diet plan for zero figure |स्थूलपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय | reduce belly fat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • I am Dr Anagha kulkarni. Ayurvedic cosultant, dietitian and nutritionist. working in this field from 30 years.
    this video is about
    diet plan for zero figure
    |स्थूलपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय
    बारीक़ होण्यासाठी काय कराल
    वजन कमी करा घरच्या घरी
    पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काय कराल
    reduce belly fat
    eat healthy stay healthy. be happy make happy
    how to remain happy and healthy at home. how to maintain happy and healthy life at home with home remedies
    this channel happy and healthy life at home is to create awareness about health and to improve qwality of life among common people.
    information produced in this channel are my experiences and my views.
    health novel....is my hindi language channel..for non marathi people. i always try to add new information to it about health awareness
    herbal remedy is my channel in english..it gives you information about herbs , diet and home remedy
    thanks all
    Please note
    1 no personal counselling and consulting
    2 contact your family physician /doctor for your health problems
    3 This is motivational channel
    चॅनेल वरील माहिती माझे अनुभव माझे विचार आहेत
    निरोगी रहाण्यासाठी आहार, विहार, व जीवनशैली योग्य असणे महत्त्वाचे आहे
    या चॅनेल वरील व्हिडीओ मधून आरोग्याविषयी जनजागृती अपेक्षित आहे
    धन्यवाद
    Mrs Anagha Kulkarni
    Motivational speaker
    Dr Anagha Kulkarni
    contact-- dranagha555@gmail.com
    #पोटावरीलचरबीकमीकरण्यासाठीकायकराल
    #dietplanforzerofigure
    #स्थूलपणाकमीकरण्यासाठीघरगुतीउपाय
    बारीक़होण्यासाठीकायकराल
    #वजनकमीकराघरच्याघरी
    reducebellyfatathome
    #homeremedy
    #onlymarathi
    dranaghakulkarni
    #eathealthystayhealthy
    #healthathome
    #healthnovel
    #trendingtopic
    #happyandhealthylifeathome

Комментарии • 1 тыс.

  • @vilaskamble7147
    @vilaskamble7147 4 года назад +47

    आपला उपक्रम अत्‍यंत चांगला आहे. ही एक समाज सेवा-मानव सेवा आहे. निरोगी नागरीक ही देशाची संपती आहे.
    माझ्‍या मना पासुन आपणास शुभेच्‍छा.

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 2 месяца назад +4

    डाॕक्टर मॕडम ,खूप छान माहितीपूर्ण ,मार्गदर्शनपर video.58 वजन आहे.5 फूट उंची. वय -59.तर हे डाएट कायमचंच चालेल का? पोटावर खूप चरबी वाढली आहे. पोट डिलिव्हरीनंतर सुटलंच आहे. बारीक झालं की तुम्ही म्हटलं तशी गालफडं बसतात. तुमचे सर्वच video छान ,उपयुक्त माहितीपूर्ण ,सहजपणे ,हसतखेळत बोलत असे असतात.आवडतात. हा video मी पहिल्यांदीच बघितला. - सौ. मेघना लिमये.🎉

  • @crazyvlogging6881
    @crazyvlogging6881 3 года назад +9

    काकू तुम्ही असेच व्हिडिओ बनवत राहा आम्हाला तुमच्याकडून भरपूर माहिती मिळते

  • @charushilamarathe8471
    @charushilamarathe8471 3 года назад +2

    डाएट प्लॅन सौ कुलकर्णी डॉक्टरांचा खूप छान आहे माझे वय 70आहे पण मी प्रयत्न करून बघणार आहे

  • @nehaalage006vlog
    @nehaalage006vlog 3 года назад +11

    माझी डीलेवरी होउन १वर्ष झाले आहे पोट खुप सुटले आहे बेल्ट वगरेे वापरू शकते का आणि कोनता

  • @snehadesai2709
    @snehadesai2709 4 года назад +17

    Hello madam. Thank u for ur video. It's very effective, I m trying it since last 2 months n it showed me the best results ever. My 5 kg weight has been reduced in these 2 months. Thanks a lot. I would like to talk to u personally if possible.

  • @latakaneri3948
    @latakaneri3948 10 месяцев назад +1

    धन्यवाद मॅडम, खूप चांगला व सोप्पा उपाय सांगितलात,नक्की करून बघेन.

