धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
Thank you for your comment! शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

धन्यवाद शेतकरी मित्र 🙏 शेतीचे अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी AgroStar च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा. आणि शेती संबंधी अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 वर कॉल करा.
सर नमस्कार..... मी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील 1 शेतकरी आहे.. परंतु मी आत्ता चालू हंगामात पावसाळी मक्का पिक उत्पादन घेतल आहे.. परंतु या वर्षी जरा पाऊस आणि वातावरण खराब असल्यामुळे कांदा रोपं वाटिका पुर्णतः खराब होऊन गेली आहे.. म्हणुन मक्काच्या जागेवर पुन्हा मक्का उत्पादन घेता येईल का कृपया मार्गदर्शन करावे......
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. घेऊ शकतो पुन्हा मका खत अन्नद्रव्ये व्यवस्थापन चांगले करून. अधिक माहितीसाठी आमचा टोल फ्री नंबर 95 030 95 030 वर कॉल करा.
होय, MOP (Muriate of Potash) आणि SOP (Sulfate of Potash) हे दोन्ही पोटॅशचे स्रोत आहेत, परंतु त्यांचे रासायनिक घटक आणि मका पिकावर होणारे प्रभाव वेगळे असू शकतात. चला, दोन्ही खतांचे महत्त्व समजून घेऊया: 1. MOP (Muriate of Potash - पोटॅशियम क्लोराइड): रासायनिक घटक: MOP मध्ये पोटॅशियम आणि क्लोराइड असते. फायदे: मका पिकाला पोटॅशियम पुरवठा करते, जो पिकाच्या पाण्याच्या व्यवस्थापन, पोषणद्रव्यांचे शोषण, आणि सर्वसाधारण वाढीसाठी आवश्यक आहे. कमी खर्च: MOP तुलनेने स्वस्त असते, त्यामुळे ती शेतकऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. कमी फायदे: यातील क्लोराइड पिकासाठी नक्कीच हानिकारक नसले तरी काही संवेदनशील पिकांवर किंवा खारट जमिनीमध्ये क्लोराइडचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 2. SOP (Sulfate of Potash - पोटॅशियम सल्फेट): रासायनिक घटक: SOP मध्ये पोटॅशियम आणि सल्फर असते. फायदे: SOP मध्ये क्लोराइड नसल्याने ती क्लोराइड संवेदनशील पिकांसाठी अधिक सुरक्षित आहे. SOP मध्ये असलेले सल्फर मका पिकाच्या प्रथिन निर्मितीसाठी आणि समृद्ध पोषणासाठी उपयुक्त आहे. सेंद्रिय पदार्थांची चांगली वाढ: SOP वापरल्यास पिकाची प्रतिकारशक्ती वाढते आणि गुणवत्तेत सुधारणा होते. कमी फायदे: SOP तुलनेने महाग असते, त्यामुळे ती कमी प्रमाणात वापरली जाते. मका पिकामध्ये MOP आणि SOP चे महत्त्व: MOP: मका पिकाच्या सर्वसाधारण पोषणासाठी वापरले जाते, कारण ते स्वस्त आणि पोटॅशियमचा प्रभावी स्रोत आहे. SOP: SOP मका पिकाच्या गुणवत्तेसाठी विशेषतः वापरले जाते, जिथे क्लोराइड नको असतो किंवा सल्फरची गरज असते. काय निवडावे? जर मातीमध्ये क्लोराइडची समस्या नसेल तर MOP चांगला पर्याय ठरतो. उच्च गुणवत्तेसाठी, सल्फरच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी, किंवा जर मका पिकाला अधिक चांगला प्रतिकारशक्ती आणि उत्पादन क्षमता हवी असेल तर SOP चा वापर केला जातो. दोन्ही पोटॅशचे फायदे वेगवेगळे असले तरी, मका पिकाच्या गरजा आणि जमिनीच्या स्थितीनुसार योग्य खत निवडणे महत्त्वाचे आहे.
