अनिकेत सर एक अत्यंत महत्वाचा प्रश्न असा आहे की,आमच्या येथे सोयाबिन पेरताना आम्ही रासनी(तिफनीच्या पाठीमागे कोळपे,औत)करत नाहीत.लोढ करतो,किंवा मोठा लोखंडी रॉड फिरवतो.कारण आमच्या जमिनी पाणी लागणाऱ्या आहेत.रासनी न केल्यामुळे उगवलेल तन तसेच राहते,तर 24 तासांच्या आत फवारणीचे औषध फवारल्यास हे उगवलेल तन मरेल का .
धन्यवाद सर. मी आतापर्यंत अनेक चॅनेल ला प्रश्न कमेंट केला होता पण त्याचे उत्तर कोणीही दिलं नव्हतं,कधीही देणार पण नाहीत.तुम्ही उत्तर दिल्याबद्दल तुमचे आभार मानतो.
सोयाबीन ला प्रि emergence herbicide पहिल्या पाऊस नंतर किती दिवसापर्यंत वापर करू शकतो आम्हाला आज पाऊस झाला आहे पण माझी सरी पाडायची बाकी आहे उद्या पाऊस नाही झाला तर परवा सरी पडेल आणि त्यानंतर दुसऱ्यादिवशी टोकण होईल तर मी पाऊस पडल्यानंतर तीन ते चार दिवसांनी प्री emergece herbicide वापरू शकतो का result मिळतील का कारण पाऊस पडल्यानंतर तीन दिवसात काही तणांचे अंकुरण होते तर त्या तणावर कंट्रोल मिळेल का?
सर , रिप्लाय प्लिज द्या सर मी या वर्षी सोयाबीन + तूर मध्ये सुमो मॅक्स हे तन नाशक 48 तासाच्या आत मारले एक महिना काहीच तन उगवले नाही पण एका महिन्यानंतर लव्हाळी आणी गवताळ तन खूप निघाले की सोयाबीन पेराले का गवत समजत नाही या वर्षी असे झाले पुढच्या वर्षी असे नाही झाले पाहिजे काय नियोजन करावे ....... प्लिझ रिप्लाय द्या🙏
👉सर या strongram पुडी ने result dile नाही तुम्ही सागितले प्रमाणेच फवारले 1 एकर पणं नाही माझी शेती 35 गुंडे आहे शेती 6 पंप बनवले आणि तितकेच फवारले पण result काहीच नाही जमिनीत ओलावा पणं होता आणि पावूस पण आला 3 तास नंतर सर्व परफेक्ट केले पणं आता तण खूपच आहे 7दिवस मधेच तण आले आता काय करावं समजत नाही आहे. इलाज सांगावा.
दादा तू खरच खुप छान माहिती देतोस....
Keep it up Brother 😚💖🥰
Thank you 🤗❤️
🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
facebook.com/शेतकरी-पुत्र-अनिकेत-शेळके-108041558192170/
🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
instagram.com/shetkariputra_?
Koradya jaminit perani keleli ahe. Tyamadhe favarani karu shakato ka.
3:31 dada tannashak favrni keli tar jaminicha kas kami hoto ka
Bedvar sybea n kds 753 and tur stararm 48tas zale chalel ka
मुग मध्ये चालत का
Tananashak favarlyanantar tyat gavat vechani kinva tya firayala jamat ka,,,, kashya ahe ranat,,, please replay dya
नाही जमत 15 दिवस
Tannashak marlyanantar kiti divsani pani bharave sir
अनिकेत भाऊ खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार
🙏❤️🤗💞
Soyabin madhe Tur Aahe chalel ka
Soyabean tur aantar pik mdhe chalel ka
तूर मध्ये चालणार का
छान माहिती दिली दादा👌👍💐
Strongarm spray kelyavar,jar dubar perani karaychi vel ali tar soyabean sathi ghatak tharate ka
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏🙏🙏
🙏❤️🤗
पेरणी करते वेळी. जें तन असते ते पण जळून जाईल का
मिश्र पिक तूर पीक असल्यास हे तणनाशक टाकू शकतो कां ?
