जो नवीन वर्षाची स्वागत या स्वामी सेवेने करतो, त्याच्यावर अखंड स्वामी कृपा राहते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 82

  • @chetanadhopawkar7101
    @chetanadhopawkar7101 23 часа назад +35

    आयुष्यात जो स्वामींची सेवा करेल त्याला कशाचीच भिती नाही❤

  • @VarshaKank-ls9kh
    @VarshaKank-ls9kh 22 часа назад +12

    🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खरच पुजा आपली भारतीय संस्कृती खूप छान आहे ❤️ आणि आपल्यावर प्रेम करणारे आपले स्वामी माऊली आहेच ❤ पुजा तूझे आणि आमचे ऋणानुबंध असेच कायम राहूदे ❤️🙏❤ श्री स्वामी समर्थ 🙏

  • @TejalGondlekar
    @TejalGondlekar 22 часа назад +9

    आम्हाला तुझ्यासोबत आणी बाबांच्या सोबत राहून सेवेत राहायचे आहे असंच आपले बॉण्डिंग राहो हिच स्वामी आई बाबांच्या चरणी प्रार्थना ❤❤🥰🥰

  • @archanapawar-bv7mg
    @archanapawar-bv7mg 22 часа назад +9

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺
    सरेल २०२४, पुढे असेल २०२५...बदलेल भिंतीवरचे कॅलेंडर... पण प्रत्येक क्षण असेल स्वामी चरणी अर्पण...सदैव स्वामी सेवेत...नवीन वर्ष सुरू होईल नक्कीच स्वामी आशीर्वादाने🙏🏻☺️

  • @TejalGondlekar
    @TejalGondlekar 22 часа назад +3

    श्री स्वामी समर्थ ताई धन्यवाद ताई लव्ह यु ताई नक्कीच आपण सर्वांनी नवीन वर्ष बाबांच्या नामस्मरण,स्वामी चरित्र सारम्रुत आणी आपल्या सेवेने करूया तु बोलल्याप्रमाणे ❤❤

  • @TejalGondlekar
    @TejalGondlekar 22 часа назад +2

    ताई ही तुझी प्रार्थना बाबांपर्यत पोहोचली खूप खूप धन्यवाद ताई स्वामी बाबू चा आवाज येतोय गुड्ड्या आमचा सर्वांचा ❤❤🥰🥰

  • @rameshwaridhumal8747
    @rameshwaridhumal8747 22 часа назад

    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ

  • @miss_aru_official625
    @miss_aru_official625 22 часа назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @suvarnapadval79
    @suvarnapadval79 22 часа назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏💓💓

  • @supriya0071
    @supriya0071 21 час назад +1

    ❤❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤❤

  • @jayramlandge9311
    @jayramlandge9311 22 часа назад

    Shri swami samarth ❤ shri swami samarth ❤ shri swami samarth ❤ shri swami samarth ❤ shri swami samarth ❤

  • @vijaypatil87-d1z
    @vijaypatil87-d1z 23 часа назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻

  • @rameshwaridhumal8747
    @rameshwaridhumal8747 22 часа назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @RupaliBhosale-xj8mv
    @RupaliBhosale-xj8mv 22 часа назад

    ❤🎉श्री स्वामी समर्थ ❤🎉

  • @Mumbaichachedu1710
    @Mumbaichachedu1710 22 часа назад

    श्री स्वामी समर्थ🙏🏻

  • @shivanirethare1771
    @shivanirethare1771 22 часа назад

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @SarthakRokade-y5o
    @SarthakRokade-y5o 23 часа назад

    ❤️श्री स्वामी समर्थ❤️

  • @sunandasalunkhe2923
    @sunandasalunkhe2923 22 часа назад

    🙏श्री स्वामी समर्थ🙏 🚩

  • @MangalDhotre-n2t
    @MangalDhotre-n2t 22 часа назад

    Shree swami samrtha ❤

  • @rekhadhumal4781
    @rekhadhumal4781 22 часа назад

    श्री स्वामी समर्थ

  • @077vaishnavipawar8
    @077vaishnavipawar8 22 часа назад

    श्री स्वामी समर्थ 🌸

  • @AshwiniRanchhod-fi4no
    @AshwiniRanchhod-fi4no 22 часа назад

    Shree Swami Samarth 🌹🏵️🏵️💐

  • @shraddharajwade6088
    @shraddharajwade6088 22 часа назад

    👏|| श्री स्वामी समर्थ ||👏😊😄

  • @niveditag3236
    @niveditag3236 23 часа назад

    ShreeSwami Samarth🙏🙏

  • @divyansh7997
    @divyansh7997 22 часа назад

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @VAISHALIRasane-v7s
    @VAISHALIRasane-v7s 22 часа назад

