स्वतः च राजीनामा देणे ही नैतिक जबाबदारी होती त्यांची. आणि एवढा जन आक्रोश, आपली ऐवढी धडपड करायची वेळच यायला नको होती. पोलीस प्रशासनाने, शासनानेच हे सत्य समोर आणून कठोरात कठोर शिक्षा गुन्हेगारांना देणे हीच जबाबदारी त्यांच्यावर असते. हीच अपेक्षा जनतेला आहे.
विधानसभा निवडणूक संपली आहे, सत्ता आली आहे, मतदारांची गरज संपली आहे, मतदारांनी पैसे घेवून मते दिली आहेत हे या चोरांना माहीत आहे. त्यामुळे आता मतदारांपेक्षा अजित पवारयांना धन्या मुंडे जवळचा वाटत आहे
एकदम बरोबर बोललात अंजली दमानिया ताई ह्या निष्ठूर सरकारचं करायचं तरी काय इतका अन्याय करायला नको आहे ह्या सरकारने न्यायदेवतेवरचा विश्वास उठतो की काय असं वाटायला लागला आहे सर्वसामान्य जनतेला अंजलीताई खूप छान आवाज उठवत आहात तुम्ही तुम्हाला यश यावं न्याय मिळावा 🚩🚩
सरकारने धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे. तपास यंत्रनेवर दबाव, गुन्ह्यातील आरोपीना व्ही आय पी सुविधा पुरवणे या घटना आपोआप होतात. अजून किती पुरावे पाहिजेत.
सर्व जाती धर्म समभाव हम सब एक है कुणी पण असो कायद्यानुसार बरोबर कारवाई झालीच पाहिजे... पण वाळू ,राख, पिक विमा, खंडणीची वसुली या सर्वांचा हप्ता वरपर्यंत जात असेल तर न्याय कसा मिळणार... पण परमपूज्य राष्ट्रसंत भगवान बाबा... मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 🚩🇮🇳🙏🙏
आता अजित पवारचा आणि फडणवीस चा राजीनामा घेतला पाहिजे तोपर्यंत कायदा व सुव्यवस्था स्थापन होणार नाही तसेच संपूर्ण बीड मधील पोलीसांच्या गडचिरोलीत बदल्या करण्यात याव्यात.
ताई अगदी तुमचे म्हणणे बरोबर आहे त्यांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे त्याने नैतिक जबाबदारी म्हणून अगोदरच द्यायला हवा होता
फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून राजीनामा घ्यायला पाहीजे होता.
Sarkar barkhasta kaelae pahijae
नैतिक आणि dhananjay munde 😅kay rao
ताई अतिशय हिंमतवान आहेत!
त्यांच्या धाडसी स्वभावाला 🙏
राजीनामा पाहिजे..
तरच सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे, सौरभ भोंडवे, आणखी अजून किती जण आहेत त्या सर्वांना न्याय मिळेल
अंजली ताई एकदमच बरोबर बोलत आहे धन्या मुंडे चा राजीनामा घेतला पाहिजे. त्याच्यामुळेच संतोष देशमुख यांचा खुन झाला आहे.
बरोबर आहे ताई... अजित पवार असेच पाठीशी घालणार असतील तर आता त्यांच्याच राजीनामा मागवा लागेल
मागावाच लागेल जनतेचा अधिकार आहे
एक वेळ येईल तेव्हा राजीनामा घेतील, पणं वेळ निघून जाईल तोपर्यंत सर्व पुरावे नष्ट होत आहे
हो नक्कीच राजीनामा द्यायला पाहिजे म्हणजे पाहिजे
मुख्यमंत्री यांना मुंडेनचा राजीनामा घ्यायला जमत नसेल तर स्वतः द्यावा मग राजीनामा
दमानिया मॅडम मिशन मुंडे राजीनामा चालू करा आम्हीही तुमच्या सोबत आहेत आणि अजित पवार कधीच राजीनामा घेणार नाहीत ती सगळ्यात मोठे घाण आहे राजकारणातली
बरोबर आहे, धन्या मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे, तुम्ही अधोलन केले पाहिजे.
ताई तुमच एकदम बरोबर आहे
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला मुख्यतः पोलिस अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत.
आदरणीय दमानिया सर, आपण फार वंदनीय काम करत आहात,आपणांस प्रामाणिक विनंती आहे कि,आपण सह पुरावेसह मा. पंतप्रधान यांना समक्ष भेटावे
ताई तुमचे बरोबर आहे,धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे
ताई तुम्ही अगदी खरे बोलतं आहात जनता तुम्हाला फुल सपोर्ट आहे मॅडम तुम्हाला
आता असे वाटते की मुख्यमंत्री आणि अजितदादा हे या प्रकरणात सामिल असावे म्हणून त्यांचा राजिनामा घेत नाही
अगदी शंभर टक्के बरोबर🎉🎉🎉🎉
Barobar bolat ahet Anjali mam👏🏻👏🏻
ताई ह्या प्रकरणात जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंतच न्यायाची अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही हा लढा जिवंत ठेवा हीच अपेक्षा धन्यवाद ताई 🙏 सोलापूर 🙏
स्वतः च राजीनामा देणे ही नैतिक जबाबदारी होती त्यांची.
