आपल्याकडे कायदेशीर कारवाई होण्यास अतिशय विलंब होतो तसेच शिक्षा फारच सौम्य त्यामुळे असे गुन्हे नेहमी होणार व राजकारणाच्या दबावाने गुन्हेगार सुटणार. आपण फक्त शिवाजी महाराजांच नाव घेणार व कृतिशून्य रहाणार.
पंकजा मुंडे पिढीत कुटुंबाला भेटायला गेल्या नाही त अशाला जनतेने परत निवडून देऊ नये जनतेने कोणत्या पक्षात आहे म्हणून मतदान करू नये व्यक्ती कशी आहे बघून मतदान करावे
पाटील साहेब आपले अभिनंदन या प्रकरणावरून हे सिध्द होते की आतून सगळे राजकीय पुढारी एकाच माळेचे मणी आहेत ,मग ते कोणत्याही पक्षाचे असोत हळु हळू जनतेचा प्रशासनावरील विश्वास उडत चाललेला आहे असे दिसते
या सर्व घटनाक्रमाने एवढे तरी नक्कीच जाणवेल की जे क्रुर हत्याकांडात घडले ते अक्षम्य आहे ❗ आणि अजित पवार व मुंडे हे किती निष्ठूर पद्धतीने वागत आहेत हे स्पष्ट होते परंतु फडणवीस या लोकांना का कृपादृष्टी ठेवून वागत आहेत हे समजत नाही ❗ 😢
नरेंद्र पाटील साहेब मंत्रीमंडळाच्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा मंत्रीमंडळाचा मुख्य जो मुख्यमंत्री असतो त्यालाच राजीनामा घेता येतो किंवा घेण्याचा अधिकार किंवा हक्क असतो त्यांने तो घेतला पाहिजे. म्हणजे मुख्यमंत्री राजीनामा न घेण्यास जवाबदार आहे त्यांचे काही evm चे अनेक धागे दोरे धनंजय मुंडे च्या हातात आहेत हे सिध्द होते.
पाटील साहेब तुम्ही फार छान बोललात आहो अजीत दादाच एवढा मोठा भ्रष्टाचारी आहे त्याला असेच भ्रष्टाचारी मंत्री हवे आहेत त्याच्या शिवाय त्याचा पक्ष चालणार सुद्धा नाही यामद्धे सगळ्यात मोठी चुक दादाची आहे कारण दादाच याच्यात गुंतलेला आहे मुंढे आका आहे तर दादा बोका आहे दादा च मुर्ख आहे
पाटीलसाहेब तुम्ही ईमानदार आहात आजितदादा मुंढे हे शंरदपवार चे चेले आहेत आणी हे सर्व दाऊदचे नोंकर आहेत हे मुंढे चा राजिनामा घेनयाचा सोडा महनयांचि सुधां हिमंत नाही नवाब मलिक चा घेतला का हे गुंडाराज सुरु आहे
Great and very open leader Shri Narendra Patil who has been bluntly narrated the resignation of saviour of goons leader Dhananjay Munde who has been still holding his ministry despite hue and cry from most of opposition and ruling leaders and importantly from citizens across state. His act seems shameful by not resigning from military which is absolutely unethical.
धनंजय मुंडे यांचा काही संबंध नाही तर, धनंजय मुंडे नागपूर अधिवेशनात का दिसले नाही, पुरावे नष्ट करण्यासाठी फिरत होता का,? फडणवीस साहेब गांभीर्याने घेत नाहीत हे भयानक वास्तव आहे,,
17 часов назад+2
या बीड प्करणामुळे भा.ज.प. व फडणीस उगाचच बदनामहोत आहे.
