स्वप्नात रंगले मी- सुंदर गीत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 279

  • @shyamkaple2100
    @shyamkaple2100 4 года назад +75

    बाबूजी आणि आशाताईंनी खरोखरच वेड लावलं किती सुमधूर गीत आहे.... अगदी पन्नास वर्षांपूर्वीचे असूनही आज तेवढेच मधूर व कर्ण प्रिय वाटते ....धन्यवाद....

  • @ashokgholap7067
    @ashokgholap7067 Год назад +24

    किती तरी वेळी ऐकलं तरी या गीतांचा फ्रेश नेस वाढतच जातो ! आताची गाणी ऐकून असे वाटते की आपण कुठे येऊन पोहोचलो ! शिवाय संयत अभिनय आणि कलाकाराचे सौंदर्य ब्लॅक आणि व्हाईट मध्ये पण खुलून दिसते !

  • @aruntambe5337
    @aruntambe5337 Год назад +31

    आशाताईंचा आज 90 वा वाढदिवस...तुम्ही अजून 900 वर्षे गात रहावे यासाठी शुभेच्छा

  • @jayantsidhaye58
    @jayantsidhaye58 Год назад +11

    एकून शब्दच फुटत नाहीत...किती अप्रतिम चाल आणी शब्द सुद्धा..

  • @shrikanttarkar205
    @shrikanttarkar205 5 лет назад +27

    ऊत्तुंग शालीनता , मोहिनी रूप व त्या संगे मोहक ,लाघवी , मदनापरी साजण आणि गंधर्व गायक हे गीत म्हणजे अमृत धारा. यतार्थ संगम.

    • @shrikanttarkar205
      @shrikanttarkar205 4 года назад +1

      हा आस्वाद नवीन पिढी घेत नाही हिच सल सलते आहे.

    • @dhananjayjadhav1548
      @dhananjayjadhav1548 4 года назад +1

      Barobar aahe sir tumach

  • @ShrinivasBelsaray
    @ShrinivasBelsaray 3 года назад +29

    जगदीश खेबुडकर यांची नितांत सुंदर काव्यरचना, सुरेल संगीत. मधुर आवाज. अजरामर कलाकृती. मराठी भावविश्व समृद्ध करणारी ही रत्ने कुठे गेली ?

  • @achutkumarsalokhe5082
    @achutkumarsalokhe5082 10 месяцев назад +6

    MIND-BLOWING DUET SONG BY ASHAJI N BABUJI,I LOVE THIS SONG ALWAYS FOREVER ❤❤❤

  • @dilipkamble9653
    @dilipkamble9653 3 года назад +27

    किती सुंदर गीत हे ...
    पुन्हा तरुण व्हायला लावणारं सामर्थ्य यात ओतप्रोत भरलेलं आहे .

  • @rameshtingle9818
    @rameshtingle9818 11 месяцев назад +8

    अगोदर फार सुखद दिवस होते, किती गोडवा आपसात रहायचा, सुख दुखात एकत्र असायचे, आता सैंपल दिवस।।🙏🙏🌷🌷

  • @aartinimkar7143
    @aartinimkar7143 7 лет назад +54

    अप्रतिम !! इतका सुरेलपणा आजकालच्या गाण्यात नावालाही दिसत नाही, ती फक्त येतात आणि जातात.

  • @sam.dudhekar
    @sam.dudhekar 6 лет назад +34

    कितीच "गोडवा" आहे या गीतामध्ये ज्याला समजले तो धन्य झाला.

  • @milindlimaye1973
    @milindlimaye1973 3 года назад +19

    सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी अनेक गायलेल्या युगल गीतातील हे आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटातील हे अजून एक सुंदर गाणे. जगदीश खेबुडकर यांचे सुंदर शब्द आणि बाबूजींनी दिलेले अजरामर संगीत.

