इंदोरी पोहे आणि इंदोरी साबुदाणा खिचडी आता अंधेरीत | वैशिष्ट्यपूर्ण चव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 21

  • @alkasohoni205
    @alkasohoni205 2 месяца назад +1

    ही साबुदाणा खिचडी खूपच छान लागते. नेहमीच्या पेक्षा वेगस्ली चव म्हणून नक्कीच खाऊन बघा.
    हा स्टॉल गेले २५ वर्ष इथे आम्ही बघतोय पण आज तुम्ही माहिती दिली म्हणून खायचे धाडस केले.
    खरच तुम्ही म्हणालात तशीच चविष्ट् खिचडी आहे.
    🙏

  • @omkarpandit8711
    @omkarpandit8711 2 месяца назад +1

    गोखले साहेब तुमचे सगळे ब्लॉग्स खूपच छान व वैशिष्ट्यपूर्ण असतात तुमची माहिती सादरीकरण फारच छान 👍👍👌👌

    • @hemantg3122
      @hemantg3122  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 2 месяца назад +1

    खूप छान आणि सुंदर आणि चविष्ट पोहे, आणि साबुदाणा खिचडी आणि धन्यवाद सर 🙏❤

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 2 месяца назад +3

    ही साबुदाणा खिचडी उपवासाला चालणार नाही, आपली शेंगदाणा कुट खिचडीच चालेल.....

  • @Amikatamhankar
    @Amikatamhankar 2 месяца назад

    Wahhhhh❤

  • @VandeBharatvarsh
    @VandeBharatvarsh 2 месяца назад +1

    महाराष्ट्रीय पोहे आणि खिचडी ही च चांगली आहे

  • @sanjivkeskar2547
    @sanjivkeskar2547 2 месяца назад +1

    एक इंदुरी पोहेवा ला दादर येथे रोज सकाळी ६.३० ते 9.30 ह्या वेळेत ठेला लावून असतो गर्दी असते. दादर पश्चिम येथे उतरून मामा काणे उपहारगृह च्या फूटपाथ वरून चालत कबुतर खाना च्या दिशेला दोन मिनिटांच्या अंतरावर आहे साधना स्नॅक्स जवळ. चांगले इंदोरी पोहे देतो. गर्दी नेहमी असते.

  • @kirtisagar6821
    @kirtisagar6821 2 месяца назад

    Amma's andheri parsivada yancha shooting kara.

  • @prashantkshirsagar6616
    @prashantkshirsagar6616 2 месяца назад

    इंदोर la दोन्ही खाल्ले ane आणि तुम्ही फूड सर्वे करून अंधेरीत मिळतो ही चांगली माहिती दिली ,मी नेहमी तुमचे चॅनेल बघतो ,नवीन माहिती मिळते

    • @hemantg3122
      @hemantg3122  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 2 месяца назад

    इंदोरी पोह्यांवर रतलामी शेव आणि जिरावन मसाला घालतात.

  • @VandeBharatvarsh
    @VandeBharatvarsh 2 месяца назад +3

    खिचडी आहे की भेळ आहे 😂