एक मराठा लाख मराठा जो परेतं धनंजय मुंडे आमदार हय पदावर राहा तिल तो परेतं सरपंच सोरगिय संतोश देश मुक यान न्या मिलत नाहि धनंजय मुडे चा राजि नामा घेनयत यवा राजि
साहेब ,मी हे झाल्यापासून ईतका अस्वत झालोय, मला आर्श्रय वाटत आहे कि आंम्ही या सरकारला मतदान करुन चुक केली कि काय,किती निरदयी लोक वरती आंम्ही बसवलेत, मुख्यमंत्री हे देखिल मला योग्य व्यक्ती आहेत असे वाटत नाही, ताबडतोब संबंधित मंत्र्यास काढुन टाकले असते तर कांही तरी तुंम्ही काम करत आहात असे वाटले असते,
तुम्हाला खूप अभ्यासु समजत होतो.मनसुखचंप्रकरण म्हणे उद्धव ठाकरे यांचा काळात झाल्यामुळे आहे प्रकार व्हायला लागले देवा भाऊंच्या काळात जातीयवादी पिसाळेत हे सांगना
ठाकरे सरकार आल्या नंतर खुनाचे प्रकरण वाढले , सामाजिक कार्यकर्ता दाभोलकर पानसरे कलबुर्गी हे सर्व 2019 चे नंतर झालेंले खुन आहें का? माइकच्या सामोर बसुन फक्त साहेबाची तारीफ़ करून कोणत्या पदावर डोळा आहें का
Narendra Patil Saheb yogya bhumika mandleli ahe apan, if necessary Eknath Shinde Saheb should be made CM and HM of Maharashtra and its high time HM Amit Shahaji act swiftly in this matter.
Thanks to Maharashtra Mauli Anjali Damania, Suresh Dhas Saheb he lok samajil Gund Pravuti and Rajkarnatil Corrupt ani Bhrashtra Pravutina expose karun apalya Samajatil Gor Garibana Nyay denyache prayatna karat ahet but CM ani HM Fadanvis Saheb Failed this time in giving timely justice to Santosh Deshmukh Family, Gund Swataha surrender hotat, 45 diwas zalet ajunahi Naradhamana ani Rajkiya Varadhasta la shiksha nahi, why HM Amit Shahaji is not ensuring stern action this case if State CM and HM Fadanvis Saheb is failing in timely action because Justice delayed is Justice Denied.
पाटील साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे. नेता असावा तर असा.
सामान्य जनतेचे नेते नरेंद्र पाटील साहेब 🙏
जेवढा विकास महत्त्वाचा आहे ❗ त्यापेक्षाही कैकपटीने खंडणीखोरीला आळा घालणे महत्त्वाचे आहे ❗🚩😡
ऐक प्रामाणिक नेता नरेंद्र पाटील साहेब ,🙏🙏
नरेंद्र पाटील उठाव करा तरच न्याय मिळेल. नाहीतर वाल्या बाहेर येईल. 🙏🙏🙏🙏
Jossrandarzaalaamanajetofoltyaahe
आपल्याकडे कायदेशीर कारवाई होण्यास अतिशय विलंब होतो तसेच शिक्षा फारच सौम्य त्यामुळे असे गुन्हे नेहमी होणार व राजकारणाच्या दबावाने गुन्हेगार सुटणार. आपण फक्त शिवाजी महाराजांच नाव घेणार व कृतिशून्य रहाणार.
ज्यांनी हे खुनाचे पाप केले आहे त्याला परमेश्वर माफ करणारा नाही.