  • @shalini3427
    @shalini3427 4 года назад +1

    खूपच छान आहे ताई तुमचा दाईट प्लॅन मी फॉलो करते छान अनुभव आला मला बोडी मध्ये हलके पणा वाटतो आणि वजन कमी व्हायला मदत झाली आणि मी उपाशी पोटी मॉर्निंग वॉक पण करते 1तास thanx for video

    • @shrutikhujnare2724
      @shrutikhujnare2724 3 года назад

      Kiti divs diet plan kela tumhi

    • @shalini3427
      @shalini3427 3 года назад

      @@shrutikhujnare2724लोकदाऊन नंतर 4 महिने होत आले त्या आधी पण मी मॉर्निंग वॉक व्यांम योगा करायचे महत्वाचं म्हणजे सकाळी उपाशी पोटी चहा दूध घेणं बंद केलं पाहिजे कोमट गरम पाणी पिऊ शकतो आवडत असेल तर लीबु चा वापर पण उत्तम पण सकाळी सकाळी नको वाटत ब्रेकफास्ट मध्ये केळी किंवा कोणताही फ्रूट दुपारी भाकरी चपाती पोट भर खा भात 10/15दिवस खाऊ नका नंतर पण अगदी थोडासा खाऊ शकता रात्रीच्या आहारात अंडी मास किंवा भाजी भाकरी साखर अजिबात नाही वापरायची गोड खायच असेल तर गुळ मध च पदार्थ खाऊ शकतो चहाची जर सवय असेल तर khup kmi घेऊ शकता कारण जर सकाळ च चहा nhi घेतला तर काहींना डोके दुखी छा त्रास होतो ही सवय हळू हळू मोडण्या च प्रयत्न करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी morrnig वॉक केली पाहिजे 1तास continue khup fhark padto

    • @Kalyani_shelar
      @Kalyani_shelar Год назад

      Tumch vajn kmi jhal ka?

  • @komalshinde2634
    @komalshinde2634 5 лет назад +25

    छान विडियो ताई. पाळी पुढे जाण्या साठी घरगुती उपाय सांगा कारण आता सणासुदीचे दिवस आहे

  • @aditichinchole5719
    @aditichinchole5719 5 лет назад +22

    Tumche agdi barobar aahe mam pan barik honyasathi gharatle aani aaju baaju che khup stress detat

  • @tmcschoolno.1079
    @tmcschoolno.1079 2 года назад +2

    खूपच छान आणि उपयुक्त माहिती मिळाली मनःपूर्वक धन्यवाद मॅडम 🙏

    • @sumangalrane9799
      @sumangalrane9799 2 года назад

      00000000000000P0pppppppPP0ppPPPp00pppp0pPpPPPppppppP0pPPp0pppp0p0pppPpPPP0ppp0ppppppppPPPP0PpppP0p0pPpppp0ppppp

  • @farzanamulla2271
    @farzanamulla2271 4 года назад +2

    नमस्कार तुम्ही माहिती दिलेली खूपच छान आहे पण माझे सिजरिंग झाल्यानंतर खूपच पोट वाढले तुम्ही दिलेले धने जिऱ्याचे उपाय खूपच छान आहे पण त्यात तुम्ही दिलेल्या डायजेशन भात आणि चहा बंद करायला थोडं थोडेफार भात मी बंद केले आहे पण त्याऐवजी वरीचे तांदूळ खाल्ले तर चालेल का त्याचा काहीसा साईड इफेक्ट होणार नाही ना वजन कमी करा काय फरक होणार नाही उपाय सांगा

  • @srb6135
    @srb6135 2 года назад +7

    मॅम परमेश्वर तुम्हाला दिर्घायुष्य देवो ....नमस्कार

  • @Allaboutithech
    @Allaboutithech 4 года назад +5

    Hi mam मला थारॉयत आहे माझं खूप वजन झाले आहे 6 वर्षा पासून थॉयराट aahe 4 वर्षा पासून vajan 20 kg वाढले आहे. काही उपाय सांगा ना plz

  • @sarthaksoman7676
    @sarthaksoman7676 3 года назад +2

    मला थाॅयराईड आहे त्यामुळे. लवकर वजन कमी होत नाही त्यासाठी मी काय करू प्लिज सांगा

  • @charushilamarathe8471
    @charushilamarathe8471 3 года назад

    मी नियमित आपले सर्व माहिती वाचत आस्ते खूपच उपुकत व सोप्या आहेत

  • @vaishalilandge9248
    @vaishalilandge9248 4 года назад +6

    खरोखरच फायदा होईल का?🤔

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 5 лет назад +9

    मॅडम खूप खूप धन्यवाद video खूप चांगला झालाआहे.