    • @joshichand
      @joshichand 3 года назад +1

      प्रणयगीत असूनही अतिशय सोज्वळ आणि सुसंस्कृत चित्रीकरण ! 👌

  • @sandipgarje3500
    @sandipgarje3500 7 дней назад +1

    किती मस्त झाडी डोंगर वातावरण, आत्ता सारखी घाणेरडी गर्दी नाही,प्लास्टिक नाही फक्त निसर्गच सुंदर

  • @swarvijayorchestraahmednag8840
    @swarvijayorchestraahmednag8840 6 лет назад +40

    मराठी चित्रपटातील जी काही अजरामर गाणी असतील त्यातील हे अस्सल सोनं हृदयातील गाणं ,गीत ,संगीत , स्वर आणि अभिनय खूपच छान ,सलाम या कालाकृतीस.
    उमा भेंडे आणि श्रीकांत मोघे खूप छान जोडी आहे .छायाचित्रण अप्रतिम.

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 3 года назад +10

    आम्ही जातो आमुच्या गावा! हा चित्रपट एक मैलाचा दगड आहे.बाबूजींचे उत्तम संगीत व आशा भोसलेंसोबत गायनही सुरेख. दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांनी चित्रीकरण अतिशय सुरेख केले आहे,ब्लॅक अँड व्हाईट असूनही प्रत्येक फ्रेम आजही टवटवीत वाटते. मराठीतील अतिशय प्रतिभावान दिग्दर्शक. 👌👍🙏

  • @anuradhakunte5274
    @anuradhakunte5274 4 года назад +16

    अनेकदा ऐकून सुध्दा.. अवीट गोडी या गाण्याची.. वावा

  • @BhalchandraKusannavar
    @BhalchandraKusannavar 3 месяца назад +2

    लहानपण देगा देवा (लहानपण आठवतो)😢😢😢😢😢आशाताई आणी बाबूजी ना अनेक अनेक 🙏🏿🙏🏿🙏🏾🙏🙏

  • @lalaatole9555
    @lalaatole9555 4 года назад +11

    असं गाणं असा निसर्ग परत पाहायला मिळणार नाही,

  • @makarandkanade6116
    @makarandkanade6116 3 года назад +18

    अतिशय गोड सर्वार्थाने. शब्द,संगित, नायक ,नायिका बाबुजी आणि आशाताईंचा आवाज, चित्रिकरण 😍👌👌👌🙏

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 3 года назад +13

    काळाचा परिणाम न होणारी ही कला आहे संगीत !!

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Год назад +6

    खूप छान आणि सुंदर 👌👌👍 बाबुजी आणि आशा ताई अप्रतिम, सुंदर 👌👌👍💗💛

  • @pradipnilkanth7344
    @pradipnilkanth7344 3 года назад +13

    मराठीतही उत्तम गान रचना आहेत .त्याचा अस्वाद भावी पिढीने घेतला पाहिजे.

  • @vinodnavalkar7907
    @vinodnavalkar7907 4 года назад +15

    खरंच अशी भावपूर्ण गाणी ऐकायला मिळाली कि एकदम बरं वाटत. गदीमा, बाबुजी व आशाजी हे एकत्र आले म्हणजे गाण्यात सोनं होत. ह्या गाण्यात उमा भेंडे व विक्रम गोखले पण गाण्यात ताजेपणा निर्माण करतात. फारच श्रवणीय गाणी काय हे दाद देणार्यानाच समजत. Tks

    • @3257khushi
      @3257khushi 4 года назад

      खुप खुप छान आहे गाणे

    • @ganeshsangle4117
      @ganeshsangle4117 3 года назад +4

      विक्रम गोखले नाही श्रीकांत मोघे

    • @joshichand
      @joshichand 3 года назад

      @@ganeshsangle4117 अहो, पण हे गाणं जगदीश खेबुडकरांचं आहे ना ! मीही अनेक दिवस हे गाणं माडगूळकरांचं आहे असं समजत होतो. (खेबुडकरांना याबद्दल आनंद आणि अभिमानच वाटला असता . )

    • @madanmedhe77
      @madanmedhe77 Год назад

      गदिमा नाही..... जगदीश खेबुडकर यांची रचना आहे.

    • @charuhasdeshpande473
      @charuhasdeshpande473 7 месяцев назад

      विक्रम गोखले नाही. सुधीर मोघे.

  • @prasadprabhakar1132
    @prasadprabhakar1132 6 лет назад +31

    उमाचे सोज्वळ,सात्विक सौंदर्य, सहज अभिनय, रूबाबदार श्रीकांत मोघे, त्यांच खेचक हास्य. निव्वळ अजोड.

