सोयाबीन मध्ये रासायनिक खताचा वापर. । श्री गजानन जाधव सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июн 2023

Комментарии • 208

  • @ankushnb903
    @ankushnb903 Год назад +8

    सरळ आणि सोप्या भाषेत खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती... धन्यवाद सर 🙏

  • @ravikiranwankhade1909
    @ravikiranwankhade1909 Год назад +1

    नमस्कार सर
    खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @purshottamghanokar4787
    @purshottamghanokar4787 Год назад +3

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @yogeshkshirsagarpatil.679
    @yogeshkshirsagarpatil.679 Год назад +2

    धन्यवाद साहेब तुम्ही खुप छान माहिती दिली आहे

  • @mukeshshelke8431
    @mukeshshelke8431 Год назад +2

    1 नंबर माहिती ।धन्यवाद

  • @balujagtap6460
    @balujagtap6460 Год назад +1

    खूप खूप अभिनंदन साहेब चांगली रिझट केल्याबद्दल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @rameshsakharkar1974
    @rameshsakharkar1974 Год назад +1

    खुप छान माहिती सागीतली धन्यवाद सर

  • @user-tp8ro1sn9e
    @user-tp8ro1sn9e Год назад +1

    एकच नंबर माहिती धन्यवाद सर

  • @sopanwankhade4905
    @sopanwankhade4905 Год назад +4

    खूप छान माहिती 🙏🙏

  • @falkelaxman2991
    @falkelaxman2991 Год назад +1

    🙏 खुप छान माहिती सर🙏

  • @vijaychavan7819
    @vijaychavan7819 Год назад +6

    साहेब शेतकऱ्यांना तुमच्या माहितीची खूप मदत होणार, आभारी आहोत

  • @shelkeutreshar5488
    @shelkeutreshar5488 Год назад +4

    शेतकऱ्यांसाठी तुम्ही देव माणूस

  • @vinayakade6873
    @vinayakade6873 Год назад +2

    Saheb khup chan mahiti dili

  • @naneshwarnagre9019
    @naneshwarnagre9019 2 месяца назад

    नंबर एक माहिती सर

  • @vittalraut6639
    @vittalraut6639 Год назад +1

    खूप छान मार्गदर्शान करतात सर

  • @manikgonshetwad
    @manikgonshetwad Месяц назад

    खूप छान माहिती

  • @ishwarmane6812
    @ishwarmane6812 Год назад +3

    Nice information sir❤🎉

  • @user-ru8fu2wi9l
    @user-ru8fu2wi9l Год назад +3

    माहीती आवडली सर धन्यवाद

  • @UdhavDudhate-yy9lt
    @UdhavDudhate-yy9lt 2 месяца назад +1

    धन्यवाद। सर

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 Месяц назад

    Khup chhan mahiti

  • @user-rp1ql6wp6c
    @user-rp1ql6wp6c Месяц назад +1

    Thanks sar

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Год назад

    Vitavax power sobat Pani kiti gram ghyave lagel soyabin bijprakiyesathi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , विटावॅक्स ३ ग्रॅम + रिहांश ४ मिली + पाणी ४ मिली प्रति किलो बियाणे प्रमाण.

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 Год назад +2

    साहेब शेतकरी साठी तुम्ही देव माणूस आहे 👌 असी माहिती देत जा सर

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 2 месяца назад +1

    2 एकर हलकी जमीन आहे, या वर्षी तुमच्या मार्गदर्शनाने नियोजन करनार आहे, तूरी मध्ये सोयाबीन अंतरपिक करनार आहे, पेरनीच्या वेळी खत कोणते वापरू सांगा ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , DAP , १२:३२:१६ , १४:३५:१४ या पैकी कोणते हि देऊ शकता

  • @user-hl6cu8zf4c
    @user-hl6cu8zf4c Год назад

    Bhau 10 20 20 asa complex fertilizer cha gread asto kay aamchya gavakale ase khate vikali jat aahe
    Yaat kahi labali aahe kay krupaya
    Margadarshan pahije

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , १०:२०:२० हा ग्रेड आमच्या ऐकण्यात नाही.