Dada kapsala basal dose sari madhe fekun dila v tyantar kapus tobla kahi viprit parinam honar ka
नाही होत
Tannashak maralyavar khurapani keli tar chalel ka
नाही
Tuza gav konata bhet geychi Aahe
kolapani kiti divasani karayachi bhau
गरज असल्यास तरच करावी नाहीतर नाही करावे
हरळी आणि लव्हाळा जाईल का ह्यानी
भाऊ याने भवरी हे तण मरेल का जास्त प्रमनात मला सोयाबीन करायची आहे बेड पद्धतीने पण बेड पडल्यानंतर तण उतरले आहे
स्ट्राँग आर्म फवारणी केल्यावर कोळपणी किती दिवसानी करावी
20 दिवसांच्या पुढे
नक्की चालेल ना का स्ट्राँग आर्म काम कमी करेल
खूप छान दादा
🙏❤️🤗
Soyabean पिवळी पडली 😢😢😢😢😢तणनाशक मारल्या नंतर😢😢😢😢😢😢😢😢😢😢
tur + soyabean aahe he use karta yeil ka? aani ugvan zalya nantr konte tan nashak vaprave. plz reply
Maza soyabin ploat madhe khup kachra hoto kont tunashu vaprav
Dhanyawaad sir
२ ,४ डी चालेल का सर
ह्या तननाशकामुळे सोयाबीन पिकानंतर जे आपण दुसरे पीक करणार असतो त्या पिकाच्या उगवण क्षमतेवर काही परिणाम होतो का
नाही होत
धन्यवाद अनिकेत भाऊ
संत्रा मध्ये सोयाबीन लागवड केली त्यामध्ये चालते
भाऊ SSP sobt salfar takl t chale ka
गरज नाही पण वापरायचे असल्यास वापरू शकता.
तुरीत चालेल काय
Dhanyvad bhau
Vishal bhau soyaben perni veli nighalele tan marte ka strong arm ne
खूप छान माहिती दिलीत💐
🙏❤️🤗💞
सर मी आपले सर्व व्हिडीओ पाहतो प्लिज रिपलाय सर
धन्यवाद सर👌💐👌💐👌💐🎂
सोयाबीनला भरी देण्यासाठी डवरणी करावी लागते
माझे एक तर धने उगवून आले आहे त्यासाठी तन नाशक आहे का
पेरणी नंतर व उडवल्या नंतर दोन्ही पन वापर केला तर चालेल का
कोणतेही एकच वापरावे.
10.15 divasanni khat takun jar mati lavali tar chalel ka
हो चालेल
Oxuflourofen content chalel ka perni nantar 24 hr. Madhe.
तुरीमध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन पेरलेले असेल तर ही आर्मस्ट्राँगची फवारणी चालेल का?
गोल तणनाशक वापरले तर चालेल का?
Mast vdo
🙏❤️🤗💞
Post emergence sathi video banva lavakar, best herbicide konat ahe te
Ok
Goal marle tar chalel ka 24tasachya aat?
हो चालते
Strongarm phavarlynantar jar khup paus zalyas kay parinam honar...
Result नाही येतं
Tata company che Pendamethyalin 38% chalel ka
हो चालेल
FMC Authority NXT kasa ahe
ते पण छान आहे
Strong-arm changle ki goal
नमस्कार सर स्टोंग अर्म सोबत रांऊड अप चालेल का?