मका पिकामध्ये सिंगल क्रॉस आणि डबल क्रॉस दोन मुख्य हायब्रिड पद्धती आहेत, ज्यांचा वापर उत्पादन सुधारण्यासाठी आणि उच्च गुणवत्ता असलेले बियाणे तयार करण्यासाठी केला जातो.सिंगल क्रॉस:- सिंगल क्रॉस हायब्रिडायझेशन म्हणजे दोन विशिष्ट वाणांची क्रॉसिंग करून एक नवीन हायब्रिड तयार केला जातो. यामध्ये एक पिकाच्या नर वाण आणि दुसऱ्या पिकाच्या मादी वाण यांचा वापर केला जातो. प्रक्रिया: दोन विविध वाणांमध्ये क्रॉसिंग केली जाते. यामुळे एक नवीन हायब्रिड तयार होतो ज्यामध्ये दोन्ही वाणांची खासियत असते. उद्देश:-उत्पादन क्षमता आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी. तसेच शेतकऱ्यांसाठी सामान्यत हा अधिक सोयीचा असतो कारण प्रक्रिया कमी जटिल असते. हे वाण उत्पादनात सुधारणा करतात आणि चांगली गुणवत्ता मिळवतात. डबल क्रॉस:- डबल क्रॉस हायब्रिडायझेशनमध्ये दोन सिंगल क्रॉस हायब्रिड्स एकमेकांशी क्रॉस केले जातात. या प्रक्रियेत चार मूल वाण वापरले जातात. प्रक्रिया: दोन वेगवेगळ्या सिंगल क्रॉस हायब्रिड्स (ज्यांना दोन वेगवेगळ्या वाणांपासून तयार केले जाते) एकमेकांशी क्रॉस केले जातात, ज्यामुळे एक नवीन डबल क्रॉस हायब्रिड तयार होतो. उद्देश: उत्पादन क्षमता, सहनशीलता आणि गुणवत्ता यामध्ये सुधारणा करणे. फायदे:- सिंगल क्रॉस: सोप्या पद्धतीने चांगले उत्पादन. डबल क्रॉस: उच्च उत्पादन, विविध पर्यावरणीय परिस्थितींसाठी अधिक उपयुक्त. उत्पादन क्षमता:- सिंगल क्रॉस: चांगली उत्पादन क्षमता, परंतु डबल क्रॉसच्या तुलनेत कमी. डबल क्रॉस: उच्च उत्पादन क्षमता, अधिक जास्त आणि स्थिर उत्पादन मिळवता येते.
आपण 15 दिवसांनी रब्बी हंगामात चालणारे मका लागवड करू शकता, तसेच आपण अग्रोस्टार 1235 या वाणाची निवड करू शकता . तसेच पिकाचे उत्पादन हे पिकांमधील कीड रोगाचे व्यवस्थान आणि अन्नद्रव्याचे व्यवस्थापन आणि वातावरण यावर अवलंबून असते
नमस्कार शेतकरी मित्र! आपण मधुमका या पिकासाठी वीडियो मध्ये सांगितल्याप्रमाणे नियोजन करू शकता. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू ज्वारी वर व्हिडिओ बनवायचा. अशीच शेतीच्या माहितीसाठी बघत रहा AgroStar च RUclips चॅनल. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
मका स्टोरेज करण्यासाठी योग्य तापमान, आर्द्रता, वेंटिलेशन आणि किडे नियंत्रण या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्वच्छता, योग्य पाणी काढणी, तंत्रज्ञानाचा वापर आणि पॅकिंग या सर्व गोष्टींमुळे मका चांगला आणि ताज्या अवस्थेत दीर्घकाळ टिकतो. धन्यवाद .
मका पिकाच्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे. योग्य पाण्याचा वापर, खतांचा योग्य वापर, कीड नियंत्रण आणि जमिनीची चांगली तयारी यामुळे उत्पादन चांगले होऊ शकते. धन्यवाद.
