नमस्कार , मी नवखा शेतकरी आहे अगदी लॉक डाऊन पासून शेती करतोय ऍग्रो वण चा वाचक आहे व यूट्यूब व्हिडिओ चे मार्गदर्शन घेऊन शेती करतो फार अस अवघड नाही वेळच्या वेळी मेहनत केली तर.. मी पण माझ्या शेतात सऱ्या पाडून बेसल डोस दिला आहे एकरी 70 kg 14:36:14 आणि 10 kg bensulf दिले आहे अजून काही खत व्यवस्थापनाची गरज आहे का मार्गदर्शन करावे
दि.01.06.2023 रोजी मी 2 एकर मध्ये 12.32.16 दोन bag तर 20किलो सल्फर टाकले आहे.... हा बेसल डोस चालेल का....अजून तरी आमच्याकडे पाऊस पडला नाही... खताला काही प्रोब्लेम होईल का...
Bhau soyabin la bhav nahi he .he tumala changale mahit aahe.kiti haal jhale.soyabin che.mhanun dusare changle pik babat mahiti dya. No soyabin ya varshi.
सद्या पावसाळा लांबला तर सोयाबीन कोणती व्हरायटी ची पेरणी करावी? जर फुले संगम ७२६ पेरायला चालेल काय कारण पुढील पावसाळा कसा राहील Keshao pawar dist washim
Ssp mdhe already sulphar aahe tyamule vegale sulphar denyachi garaj nahi as mala watate
एकच नंबर सर अशीच मदत असुदेत
खुप छान माहिती दिली आहे.
👏👏राम रराम साहेब खुप खुप खुप छान अभिनंदन
अगदी सोप्या भाषेत, भरपुर मार्गदर्शन ✌️
छान माहिती भाऊ
महत्वाची माहिती दिली धन्यवाद
योग्य डोस घेतलाय पाटील
सल्फर मूळे तेलाचे प्रमाण वाढुन दाण्याचे वजन वाढेल, झाडांची ग्रिनरी शेवट पर्यंत टिकते हा माझा अनुभव आहे.
Nice 👍
तापमान सध्या 40+ आहे... त्यात अजून एक पाऊस सुद्धा नाही आणि आपण या तापट्या जमिनीत खत टाकले.. पाहिजे तसा या खताचा फायदा आपल्या पिकाला होणार नाही
Pawasane dhun janar 😎
सर पेरणी सोबत 20,20,0,13 दिलं तर चालेल का
Aarhar kudarat 3 red gram Verity pe video karo sir
नमस्कार , मी नवखा शेतकरी आहे अगदी लॉक डाऊन पासून शेती करतोय
ऍग्रो वण चा वाचक आहे व यूट्यूब व्हिडिओ चे मार्गदर्शन घेऊन शेती करतो फार अस अवघड नाही वेळच्या वेळी मेहनत केली तर..
मी पण माझ्या शेतात सऱ्या पाडून बेसल डोस दिला आहे एकरी 70 kg 14:36:14 आणि 10 kg bensulf दिले आहे अजून काही खत व्यवस्थापनाची गरज आहे का मार्गदर्शन करावे
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
😊ya
धन्यवाद भाऊ
सुपर फाॅस्फेटसोबत झिंक सल्फेट ,फेरस सल्फेट चालत नाही. फिक्सेशन होईल.
हो बरोबर आहे भाऊ
Rasaynik khat ughadya jaminiwar rahilyas hawet udun jau shakte kay.
Ferrous sulphate SSP barobar reaction Karat nahi ka
Ssp madhe sulpher ahe n
Ssp madhech sulphur ahe na bhava
भाऊ जैविक खता बद्दल सुद्धा माहिती सांगत जा
Bhau ful basalya nantr jr tumi potash takale tr te tithun 40 day nantr pikala upayogi padel manje... soyabin kadhani nantr tr tyacha fayada soyabin la kasa hou shakato
Sir kapsi barobar anter pok soyabin chale ka pls reply
Best
मुरमाड जमिनीसाठी कोणते खत वापरावे.
खरात जी cotton मार्गदर्शन करा 🙏
Fertilizer broadcast kru nye adhi. Pkv la amhi demonstration ghetle perni sobt fertilizer dya. Broadcast kelel waste jate.,, karan phospharous fix hote
Kharch kiti zala
भाऊ सिंगल सुपर फास्फेट टाकल्यावर सल्फर ची काय गरज
काही गरज नाही खर्च वाढवन आहे नुसत
Tel wadhte
Be st🙏🌹
भाऊ चुनकडी जमिनीत कपाशी लावायची खत नियोजन सांगा ना
सर चुनखडी असलेल्या शेतात सल्फर वापरले ते चालते का सोयाबिन साठी
दि.01.06.2023 रोजी मी 2 एकर मध्ये 12.32.16 दोन bag तर 20किलो सल्फर टाकले आहे.... हा बेसल डोस चालेल का....अजून तरी आमच्याकडे पाऊस पडला नाही... खताला काही प्रोब्लेम होईल का...
दादा तू बी एस सी ऍग्री केल्यानंतर कुठे जॉब करत आहेस का की बिझिनेस करतो आहेस
पालाश चा काय शेतीतज्ञ
Bhu,khata,,sobhat,strong,Arm,chi,pudhi,parani,kyali,tar,,Ani,soyabin,Tar,ka,nuksan,honar
पाऊस कधी पडणार
20..20.00.13आणि सुपर स्पास्फेट दोन बॅग टाकल्या नंतर ही सल्फर लागते का
Nahi lagat
Dnyaneshwar भाऊ ते ssp मधील घटकांचे प्रमाण तपासून पाहा
ज्ञानेश्वर भाऊ खर्च कुठे चालला हा एक 12 32 16 टाका एकतर सुपर फॉस्फेट टाका सोयाबीनची बॅग 5000 ची खत झाले 4 ट्रॉली शेणखत टाकलेला आहे एकरी
SSP मधे झिंक सल्फेट चालत नाही साहेब
ज्या ठिकाणी झिंक फेरस कमतरता आहे त्या ठिकाणी वेगळे टाकले आहे मिक्स नाही केले
@@DnyaneshwarKharatPatilभाऊ मी ssp आणी dap मिक्स करुण टाकले
असे खत व्यवस्थापन केल्यावर किती उत्पादन एकरी सरासरी मिळू शकते.
Bhau soyabin la bhav nahi he .he tumala changale mahit aahe.kiti haal jhale.soyabin che.mhanun dusare changle pik babat mahiti dya. No soyabin ya varshi.
सद्या पावसाळा लांबला तर सोयाबीन कोणती व्हरायटी ची पेरणी करावी?
जर फुले संगम ७२६ पेरायला चालेल काय
कारण पुढील पावसाळा कसा राहील
Keshao pawar dist washim
ज्ञानेश्वर भाऊ समे डोसे आहे माझा soyabean cha
उत्पादना. पेक्षा. खर्च. जास्त. आहे
Tumhe kapashi Kaun lawat nahi
Yahi peksha ,marathit kathin bhashach nahi ,aso mi tujhe vidio awdine pahto ,tujhi mehanat awrniy aahe ***kakaa!