No
1packet use detal
या यावर्षी कोणते सोयाबीनचे बी पेरणी अधिक उत्पन्न
दादा स्ट्रॉंग आर्म फवारल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी डवरणी करू शकतो का
सोयाबीनला भरी देण्यासाठी डवरणी करावी लागते
Pendamithilin बद्दल माहिती द्या
सर कांद्यावर्ती पेंडिमेथीलीन तणनाशक कसे व कधी वापरायचे एक व्हिडिओ लवकर बनवा
Ok
सोयाबीन पेरल्यानंतर किती दिवसांनी तुर लावावी
7-8 दिवसांनी
लव्हाळा साठी प्रभावी तन नाशक सांगा
सर मी उगवणी अगोदर साठी pendamil super नवीन कंपनीचे घेतले strongarm नाही भेटले चालेल का
हो चालेल
सोयाबीन व तुर एकत्र अंतरपिक तन नाशक कोणते वापरावे
शेतातून लोहोळ्याचे प्रमाण कसे कमी करावे
गोल मारले तर चालते का
हो चालेल
भाऊ फुले संगम 726 आणि करिश्मा कोणत चांगल उत्पन्न देईल
फुले संगम
उडीद पिकासाठी उगवणी पूर्व तणनाशक सांगा
Strongarm चालेल
हळद लागवड केली आहे जमीन वारसा condition मधे आहे strongarm वापरावं का हळद पिकाला इजा होईल का
नका वापरू
@@shetkariputra_धन्यवाद मित्रा
Thank you 😊 Sir
🙏❤️🤗
अनिकेत सर एक अत्यंत महत्वाचा प्रश्न असा आहे की,आमच्या येथे सोयाबिन पेरताना आम्ही रासनी(तिफनीच्या पाठीमागे कोळपे,औत)करत नाहीत.लोढ करतो,किंवा मोठा लोखंडी रॉड फिरवतो.कारण आमच्या जमिनी पाणी लागणाऱ्या आहेत.रासनी न केल्यामुळे उगवलेल तन तसेच राहते,तर 24 तासांच्या आत फवारणीचे औषध फवारल्यास हे उगवलेल तन मरेल का .
नाही मरत
धन्यवाद सर.
मी आतापर्यंत अनेक चॅनेल ला प्रश्न कमेंट केला होता पण त्याचे उत्तर कोणीही दिलं नव्हतं,कधीही देणार पण नाहीत.तुम्ही उत्तर दिल्याबद्दल तुमचे आभार मानतो.
@@phadvishnu1676 🤗✨
Sumi max vaprllll tar marel tevlahaan gavat
Mi 6/7 pampasathi vaprto result khup chan ahe
पेरणी केल्यानंतर २ दिवसांनंतर फवारणी केली तर चालेल का तेव्हा. ४८ तास पुर्ण होतील २ दिवसांनंतर..? रिप्लाय द्या.🙏
हो चालेल
@@shetkariputra_ पेरणी केल्यानंतर ४८ तासांच्या मध्ये केली फवारणी धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
या औषधी मुळे सायबिन पानावर काही परिणाम होईल का
नाहीं होत
नाहीं होत
Hi
Storngarm ekda favarlyavr part perni ci vel jar Ali tr part soyabin he pic gheu shkato ka sir
Majha pan toch prashna ahe bhau aplyala mahit aslyas kalwa 🙏
भाऊ, आमच्या शेतात सोयाबीन पिकात क्राँग्रेस जास्त होत आहे तर कुठले तणनाशक वापरावे.. please reply...
Strongarm
धन्यवाद
तननाशक फवारनी नंतर 5ते6 तासात पाऊस झाला,तर फवारनीचा फायदा होतो का
हो होतो
72 तासाच्या आत मध्ये फवारणी झाली समजा तणनाशकाची दुसरी तन नाशक फवारणी करणे जरुरी आहे का
नाही
सोयाबीन 10 दिवसाच आहे पण पैसा पणे खात आहे तर अलीका मारले तर चालेल का
सर जी सोयाबीन me फेरस सलफेट कितनी मात्रा me दे ओर कोनसी अवस्था me दे...
सोयाबीन उगवल्यानंतर 10 ते 15 दिवसांच्या पुढे. 10kg
सोयाबीन ला प्रि emergence herbicide पहिल्या पाऊस नंतर किती दिवसापर्यंत वापर करू शकतो आम्हाला आज पाऊस झाला आहे पण माझी सरी पाडायची बाकी आहे उद्या पाऊस नाही झाला तर परवा सरी पडेल आणि त्यानंतर दुसऱ्यादिवशी टोकण होईल तर मी पाऊस पडल्यानंतर तीन ते चार दिवसांनी प्री emergece herbicide वापरू शकतो का result मिळतील का कारण पाऊस पडल्यानंतर तीन दिवसात काही तणांचे अंकुरण होते तर त्या तणावर कंट्रोल मिळेल का?