  • @sandy-rb8yc
    @sandy-rb8yc 9 месяцев назад +7

    मी रोज हे गाणे ऐकल्याशावाय माझा एक दिवस जात नाही
    मीकितीही अस्वस्थ असो मुड ह्या गाण्याने बरा होतो
    कलाकारही छान गाणारे पण छानच ह्या गाण्याने ताजे तवाने होते

  • @dattatraykelkar3373
    @dattatraykelkar3373 6 месяцев назад +2

    सुमधुर, अवीट गोडी असलेले हे युगुल गीत कृष्ण धवल असूनही मन मोहून टाकते. माझ्या आठवणी प्रमाणे श्रीकांत मोघे आणि बहुधा उमा या जोडीने नैसर्गिक अभिनयाने उठावदार बनवले आहे. अशी जुन्या मराठी/हिंदी चत्रपटसृष्टीतील गीते ऐकताना मला माझा तारुण्यातील दिवस आठवतात.

  • @shailajachaphalkar1929
    @shailajachaphalkar1929 11 месяцев назад +3

    छान च, अगदी सुमधूर, अर्थपूर्ण ,ऐकतच रहावे असे वाटते.धन्यवाद!

  • @ramnathtikhe4704
    @ramnathtikhe4704 4 года назад +15

    खूपच सुमधुर गीत very nice 🌹🌴🌴🌹

  • @sandy-rb8yc
    @sandy-rb8yc 6 месяцев назад +2

    खूप खूपच सुंदर गीत आहे.
    देवपूजा झाली हे गाणे ऐकणे तसेच झोपतांना
    ऐकते .दुःख विसरते

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 4 месяца назад +1

    आशा ताईंनी आमच्या जीवनात आनंद निर्माण केला.त्यांचे गाणे ऐकत असताना प्रत्येक क्षण हा स्वर्ग अनुभवले .आशा ताईंनी उदंड आयुष्य लाभो ही श्री चरणी प्रार्थना!

  • @hemantagnihotri4024
    @hemantagnihotri4024 3 года назад +9

    अनिता मला तूझी खुप आठवण येते. हे गाणं मी तुला समर्पित करतो आहे.

  • @hemantagnihotri4024
    @hemantagnihotri4024 3 года назад +7

    Shrikant moghe ji yanna bhavpurna shraddhanjali. Tumchi sadaiv aathavan rahil.

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar 3 года назад +12

    श्रीकांत मोघे यांची पिळदार शरीरयष्टी ऊठून दिसते .

  • @dinkarpashte4712
    @dinkarpashte4712 Год назад +4

    आता अशी गाणी होणे नाही

  • @swanandbodas8176
    @swanandbodas8176 8 месяцев назад +3

    मराठीतील एकापेक्षा एक श्रेष्ठ संगीतकारांमध्ये गोडवा आणि नियमितता याबाबत सुधीर फडके यांना मराठीत तोड नाही. हिंदी चित्रपटसंगीतात जशी शंकर जयकिशन यांची ओळख होती तसे मराठीत बाबूजींचे सामान्य गाणे मिळणार नाही.

  • @aayushsantoshgorivale991
    @aayushsantoshgorivale991 4 года назад +7

    Kharch ashi songs ikun konihi yekmekanchy premat pdel

  • @shaileshkaranjkar
    @shaileshkaranjkar Год назад +6

    खूप गोडवा आणि सरळ पणा असलेले गाणे. साधं असून किती उच्च आहे हे गाणे !!

  • @shashikantlagwankar6756
    @shashikantlagwankar6756 4 месяца назад +1

    अतिशय सुरेख आशाताई आणि बाबूजींचा आवाज, गोड चाल, सुमधुर गीत आहे! अशा प्रकारची नवीन गीते होत नाहीत.

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Год назад +5

    गाणं व गायक सुपर्ब... तेवढेच उमा भेंडे व श्रीकांत मोघे

  • @smitasthanemh2935
    @smitasthanemh2935 5 лет назад +16

    गदिमा, बाबुजी आणि आशाताई
    यांचे सुंदर गीत

    • @joshichand
      @joshichand 3 года назад

      हे गाणं जगदीश खेबुडकरांचं आहे ! मीही अनेक दिवस हे गाणं माडगूळकरांचं आहे असं समजत होतो. (खेबुडकरांना याबद्दल आनंद आणि अभिमानच वाटला असता . )

  • @sudhirjadhav743
    @sudhirjadhav743 7 месяцев назад +3

    खरंच इतकी सुंदर कलाकृती कशी काय दिग्दर्शकाला. कितीही वेळा रिपीट करून ते गाणे ऐकले तरी मन भरत नाही.