    Sri swami samarth 🙏 ♥️

  • @sushmashinde8099
    @sushmashinde8099 22 часа назад

    Shree swami samrth🙏

  • @dipalikatale106
    @dipalikatale106 23 часа назад

    Shree Swami Samarth 🙏🌹

  • @MinakshiThakare-i6v
    @MinakshiThakare-i6v 22 часа назад

    Sree Swami samrth tai 😊

  • @SmitaLanjekar-r9s
    @SmitaLanjekar-r9s 22 часа назад

    Happy New Year ❤

  • @lishatamhane
    @lishatamhane 23 часа назад

    श्री स्वामी समर्थ ताई छान दिसतात तुम्ही❤

  • @vidhyasaptal2336
    @vidhyasaptal2336 23 часа назад

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती दिली ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात ऐकतच राहावं वाटतं❤❤

  • @VaishaliKedar-e6t
    @VaishaliKedar-e6t 23 часа назад

    Sri swami samart

  • @nikitautekar538
    @nikitautekar538 23 часа назад

    Shree Swami Samarth

  • @Rvbrothers01
    @Rvbrothers01 21 час назад

    छान सांगितले ताई

  • @pramiladhongade3111
    @pramiladhongade3111 22 часа назад +1

    Pooja tai tumchya videonusar mi sarv seva karate

  • @neetaspirants2401
    @neetaspirants2401 22 часа назад

    Sri Swami Samarth pooja

  • @siascorner8306
    @siascorner8306 21 час назад

    Happy new year 🎉tai....tarak mantra kase mhanave plz yavar 1vidio kara.. you tube var aahe pan mala tumchhach vidio pahije plz tai😊

  • @rupalibhuje2010
    @rupalibhuje2010 23 часа назад +1

    Shri Swami sartha tai maza purn margshish mhina sutakat Gela tar mala kontihi Pooja karaychi karaychi asli tar chlteka ki amosha milvalya shivay chalt nahi

  • @RevtiTeke
    @RevtiTeke 23 часа назад

    Nice to you ❤

  • @vaibhavbodake1329
    @vaibhavbodake1329 22 часа назад

    श्री स्वामी समर्थ 🌺 🙏 ताई माझा वाढदिवस असतो 31 डिसेंबरला काही जणं नॉनव्हेज जेवण करतात तर त्यांनी काय करावं 🙏श्री स्वामी समर्थ 🌺 ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

  • @gaytrikore8855
    @gaytrikore8855 22 часа назад

    Mi akara guruvar suru kele

  • @Mansiiii06
    @Mansiiii06 23 часа назад

    Tai mla january cha pahila guruvari margashish guruvar ch udyapan kryach ahe ani mla 11 guruvar la suruvat pn kryachi ahe tr mi pahila guruvar pasna kru ki 2nd guruvar la suru kru

  • @manishapatil8980
    @manishapatil8980 22 часа назад

    Hello tai

  • @KavyaIngrulkar
    @KavyaIngrulkar 22 часа назад +1

    माझे 9 गुरुवार व्रत उद्यापन नवीन वर्षात पहिल्याच गुरुवारी आहे....श्री स्वामी समर्थ

  • @KarunaGawadeGawade
    @KarunaGawadeGawade 22 часа назад

    Tai amhi 31disemberla akkalkot gangapur la jato ahe mathatun trip jat ahe shri Swami samartha

  • @BhagyashreeShivale-j8x
    @BhagyashreeShivale-j8x 22 часа назад

    Tai 1 tarkhela sakali pooja keli tri chalelna

  • @rukminimahajan8906
    @rukminimahajan8906 22 часа назад

    Hi tai mi swmi charitra saramrutache sankalp gheun parayan chalu hote pn sutak padale tar mala parat sankalp karun survat karravi lagel ka pliz sanga

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  21 час назад

      हो ताई नवीन संकल्प करावा लागेल

  • @shobhasomawanshi5919
    @shobhasomawanshi5919 22 часа назад

    🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹👍👍👍👍👌🏻

  • @RevtiTeke
    @RevtiTeke 23 часа назад

    Me nakki krnar ye

  • @shivanirethare1771
    @shivanirethare1771 22 часа назад

    Tai Tumhi pitran sathi dwadash jotirlingm stotre sangta Te regular Pooja kartana mhntle tr chlte Ka Puje cha asnaver basun mhntle tr Chalel ka

  • @Scienceeasybypriyankajadhavar
    @Scienceeasybypriyankajadhavar 22 часа назад

    1 tarkhela nrusinha saraswati jayanti ahe tya diwashi kay seva karaychi ahe

  • @sumanmahamulkar397
    @sumanmahamulkar397 22 часа назад

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏 ताई दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला हाच मी प्रश्न टाकला पण तुम्ही काय तू बघितला नाही त्याचा रिप्लाय दिला नाही प्रश्न असा आहे की मार्गशीष पूर्ण महिना आम्हाला सुतक मध्ये गेला मला मार्गशीर्ष गुरुवार करता आले नाहीत तर मी काय करू दुसऱ्या महिन्यात गुरुवार करू का नाही केले तरी चालतात प्रत्येक गुरुवारी उपवास हा केला पण पूजा आणि सेवा झाली नाही प्लीज ताई माझी कमेंट वाच आणि मला रिप्लाय दे 🙏🙏