हो चालेल
@@shetkariputra_ ok thank u
पराटी आणि सोयाबीन पेरले आहे 20 दिवस झाले कोणते तननाशक फवारावे सांगा
भाऊ करिश्मा व्हरायटी वरती 1 व्हिडिओ लवकर बनवा
Ok
❤🎉
कपाशीच बी कोनत चागलआहे
सर FMC च Authority Nxt हे पण एक त्या मधून आहे या बद्दल सांगाल न 🙏🏻
Ok
सर , रिप्लाय प्लिज द्या
सर मी या वर्षी सोयाबीन + तूर मध्ये सुमो मॅक्स हे तन नाशक 48 तासाच्या आत मारले एक महिना काहीच तन उगवले नाही पण एका महिन्यानंतर लव्हाळी आणी गवताळ तन खूप निघाले की सोयाबीन पेराले का गवत समजत नाही या वर्षी असे झाले पुढच्या वर्षी असे नाही झाले पाहिजे काय नियोजन करावे .......
प्लिझ रिप्लाय द्या🙏
तूर सोाबीन आंतरपीक मध्ये हे तणनाशक चालेल का?चालत असेल तर तणनाशकची मात्रा किती टाकावी?कृपया उत्तर देणे.पेरणी अगदी जवळ आलेली आहे.
नाहीं
सोयाबीन पेरलेल्या शेतात लोहळा उगवत असतो दरवर्षी जास्त प्रमाणात तर डाऊ अग्रो च स्ट्राँग आर्म फवारल तर फायदा होईल का?
एवढा फरक नाही पडत..
माझ्या शेतात मोसंबी चे झाडे आहेत एक वर्षाचे आहे त्यात आंतरपीक सोयाबीन घ्यायची आहे त्याच्यामध्ये स्टाग आर्म जमेल का मोसंबी ला अपाय होनार नाही का
मोसंबी पीका वर औषध उडून देऊ नये
सोयाबीन टोकन लावून केली पंधरा दिवस झाले फवारणी कोणती घ्यावी .
चांगले एव्हरेज देणार बियाण सांग
सोयाबीन पिकासाठी बेस्ट तननाशक कोनते १५ते२० दिवसा नि वापरण्यात साठी
Fusiflex
माझ्याकडे 20 लिटर पंप आहे मला किती पंप करू एक पॅकेट मध्ये
8 पंप करा
भाऊ ७२ तासांच्या आत ही फवारणी घेतली आणि २० ते २५ दिवसा नंतर shaked किंवा fusiflex घेतल तर चालेल का आणि सोयाबीन laa काही त्रास होईल का
कोणतीही एकच वापरावे
भात पिकबद्दल म्हणजे तणनाशक खत व्यवस्तापण बद्दल व्हिडीओ तयार करावा...
Oky
ह्या प्रकारचे औषध आपण शेतात फवारणी साठी वापरले आणि बियाण्याची उगवनशक्ती कमी झाली तर आपण त्यामध्ये पुन्हा पेरणी करू शकतो अगर कसे
हो करु शकता
Mi getli pan rezalt nahi
👌
MI Ahmednagar aur
सर मी आपल्या ग्रुप मध्ये आलो आहे.रू.59 दिले आहे.आपल्याwhatup असेल तर जाईन करा
👉सर या strongram पुडी ने result dile नाही तुम्ही सागितले प्रमाणेच फवारले 1 एकर पणं नाही माझी शेती 35 गुंडे आहे शेती 6 पंप बनवले आणि तितकेच फवारले पण result काहीच नाही जमिनीत ओलावा पणं होता आणि पावूस पण आला 3 तास नंतर सर्व परफेक्ट केले पणं आता तण खूपच आहे 7दिवस मधेच तण आले आता काय करावं समजत नाही आहे. इलाज सांगावा.