  • @seemashirsath999
    @seemashirsath999 5 лет назад +24

    माहिती खूप छान आहे पण चेहरा थोडा हसरा आणि खेळीमेळीने बोललात तर subscribers and viewers वाढतील असे मला वाटते 🙏

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 лет назад +1

      Thanks for suggestion।मलाही व्हिडीओ बघितल्यावर ते जाणवले

    • @urmilakawane
      @urmilakawane 5 лет назад +6

      Mahiti imp ahe expression dili ki video chan hoto ass kahi nahi

    • @sushmawagh3311
      @sushmawagh3311 4 года назад

      @@urmilakawane खर् बोललात. आणि यांनी दिलेली माहिती खुप सहज पटली. त्यांच्या भावना चांगल्या आहेत

  • @kanishkagirnar6159
    @kanishkagirnar6159 4 года назад +3

    धन्यवाद म्याडम खूप छान माहिती दिली मला एक प्रश विचारायचा आहे धने जिर काढा रोज घेतला तर चालेल का ते घेतल्या नंतर मला खूप फ्रेश वाटत(त्यात ओवा (एकदम कमी प्रमाण ) व बडीशोप घातली तर चालेल का )

  • @kaverikhedkar6323
    @kaverikhedkar6323 4 года назад +12

    धन्यवाद खूप छान माहिती दिली. हा नियम सिझर नंतर पोट व वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे का

  • @meenaadangale9030
    @meenaadangale9030 5 лет назад +13

    खूप सुन्दर संगितले मैडम 👌👌

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 Год назад +1

    मॅडम, विडियो चा आवाज low आहे हो .... बाकी माहिती नेहमी प्रमाणे उपयुक्त....

  • @Rohinikadam57
    @Rohinikadam57 Год назад +1

    Mi tumchya diet che timetable karun continue karnar ahe. Ani tyacha result sangnar ahe.

  • @sneharawale4952
    @sneharawale4952 4 года назад +5

    धन्यवाद मॅडम छान माहिती शेर करतात धन्या जिऱ्याचा काढा तीनच दिवस घायच का तीन महिने घेयचा का प्लीज रिप्लाय द्या मॅडम 🙏🙏

    • @suvarnashinde8785
      @suvarnashinde8785 4 года назад +1

      तीन दिवस का तीन महिने

  • @sahadevatkari6583
    @sahadevatkari6583 4 года назад +43

    मॅडम मला भूक खूप लागते भूक कमी करण्यासाठी उपाय सागा पिलज

    • @aditijabde4357
      @aditijabde4357 4 года назад

      Same

    • @sunson8863
      @sunson8863 Год назад +1

      doka thikanyavar theva bas baaki kahi nahi

    • @anitasatarkar3343
      @anitasatarkar3343 Год назад +2

      जेवणाआधी गूळ शेंगदाणे, लाह्या असं काही खावं

    • @nilambuurke6434
      @nilambuurke6434 Год назад

      6:40 6:40 moi❤❤😊 kk p😊

  • @deepaliathavale151
    @deepaliathavale151 2 года назад

    Mi Deepali Athavale पुण्याहून बोलते आहे माझे वय६७ वर्ष आहे आणि वजन८५ k.g.aahe mala vajan kami करायचे आहे मी सकाळी१ तास चालते व संध्याकाळी व्यायाम करते माझे गुढचे खूप दुखतात

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 3 года назад +1

    खुपच छान माहिती दिलीत. खुप खुप धन्यवाद 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @pramilapawar2079
    @pramilapawar2079 4 года назад +3

    अनघा कुलकर्णी मॅडम खूप छान डाएट सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @priyatare8789
    @priyatare8789 5 лет назад +5

    Nice information Madam I am going to try this definitely Thanks a lot for sharing this information

  • @nishamuley2886
    @nishamuley2886 Год назад +2

    खुप छान माहिती व सल्ला आहे

  • @rajneeshgamer5171
    @rajneeshgamer5171 Месяц назад

    Khup uapukt mahiti dili Tai, samjaun pn changle sangta thumhi, tai tumcha online yoga class aahe ka. Plz sanga.