आणि एवढा जन आक्रोश, आपली ऐवढी धडपड करायची वेळच यायला नको होती.
पोलीस प्रशासनाने, शासनानेच हे सत्य समोर आणून कठोरात कठोर शिक्षा गुन्हेगारांना देणे हीच जबाबदारी त्यांच्यावर असते. हीच अपेक्षा जनतेला आहे.
अहो ग्रह मंत्र्यांची च इच्छा नाही सं.देशमुखला न्याय देण्याची धन्याला &वाल्याला वाचवण्यासाठी चालु आहे प्रयत्न अंजली ताई शतश:नमन आपल्या भुमिकेला
विधानसभा निवडणूक संपली आहे, सत्ता आली आहे, मतदारांची गरज संपली आहे, मतदारांनी पैसे घेवून मते दिली आहेत हे या चोरांना माहीत आहे. त्यामुळे आता मतदारांपेक्षा अजित पवारयांना धन्या मुंडे जवळचा वाटत आहे
अंजली ताई दमानिया आपलं मनापासून स्वागत
जोपर्यंत मुंडे आहे तो पर्यंत कराड चा तपास पुढे सरकणार नाही. धनंजय हा वाल्मिक चा आका आहे. त्याचा आका देवेंद्र आहे का अशी शंका येते आहे.
शंका नाही खात्री आहे, चोर चोर मावसभाऊ.
एक सरकार ज्याचे मंत्री नैतिक आधारावर राजीनामा दिले आणी युतीचे मंत्री लाता घालून हाकलायची वेळ आली तरी राजीनामा देतं नाहीत. गुंडा राज सुरु आहे हे खरे..
Very good
एकदम बरोबर
ताई हे सरकार चे नेते धनंजय मुंढे ना वाचवत आहेत
गृहमंत्री कुठे गेले आहेत गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची इच्छा दाखवली आहे का तीन पक्षाचे सरकार असून आपले गृहमंत्री झोपले आहेत का
गृहमंत्री झोपेचे सोंग
दमानिया ताई तुम्ही योग्य करीत आहात खूप खूप धन्यवाद
एकदम बरोबर बोललात अंजली दमानिया ताई ह्या निष्ठूर सरकारचं करायचं तरी काय इतका अन्याय करायला नको आहे ह्या सरकारने न्यायदेवतेवरचा विश्वास उठतो की काय असं वाटायला लागला आहे सर्वसामान्य जनतेला अंजलीताई खूप छान आवाज उठवत आहात तुम्ही तुम्हाला यश यावं न्याय मिळावा 🚩🚩
धनंजय मुंडे यांनी राजीनामा घेतलाच पाहिजे..
धंनजय मुंढे जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी निःपक्षपणे होणार नाही....
💯✅✅ सहमत 👍👍
धनंजय मुंडे आहे कोण. इतके लाड कशासाठी.
निवडणुकाच नकोत राज्य मिलिटरीच्या हाती द्या बीड मध्ये तर कोणीही मतदान करण्या साठी बाहेर पडू नये
Excellent
बीड पोलीस विभागात एकाच जातीचे किती लोक आहेत हे पण उघड करा,म्हणजे महाराष्ट्राला कळेल खरा काय प्रकार आहे.
ताई,धनंजय मुंडेचा राजीनामा हे मिशन हाती घेऊन दबाव वाढवा.महाराष्ट्राची जनता तुमच्या सोबत आहे
Correct
ताई तुम्ही अगदी शंभर टक्के खरोखर सत्य बोलला आहात कारण जनता खरोखर पूर्णपणे नाराज झाली आहे या सरकारवरचा विश्वास उडत चालला आहे आता
राजीनामा लवकर घेतला पाहिजे
सरकारने धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे. तपास यंत्रनेवर दबाव, गुन्ह्यातील आरोपीना व्ही आय पी सुविधा पुरवणे या घटना आपोआप होतात. अजून किती पुरावे पाहिजेत.