  • @RajeshSingh-zl7qm
    @RajeshSingh-zl7qm Год назад

    Sir namaskar sulfaboost main khata maddhe mix kele tar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो चालते

  • @dnyaneshwarkharkar2451
    @dnyaneshwarkharkar2451 Год назад +1

    👍👍🌹🙏🙏🙏🌹👍👍

  • @ankushghodesirlivemathemat5424
    @ankushghodesirlivemathemat5424 Год назад +2

    खुप छान माहिती सर, मुख्य वीडियो 2 वेळा बघुन समजून घेतला आहे अतिशय सोप्या आणि कमी शब्दात माहीती दिली धन्यवाद सर.
    पण सर, तुम्ही सांगितलेल्या रासायनिक बिजप्रक्रिये नंतर जैविक बिजप्रक्रिया केव्हा करावी व आपल्या कडे Rizobiam, PSB व Tricoterma एकत्रित असलेल product कोणत आहे माहीती द्यावी. धन्यवाद.

  • @KRUSHIMITRAJAYSHELKE
    @KRUSHIMITRAJAYSHELKE Год назад +1

    Sulphaboost price daryapur jilha amaravati la milel ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , दर्यापूर - खंडेलवाल अॅग्रो एजन्सी 9423426603
      दर्यापूर - समृद्धी कृषी केंद्र 9420077400
      दर्यापूर - श्रीराम अग्रो सर्विसेस 9730196513
      यांच्याकडे चौकशी करा

  • @akashghode7937
    @akashghode7937 5 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @satishande3907
    @satishande3907 Месяц назад

    Sir Soyabin peranichya veli khat dil nahi tar kahi farak padnar ki nahi?
    Peraninamtatr kiti diwdani khat dil tar chalele.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , पेरणी सोबत खत देणे शक्य ना झाल्यास पेरणी नंतर १५ दिवसाच्या आत खत द्यावे

    • @satishande3907
      @satishande3907 Месяц назад

      @@whitegoldtrust Thank you🙏

  • @arunedke-mn5jd
    @arunedke-mn5jd Год назад +1

    Sir 12:32:16 +sulphar+ riser 10kg ha डोस कसा राहील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, पेरणी सोबत द्यावा

  • @ravikarigar2628
    @ravikarigar2628 2 месяца назад

    Soyabean la rashayanki kht kadi dych astt
    Payrni kartana ki soyabean uhguan alya nanathr

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , खत पेरणी सोबतच द्यावे

  • @GAJANANAGHULE
    @GAJANANAGHULE Год назад +1

    सर फार छान माहिती दिली पण जर अंतर पीक तूर घेतलं तर सल्फर देला तर फरक पडेल का

  • @shubham.9765
    @shubham.9765 Год назад +1

    सर मुरमाड जमिनीत सोयाबीन व कपाशीला कोणते खत दयावे पेरणी बरोबर व पेरणी नंतर...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , DAP , १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ देऊ शकता

  • @Since1987organik
    @Since1987organik Год назад

    Npk dx Nagpur la available nhi aahe sir. Plz plz plz on line sell Kara, dukandar biological products det nahi sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ऑनलाईन सेवा चालू करण्याचे प्रयत्न चालू आहे,

  • @prashantpagore3143
    @prashantpagore3143 Год назад +11

    नमस्कार सर, मी लवळपास 6 वर्षापासून कोणत्याच प्रकार चे रासायनिक खत वापरात नाही तरी सुध्दा मला इतर शेतकऱ्या प्रमाणे सोयाबीन, हरबरा avarage येते, माझी जमीन चांगल्या प्रतीची आहे, पण फवारणी मात्र रासायनिक करतो, उत्पन्न वाढीसाठी मी काय बदल करणे अपेक्षित आहे,🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा, आपण सेंद्रिय खतांचा वापर करत असल्यास या सोबत जिवाणू कल्चर वापरू शकता, NPK , PSB , KMB , इत्यादी

    • @mayurmahadik5032
      @mayurmahadik5032 2 месяца назад

      Kiti paryant utpann hota saheb aplyala 1 acre madhe??