  • @Self...Swaraa
    @Self...Swaraa 5 лет назад +7

    Maz pot khup motha dist mala kay karach samjat navat tumhi khup chan mahiti dilit thank you

  • @sushmawagh3311
    @sushmawagh3311 4 года назад +7

    माहिती खुप आवडली. धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @shraddhakale5917
    @shraddhakale5917 4 года назад +2

    मॅडम खूप छान माहिती दिली, खूप खूप धन्यवाद, मी चालू केले आहे

  • @shaila5315
    @shaila5315 2 года назад +2

    Very nice info for healthy and happy life.thanks mam.God bless u.

  • @rohinikulkarni8207
    @rohinikulkarni8207 3 года назад +15

    दंडावरील चरबी जाण्यासाठी , लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपाय सांगाल का ?

  • @harshadmhatre8963
    @harshadmhatre8963 4 года назад +20

    Mla 15 divsat weight kami kryacha ahe tya sathi ky tri tips sanga plz

  • @user-fp5bb8hz2u
    @user-fp5bb8hz2u 29 дней назад

    खूप सुंदर माहिती दिली मॅडम 🙏🙏

  • @PriyankaDabhade-qf7vo
    @PriyankaDabhade-qf7vo Месяц назад

    Kaku tumhi khup chan mahiti deta

  • @alkadabholkar6713
    @alkadabholkar6713 5 лет назад +9

    Maam mala kesh wadi sathi ani kesh galne yacha sathi supplement please advice Kara na
    Thanks maam

  • @anitapatil1710
    @anitapatil1710 4 года назад +6

    Pohaa la option kai?? Ani kurnure khau shakto ka? Tumhchy shi bolych assel tar contant kasa karycha???

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 2 года назад +2

    Khup chan 👌 information... Thanks.

  • @amrutachavan4736
    @amrutachavan4736 2 года назад

    Mam खूप छान व्हिडिओ ते धने जिरे पाणी रोज घायचे की महिन्यातून ३ वेळा की ?

  • @sapanasatpute6737
    @sapanasatpute6737 3 месяца назад +10

    मी खूप वैतागली , वजन कमी होत नाही माझं काय करू

    • @madhudeepkharat1654
      @madhudeepkharat1654 Месяц назад

      Tai maz weight Ani inches Kami zalet 1 week mdhe 2 kg Kami zal maz mi online yoga krte Ani phkt 250 rs fees ahe khup chaan frk pdhlay mla. Ani te diet detat pn mi gavi firayla gelyamule nonveg khup khall gele tripn maz 2 to 2.5 kg kmi zal.

    • @AratiGhavali
      @AratiGhavali Месяц назад

      Kay kelat tumi​@@madhudeepkharat1654

    • @madhudeepkharat1654
      @madhudeepkharat1654 Месяц назад

      @@AratiGhavali phkt online yoga Ani bekary khau bnd....

  • @farzanamulla2271
    @farzanamulla2271 4 года назад +4

    माझ्या प्रश्नाचे उत्तर खूप आभारी तुम्ही जे सांगाल करायला तयार आहे पण आता मी सध्या मेथी आणि जीरा हे दोन उपाय चालू त्यात धने-जिरे धन पाणी पिले तर चालेल का

  • @pranitichavan2092
    @pranitichavan2092 3 года назад +2

    Khup chhan mahiti dili mam , thank uuu

  • @aminashaikh2885
    @aminashaikh2885 2 года назад +1

    मॅडम माझ्या वजन 71 किलो आहे मी वजन कमी करायचा प्रयत्न करत आहे पण मला भूक टाळता येत नाहीये मला भूक सारखं लागते कमी भूक लागण्यासाठी काय करावे लागेल प्लीज सांगा ना

  • @sonalimore1707
    @sonalimore1707 5 лет назад +8

    Gul vaparla tr calel ka mam

  • @manishagaikwad9561
    @manishagaikwad9561 4 года назад +8

    Thank u mam🙏

  • @laxmipatil4204
    @laxmipatil4204 4 года назад +2

    Ha 3 month cha diet plan kela..aani result pn changla aahe..7 kg weight kmi zale..aata ya pudhey Kay krayche??plz reply dya..

    • @laxmipatil4204
      @laxmipatil4204 4 года назад

      Plz..give reply as early as possible...