पाटील साहेब समाजाला आपला अभिमान आहे
JAY BHIM
असे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात कराड, मुंडे असु शकतात, ह्याचा एकदा पुर्ण पणे आढाव घेतलातर*******
पाटिल साहेब छान मुलाकत
मराठा बेरोजगार तरूणांसाठी आपले महामंडळ चांगले काम करत आहे
खर तर महामंडळाचे बजेट वाढवून घेणे आवश्यक आहे
फडणवीस जागे व्हा ,तुमच्या कडूनच अपेक्षा आहे.😮😮
माननीय आमदार नामदार नरेंद्रजी पाटील साहेब तुमच्या कर्तृत्वाला तुमच्या कार्य काळाला तुमच्या कारभाराला आमचा सलाम सलाम सलाम
पंकजा मुंडे पिढीत कुटुंबाला भेटायला गेल्या नाही त अशाला जनतेने परत निवडून देऊ नये जनतेने कोणत्या पक्षात आहे म्हणून मतदान करू नये व्यक्ती कशी आहे बघून मतदान करावे
खुप छान बोललो नरेंद्र पाटील साहेब
खूप छान
पाटील साहेब अतिशय चांगली चर्चा केली मुख्यमंत्री आणि सरकार सतेचे राजकारण करीत आहेत
पाटील सर तुम्ही चांगले विचार मांडले आहेत
अगदी सत्य बोललात साहेब धन्यवाद!🙏🙏
पाटील साहेब आपले अभिनंदन
या प्रकरणावरून हे सिध्द होते की आतून सगळे राजकीय पुढारी एकाच माळेचे मणी आहेत ,मग ते कोणत्याही पक्षाचे असोत
हळु हळू जनतेचा प्रशासनावरील विश्वास उडत चाललेला आहे असे दिसते
एकदम बरोबर पाटील साहेब,एकमेकांची चावी ,एकमेकांच्या हातात आहे,दबलेले आहेत,खंडणी चा पैसा निवडणुकीला वापरला असावा
या सर्व घटनाक्रमाने एवढे तरी नक्कीच जाणवेल की जे क्रुर हत्याकांडात घडले ते अक्षम्य आहे ❗ आणि अजित पवार व मुंडे हे किती निष्ठूर पद्धतीने वागत आहेत हे स्पष्ट होते परंतु फडणवीस या लोकांना का कृपादृष्टी ठेवून वागत आहेत हे समजत नाही ❗ 😢
Correct
मा.पाटील साहेब न्यायासाठी उठाव कराच
100℅ बरोबर आहे
नरेंद्र पाटील साहेब मंत्रीमंडळाच्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा मंत्रीमंडळाचा मुख्य जो मुख्यमंत्री असतो त्यालाच राजीनामा घेता येतो किंवा घेण्याचा अधिकार किंवा हक्क असतो त्यांने तो घेतला पाहिजे.
म्हणजे मुख्यमंत्री राजीनामा न घेण्यास जवाबदार आहे त्यांचे काही evm चे अनेक धागे दोरे धनंजय मुंडे च्या हातात आहेत हे सिध्द होते.
फारच ऊशीर होत आहे कारवाई करण्यासाठी नीवळच...........
कणखर नेते उघड उघड बोलणारे नरेंद्र साहेब ❤
पाटील साहेब तुम्ही फार छान बोललात आहो अजीत दादाच एवढा मोठा भ्रष्टाचारी आहे त्याला असेच भ्रष्टाचारी मंत्री हवे आहेत त्याच्या शिवाय त्याचा पक्ष चालणार सुद्धा नाही यामद्धे सगळ्यात मोठी चुक दादाची आहे कारण दादाच याच्यात गुंतलेला आहे मुंढे आका आहे तर दादा बोका आहे दादा च मुर्ख आहे
टग्या आहे
जय श्री राम दिनेश जी
आरे वा साहेब आपण खुप छान सांगीतले, कि सरकारन पहिला माणुसकि जपावी मग सरकारला महत्त ध्याव,
भाजपने 10 वर्ष काही प्रगती केली नाही मुख्यमंत्री ने मुंडेचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता
पाटील साहेब कोर्टाने जर त्याला सोडलं ना तरी आपण सोडू नका एवढंच म्हणणं आहे माझं जय शिवराय जय शंभुराजे
राजकारण गलिच्छ झालाय.
आताच्या घडीला बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार खंडणी बंद असेल का ?.