ताई तुमच्या कार्याला खूप खूप सलाम शुभेच्छा दोघांचाही बहीण-भावांचा राजीनामा घ्यावा
सर्व जाती धर्म समभाव हम सब एक है कुणी पण असो कायद्यानुसार बरोबर कारवाई झालीच पाहिजे... पण वाळू ,राख, पिक विमा, खंडणीची वसुली या सर्वांचा हप्ता वरपर्यंत जात असेल तर न्याय कसा मिळणार... पण परमपूज्य राष्ट्रसंत भगवान बाबा... मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 🚩🇮🇳🙏🙏
ताई तूम्ही अगदी बरोबर बोलता आम्हाला तुमचे विचार खरोखर पटतात ताई तुम्ही असाच न्याय मागा व लढा देखील
धनंजय मुंढेचा राजीनामा घेतलाच पाहिजे मुख्य आरोपी आहे
खरंच ताईंना कसे आभार मानावेत कळत नाही..धन्यवाद..🎉🎉🎉🎉🎉
बरोबर बोललात अंजली ताई 🙏🇮🇳🇮🇳
जनभावनेचा आदर करून सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यानी राजीनामा घ्यायला हवा परंतू दुर्दैव 😢
दमानिया मॅडम जितके पण पोलिस यंत्रणा आरोपी च्या भोवती आहेत त्यांच्या अकाउंट्स ची पण चोकशी चे मागणी केली पाहिजे
सॅल्यूट ताई आपल्या कार्याला 🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर आहे,
सरकारने पुसलेली... भ्रष्टाचारी गुंडशाही ही नेते पुढारी चे आशीर्वादानेच वाढली आहे
धनंजय मुंडे चा राजिनामा घेतला पाहिजे
Yes
मुंडेचा राजीनामा न घेणारे मुख्य मंत्री व अजित पवारच आहे .आता मुंडेंना च्यांचाच. सपोर्ट आहे काय असे जनतेला वाटते
पूर्ण महाराष्ट्र जनता मुंडे चा राजीनामा मागत आहे मग आता अजित पवार ने राजीनामा दिला पाहिजे
आता अजित पवारचा आणि फडणवीस चा राजीनामा घेतला पाहिजे तोपर्यंत कायदा व सुव्यवस्था स्थापन होणार नाही तसेच संपूर्ण बीड मधील पोलीसांच्या गडचिरोलीत बदल्या करण्यात याव्यात.
तुमची सर्व मागणी बरोबर आहे.
Excellent
अंजली ताई तुमचं खुप खुप कौतुक आणि अभिमान आहे 🙏
बरोबर आहे सरकारचं जाहीर निषेध
अगदी 💯 टक्के खरं वास्तव आहे 👍
धनु मुंडेला मंत्रिमंडळातून कधी हाकलणार अजित पवार साहेब त्या शिवाय सरपंच देशमुखांचे कुटुंबियांना न्याय मिळणार नाही 👍
धनंजय मुंडे राजीनामा देत नसेल तर अजित पवार चा राजीनामा घ्या
अजित पवार च्याच राजीनाम्यासाठी जनआंदोलन करावे संपूर्ण राज्यातून
एकदम बरोबर आहेत
हे सर्व धनंजय मुंडेच करत आहे धनंजय मुंडे जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत न्याय मिळणार नाही ताई म्हणतात ती बरोबर आहे
💯 Tai
Right ताई 🙏🙏
Jay Maharashtra ताई
अंजलि ताई आगे बढ़े हम tumare साथ है।nice डिसिजन
राजीनामा हा गृहमंत्र्याचाच घ्या आता कारण सर्व अधिकारी आणि डॉक्टर ची नेमणूक तेच करत आहेत
अगदी बरोबर ताई.
सलाम तुमच्या कार्याला
Great 👍👌👌👌👌👌👌
मुंडेचा राजीनामा लवकरच घेतलाच पाहिजे,बीजेपी ने या बाबत कडक कारवाई केली पाहिजे.
अगदी बरोबर बोललात ताई
Very true Tai , please keep on doing good work
ते सगळ खरंय..पण SIT किंवा Cid धनंजय देशमुख ची चौकशी का करत नाही...?
एक मराठा लाख मराठा न्याय भेटलाच पाहिजे 😢😢
अजित पवार म्हणतील पुरावा असला तर द्या...कारण आम्ही पुरावा येऊ देनर नाही😂😂
होय👍राजीनामा दिला तर वरदहस्त कसा राहील ?? त्यामुळे जिवावर येते. राजीनामा द्यायची इच्छा होत नाही. सगळेच बरबटलेले
👌👌👌👌👌
1000 % बरोबर मॅडम
Tai agdi Barobar ahe tumche
ताई तुम् च्या कार्य ला सलाम
Barobar tai
👌👌अगदी बरोबर आहे ताई 🙏🙏
👌👌👌👌
❤❤❤अंजली ताई ❤❤❤
बरोबर
Great mam
राज्याचे नेतृत्वच जर मुंडेना घाबरत असेल तर ते राजीनामा कसा मागणार १
Dhanu..... Most Beshram Minister in Maharashtra, protected by Ajit and Government
संतोष देशमुख हत्याकांड मध्ये अजित पवार चा रोल तपासून पाहिला पाहिजे
बरोबर आहे ताई
ताई सलाम तुम्हाला
Barobar ahe tai
You Right Mam.
great ताई
एकदम खरंय ताई...
पण या मुंडेंचं नाव पण या प्रकरणात येत नाही.. किती गंभीर आहे ही बाब...
त्या नालायकला मंत्री मांडला पासून बाहेर काढा........ 😢
अंजली ताई दमानिया 👍एकदम बरोबर बोलत आहेत 👍
ताई तुमच्या हिंमतीला आणि कार्याला लाख लाख सलाम 🙏🙏🙏🙏🙏