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 4 года назад

    माझी मुलगी 18 वर्षाची आहे पण तब्येत खुपच आहे.......जास्त करून पोटावर खुपच चरबी आहे😯😯😯

  • @Swarangini
    @Swarangini 5 лет назад +5

    Hello nice information madam. Can you please give some advice on thinning hair problem?

  • @shardajadhav5079
    @shardajadhav5079 4 года назад +8

    फक्त तीनच दिवस घ्यायचा काढा की पुढे पण घ्यायचा ???

  • @lalitasuvarna1018
    @lalitasuvarna1018 2 года назад +1

    👍👌खुपच छान माहिती दिली

  • @rajeshbadgeri4374
    @rajeshbadgeri4374 4 года назад +2

    Mazi mulgi 15 varshachi ahe .vajan kami karnyasathi kay karave lagel pleese sanga

  • @rupali6537
    @rupali6537 5 лет назад +6

    Very nice information mam

  • @kavitarnakkavitarnaik2245
    @kavitarnakkavitarnaik2245 3 года назад +4

    I can take jaggery in tea?

  • @sangeetadeshmukh8598
    @sangeetadeshmukh8598 3 года назад

    खुप छान माहिती सांगितलीत ,भगर खाल्ली तर चालते का ?

  • @truptisable8032
    @truptisable8032 4 года назад +2

    Mdm maze ege atta 20 ahe ani weight 66 ahe ky kru mi vjn kmi krnyasati plzzzz upay sanga

  • @snehatamhnakar3474
    @snehatamhnakar3474 4 года назад +3

    नमस्कार डॉक्टर
    वयाची 40 ओलांडून गेलेल्या महिलांना वारंवार लघवी होण्याचा त्रास होतो त्याबाबत एखादा कार्यक्रम आपण you tube वर अपलोड केलात तर बरं होईल

  • @foodlovers7192
    @foodlovers7192 4 года назад +4

    खुप सुंदर माहिती दिल्याद्वाल अभिनंदन🙏🙏

  • @priyankapatil66
    @priyankapatil66 4 года назад +1

    Thank you so much mam khup chan mahiti sangitli

  • @MamataChitale
    @MamataChitale 2 месяца назад

    अनघा ताई,
    कधी कधी तुमचे गाल गुबगुबीत दिसतात, कधी कधी गाल एकदम खोलगट दिसतात.
    दोन वेगवेगळ्या आहेत असे का वाटते ??
    Please response

  • @monicadsouza1896
    @monicadsouza1896 3 года назад +6

    Thanks ma'am Jesus bless u and your family

  • @bhagyashrijayarjunpaikra
    @bhagyashrijayarjunpaikra 3 года назад +8

    Your video and the information you have given is amazing. I want to lose this weight. I just had a question. Can I add jaggery in tea?

  • @rohiniwankhade4890
    @rohiniwankhade4890 3 года назад +1

    खूप छान माहिती सांगितली

  • @manishapaygude4576
    @manishapaygude4576 3 месяца назад

    ताई मला खूप छान माहिती मिळाली

  • @vishrantibhandare2221
    @vishrantibhandare2221 4 года назад +5

    Gool ghalun chaha kela tar chalu shkte ka

  • @ghostyt1240
    @ghostyt1240 4 года назад +2

    Thanks mem maza 10 Te 15 kg weight loss Zale thank you so much

    • @shubhangij3442
      @shubhangij3442 4 года назад

      Hi kharach kami jhala ka vajan tumcha

    • @dineshwaghmare1061
      @dineshwaghmare1061 4 года назад

      Seriously please telll truethly.mla khrch khup grj ahe

    • @b-82archanasanap27
      @b-82archanasanap27 3 года назад

      Kiti days madhe kami zal weight

    • @ghostyt1240
      @ghostyt1240 3 года назад

      Ho maze vajan eka mahinet 5 kg zale weight loss

    • @ghostyt1240
      @ghostyt1240 3 года назад

      Aani tumi nakki kara vajana peksha metha jaast kami hote

  • @poojaingale9524
    @poojaingale9524 3 года назад +1

    Khupach chan mahiti dili 🙏🙏

  • @savitaagawane8884
    @savitaagawane8884 Год назад +1

    खुप छान माहिती दिली

  • @pramilakhemnar7073
    @pramilakhemnar7073 5 лет назад +5

    Nice mam thanks

  • @ishwarnale6504
    @ishwarnale6504 3 года назад +3

    Thanks madam😀😊🙏🙏

  • @ranjanaparanjape4776
    @ranjanaparanjape4776 4 года назад

    प्लान खूप छान आहे मी करणार नक्की

  • @dishagawali2899
    @dishagawali2899 4 года назад +1

    खूप छान माहिती दिली डॉक्टर धन्यवाद

    • @user-ee5zu2sm2d
      @user-ee5zu2sm2d 4 года назад

      आपण पाळि मध्ये अंगावरून जाण्यासाठी काही असेल तर सागा‌ मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते पिल्ज