  • @santoshbhadalkar5776
    @santoshbhadalkar5776 Год назад

    Sir माझ्या सोयाबीन मध्ये मी एकरी 1 बॅग 14/35/14 +सल्फर 10 किलो मिक्स करून घेतले परूंतू पेरताना एकरी 25 किलोच पडले. म्हणजे कमी पडले आता 35 दिवसाची सोयाबीन आहे वाढ व्यवस्थित आहे पण खत कमी पडले म्हणून मन समाधानी नाही
    तर आता त्याला उरलेले खत द्यावे का 35 दिवस झाले
    त्याला खत कमी झाले असेल का
    कृपया मार्गदर्शन करावे
    माझ्याकडे 3 अकर शेती आहे 3 बॅग खत आणले होते त्यापैकी दीड बॅग पडली व दीड बॅग शिल्लक आहे व 15 kg सल्फर आहे
    मी बियाणाला बीजप्रक्रिया केली होती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , योग्य वाढ असेल तर खत देण्याची गरज नाही , तुमची इच्छा असेल तर देऊ शकता पण वाढ जास्त झाली तर त्याचा उत्पदनावर परिणाम होईल

  • @maheshkoli9969
    @maheshkoli9969 Год назад

    सर माझी जमीन काळी भारी आहे टोकण पद्धतीने लावले आहे 8 तारखेला लागवड केली आहे. खते कोणती व कधी टाकावीत. सोयाबीन 2 3 पानावर आले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , dap + पोटॅश किंवा १२-३२-१६ किंवा ४-३५-१४ या पैकी एक या सोबत सल्फाबूस्ट २ किलो एकरी प्रमाण डवरणी पुढे देता आले तर पहा

  • @jaysingpatil585
    @jaysingpatil585 Год назад +2

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @omtekale9594
    @omtekale9594 Год назад

    साहेब आता ssp मध्ये झिंक बोरॉन मिक्स येत आहे ते घ्यावं की साधं ssp

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , साधं घ्या

  • @PrashantPatil-yk3oj
    @PrashantPatil-yk3oj Год назад

    सर माझी जमीन खेचू काळी चूनकड आहे तर खते कोणते द्यावे सोयाबीन 6ऐकर आहे संगम 726आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , DAP, १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ खत चालेल

  • @suplabhagewar
    @suplabhagewar Месяц назад +1

    सरकार पेक्षा तुम्हीं शेतकरी करें मीत्र आहात धन्यवाद सर

  • @bhagwatshinde6441
    @bhagwatshinde6441 13 дней назад

    Sir kapus 45 diwsacha ahe 19 19 19 sobat 12 61 0 chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 дней назад

      नमस्कार दादा , दोन विद्राव्य खते एकत्र वापरू नये

  • @sagarjadhao2647
    @sagarjadhao2647 Год назад

    जास्त वाढ होणाऱ्या जमिनीत 10.26.26.चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही SSP टाका

  • @pramodpatilshivbhakt3894
    @pramodpatilshivbhakt3894 Год назад +1

    साहेब 20 20 o 13 सोबत पोटॅश एकरी किती द्यावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , अर्धी बॅग पोटॅश

  • @vinodkadwe5555
    @vinodkadwe5555 Год назад +1

    राम राम साहेब 🙏

  • @amrutubale9152
    @amrutubale9152 Год назад

    सर सोयोबीनची पेरणी झालेली असून पीक उगवणी झालेली आहे यामध्ये आता खत कोणता वापरावा जमीन पाणी धरुल ठेवणारी आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, पेरणी वेळी खत दिले नसल्यास डवरणी पुढे DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + सल्फाबूस्ट २ किलो टाकून डवरणी करावी