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 8 месяцев назад +2

    कधीही किती वेळा ऐका तीच अवीट गोडी. कारण शास्त्रीय संगीता मधील रागाचा वापरन केलेले सुगम संगीत ❤️👌🙏😄

  • @glaxoalembic
    @glaxoalembic 3 года назад +5

    डॉक्टर विद्याधर ओक नुकतेच म्हणाले सुधीर फडके श्रीनिवास खळे पंडित भीमसेन जोशी आणि इतर अनेक संगीतकार आणि आपल्या सुदैवाने हयात असलेले हृदयनाथ या जन्माचा आधीची अनेक जन्म संगीत शिकत होते आपल्या भाग्या मुळे आपल्या ऐकायला मिळाले

  • @anaghakelkar9265
    @anaghakelkar9265 4 месяца назад +1

    अतिशय सुमधुर अस हे गाणं आहे .
    शब्द कमी पडतील त्याची प्रसंशा करायला इतकं अप्रतिम कलाकृतीच .❤❤👌👌🙏

  • @pranalishuklavlogs8670
    @pranalishuklavlogs8670 3 года назад +11

    हा चित्रपट अपलोड करा प्लिज खूप सुंदर चित्रपट आहे हा

    • @cprasad149
      @cprasad149 4 месяца назад

      हा चित्रपट यु ट्यूब वर उपलब्ध आहे.

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 года назад +4

    उमा भेंडे व श्रीकांत मोघेंवर हे गाणे ंंचित्रीत झाले आहे.चित्रपट - आम्ही जातो आमुच्या गावा .द👍दिग्दर्शक - कमलाकर तोरणे .सं.दि.- सुधीर फडके.

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Год назад +2

    Vaaa.mast ahe vidio..mazya khup avdiche gane ahe he...chan shabda sur va gayan ahe

  • @anandraopatil9902
    @anandraopatil9902 Год назад +4

    वा आशाताई आणि स्वर्गीय बाबूजी किती अ्विट गाणे हे किती वेळा एकावं हे मधुर शब्द.

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 3 года назад +12

    अप्रतिम शब्द ...संगीत ... खेबुडकर , बाबूजी व आशा ताई यांना त्रिवार वंदन ...🙏🙏🙏

  • @rohinikhatkar590
    @rohinikhatkar590 Год назад +5

    सुंदर गाणं. खरे च स्वप्न वाटत.👌

  • @hemantashturkar4489
    @hemantashturkar4489 5 месяцев назад +1

    "घेशील का सख्या तु हातात हात माझे"
    किती त्यावेळी रोमँटिक
    खेबुडकरांची शब्दरचना❤❤

  • @bhaskarpundle1213
    @bhaskarpundle1213 6 лет назад +12

    जीवनात अशा गाणण्याचा आस्वाद हा स्वर्गिय सुखाचा अमोल ठेवा डोळे मिटून एक एक शब्द अर्थातून पहावा कि भावना उमजेल .

  • @satishthakar9739
    @satishthakar9739 5 месяцев назад +1

    स्त्री पुरुषाच्या मधील सात्विक प्रेम या गाण्याच्या शब्दातून, गाण्याच्या अप्रतिम सुरातून आणि कलाकारांच्या अभिनयातून साकारले आहे.

  • @sunitaparanjape1980
    @sunitaparanjape1980 3 месяца назад +1

    अप्रतिम गाणं!सदैव ताजे टवटवीत स्वर...वर्णनाला शब्दच अपूरे!!

  • @bhartipatil7064
    @bhartipatil7064 6 месяцев назад +3

    अप्रतिम, सुंदर हे शब्द ही अपुरे वाटतात.

  • @lonewolf-29
    @lonewolf-29 3 года назад +4

    लाखो रोमँटिक गाण्यांना तोडीस तोड अशी अफाट रचना आहे ही!! केवळ अप्रतिम!

  • @arunshetty4542
    @arunshetty4542 5 лет назад +18

    V good song with meaning.Marathi old songs are as good as old hindi songs which give us a good feeling and are soothing to our mind.I enjoy listening to old marathi and hindi songs.