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  21 час назад

      श्री स्वामी समर्थ ताई ग्रंथात सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत तुम्ही कुठलाही महिने करू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पौष महिन्यात सुद्धा करू शकता पण ह्या वर्षी नाही शक्य झालं तर 2025 ला केलं तरी हरकत नाही

  • @rameshwaridhumal8747
    @rameshwaridhumal8747 22 часа назад

    ताई मला 11 गुरुवार करायचे आहेत पण बाळ( 2 वर्षाचे ) लहान आहे व मलाही गुढगे दुःखीचा त्रास आहे त्याच्या गोळ्या ही कधी कधी घ्याव्या लागतात बाळ स्तनपान करते अजून तर उपवास
    ण करता संकल्प युक्त 11 गुरुवार करता
    येईल का

  • @neetaspirants2401
    @neetaspirants2401 22 часа назад

    Hi

  • @nutankaple4702
    @nutankaple4702 22 часа назад

    प्लीज ताई सांगा

  • @nutankaple4702
    @nutankaple4702 22 часа назад

    ताई मला १०८ स्वामी चरित्र पारायण करायचं आहे तर १०८ दिवस ती पूजा मांडणी तशीच ठेवायची का स्वामींची मूर्ती हलवायची नाहीं का? ताई प्लीज सांगा मी याआधी ही मी तुम्हाला विचारलं होत प्लीज सांगा ताई प्लीज 🙏

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  21 час назад

      पूजा मांडणी करायची गरज नाही फक्त रोज ग्रंथ उचलायचा वाचून झालं की जागेवर ठेवायचं

  • @vickybheke4336
    @vickybheke4336 22 часа назад

    आपल्या देवघरामध्ये जे जुने देव आहेत जुन्या मूर्ती आहेत त्यांचे विसर्जन कसे करावे नवीन मूर्ती आपण देवघरात आणल्यावर जुने विसर्जन करावे का किंवा काय करावे एक व्हिडिओ नक्की बनवा

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  21 час назад

      या संदर्भात लवकरच माहिती सांगण्यात येईल

  • @priyakedare2983
    @priyakedare2983 23 часа назад

    Sakali 1 janewarila kele tar chale na

  • @nutankaple4702
    @nutankaple4702 22 часа назад

    माझ्या मुलीसाठी मला हे पारायण करायचं आहे. इच्छापूर्ती साठी करायचं आहे

  • @ujwalapawale2188
    @ujwalapawale2188 21 час назад

    ताई मि स्वामी सेवेत आहे पण तुम्ही सांगाल ते मि करते पण फरक काहीच नाही तर नुकसान च झाले

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  21 час назад +1

      स्वामींची सेवा करून आजपर्यंत कधीच कोणाचे नुकसान झालं नाही आहे आणि होणार पण नाही योग्य वेळ आल्यावर मिळतच

  • @manishapatil8980
    @manishapatil8980 22 часа назад

    मी तुम्हाला एसएमएस केला आहे

  • @pratibhanetkar
    @pratibhanetkar 22 часа назад

    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @chetanadhopawkar7101
    @chetanadhopawkar7101 23 часа назад

    Shree Swami Samarth 🙏❤

  • @miss_aru_official625
    @miss_aru_official625 22 часа назад

    श्री स्वामी समर्थ

  • @sampadasalvankar2545
    @sampadasalvankar2545 21 час назад

    Shree swami samartha 🙏🏻

  • @SangitaSanap-hk7gc
    @SangitaSanap-hk7gc 22 часа назад

    Shree Swami samarth ❤

  • @VaishaliKedar-e6t
    @VaishaliKedar-e6t 23 часа назад

    Sri swami samart

  • @SavitaSatbhai
    @SavitaSatbhai 22 часа назад

    श्री स्वामी समर्थ

  • @JayashriMapari-di1uq
    @JayashriMapari-di1uq 22 часа назад

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @priyankachavan5027
    @priyankachavan5027 22 часа назад

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @satishvichare3945
    @satishvichare3945 23 часа назад

    🙏 Shree Swami Samarth 🙏

  • @KunaliGharat-pz5it
    @KunaliGharat-pz5it 23 часа назад

    Shree Swami Samarth 🙏

  • @sukanyacholke947
    @sukanyacholke947 22 часа назад

    Shree Swami Samarth 😊

  • @mayurkhot6626
    @mayurkhot6626 22 часа назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @dipalilaykar3607
    @dipalilaykar3607 22 часа назад

    Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @archanakomti
    @archanakomti 21 час назад

    Shree Swami Samarth 🙏🌹