बरोबर देवा भावु हे काम साम दामदंडभेद चा वापर करुन बिजीपी कशी मोठी होईल व सर्व पक्षावर दबाव ठेवुन काम करतात शिंदेला लक्ष करुन उबाटा फोडली शिदे सोबत राज्य कारभार उत्तम चालला असता, प्रिय मित्र अजित पवारला सोबत घेवुन शिदे ग्रुपला दुय्यम स्थान देवुन शिंदे ना अडचणीत आणले कारण अदित्य आणि उद्दव शिंदेला शत्रु मानु लागले .अजितदादा यांच्या मदतीने देवाभावुने शरदपवार चा पक्ष फोडला व अजितदादाला सिंचन घोटाळ्यातुन बाहेर काढले....संजय देशमुख प्ररकरातुन मुंढे कपनीतील सर्व गुंडाना देवाभावु बाहेर काढणार अजीतपवार यांना वाचवणार हा खेळ सुरेश धसला पुढे करत देवाभावु म्हणतात मी कुणाला सोडणार नाही हेच अजितपवार म्हणतात बिजीपी मधील दिल्लीमधील आका हेच सुत्रधार आहे.देशमुख कुंटुबातील एक सच्चा कार्यकरता नाहक बळी गेला तेरी भी चुप मेरी भी चुप देवा भावु कुठे नेवुन ठेवलरे माझा महाराष्ट्र .....जयमहाराष्ट् 😂😮😊
Great great devandraji //Rajkarni lok , govt servants va Guru mandali yani pramanik pane Kam kele ter 100% desh ka Vikas vikas vikas 10 times speed ne hoil
अमीतजी, सरकारी दरबारात , सर्व काम होणार नाही अशीच व्यवस्था केलेली असते आणि त्यासाठी , अधिकारी आणि सबाॅरिडिनेट , यांचं 90% टीमवर्क , एव्हढंच मजबूत आहे ,कि मी गेली आठ वर्षे , पुन्हा पुन्हा अर्ज करतोय , भेटतोय , पैसे भरतोय ,नं लागण्याची वाट पहातो , पण दूसर्यांदा शासकीय आणि आडमार्गाचे पैसे भरून ही , काम झालं नाही. एव्हढंच नाही , ब्रिटीशांनी बनवलेलं प्रोटोकाल तर कधीच नष्ट झाला आहे , एव्हढंच नाही , तर ब्रिटीशांचे नक्शे असलेल्या , फायलीच्यी फाईल , उपलब्ध नाही , साप्ताहिक नाही , गहाळ झाल्या म्हणून सांगितलं जातीय.
पतंगराव कदम यांनी असं कोणतं काम केले जे महाराष्ट्राच्या साठी केले फक्त लाखो करोडो रुपयांच्या जमीनीवर भारती विद्यापीठ निर्माण केले वैयक्तिक मालकीचे जमींनी शासनाच्या घशात घालण्यात आल्या
Congress rajwati madhe Sarkari Adhikari. Karmachari yana bhrashtachar kelya shivay file/ Kagad halwaicha nahi ashi sawayi lavlya mule government servant nirdhavlele aahet.
UBATA /Uddhavji na Mahayuti madhe ghevu naye.Di not Trust this person.Pariwarvadi paksh swarthi,Ahankari,nCirrupt Astat.Jya vyakti,2919 madhe BJP cha Paathit khanjir khupsun ,Congress n Ncp cha mandit Basale keval stthe saathi.Hindu virodhi,Modi virodhi ,opportunist Uddhav jincha barobar haath milavani karu naye.Hi BP karykarartancha ichhaaahe. Jai shri Ram
वाह वाह देवेंद्र भाऊ , माझ्या मनातली म्हण !!! 👍
हिच अपेक्षा आमची आहे. जय हो देवा भाऊ
हे मात्र अगदी खर आहे की जर राजकारणी समाजसेवक बनून काम करीत असेल तर प्रशासन देखील आपसुक तसेच वागतील....
HAT'S OFF TO SHRI DEVENDRAJI. A TRUE ADMINISTRATOR.