  • @arunabhalerao1274
    @arunabhalerao1274 2 года назад +3

    वाह. फारच गोड
    वेड लावणारे गीत

  • @vidyalokhande6075
    @vidyalokhande6075 Год назад +6

    अप्रतिम गाणं 🙏 कान तृप्त

  • @milindkarkhanis7623
    @milindkarkhanis7623 9 месяцев назад +2

    हे अप्रतिम कलाकार कोण आहेत ? श्रीकांतजी मोघे तर कळले. पण या सुंदर अभिनय करणाऱ्या नायिका कोण आहेत हे कळलं नाही !

  • @suhasbhalodkar2263
    @suhasbhalodkar2263 3 года назад +5

    वा! बाबूजी आणि आशाताई यांनी गायलेल फारच सुंदर, अप्रतिम अस हे गाणं. 👌

  • @Kailashvernekar
    @Kailashvernekar 5 лет назад +8

    अप्रतिम ! सोनंच की ! केव्हाही ऐका evergreen !

  • @ExecutiveEngineerOsmanabad
    @ExecutiveEngineerOsmanabad 6 месяцев назад +1

    किती तरी वेळी ऐकलं तरी या गीतांचा फ्रेश नेस वाढतच जातो !

  • @anandraopatil9902
    @anandraopatil9902 Год назад +3

    श्रीकांत मोघे, बाबूजी आणि आशाजी, वा काय बात आहे, असे गाणे पुन्हा होणे नाही. खरंच अगदी सुंदर, अनमोल ठेवा आहे हा मराठी मायबोलीचा. शतशः प्रणाम सर्वांना माझा.

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 3 года назад +7

    बाबूजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणीचे स्वयंसेवक

  • @ramraokshirsagar9427
    @ramraokshirsagar9427 Год назад +3

    आवाज...शब्द...अभिनय...स्वरात लागलेली वाद्ये आणि मुलतानी रागाचे सूर....आणखी काय हवं

  • @rekhajadhav478
    @rekhajadhav478 4 года назад +6

    अतिशय गोड गीत.

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 8 месяцев назад +2

    काव्य तर उत्तम आहेच आणि अर्थपूर्ण चाल.

  • @swatikarle6375
    @swatikarle6375 10 месяцев назад +2

    सुंदर गीत ....ऐकतच रहावे...

  • @smitakokitkar4159
    @smitakokitkar4159 Год назад +3

    कित्ती सुंदर गाणं!! अशाजी आणि बाबूजी grt

  • @shriniwasb..5511
    @shriniwasb..5511 2 месяца назад

    अवीट गोडीची गाणी..पुन्हा पुन्हा ऐकविशी वाटतात.

  • @minalvaishampayan3933
    @minalvaishampayan3933 4 года назад +7

    अतिशय सुंदर व भावनाप्रदान गाणे

  • @jrajnish5621
    @jrajnish5621 3 месяца назад

    आजच्या इंटरनेटच्या युगात हे गाणं गुंफले आणि शूट केले असते तर दोन्ही नट अर्ध्या कपड्यात असते आपल सौष्ठव दाखवत 😊😊

  • @rajendrakarlekar5487
    @rajendrakarlekar5487 8 месяцев назад +2

    सुधीरबाबूंचे एक सुवर्णयुग होतें लाजवाब

  • @satishpednekar5200
    @satishpednekar5200 4 года назад +6

    फार सुंदर गीत आहे

  • @nilkanthdeshpande6049
    @nilkanthdeshpande6049 7 лет назад +20

    अति सुंदर काव्य व सुमधुर गाणे-राग मधुवंती

  • @vandanagupchup2478
    @vandanagupchup2478 Год назад +2

    Ati sundar gayan .. man prassann jhale 🎉🎉

  • @devakikanade9623
    @devakikanade9623 5 месяцев назад +2

    स्वप्नात रंगले मी, चित्रात दंगले मी
    सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
    स्वप्नात रंगले मी...
    हे वेड प्रेमिकांचे गीतात गायिले मी
    हे गीत भावनेचे डोळ्यात पाहिले मी
    स्वप्नात रंगले मी...
    या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची
    या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची
    पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची
    माझ्या प्रियापुढे का लाजून राहिले मी?
    सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
    स्वप्नात रंगले मी...
    एकांत हा क्षणाचा भासे मुहूर्तवेळा
    एकांत हा क्षणाचा भासे मुहूर्तवेळा
    या नील मंडपात जमला निसर्गमेळा
    मिळवून शब्द सूर हे हार गुंफिले मी
    सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
    स्वप्नात रंगले मी...
    घेशील का सख्या, तू हातात हात माझा?
    हळव्या स्वयंवराला साक्षी वसंत राजा
    या जन्मसोबतीला सर्वस्व वाहिले मी
    सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
    स्वप्नात रंगले मी...