आपण रब्बी हंगाम मध्ये मका लागवडीसाठी ॲग्रोस्टार 1235 या वाणाची निवड करू शकता . तसेच जसे तेजस सरांनी विडिओ मध्ये पिकाचे नियोजन सांगितले आहे, त्याप्रमाणे पिकाचे नियोजन केल्यास आपल्याला चांगले उत्पादन मिळू शकते . धन्यवाद. मका लागवडीच्या अधिक माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
तेजस सर यांनी मका पिकाच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, ज्यामध्ये 16:42 ते 21:21 मिनिटांदरम्यान लागवड विषयी माहिती सांगितलेली आहे. कृपया वरील वीडियो आपण पाहावा, त्यानुसार अन्नद्रव्याचे नियोजन करावे . धन्यवाद
जाळे किंवा फेन्स: शेताभोवती जाळे किंवा लोखंडी फेन्स बसवून रानडुकरे आणि पाळीव प्राण्यांना आत येण्यापासून रोखता येईल. प्राकृतिक रसायने: काही वनस्पतींना नैसर्गिक वासांमुळे दूर ठेवता येते. उदाहरणार्थ, मिंट, लिंबू, किंवा लवंग यांचे तेल वापरून ते त्रास कमी करता येऊ शकतो. शेड्स आणि आश्रय: शेतात काही ठिकाणी शेड्स किंवा आश्रय स्थळे तयार करणे, ज्यामुळे पाळीव प्राणी दूर राहतील. प्राकृतिक शत्रू: रानडुकरे कमी करण्यासाठी शेतात प्राण्यांचे नैसर्गिक शत्रू (उदा. कुत्रे) असणे. कृषी रसायनांचा वापर: जर आवश्यक असेल तर, योग्य कृषी रसायनांचा वापर करणे, परंतु त्याची माहिती घेऊनच वापरावे. धन्यवाद .
नमस्कार शेतकरी मित्र! आपल्या मका पिकामध्ये वाढीसाठी आपण पोटॅश (एस ओ पी) @ 50 किलो प्रति एकर द्यावे. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
नमस्कार शेतकरी मित्र! आपण मका पट्टा पद्धतीने लागवड करू शकता . शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
मका कणसे (दाणे) काढण्याची योग्य वेळ साधारणपणे त्या पिकाच्या परिपक्वतेवर अवलंबून असते. मका काढताना, दाणे पिकल्यावर खालील काही गोष्टींचा विचार करावा:- पानांचे रंग: मका काढायचा असेल तर पानांचे रंग पीळे होऊन काही प्रमाणात कोरडे झाले पाहिजे. दाण्याची कठीणता: दाणे चविष्ट, कठीण आणि भेदण्यास सोपे नसावे. तापमान: काढणीसाठी उन्हाळ्यातील सुकलेल्या दाण्याची वेळ योग्य असते. सुर्यप्रकाश: मका संपूर्णतः सूर्यप्रकाशात वाढला असावा. सर्वसाधारणपणे, साधारणतः मका काढण्याची वेळ म्हणजे पिकल्यावर 90-120 दिवसांच्या आत येते.
सूचनेबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
मक्का तुरे आल्यानंतर बुडा पासून वाळण्याचे अनेक कारणे असू शकतात, कीड किंवा बुरशीचा प्रादुर्भाव असू शकतॊ, कृपया आपण मका पिकामध्ये जमिनीमध्ये किडीचा, किंवा बुरशीचा प्रादुर्भाव तपासून घ्यावा. त्यानुसार आम्ही आपणास मार्गदर्शन करू. धन्यवाद !
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar RUclips चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
नमस्कार शेतकरी मित्र, कुठले वाण लावायचे हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. त्यामध्ये तुम्ही कोणत्या भागात राहता, तुमच्या शेतातील माती कोणत्या प्रकारची आहे वगैरे तर तुम्ही वाणाच्या अधिक माहितीसाठी आम्हाला ☎️ 9503095030 या नंबर वर कॉल करा.
whatsapp.com/channel/0029VaW4k2GCRs1gckOYhS0V
एग्रोस्टार के व्हाट्सएप चैनल से जुड़े और खेती संबंधित सभी अपडेट्स प्राप्त करें।
आदरणीय सर आपण अतिउत्कृष्ट माहिती दिली
धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
agrostar.app.link/63pOh2mPoHb
खूप छान माहित सर 🙏
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
Super detail ..
Thank you for your comment!
शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
Khup Chan mahiti dili sir👍
धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
agrostar.app.link/63pOh2mPoHb
खूप चांगली माहिती दिली
धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
agrostar.app.link/63pOh2mPoHb
Khup chhan sir
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
Khub CHAN INFORMATION 🎉
धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
agrostar.app.link/63pOh2mPoHb
Nice information sir
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या RUclips चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
Khupch Beter
धन्यवाद शेतकरी मित्र 🙏 शेतीचे अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी AgroStar च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा. आणि शेती संबंधी अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 वर कॉल करा.
Advanta वाणाचे मक्याचे बी आहेत. दोन बियांमधे किती अंतर हवं आहे.. दोन सरींमधे १८ इंच अंतर आहे..
बागायती मका लागवडीसाठी दोन सरींमध्ये ४५ सेंटी मीटर आणि दोन बियांमध्ये ३० सेंटी मीटर अंतर ठेवावे. धन्यवाद.
9" 10" 12"
10 inch
👌👌👌👌👌
सर मका पीक जानेवारी मद्ये. लावणं केली तर चालेलका
आपण जानेवारी महिन्यामध्ये मका लागवड करू शकता . धन्यवाद .
Decembar madhe lagvad karu shakto ka?
होय. आपण डिसेंबर महिन्यामध्ये मका पिकाची लागवड करू शकता.
@@agrostarindia variety konti changli rahil decembar madhe
अधिक जानकारी के लिए आप ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।
सर नमस्कार.....
मी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील 1 शेतकरी आहे.. परंतु मी आत्ता चालू हंगामात पावसाळी मक्का पिक उत्पादन घेतल आहे.. परंतु या वर्षी जरा पाऊस आणि वातावरण खराब असल्यामुळे कांदा रोपं वाटिका पुर्णतः खराब होऊन गेली आहे.. म्हणुन मक्काच्या जागेवर पुन्हा मक्का उत्पादन घेता येईल का कृपया मार्गदर्शन करावे......
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
घेऊ शकतो पुन्हा मका
खत अन्नद्रव्ये व्यवस्थापन चांगले करून.
अधिक माहितीसाठी आमचा टोल फ्री नंबर 95 030 95 030 वर कॉल करा.
आधी मका लागवड केलेल्या शेतामध्ये पुन्हा आपण मका पिकाची लागवड करू शकता. त्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन चांगले करणे गरजेचे आहे.
S o p आणि mop च्या कार्य महत्व सांगा दोन्ही पण पोटाशच आहेत
होय, MOP (Muriate of Potash) आणि SOP (Sulfate of Potash) हे दोन्ही पोटॅशचे स्रोत आहेत, परंतु त्यांचे रासायनिक घटक आणि मका पिकावर होणारे प्रभाव वेगळे असू शकतात. चला, दोन्ही खतांचे महत्त्व समजून घेऊया:
1. MOP (Muriate of Potash - पोटॅशियम क्लोराइड):
रासायनिक घटक: MOP मध्ये पोटॅशियम आणि क्लोराइड असते.
फायदे:
मका पिकाला पोटॅशियम पुरवठा करते, जो पिकाच्या पाण्याच्या व्यवस्थापन, पोषणद्रव्यांचे शोषण, आणि सर्वसाधारण वाढीसाठी आवश्यक आहे.
कमी खर्च: MOP तुलनेने स्वस्त असते, त्यामुळे ती शेतकऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहे.
कमी फायदे:
यातील क्लोराइड पिकासाठी नक्कीच हानिकारक नसले तरी काही संवेदनशील पिकांवर किंवा खारट जमिनीमध्ये क्लोराइडचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
2. SOP (Sulfate of Potash - पोटॅशियम सल्फेट):
रासायनिक घटक: SOP मध्ये पोटॅशियम आणि सल्फर असते.
फायदे:
SOP मध्ये क्लोराइड नसल्याने ती क्लोराइड संवेदनशील पिकांसाठी अधिक सुरक्षित आहे.
SOP मध्ये असलेले सल्फर मका पिकाच्या प्रथिन निर्मितीसाठी आणि समृद्ध पोषणासाठी उपयुक्त आहे.