काय माहित
एक आमदार मंत्री महत्वाचा की महाराष्ट्र राज्य व
Right SESTMENT thinks
नरेंद्र पाटील स्पष्ट बोलले याबद्दल अभिमान आहे
पाटीलसाहेब तुम्ही ईमानदार आहात आजितदादा मुंढे हे शंरदपवार चे चेले आहेत आणी हे सर्व दाऊदचे नोंकर आहेत हे मुंढे चा राजिनामा घेनयाचा सोडा महनयांचि सुधां हिमंत नाही नवाब मलिक चा घेतला का हे गुंडाराज सुरु आहे
आमचे नेते पाटील साहेब ग्रेट❤
Great and very open leader Shri Narendra Patil who has been bluntly narrated the resignation of saviour of goons leader Dhananjay Munde who has been still holding his ministry despite hue and cry from most of opposition and ruling leaders and importantly from citizens across state. His act seems shameful by not resigning from military which is absolutely unethical.
, कचाकच आत्ताच्या आत्ताच सर्वच बाहेर काढा
नरेंद्र साहेब 🙏🚩
धनंजय मुंडे यांचा काही संबंध नाही तर, धनंजय मुंडे नागपूर अधिवेशनात का दिसले नाही, पुरावे नष्ट करण्यासाठी फिरत होता का,? फडणवीस साहेब गांभीर्याने घेत नाहीत हे भयानक वास्तव आहे,,
या बीड प्करणामुळे भा.ज.प. व फडणीस उगाचच बदनामहोत आहे.
❤❤
फडणवीस यांनी जर महाराष्ट्रात गुन्हेगारविरुध्द योगीजी यांची गोळी आणि बूलडोजर यांचा वापर केला नाही तर कठीण आहे !
ग्रह मंत्री कोण आहेत,याला जबाबदार कोण
अजितदादाचा धनंंजय मुंडे इतका लाडका का ? मुंडे जवळ अजित दादा काय गुपीत दडले आहे.
पाटील साहेब तुम्ही फडणवीस ला सांगा
True
एक मराठा लाख मराठा जो परेतं धनंजय मुंडे आमदार हय पदावर राहा तिल तो परेतं सरपंच सोरगिय संतोश देश मुक यान न्या मिलत नाहि धनंजय मुडे चा राजि नामा घेनयत यवा राजि
माणसा माणसा कधी होशील माणूस
पाटील साहेब राजिनामा अजित पवार दोष देण्यापेक्षा याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत
आधी फंड गिरी
मग पोलीस मदत
आणि मग पद
पुढे
आमदार
खासदार
साहेब ,मी हे झाल्यापासून ईतका अस्वत झालोय, मला आर्श्रय वाटत आहे कि आंम्ही या सरकारला मतदान करुन चुक केली कि काय,किती निरदयी लोक वरती आंम्ही बसवलेत, मुख्यमंत्री हे देखिल मला योग्य व्यक्ती आहेत असे वाटत नाही, ताबडतोब संबंधित मंत्र्यास काढुन टाकले असते तर कांही तरी तुंम्ही काम करत आहात असे वाटले असते,
करमुसेची पाठही अशीच दिसत होती
राहू द्या जात मानतो जात त्याला मानते तुम्ही लोक फक्त एकच करता सत्तेसाठी लाचार होता
Dm cha rajinama na honemage patil sahebani correct karan sangitle abhari saheb
फडणवीस साहेब का राजीनामा घेत नाही? फडणवीस साहेब व धंनजय मुंढे भेटले आणि दुसऱ्याच दिवशी वाल्मिक कराड शरणागती करतो असा महाराष्ट्राला पडलेला प़श्न आहे?
