकतो का सरिच्या अगोदर खत टाकले नाही डायरेक्ट सरी ओढली आहे
👌
सोयाबीन मध्ये तुर अंतर पीक चालते का
हो चालेल
@@shetkariputra_ त्या वर एक विडियो बनवा सर
एकरी किती वापरायची
पेरणी नंतर 25 ते 30 दिवसानंतर कोणते खत दिले पाहिजे
Shakti gold Kay ahe
सोयाबीन ची कोळपणी केली तर चालते ka
नाही
चुनखडी युक्त जमिनीमध्ये पिकांची वाढ कमी होते.त्या जमिनी मध्ये कोणते खत वापरावे.
हेच खते वापरा सोबत युरिया आणि जिप्सम वापरा
What, is, shakti, Gold
चूनखडी युक्त जमिनीत सोयाबीन खत व्यवस्थापन कसे करावे...
24:24:08 किंवा 20:20:13 किंवा डी एपि
आणी शक्ती गोल्ड बरोबर ना...??
आणी दुसरी गोष्ट म्हणजे
त्याच जमिनीत पुढे मेगास्वीट करायचे आहे व्यवस्थापन कसे करावे..
मेगा स्वीट साठी युरिया+ zinc sulphate जास्त वापरावे.
@@shetkariputra_
धन्यवाद भाई...
Yat potash kuthai bhau
शक्ती गोल्ड काय आहे.
खत आहे
शक्ती गोल्ड काय आहे सर
triacontanol आहे शक्ती गोल्ड मध्ये.
20 20 0 13 आणी सुपर फासफ्हेट चालेल का मिक्स
हो चालेल
Kapashichi pn werayti sanga konti lavaychi tr
14 35 14 kashi ahe
चांगले आहे
तुमच्या मागे जे शेत दिसत आहे ते बेड पाडलेले आहेत का
कल्टीव्हेटर किंवा पंजी मारलेली दिसत आहे, बेड ला आड तास नसतात
कधी टाकायचे ते नाही सांगितले
महावीरा झिरो चाले का
हो चालेल
Mhabi71
सोयाबीन पेरता वेळेस कोनते खत द्यावे व कीती प्रमान सांगा
व्हिडिओमध्ये तेच सांगितले आहे
दादा सोयाबीन पतले उगले दुबार पेरणी करावी लागते
मी स्टाग आर्म मारले आहे तर सोयाबीन ऊगेल का
प्लीज मार्गदर्शन करणे
Jahiraat jast hotey😢
सोयाबीन मध्ये काँग्रेस जास्त असत,त्यासाठी तणनाशक सांगा
Stronarm
@@shetkariputra_ उगवणी नंतर फुसिफ्लेक्स पण बेस्ट आहे काँग्रेस पण राहत नाही
पेरणी च्या वेळी च द्याचं का हे खत सर
अमोरा वापरा चांगले रीझल्ट आहेत
पेरणी करताना वापराचे आहे का हे खत ?
अबे ठाकुर हिंदी में बातचीत करना पूरे भारत में मराठी थोड़ी चलती है हिंदी चलती है
आम्ही महाराष्ट्रीयन आहे आम्ही मराठीतच बोलू 👍🏻