  • @sunilbakshi6027
    @sunilbakshi6027 8 месяцев назад +2

    Khup masta song aahe ❤

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 2 года назад +1

    उमा भेंडे - नैसर्गिक निखळ सौंदर्य लाभलेली नायिका

  • @satishkarkare2320
    @satishkarkare2320 Год назад +3

    राम राम,..."वेड लावणारे ...गांण..."

  • @angadpawale
    @angadpawale 6 месяцев назад +1

    नशा मी करतोय संपतच नाही तो कधी ही संपू देऊ नकोस भावना व्यक्त होताना जनम नवा घेतल्यासारखे वाटतं आहे

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 Год назад +1

    कृष्णधवल काळातील, उमा भेंडे यांचे अप्रतिम गीत

  • @satyajitparab399
    @satyajitparab399 Год назад +3

    Maze atyanta awadate dwanwageet !

  • @jayashrimodak6689
    @jayashrimodak6689 10 месяцев назад +3

    खरच आता अशी गाणी होणे नाही

  • @usercap4061
    @usercap4061 3 года назад +12

    Simply Awesome !What a wonderful song ! This is extremely melodious song .One of my most favorite songs.

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Год назад +1

    षीकात.मोघे.उमा.भेङे.चांगलीच. जोङी.आहे.सुधीर.फङके.आशाताई. आवाज. छानच. आहे.उतम.संगीत

    • @jayshreemore1727
      @jayshreemore1727 Год назад

      चांगलाच. चित्रपट. उत्तम. दिग्दर्शक. असा.चित्रपट. होणार..नाहीत.

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 3 года назад +2

    अशी गाणी अवीट कितीही ऐकली तरी परत ऐकावीशी वाटतात .

  • @SureshGaikwad-tx9di
    @SureshGaikwad-tx9di 2 месяца назад

    हे गाण माझ्या माहेरी शुट झाल आहे तेखुप माझ्या जवळ आहे

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 3 года назад +5

    Kiti sunder gane ahe.sunder shabdrachana.

  • @vilastadwalkar1784
    @vilastadwalkar1784 2 года назад +2

    अप्रतिम गीत सादर करण्यात आलेले आहे

  • @udayapte548
    @udayapte548 2 года назад +2

    अप्रतिम शब्द, संगीत, हृदयातून भाव गायले आहेत. आता असे दुर्मिळ होत चालले आहे

  • @vijaypalaye7914
    @vijaypalaye7914 2 года назад +2

    Ek divya sangeet and te divya swar. kitihi vela aikala tari man bharat nahi.

  • @mayurtours1253
    @mayurtours1253 3 месяца назад

    हा सिनेमा अपलोड करावा ही विनंती खूप छान आहे

  • @MrMBA.
    @MrMBA. Год назад +7

    Such a mesmerizing song by Asha ji and Sudhir ji.
    Thanks for uploading.
    Shrikant Moghe ji and actress just nailed the song.

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 3 года назад +5

    खूप सुंदर गीत आहे

  • @ajitpatil7782
    @ajitpatil7782 Год назад +2

    Shaadi Manas❤❤❤❤

  • @shailajachitale6047
    @shailajachitale6047 6 месяцев назад +1

    Speechless attraction hya ganyache.

  • @vijaygurjar699
    @vijaygurjar699 Год назад

    सुधीर फडके (बाबूजी) व आशाताईंचं एक Milestone असं हे गाणं. कितीही वेळा पाहिलं किंवा ऐकलं तरी समाधान होत नाही.

  • @vidyadharvelankar1194
    @vidyadharvelankar1194 2 месяца назад

    अशी सुंदर गाणी आता का चिञीत होत नाहीत?