  • @sandhyakurve7772
    @sandhyakurve7772 3 года назад +4

    Thanks for your guidance

  • @mangalahire7724
    @mangalahire7724 5 лет назад +4

    माझी उंची पाच फुट पाच इंच आहे. तर वजन किती आसावे.आता 61किलो आहे. तर वजन कमी करण्यासाठी उपयोग सांगा..plz

  • @kusumrasal8983
    @kusumrasal8983 2 года назад

    Dr तुम्ही खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 2 месяца назад

    🎉 छान सांगितले आहे ❤😊

  • @varshawagh1203
    @varshawagh1203 4 года назад +11

    थायरॉईड असेल तर धने जिरे च पाणी घेऊन वजन कमी होईल का

  • @archanapatil1283
    @archanapatil1283 4 года назад +4

    Liked your video !!
    Dhane jire bhajun pud karawi ki kacchi??

  • @gunjanhinge9159
    @gunjanhinge9159 3 года назад +1

    Hii mam 3 bar pani pine ke baad din bhar thanda pani pi skte hai kya

  • @nitesmrathi3751
    @nitesmrathi3751 4 года назад +1

    Khup chan mahati sangitali thanks

  • @sunilnawale9639
    @sunilnawale9639 5 лет назад +5

    Nice diet plan

  • @preranamane6135
    @preranamane6135 5 лет назад +19

    Periods irregular hot ahet ..2-3 months Jhale ttri Nahi yet ..plz solution sanga

  • @arunapandav4584
    @arunapandav4584 2 месяца назад

    खुप छान आहे आवडली माहिती

  • @shubhangikulkarni9714
    @shubhangikulkarni9714 2 года назад

    मॅडम असं ऐकण्यात आलं आहे की रात्री फळ खाऊ नये म्हणजे जर तुम्ही म्हणत आहात केळ खायचं तर केळ खाल्लं तर काही प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे कफ वगैरे किंवा रात्रीची फळ खाल्ल्यामुळे तो त्रास होतो तो होणार नाही ना ते प्लीज सांगावे.
    नम्र विनंती.👏

  • @priyankapatil3935
    @priyankapatil3935 4 года назад +3

    khup Chan information aste mam tumchi

    • @roshansapate4032
      @roshansapate4032 3 года назад

      Khupch chhan informaction asate mam tumchi thank you so much 🙏🙏

  • @varshasalunkhe9798
    @varshasalunkhe9798 4 года назад +3

    Thiyroid asel tar Kay karave weight loss sathi

  • @mangalgore8507
    @mangalgore8507 4 года назад +2

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे

  • @rohiniupadhye1871
    @rohiniupadhye1871 4 месяца назад

    छान माहिती सांगितलात मँडम थँक्स

  • @namrataghadge9821
    @namrataghadge9821 5 лет назад +9

    Thanks so nice

  • @kavitakavitajadhav6910
    @kavitakavitajadhav6910 3 года назад +3

    Thanks 🙏🙏🙏

  • @priyakhante442
    @priyakhante442 4 года назад +1

    मॅडम pcod साठी diet plan सांगा

  • @rupaliyerpude9796
    @rupaliyerpude9796 3 месяца назад

    वामस्त खूप छान सांगितले मॅडम

  • @pushparokade636
    @pushparokade636 5 лет назад +4

    मॅडम मीठ कुटंच आणि किती प्रमाणात खावं यावर व्हिडीओ बनवा plz

  • @nikhilpalgharjadhav8772
    @nikhilpalgharjadhav8772 5 лет назад +6

    गरम पानी पीण्याचे फायदे सांगा??

  • @aryashinde6855
    @aryashinde6855 2 года назад

    Mam माझे वजन 75 आहे. आणि वय 27 आहे मला ही माझे वजन कमी करायाचे मी हा dait paln करून बघते.

  • @priyasomthankar463
    @priyasomthankar463 2 года назад

    Khup Chan mydam sunder mahiti