Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
आम्हाला ते एकत्र आलेले चालणार नाही ,इतकी खालची पातळी गाठली तर कशाला स्वाभिमान विकायचा काहीही गरज नसताना
ठाकरे गटाचे वीस आमदार आहेत त्यातले काही भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे 😂😂😂❤❤
उद्धव ठाकरे तत्त्व पाळणारा माणूस आहे हे तुम्हाला माहित नाही का ?😂😂😂
कधी मुततील सांगता येत नाही.चार हात लांब रहा.
काँग्रेस, राष्ट्रवादी ह्या पक्षांना शिवसेना पक्षाने IC रूम बाहेर काढले. दोन्ही पक्षाने विधानसभा मध्ये वाकुल्या दाखवल्या. म्हणून शिवसेना पक्षाने वेळीच सावध राहावं.
अजिबात येणार नाहित
हात भर फाटली की जवळीक साधण्याचं पर्यंत आहे😂😂
तुम्हाला भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश झाला तो कसा झाला ते जाहीर करावा तसेच राज्यतील राजकारण हे गजकरण झाले आहे त्यातून समजून घ्या
विलास बडे जस दिसत तस नसत.काही दिवसानी प्रत्यय येईल.
ह्या खरकटी कशाला बोलवलं
काडतूस फडतूस मधे घुसले! सामनातून जाहीर कबुली 😊
बिनकामाचा विषय घेतला आहे,या बातमीत काहीच तथ्य नाही,बातमी द्यायची म्हणून देत जाऊ नका,आस झालं तर लोक भाजप आणि उबाठा ला कधीच माफ करणार नाही
Ekanath Shide Mukhymantri padapasun dur thvle Up mukhymatri Hycha Anad
😅
आम्हाला ते एकत्र आलेले चालणार नाही ,इतकी खालची पातळी गाठली तर कशाला स्वाभिमान विकायचा काहीही गरज नसताना
ठाकरे गटाचे वीस आमदार आहेत त्यातले काही भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे 😂😂😂❤❤
उद्धव ठाकरे तत्त्व पाळणारा माणूस आहे हे तुम्हाला माहित नाही का ?😂😂😂
कधी मुततील सांगता येत नाही.
चार हात लांब रहा.