  • @aejazuddin635
    @aejazuddin635 Год назад +1

    MI yanda booster soybean parin

  • @sarangdharbhosle6990
    @sarangdharbhosle6990 Год назад +1

    NPk हाँय मिळेण या वषी सिल्लोड मध्ये

  • @vaibhavbhende2033
    @vaibhavbhende2033 Год назад +1

    फवारणी मधून सल्फर ची पूर्णतः करणारा प्रॉडक्ट आहे का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , सल्फाबूस्ट वापरू शकता

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn 2 месяца назад

    Soyabean la ekri kiti khat takayche va konte taku sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , DAP ,१२:३२:१६ १४:३५:१४ १ बॅग + सल्फा बूस्ट २ किलो एकरी प्रमाण

  • @ganeshmule6626
    @ganeshmule6626 2 месяца назад

    मी माती तपासणी केली आहे रिपोर्ट मध्ये आवश्यक मात्रा नत्र 38; स्फुरद 60 ; पालाश 15 ; दिले आहे या नुसार सोयाबीन पिकासाठी खत व्यवस्थापन सांगावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      नमस्कार दादा , DAP , १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक द्यावे

  • @yogeshkshirsagarpatil.679
    @yogeshkshirsagarpatil.679 Год назад

    सर माझी जमीन चोपन क्षारयुक्त जमिन आहे तर मि १५-१५-१५-०९ गोम्रर च घेतला तर ते योग्य आहे कि नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @amolnavhate1440
    @amolnavhate1440 7 дней назад

    सर सोयाबीन 35दिवसचे आहे क्वचित फुल दिसतं आहे अजून कोणतीही फवारणी झाली नाही काय घेऊ सांगा आणि वाढ कमी आहे 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा , ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @rushikeshharidassuradakar4058
    @rushikeshharidassuradakar4058 Год назад

    पेरणीत खत नाही टाकले आणि डवरणीच्या वेळेस टाकले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @ganeshlondhe4365
    @ganeshlondhe4365 Год назад

    10.26.26 +Sulphur chala ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालते

  • @artishendurkar9953
    @artishendurkar9953 Месяц назад

    À1 sar

  • @aniketchopane811
    @aniketchopane811 Месяц назад

    Hi sir सोयाबीन या पिकाला planto खत वापरता येतो का

  • @SahilChikte-sf6xw
    @SahilChikte-sf6xw Месяц назад

    Sir सोयाबीन जर खतासोबत mix करून पेरल तर चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , नाही सोयाबीन आणि खत सेपरेट पेरा

  • @sahilchikte7389
    @sahilchikte7389 Год назад

    Sir calsium boron aani hunic acid sobt iffco company che npk bacteria vapru shkto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @krushna182
    @krushna182 2 месяца назад

    सर,15.15.15.हे खत सोयाबीन सोबत पेरल तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , DAP, १२:३२:१६, १४:३५:१४ या पैकी एक वापरा

  • @NccLover-cf1ec
    @NccLover-cf1ec Год назад

    Cotten che maragdarshan kara saheb

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , कापसाचे संपूर्ण व्यवस्थापनाचे व्हिडीओ आहे पहा

  • @pravinwankhade4296
    @pravinwankhade4296 Год назад

    सर कपाषी चे खत वेवसथापन चा विडिओ टाका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पहा - ruclips.net/video/OIy8_qCRdzE/видео.html

  • @deepakkayande4223
    @deepakkayande4223 Год назад

    सर सोयाबीनला पहिली फवारणी कोणती घ्यावी...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , रेज १५ मिली रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम

  • @ShrikrishnaGhosavi-ih6xv
    @ShrikrishnaGhosavi-ih6xv 21 день назад

    सोयाबीन एक महिन्याची झाली आहे, वाढ म्हणावी तशी नाही, युरीया टाकला तरी चालेल का?दुसरे कोणते खत द्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 дней назад +1

      नमस्कार दादा , सोयाबीन पिकाला पेरणी सोबत खत दिले असल्यास नंतर खत देण्याची गरज नाही, पेरणीच्या वेळी खत दिले नसल्यास DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी प्रमाण

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 Год назад

    गुरुजी जैविक खता बद्दल सुद्धा एखादा व्हिडिओ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk Год назад

    साहेब,चुनखडी जमिनीत कपाशीला कोणती खते द्यावीत.कृपया माहिती द्यावी.
    धन्यवाद.