सेंद्रिय पदार्थांची चांगली वाढ: SOP वापरल्यास पिकाची प्रतिकारशक्ती वाढते आणि गुणवत्तेत सुधारणा होते.
कमी फायदे:
SOP तुलनेने महाग असते, त्यामुळे ती कमी प्रमाणात वापरली जाते.
मका पिकामध्ये MOP आणि SOP चे महत्त्व:
MOP: मका पिकाच्या सर्वसाधारण पोषणासाठी वापरले जाते, कारण ते स्वस्त आणि पोटॅशियमचा प्रभावी स्रोत आहे.
SOP: SOP मका पिकाच्या गुणवत्तेसाठी विशेषतः वापरले जाते, जिथे क्लोराइड नको असतो किंवा सल्फरची गरज असते.
काय निवडावे?
जर मातीमध्ये क्लोराइडची समस्या नसेल तर MOP चांगला पर्याय ठरतो.
उच्च गुणवत्तेसाठी, सल्फरच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी, किंवा जर मका पिकाला अधिक चांगला प्रतिकारशक्ती आणि उत्पादन क्षमता हवी असेल तर SOP चा वापर केला जातो.
दोन्ही पोटॅशचे फायदे वेगवेगळे असले तरी, मका पिकाच्या गरजा आणि जमिनीच्या स्थितीनुसार योग्य खत निवडणे महत्त्वाचे आहे.
@@agrostarindiaवाह सर, काय सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली 👌
सिंगल क्रॉस आणि डबल क्रॉस म्हणजे काय? आणि यात काय फरक आहे?
मका पिकामध्ये सिंगल क्रॉस आणि डबल क्रॉस दोन मुख्य हायब्रिड पद्धती आहेत, ज्यांचा वापर उत्पादन सुधारण्यासाठी आणि उच्च गुणवत्ता असलेले बियाणे तयार करण्यासाठी केला जातो.सिंगल क्रॉस:- सिंगल क्रॉस हायब्रिडायझेशन म्हणजे दोन विशिष्ट वाणांची क्रॉसिंग करून एक नवीन हायब्रिड तयार केला जातो. यामध्ये एक पिकाच्या नर वाण आणि दुसऱ्या पिकाच्या मादी वाण यांचा वापर केला जातो. प्रक्रिया: दोन विविध वाणांमध्ये क्रॉसिंग केली जाते. यामुळे एक नवीन हायब्रिड तयार होतो ज्यामध्ये दोन्ही वाणांची खासियत असते.
उद्देश:-उत्पादन क्षमता आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी. तसेच शेतकऱ्यांसाठी सामान्यत हा अधिक सोयीचा असतो कारण प्रक्रिया कमी जटिल असते. हे वाण उत्पादनात सुधारणा करतात आणि चांगली गुणवत्ता मिळवतात.
डबल क्रॉस:- डबल क्रॉस हायब्रिडायझेशनमध्ये दोन सिंगल क्रॉस हायब्रिड्स एकमेकांशी क्रॉस केले जातात. या प्रक्रियेत चार मूल वाण वापरले जातात. प्रक्रिया: दोन वेगवेगळ्या सिंगल क्रॉस हायब्रिड्स (ज्यांना दोन वेगवेगळ्या वाणांपासून तयार केले जाते) एकमेकांशी क्रॉस केले जातात, ज्यामुळे एक नवीन डबल क्रॉस हायब्रिड तयार होतो. उद्देश: उत्पादन क्षमता, सहनशीलता आणि गुणवत्ता यामध्ये सुधारणा करणे. फायदे:- सिंगल क्रॉस: सोप्या पद्धतीने चांगले उत्पादन. डबल क्रॉस: उच्च उत्पादन, विविध पर्यावरणीय परिस्थितींसाठी अधिक उपयुक्त. उत्पादन क्षमता:- सिंगल क्रॉस: चांगली उत्पादन क्षमता, परंतु डबल क्रॉसच्या तुलनेत कमी. डबल क्रॉस: उच्च उत्पादन क्षमता, अधिक जास्त आणि स्थिर उत्पादन मिळवता येते.
