Swapnat Sajana Yeshil Ka with lyrics | स्वप्नात साजणा येशील का | Asha Bhosle | Gondhalat Gondhal
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- Song Credits:
Song: Swapnat Sajana Yeshil Ka
Album: Gondhalat Gondhal
Artist: Asha Bhosle
Music Director: Vishwanath More
Lyricist: Jagdish Khebudkar
Film Star: Ranjana
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
ह्या आणि अश्या गाण्यांमुळे नेहमीच आशा भोसले लोकांच्या मनावर राज्य गाजवतात... ❤️🙏
देहात भरून तू उर्शिल का काय अप्रतिम सुंदर रसिक मनाचा वेध घेणारी भावस्पर्शी रचना.
गोंधळात गोंधळ चित्रपट त्यात आशा भोसले यांचे सुमधुर स्वर हे गाणं किती वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावसं वाटतं
मी जीवनगाणे गावे तु स्वरात चिंब भी जावे आर्थपुर्ण प्रेमाच सादरीकरण खुप छान
हे गाणं ऐकून जगातील सगळी टेन्शन विसरून मन अगदी प्रसन्न होत👌👌
Raag gorakh Kalyan madhli khup rare composition ❤
ऐकत रहावेसे वाटते हे गाणे.
मनी आनंद वाटतो.
गाण ऐकल्यावर मन प्रसन्न होत
❤❤SHROTYANCHYA MANACHA KHARA THAV GHENARE ARTHPURNA SHABBDA AN LAIBADDH SANGEET TYT ASHA TAINCHA SUMUDHAR AWAZ, KHUP KHUP CHAN 👍👍
तुम्ही अजून स्वप्नातच बघता काय की मला आशाताई जे स्वप्नात जे भविष्य बघतात त्या लोकांना बाहेर काढला या गाण्यात उत्तर आहे ठीक आहे तुमच्या विश्वासावर बसून मी स्वप्न मी घरात बघत नसते माणसाचं बघायचं असतं सत्य आपल्या जवळ नशिबात आहे तेवढं होत असतं जेवढं होत नाही ते विषय सोडून द्यायचा जेवढ अंतर आहे तेवढेच पाय पसरावे असे आमचे जेवढं पोट भरते तेवढेच खाऊ जास्त खायला जाऊ नये ठीक आहे का उत्तर मिळालं का तुम्हाला ठीक आहे जवळपास तेवढेच खावे ठीक आहे का नाही उत्तर बरोबर आहे ना त्याच्या अंगावर येत होता आशा आहे ना तर मग या की मग अशा कशाला दाखवतो ठीक आहे मग बघते वाट
Please someone upload this movie
I hv its DVD
A very romantic song.
One of my favorite ❤️
तबल्याची सुंदर साथ हे पण ह्या गाण्याचे विशेष आहे.
खुप छान, सुंदर गीत
Gitkar Jagdish Khebulkar aani Sangeetkar Vishvnath More Aasha taicha god aavaj ..pardyavar . Ravindra Mahajani.. mala aajhi aathvate 1981. He varsh....
Priya Tendulkar
अप्रतिम गायन वंदनीय आशा भोसले
Very beautiful song 🎵 ❤️ heart touching song 🎵 ♥️ love this song always
अप्रतीम संगीत आहे खुप छान
मस्त
अप्रतिम अभिनय
अप्रतिम शब्द रचना
अप्रतिम voice
Vishvnath More ..tyana Salam..
सुदर गाणे.
आज काल रेडीयोवर ही असली गाणी लावत नाही
आकाशवाणी पुणे केंद्रावर मी हे गाणे ऐकायचो😊
असे सांगायची गरजच काय
अप्रतिम....
Great
Very romantic and lovely song🥰🥰
One of the very very great Masterpiece 👌👌👌
Take a bow 🙇♀️ Asha bhosle mam....🙇♀️🙇♂️🙇♀️🙇♂️🙇♂️🙇♀️🙇♂️🙇♂️
Please ha chitrapat upload Kara
Please upload this movie 😅
🙋🙌अप्रतिम व सुंदर गीत! 🌷🌱🌻
💝
Very nice song
Who is listening this song in 2023 .memorable events on aakashwani Pune kendra
अप्रतिम ! 🌹🌹🌹💓💓💓
Very nice
Verysong
Khup chan ❤
Very.nice.sóng
Mind blowing
How to watch full movie
खूप छान आहे गाणं