  • @ganeshkachave9794
    @ganeshkachave9794 Год назад +1

    सोयाबीन व्हेरिटी वर विडिओ टाका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा, हा व्हिडीओ पहा ruclips.net/user/liveEok0KkA_oG8?feature=share

  • @shubhambhujade2268
    @shubhambhujade2268 Год назад +1

    अंजनगाव बारी ला पाऊस आहे सोयाबीन पेरणी

  • @vankateshpathak429
    @vankateshpathak429 Год назад +1

    सर खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @anildhande3835
    @anildhande3835 Год назад

    sir shendriy jastt ahe ter mi konte khat vapru

  • @vijay.s.manmothe620
    @vijay.s.manmothe620 Год назад

    सर नमस्कार!मी (सिंगल सुपर फास्फेट)सोया+तुर)लागवडी आगोदर शेतात फेकुन नंतर बेड करुन लागवड केली।आता मला (एम ओ पी)कधी देता येइल लागवड करुन १५दिवस झाले आहेत सर.प्रमाण सांगावं विनंती आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , २० दिवसाच्या आत द्यावे

    • @vijay.s.manmothe620
      @vijay.s.manmothe620 Год назад

      @@whitegoldtrust धन्यवाद सर! 🙏🏾🙏🏾

  • @shishirgulhane3519
    @shishirgulhane3519 Месяц назад

    सोयाबीन साठी..बेड तयार झाल्यावर ..टोकण करण्याच्या आधी ssp व mop बेड फेकले तर फायदा होईल का????

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा, हे खत बेड मध्ये भरून द्यावे

    • @shishirgulhane3519
      @shishirgulhane3519 Месяц назад

      @@whitegoldtrust thnks

  • @mayaj1419
    @mayaj1419 2 месяца назад

    चिभड जमीन आहे तर कोणते खते चागली राहते चिकट काळी जमीन आहे,,,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , पीक कोणते घेणार आहे त्यानुसार खत द्यावे

  • @vishalsadanshiv9004
    @vishalsadanshiv9004 Месяц назад

    सल्फर फवाणीद्वारे देऊ शकतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , हो सल्फर wdg फवारणी मधून वापरू शकता

  • @krushna182
    @krushna182 2 месяца назад

    सर.10.26.26 व सल्फर पेरले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @shatrughanbiradar5907
    @shatrughanbiradar5907 Год назад

    उन्हाळ्यामध्ये 5 एकर ढेंच्या ची लागवड करून ते जमिनीमध्ये गाढुन टाकलंय तर त्या शेतामध्ये दुसरे रासायनिक खत टाकायची गरज आहे की नाही,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , रासायनिक खताची मात्रा अर्धी करून वापरा

    • @shatrughanbiradar5907
      @shatrughanbiradar5907 Год назад

      कोणते खत घ्यावे

  • @kalechandrkant887
    @kalechandrkant887 2 месяца назад

    सर, तुमचे बियाणे, खाते, कुठे उपलब्ध आगे, लातूर ज़िल्ह्यात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
      लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
      लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
      लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547

  • @lostboy5160
    @lostboy5160 2 месяца назад

    सोयाबीन ला किती दिवसाने खत dych सर... आणि तूर ला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, सोयाबीन तुरीला पेरणी सोबत खत द्यावे

  • @SachinNavaghare-eg1mw
    @SachinNavaghare-eg1mw Месяц назад

    Dar tay madhye salfhar asste

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , DAP मध्ये सल्फर नाही

  • @ganeshjunghare.4960
    @ganeshjunghare.4960 Год назад +2

    सर् पहिल खात कधी द्यावं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , पेरणी सोबत