MAHARASHTRA AND IT'S CITIZENS ARE LUCKY.
उत्तम निवेदन आणि सकारात्मक विश्लेषण.
दि ग्रेट देवेंद्रजी
मुख्यमंत्री देवा भाऊंच्या कामाचे यथार्थ मांडणी केलीत !!
Great Devendraji 🙏🏻
मस्त.👌👌✌🙏🙏🙏
उत्तम विश्लेषण, मुद्देसूद ❤❤
साहेब,जि ता गा पातळीवर करणारी यंत्रणा
खाव खुजाव---पध्दतिची आता पर्यंत होती.
देवाभाऊनी त्याला आळा घातला पाहिजे.
Vdo mast
Sunder vishleshan Adarsha CM DEVABHAU👍👍🙏🏻🙏🏻
झालेल्या कामाचे कौतूक आहेच पण बीडच्या प्रकरणाचे काय. ही खरी परीक्षा आहे.
Wait n watch.... it is created rajkaran. Believe in parmeswar.
बरोबर देवा भावु हे काम साम दामदंडभेद चा वापर करुन बिजीपी कशी मोठी होईल व सर्व पक्षावर दबाव ठेवुन काम करतात शिंदेला लक्ष करुन उबाटा फोडली शिदे सोबत राज्य कारभार उत्तम चालला असता, प्रिय मित्र अजित पवारला सोबत घेवुन शिदे ग्रुपला दुय्यम स्थान देवुन शिंदे ना अडचणीत आणले कारण अदित्य आणि उद्दव शिंदेला शत्रु मानु लागले .अजितदादा यांच्या मदतीने देवाभावुने शरदपवार चा पक्ष फोडला व अजितदादाला सिंचन घोटाळ्यातुन बाहेर काढले....संजय देशमुख प्ररकरातुन मुंढे कपनीतील सर्व गुंडाना देवाभावु बाहेर काढणार अजीतपवार यांना वाचवणार हा खेळ सुरेश धसला पुढे करत देवाभावु म्हणतात मी कुणाला सोडणार नाही हेच अजितपवार म्हणतात बिजीपी मधील दिल्लीमधील आका हेच सुत्रधार आहे.देशमुख कुंटुबातील एक सच्चा कार्यकरता नाहक बळी गेला तेरी भी चुप मेरी भी चुप देवा भावु कुठे नेवुन ठेवलरे माझा महाराष्ट्र .....जयमहाराष्ट् 😂😮😊
छान निर्णय फडणवीस साहेब
राज्यातील महसूल विभाग भ्रष्टाचार ने बरबाटालेला आहे.
खाजगी सावकर पण शेतकरी यांना लुटत आहेत या कडे लक्ष पाहिजे
त्या त्या पातळीवर जी कामे जनतेच्या दृष्टीने व्हावेत अशी साधे कामदेखील सरळपणे होणे अपेक्षित आहे.मात्र अनुभव वेगळेच येतात
Great great devandraji //Rajkarni lok , govt servants va Guru mandali yani pramanik pane Kam kele ter 100% desh ka Vikas vikas vikas 10 times speed ne hoil
अतिशय उत्तम.
जिल्ह्याधिकाऱ्यांनी जर महिन्यात दोन वेळा जनता दरबार केला तर बरे होईल.
Perfect 👌
मंत्रालयाची #स्वच्छतामोहीम सुरू करणे आवश्यक आहे हे आजवरच्या अनुभवावातून फडणवीस बरंच काही शिकले आहेत
Khoop sundar vishleshan
Khup chan nirikshan
उकृष्ट विश्लेषण,👍 वा! 🙏
Amcha Deva bhav🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
समर्पक शिर्षक
Barobar sir
Great devendra sir,
माझं घर माझी जबाबदारी , तुमचं घर तुमची जबाबदारी !!! 😜
Very good speech
अमीतजी, सरकारी दरबारात , सर्व काम होणार नाही अशीच व्यवस्था केलेली असते आणि त्यासाठी , अधिकारी आणि सबाॅरिडिनेट , यांचं 90% टीमवर्क , एव्हढंच मजबूत आहे ,कि मी गेली आठ वर्षे , पुन्हा पुन्हा अर्ज करतोय , भेटतोय , पैसे भरतोय ,नं लागण्याची वाट पहातो , पण दूसर्यांदा शासकीय आणि आडमार्गाचे पैसे भरून ही , काम झालं नाही. एव्हढंच नाही , ब्रिटीशांनी बनवलेलं प्रोटोकाल तर कधीच नष्ट झाला आहे , एव्हढंच नाही , तर ब्रिटीशांचे नक्शे असलेल्या , फायलीच्यी फाईल , उपलब्ध नाही , साप्ताहिक नाही , गहाळ झाल्या म्हणून सांगितलं जातीय.
