Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Good information 👍
Right 💯✅
धन्यवाद आकाश भाऊ.👍🙏🙏
स्वायाबिन वाढ झाली नाही कोनते खत वापरावे
10.26.26
@@ravirajrathod2466ूूउआआआआआआआअचचचाचिइचचचचचचचचचचचचचचचचचचाआआआआआआआआआआआआआआाआााआआआआआआआआआआआआआआआआआआख
सोयाबीन पीवळे पडले आहे युरीया टाकला तर चालेल का ?
Right👍
जास्त शेंगा लागण्यासाठी कुठली फवारणी करावी
Ok
आकाश भाऊ सोयाबीन ला फवारणी कधी व कोणती करावी व तणनाशकासाठी कोणते औषध वापरावे
दानेदार खत जमल का सर
अमोनिअम सल्फेट आणि ००:५२:३४ चालेल?
धन्यवाद भाऊ
सोयाबीनला पाणी लागल्यामुळे पिवळे पडले आहे युरिया टाकावा का कृपया उत्तर द्या
युरिया दया
कोणती लागवड टाकावी सोयाबीला.
लहान सोईबिन आहे एरिया भेटत नाही20,20,0,13 खत फेकलेत चालेल का
माझ्या शेतात वाफसा होत नाही सतत पाऊस पडत असल्यामुळे
युरिया लागतोच भाऊ हे कोणत किती वरशाच संशोधन
10 26 26 दिले तर चालेल का
खत कोनते टाकायचे
20- 20- 0- 13 कोलपणी करताना चालेल का एक महिन्याचे आहे सोयाबीन
पहिली फवारणी चा व्हिडिओ टाका
सोयाबीन पेरणी केली आहे तरी आपण खत व्यवस्थापन साठी मागदर्शन करावे
सोयाबीनला फवारणीद्वारे 19.19.19 हे खत द्यावे का ॽ
सर नवीन लेवेलिंग केलेली जमीन आहे जास्त वाढ होत नाही सोयाबीन ची वापरावं का युरिया
Ho kara
कापूस पिकासाठी खताच पहिला डोस कोणता दिला पाहिजे
चारर्जीग पंप मधील डबल मोटार 150 psi ची आहे..जर 250psi ची जोडली तर पेट्रोल पंप ऐव्हडा प्रेशर ऐईल का??
आकाश भाउ मी 1 एकर सपाट जमिनीवर दिड / सहा इंच अशी मजुरांच्या साह्याने सोयाबीन टोकन कले आहे शेताच्या आरध्या भागाला पाण्याचा तान पडल्याने वाढ थांबली आहे तर काय उपाय करावा
जर शेताला पाणी लागलं असेल तर
शेताला पाणी लागल असेल आणि वाढ होत नसेल तर युरिया मारा फायदा होईल
नॅनो युरिया
पंढरीची वारी 🙏🙏ruclips.net/video/4kK2An86i7U/видео.html
Good information 👍
Right 💯✅
धन्यवाद आकाश भाऊ.👍🙏🙏
स्वायाबिन वाढ झाली नाही कोनते खत वापरावे
10.26.26
@@ravirajrathod2466ूूउआआआआआआआअचचचाचिइचचचचचचचचचचचचचचचचचचाआआआआआआआआआआआआआआाआााआआआआआआआआआआआआआआआआआआख
सोयाबीन पीवळे पडले आहे युरीया टाकला तर चालेल का ?
Right👍
जास्त शेंगा लागण्यासाठी कुठली फवारणी करावी
Ok
आकाश भाऊ सोयाबीन ला फवारणी कधी व कोणती करावी व तणनाशकासाठी कोणते औषध वापरावे
दानेदार खत जमल का सर
अमोनिअम सल्फेट आणि ००:५२:३४ चालेल?
धन्यवाद भाऊ
सोयाबीनला पाणी लागल्यामुळे पिवळे पडले आहे युरिया टाकावा का कृपया उत्तर द्या
युरिया दया
कोणती लागवड टाकावी सोयाबीला.
लहान सोईबिन आहे एरिया भेटत नाही20,20,0,13 खत फेकलेत चालेल का
माझ्या शेतात वाफसा होत नाही सतत पाऊस पडत असल्यामुळे
युरिया लागतोच भाऊ हे कोणत किती वरशाच संशोधन
10 26 26 दिले तर चालेल का
खत कोनते टाकायचे
20- 20- 0- 13 कोलपणी करताना चालेल का एक महिन्याचे आहे सोयाबीन
पहिली फवारणी चा व्हिडिओ टाका
सोयाबीन पेरणी केली आहे तरी आपण खत व्यवस्थापन साठी मागदर्शन करावे
सोयाबीनला फवारणीद्वारे 19.19.19 हे खत द्यावे का ॽ
सर नवीन लेवेलिंग केलेली जमीन आहे जास्त वाढ होत नाही सोयाबीन ची वापरावं का युरिया
Ho kara
कापूस पिकासाठी खताच पहिला डोस कोणता दिला पाहिजे
चारर्जीग पंप मधील डबल मोटार 150 psi ची आहे..जर 250psi ची जोडली तर पेट्रोल पंप ऐव्हडा प्रेशर ऐईल का??
आकाश भाउ मी 1 एकर सपाट जमिनीवर दिड / सहा इंच अशी मजुरांच्या साह्याने सोयाबीन टोकन कले आहे
शेताच्या आरध्या भागाला पाण्याचा तान पडल्याने वाढ थांबली आहे
तर काय उपाय करावा
जर शेताला पाणी लागलं असेल तर
शेताला पाणी लागल असेल आणि वाढ होत नसेल तर युरिया मारा फायदा होईल
नॅनो युरिया
पंढरीची वारी 🙏🙏
ruclips.net/video/4kK2An86i7U/видео.html