    • @ganeshjunghare.4960
      @ganeshjunghare.4960 Год назад +1

      @@whitegoldtrust धन्यवाद सर रिप्लाय दिल्या बद्दल 🌹

  • @PawanMutkule-gz9ox
    @PawanMutkule-gz9ox Месяц назад

    सर तुमचे बीयाने खतं कूठे उपलब्ध आहेत हिंगोली जिल्हा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362

    • @PawanMutkule-gz9ox
      @PawanMutkule-gz9ox Месяц назад

      धन्यवाद सर

  • @vilasdaud8206
    @vilasdaud8206 Год назад

    दूसरा खताचा डोस कोणाता दयांचा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , सोयाबीनला पेरणीच्या वेळी खते दिले असल्यास नंतर देण्याची गरज नाही

  • @samarthinde4170
    @samarthinde4170 Год назад

    🙏

  • @shivlande3473
    @shivlande3473 Год назад

    Npk boost DX cha. Vapr kasa karayach

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ड्रेंचिंग करा

  • @alimsayed9076
    @alimsayed9076 Год назад

    Waramba perni ka hat matra Santa

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , DAP १ अधिक पोटॅश अर्धी बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 Год назад +1

    सर दाणेदार की पावडर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, आपला प्रश्न समजला नाही, सविस्तर पाठवा

    • @krishnabhosale5179
      @krishnabhosale5179 Год назад

      Ssp

  • @ankushnb903
    @ankushnb903 Год назад

    सर मी माती परीक्षण केले आहे आणि त्यामध्ये नत्र कमी, स्पुरद अती कमी ,पालाश अती जास्त दाखवत आहे .. जर पेरणी च्या दहा दिवस आधी ssp दिले आणि पेरणी सोबत 20.20.0.13 देले तर चालेल का...?🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , चालेल

    • @ankushnb903
      @ankushnb903 Год назад

      @@whitegoldtrust खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙂

  • @bhagwanthadke
    @bhagwanthadke Год назад +1

    Tumse Circus Khela Ko Itna integrate Sar To Nahin

  • @clayrie7269
    @clayrie7269 Год назад +1

    साहेब मी टोकण पद्धतीने मजुरांच्या साह्याने पेरणी करत अहो तर मी खत कसे द्यावे . मी ३ फुटाचे बेड मारणार आहे तर साहेब बेड माऱ्याच्या आधी एकरी २ बॅग SSP आणि Sulphur 5 किलो शेतामध्ये फेकून दिले तर चालेल का ?
    आणि साहेब टोकण केल्यानंतर खत कसे द्यायचे कृपया मार्गदर्शन करा 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , बेड तयार करण्या पूर्वी SSP ३ बॅग + पोटॅश अर्धी बॅग फेकून द्या

    • @clayrie7269
      @clayrie7269 Год назад +2

      @@whitegoldtrust नमस्कार साहेब , माझा प्रश्न असा होता की टोकन केल्यानंतर मजुरांच्या साह्याने लागवड केल्यानंतर खत कसे द्यायचे कारण टोकन करताना खत दिले जात नाही . तर कसे करायचे ?

  • @Lovegiri1991
    @Lovegiri1991 Год назад

    सर 15 15 15 09 कस आहे खत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, हा नवीन ग्रेड आहे, याचा अनुभव नाही.

  • @manojanwane4022
    @manojanwane4022 21 день назад

    सोयाबीन शेंगा गळतात त्या वर उपाय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  19 дней назад

      नमस्कार दादा , शेंग पोचट राहणे गळणे हे खोड अळीचा प्रादुर्भाव आहे

  • @sanjaypawde8016
    @sanjaypawde8016 3 месяца назад +1

    सोयाबिन.माहिती.दीलय.बदल.ध

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा !

  • @red-lv1zz
    @red-lv1zz 2 месяца назад

    १०,२६,२६, सोबत सल्फर द्यावे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @ashokkulwant2727
    @ashokkulwant2727 Год назад +1

    राजे जय महाराष्ट्र आपला मो, न,द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८