तुम्हाला खूप अभ्यासु समजत होतो.मनसुखचंप्रकरण म्हणे उद्धव ठाकरे यांचा काळात झाल्यामुळे आहे प्रकार व्हायला लागले देवा भाऊंच्या काळात जातीयवादी पिसाळेत हे सांगना
#बीड #बिहार #मुंडे #परळी #सरपंच #मस्साजोग #संतोष देशमुख #सैफ अली खान #फडणवीस #पालकमंत्री #संभाजीनगर #वाल्मीक कराड #आव्हाड #सोलापूर #पुणे #ओबीसी #MPSC #UPSC #NEET #JEE #नाशिक #CA #हाके #मुंबई #सुरेश धस #राणे #शिंदे #पीक विमा #जरांगे #दमानिया #सरळसेवा #सातारा #कोल्हापूर #combine exam #दावोस #कुंभमेळा #जळगाव #पवार #मोदी #छावा #सिंड्रोम #दानवे
ठाकरे सरकार आल्या नंतर खुनाचे प्रकरण वाढले ,
सामाजिक कार्यकर्ता दाभोलकर पानसरे
कलबुर्गी हे सर्व 2019 चे नंतर झालेंले
खुन आहें का?
माइकच्या सामोर बसुन फक्त साहेबाची तारीफ़ करून कोणत्या पदावर डोळा आहें का
Rss bjp ko vote karige to aisahi hoga
Patilsaheb u r right.
Police?
Gharcha aher dila fadnis la bare zale.
Devendra Fadanvis, CM ani HM apeksha pramane action gheu shakat nahi, tyanchi suddha ata shanka yayla lagli ahe
दोन्ही मुंडे बहीणीअसे वाचावे
Narendra Patil Saheb yogya bhumika mandleli ahe apan, if necessary Eknath Shinde Saheb should be made CM and HM of Maharashtra and its high time HM Amit Shahaji act swiftly in this matter.
BJP 🇮🇳 BJP 🇮🇳 BJP JINDABAD
Patil sir santosh deshmukh marser mde policachi purn beabru zali ahe
Chota akka bada akka asi system ahe mala experience ahe ahe. Mee well educated ahe.
पाटील साहेब तुमचा देवभाऊंवर विश्वास नाही का? जर देवभाऊ अपयशी ठरले तर पाटील साहेब तुम्ही राजीनामा देणार का?
Patil saheb pratek gavat akka ahet.
Thanks to Maharashtra Mauli Anjali Damania, Suresh Dhas Saheb he lok samajil Gund Pravuti and Rajkarnatil Corrupt ani Bhrashtra Pravutina expose karun apalya Samajatil Gor Garibana Nyay denyache prayatna karat ahet but CM ani HM Fadanvis Saheb Failed this time in giving timely justice to Santosh Deshmukh Family, Gund Swataha surrender hotat, 45 diwas zalet ajunahi Naradhamana ani Rajkiya Varadhasta la shiksha nahi, why HM Amit Shahaji is not ensuring stern action this case if State CM and HM Fadanvis Saheb is failing in timely action because Justice delayed is Justice Denied.
Devendra Fadnavis cha chela
मुन्नी काय करते तीला काही वाटते का
Patil saheb paralit facket jatiche navakhali dadagiri krun lutmar ani dhashat satechi yentrna vaprun vhalu ahe
तुम्ही नाय दायल
Phadnisjee ur action needed to arrest all the culprits.
टरबूज पण गु कालवत आहे
घ्या खोके बोला Ok...
मुंडेने मुंडेचीच मानमोडली आहे
Don't play politics and blame others like Uddhav Thackeray,Sharad Pawar . BJP is in power From z2014 to2019 and post corona ie2023 to today.
दावूड लाभार्थीने महाराष्ट्रातील राजकारणाचे जे गुन्हेगारीकरण गेली ५० वर्ष केल आहे त्याचा हा परिपाक आहे !
धनुला लुगडं नेसवा...कपाळाला मळवट भरा..आणि बुर्गुंडा कंबरेवर बसवा..
त्याने काय होईल
मग, CM ना सांगा, दादाचा राजीनामा घ्या... नाहीतर शिंदे साहेब ना CM करा...
काहीच काही नाही ब्राह्मण असो का कोणी न्याय झाला पाहिजे.... नाहीतर सोडा... शिंदे साहेब आहेच
टरबूज कुजल आहे