सटिक विश्लेषण
कित्येक भ्रष्टाचाराचे आरोप उबाठावर केले होते त्यावर देवाभाऊ काय करणार हे पण सांगा.
दिशा सालियन साधू हत्या या सारख्या प्रकरणाना न्याय मिळेल की प्रकरणे दाबली जातील नेहमीप्रमाणे राजकारण्यांची
उ.बा.ठा ने भष्टाचार केला नाही असं तुला वाटतं का? मातोश्री २उभी करण्यात पैसे कुठून आले?तू दिले असतील तर त्याचा उगम कोणता तेही सांगा.
Great leader🎉🎉🎉
Devendraji Devabhau Devbhau mhnanaryapasun sawadhan. Dhanyavaad.
देवेंद्र फडणवीस ग्रेट माणूस
👍👍👍👍
ग्रेट देवा भाऊ ❤❤❤
जनतेची सेवा केली, तरच लोक आपल्यावर विश्वास ठेवून राहतील
देखरेख करणयासाठी """"""""""अधिकृत हेर ठेवा 😂😂
तळागाळातील लोकांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या व्यवस्थेतून काम करत आज ही उंची गाठली आहे..... महापौर ते मुख्यमंत्री!
Jay Shriram
Jai ho Fadnavisji 🙏
पतंगराव कदम यांनी असं कोणतं काम केले जे महाराष्ट्राच्या साठी केले फक्त लाखो करोडो रुपयांच्या जमीनीवर भारती विद्यापीठ निर्माण केले वैयक्तिक मालकीचे जमींनी शासनाच्या घशात घालण्यात आल्या
नूसता बापच नको तर तो खरेच त्याचांच आयचा नवरा आहे का याची शहानीशा करावी
संस्कार
Nice video nice voice
UBTA la plan नव्हतं, म्हणुन घरी gale.
👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩
❤
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या कारकिर्दीनंतर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हेच पंतप्रधान व्हायला पाहिजे.
Three days in a week Minister should attend office.
UTB attended for 2.5 days in a 2. 5 years. 😂
Congress rajwati madhe Sarkari Adhikari. Karmachari yana bhrashtachar kelya shivay file/ Kagad halwaicha nahi ashi sawayi lavlya mule government servant nirdhavlele aahet.
Vishari Saapala dudh pajavila tari ,kadhi dhasale sangata yet nahi.Punah UBATAl la jeevdan kuru naye hi vinananti.Ghamandi log kadhi sudharat nahi.
UBATA /Uddhavji na Mahayuti madhe ghevu naye.Di not Trust this person.Pariwarvadi paksh swarthi,Ahankari,nCirrupt Astat.Jya vyakti,2919 madhe BJP cha Paathit khanjir khupsun ,Congress n Ncp cha mandit Basale keval stthe saathi.Hindu virodhi,Modi virodhi ,opportunist Uddhav jincha barobar haath milavani karu naye.Hi BP karykarartancha ichhaaahe.
Jai shri Ram
Sir, sarva prashasakiya yantranene yogya tya Veet Kam kee tar karyakrtyana janaela lutanyat yenar nahi.Tumche Kam karati mhanoon janatekadun paisa kadha ta yeto.
गचाळ कारभार
Mazya manatli gosht bolala sir.😊
डेडबॉडी च्या बॅग मध्ये महापौर बाईने पैसे खाल्ले त्यावर काय केले ते पण सांगा....