@@agrostarindia Thank You 🙏
सर मी आता म्हणजे च 15दिवसानी मक्का लागवड करू शकतो का
केली तर कोणते वाण निवडावा
तुम्ही सांगीतले वाण एका एकर मध्ये कीर्ती किं़ होते
आपण 15 दिवसांनी रब्बी हंगामात चालणारे मका लागवड करू शकता, तसेच आपण अग्रोस्टार 1235 या वाणाची निवड करू शकता . तसेच पिकाचे उत्पादन हे पिकांमधील कीड रोगाचे व्यवस्थान आणि अन्नद्रव्याचे व्यवस्थापन आणि वातावरण यावर अवलंबून असते
@@agrostarindiaseema hi
Sweet corn ahe chalel ka
नमस्कार शेतकरी मित्र!
आपण मधुमका या पिकासाठी वीडियो मध्ये सांगितल्याप्रमाणे नियोजन करू शकता.
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
agrostar.app.link/63pOh2mPoHb
मध्यम बागायती मधे कोनते मका वान चांगले ऑक्टोबर लागवडी साठी
आपण रब्बी हंगामासाठी मका पिकाच्या 1235 या वाणाची निवड करू शकता.
Sygenta pioneer advanta decalb ya company paiki konte te sanga
High yead variety sanda bhari jamini sathi
अधिक जानकारी के लिए आप ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।
अधिक जानकारी के लिए आप ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।
ज्वारी पिकावर पण व्हिडिओ बनवा
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
आम्ही नक्की प्रयत्न करू ज्वारी वर व्हिडिओ बनवायचा. अशीच शेतीच्या माहितीसाठी बघत रहा AgroStar च RUclips चॅनल.
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
agrostar.app.link/63pOh2mPoHb
मका वर येणाऱ्या करपा रोगासाठी काय उपाय करावा
मका पिकामध्ये येणाऱ्या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅंकोझेब घटक असणारे पनाका एम 45 बुरशीनाशक @ 250 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावे. धन्यवाद!
महोदया वान चांगलं आहे का?
या वाणाबद्दल आपण जवळच्या बाजारपेठेत जाऊन चौकशी करू शकता .
मका स्टोरेज करून ठेवायची असेल तर काय करता येईल..
मका स्टोरेज करण्यासाठी योग्य तापमान, आर्द्रता, वेंटिलेशन आणि किडे नियंत्रण या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्वच्छता, योग्य पाणी काढणी, तंत्रज्ञानाचा वापर आणि पॅकिंग या सर्व गोष्टींमुळे मका चांगला आणि ताज्या अवस्थेत दीर्घकाळ टिकतो. धन्यवाद .
6802चांगल राहील का
मका पिकाच्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे. योग्य पाण्याचा वापर, खतांचा योग्य वापर, कीड नियंत्रण आणि जमिनीची चांगली तयारी यामुळे उत्पादन चांगले होऊ शकते. धन्यवाद.
Dada Laxmi 720
Best maize 🌽🌽🌽
सर मला मका लगवाड कराएची आहे पहिला वर्ष आहे
आपण रब्बी हंगाम मध्ये मका लागवडीसाठी ॲग्रोस्टार 1235 या वाणाची निवड करू शकता . तसेच जसे तेजस सरांनी विडिओ मध्ये पिकाचे नियोजन सांगितले आहे, त्याप्रमाणे पिकाचे नियोजन केल्यास आपल्याला चांगले उत्पादन मिळू शकते . धन्यवाद. मका लागवडीच्या अधिक माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
Hindi me video banaoooo sir
ruclips.net/video/eZCOJrCSBPg/видео.html
मक्का तुरे टाकत आहे तर कणीस चागले होण्यासाठी आता कोणते खते द्यावी
तेजस सर यांनी मका पिकाच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, ज्यामध्ये 16:42 ते 21:21 मिनिटांदरम्यान लागवड विषयी माहिती सांगितलेली आहे. कृपया वरील वीडियो आपण पाहावा, त्यानुसार अन्नद्रव्याचे नियोजन करावे . धन्यवाद
मक्याला रानडुकरे व शेतातील पाळीव प्राणी त्रास देतात काय उपाय आहे का
जाळे किंवा फेन्स: शेताभोवती जाळे किंवा लोखंडी फेन्स बसवून रानडुकरे आणि पाळीव प्राण्यांना आत येण्यापासून रोखता येईल.
प्राकृतिक रसायने: काही वनस्पतींना नैसर्गिक वासांमुळे दूर ठेवता येते. उदाहरणार्थ, मिंट, लिंबू, किंवा लवंग यांचे तेल वापरून ते त्रास कमी करता येऊ शकतो.
शेड्स आणि आश्रय: शेतात काही ठिकाणी शेड्स किंवा आश्रय स्थळे तयार करणे, ज्यामुळे पाळीव प्राणी दूर राहतील.
प्राकृतिक शत्रू: रानडुकरे कमी करण्यासाठी शेतात प्राण्यांचे नैसर्गिक शत्रू (उदा. कुत्रे) असणे.
कृषी रसायनांचा वापर: जर आवश्यक असेल तर, योग्य कृषी रसायनांचा वापर करणे, परंतु त्याची माहिती घेऊनच वापरावे. धन्यवाद .
पोटॅश वापरायचं नाही का sir
नमस्कार शेतकरी मित्र!
आपल्या मका पिकामध्ये वाढीसाठी आपण पोटॅश (एस ओ पी) @ 50 किलो प्रति एकर द्यावे.
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
agrostar.app.link/63pOh2mPoHb
मी cp999 घेतले आहे
Plz Hindi me information de
नमस्ते किसान मित्र 🙏
मक्के की खेती का विडियो आप ये लिंक 🔗 ruclips.net/video/eZCOJrCSBPg/видео.html पर देख सकते हैं।
पट्टा पद्धतीने लागवड केली तर चालेल का
नमस्कार शेतकरी मित्र!
आपण मका पट्टा पद्धतीने लागवड करू शकता .
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
agrostar.app.link/63pOh2mPoHb
सर शेतात मका केलेले आहे 20 गुंठे विकायचे आहे
सर शेतात माका केलेली आहे नगर-पुणे रोडवर सुपा जवळ मका चाराविकणे आहे
मका कणसे (दाणे) काढण्याची योग्य वेळ कोणती हे तुमच्या शब्दांत सांगा सर..
मका कणसे (दाणे) काढण्याची योग्य वेळ साधारणपणे त्या पिकाच्या परिपक्वतेवर अवलंबून असते. मका काढताना, दाणे पिकल्यावर खालील काही गोष्टींचा विचार करावा:-
पानांचे रंग: मका काढायचा असेल तर पानांचे रंग पीळे होऊन काही प्रमाणात कोरडे झाले पाहिजे.
दाण्याची कठीणता: दाणे चविष्ट, कठीण आणि भेदण्यास सोपे नसावे.
तापमान: काढणीसाठी उन्हाळ्यातील सुकलेल्या दाण्याची वेळ योग्य असते.
सुर्यप्रकाश: मका संपूर्णतः सूर्यप्रकाशात वाढला असावा.
सर्वसाधारणपणे, साधारणतः मका काढण्याची वेळ म्हणजे पिकल्यावर 90-120 दिवसांच्या आत येते.
सें मिटर शेतकरी मंडळी ला काय कळेल फुट नाही तर इंचात सांगा
सूचनेबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
मक्का तुरे आल्यानंतर बुडा पासुन वाळते याला काय उपाय आहे
मक्का तुरे आल्यानंतर बुडा पासून वाळण्याचे अनेक कारणे असू शकतात, कीड किंवा बुरशीचा प्रादुर्भाव असू शकतॊ, कृपया आपण मका पिकामध्ये जमिनीमध्ये किडीचा, किंवा बुरशीचा प्रादुर्भाव तपासून घ्यावा. त्यानुसार आम्ही आपणास मार्गदर्शन करू. धन्यवाद !
रब्बी हंगामातील.मकामाहिती.पाहिजे
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar RUclips चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
bit.ly/agrostarapp
सरांचा नंबर सांगा
शेती संबंधी अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 वर कॉल करा.
सर मका पिकाची कुठले वाण चांगले aahe

😂😮
सरांचा नंबर सांगा
शेती संबंधी अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 वर कॉल करा.