जीवन हे जोगळेकर बंधूचे उपहारगृह. अत्यंत आदर्श उपहारगृह आहे. पदार्थ लाजवाब, चविष्ट आणि खमंग. कमालीची स्वच्छता हे या उपहारगृहाचे खास वैशिष्ट्य. काळाप्रमाणे यांनी सकारात्मक बदल घडवले. आता जीवन उपहारगृह ऑनलाईन ऑर्डर घेते, पदार्थ घरपोच करते. मी साधारण 1975 सालापासून, म्हणजे एअरपोर्टला ड्यूटीवर असल्यापासून जीवनचा चहाता ग्राहक आहे. 'सोळा रुपये भरपेट थाळी' असल्यापासून मी इथे येत आहे. जीवन उपहारगृहाला अनेक शुभेच्छा. 🙏🙏🙏
पूर्वी आम्ही पार्ल्यात गेल्यावर खरेदी झाली की जीवन मधे काहीतरी खाऊन नंतर बोरीवली लोकल पकडून कांदिवलीला घरी यायचो. आज पण पार्ल्यात गेले होते. जीवन मधे दुपारी जेवायला म्हणून बहीण व मी गेलो होतो. पण नेमका आज बुधवार निराशा झाली. परत कधीतरी योग येईलच
Hemant G, we the natives of Parle and Andheri are always thankful to Jeevan as we have partaken the taste of variety of Marathi dishes. Thank you for taking initiative for introducing this Marathi restaurant for those who live beyond Parle - Andheri suburbs.
हमंत किती ठिकाणी जाता व विशेष आपल्या कोकणस्थ लोकही व्यवय व समजाजसेवेत आहेतच हे शोधुन त्याचे व्हीडिओ करुन युबट्युबवर प्रसिद्धी देता कौतुक वाटत हो🎉🎉 आपटे पापडे नागपुर
आम्ही पार्त्यात आलो की जीवन मधे गेल्या शिवाय बोरीवली ला परत येत नाही तुमच्या कडची ओसा वाटाणा पॅटीस डाळीबी उसळ व मस्त पोळी खाऊनच घरी येतो खूप खूप शुभेच्छा
फुड ब्लॉग कसा असावा हे तुमच्याकडून शिकावं. सर्व माहिती व्यवस्थित सांगता आणि मुख्य म्हणजे तुम्ही किमती सुद्धा सांगता. फार उपयोगी आहे. नाहीतर आजकालचे फूड ब्लॉगर नुसतं फुकट खायला जातात आणि किमतीचा उल्लेखही करत नाही
मी 1988 ते 1990 दोन वर्षे याच जीवन मध्ये नाष्टा, जेवण घेत असे खूप छान चविष्ट ...मे महिन्यात आमरस पुरी मिळायची जुन्या आठवणी आणि चव सर्वाची आठवण झाली काउंटर वर बरेच वेळा आजोबा असायचे ...जोगळेकर काका धन्यवाद ❤❤
आमच्या मराठमोळ्या हाॅटेलांपैकी एक आवडते हाॅटेल जीवन रेस्टॉरंट त्यावर व्हिडिओ व्हावा आणि सर्वच पदार्थ दाखविले जावेत फार दिवसाची ईच्छा पूर्ण झाली मन:पूर्वक आभार
Jeevan hotel khoop chaan They take order for functions very nice preparation I know them since decades They customise food according to our tastes in party orders
50 वर्षांपूर्वी आम्ही डहाणूकर कॉलेज मध्ये शिकत होतो.तेव्हा veg cutlet जीवन मध्ये मिळायचे.त्याची स्पेशालिटी होती. पहिलं आम्ही cutlet खायचो मग दुसरी ऑर्डर द्यायचो.आता आहे की नाही माहित नाही.
Don’t know,why we can’t see the kothimbir in the serving? Don’t frankly agree with you. There should be a lots of kothimbir in this dish. Else, it becomes a pithle with some kothimbir if you are lucky enough to find the kothimbir.😢
Hope, the Joglekars take a note. Else,anyone visiting Ganpatipule should visit the Joshi Upahar Griha. A true kothimbir vadi, with a lot of kothimbir. I understand, kothimbir is expensive these days,but, hope we respect the item fully. Else, don’t have it on the menu. Sorry, just being frank.
जीवन हे जोगळेकर बंधूचे उपहारगृह. अत्यंत आदर्श उपहारगृह आहे. पदार्थ लाजवाब, चविष्ट आणि खमंग. कमालीची स्वच्छता हे या उपहारगृहाचे खास वैशिष्ट्य. काळाप्रमाणे यांनी सकारात्मक बदल घडवले. आता जीवन उपहारगृह ऑनलाईन ऑर्डर घेते, पदार्थ घरपोच करते. मी साधारण 1975 सालापासून, म्हणजे एअरपोर्टला ड्यूटीवर असल्यापासून जीवनचा चहाता ग्राहक आहे. 'सोळा रुपये भरपेट थाळी' असल्यापासून मी इथे येत आहे. जीवन उपहारगृहाला अनेक शुभेच्छा. 🙏🙏🙏
🙏
I am enjoying Jeevan restaurats dishes since my childhood (I am 75)
खुप छान उपाहारगृह आहे हे. इथले साबुदाणा वडे खुप चविष्ट, रुचकर आहेत. उपवासाला आमच्या घरी इथूनच साबुदाणा वडे नेले जातात.
प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
जीवनची पुरणपोळी देखील छान असते.
जायला हवे येथे खायला.
मी पार्लेकर .लहानपणापासून जीवन मध्ये येत आहोत.स्टेशनंच्या समोर आहे .अतिशय उत्तम हॉटल❤
पूर्वी आम्ही पार्ल्यात गेल्यावर खरेदी झाली की जीवन मधे काहीतरी खाऊन नंतर बोरीवली लोकल पकडून कांदिवलीला घरी यायचो.
आज पण पार्ल्यात गेले होते. जीवन मधे दुपारी जेवायला म्हणून बहीण व मी गेलो होतो. पण नेमका आज बुधवार निराशा झाली.
परत कधीतरी योग येईलच
इथे सर्वच उत्तम मिळते👌👌
Hemant G, we the natives of Parle and Andheri are always thankful to Jeevan as we have partaken the taste of variety of Marathi dishes. Thank you for taking initiative for introducing this Marathi restaurant for those who live beyond Parle - Andheri suburbs.
Thanks for your encouraging comment 🙏
हमंत किती ठिकाणी जाता व विशेष आपल्या कोकणस्थ लोकही व्यवय व समजाजसेवेत आहेतच हे शोधुन त्याचे व्हीडिओ करुन युबट्युबवर प्रसिद्धी देता कौतुक वाटत हो🎉🎉 आपटे पापडे नागपुर
खूप खूप धन्यवाद 🙏
आमचा अनुभव एकदम वाईट होता, जेवण एकदम फडतूस
जीवन चा दहीवडा अप्रतिमच 👍😋
माहितीबद्दल धन्यवाद 🙏
आम्ही पार्त्यात आलो की जीवन मधे गेल्या शिवाय बोरीवली ला परत येत नाही तुमच्या कडची ओसा वाटाणा पॅटीस
डाळीबी उसळ व मस्त पोळी खाऊनच घरी येतो खूप खूप शुभेच्छा
Thank you for sharing this video message is paid by yourself
I m a senior citizen I m visiting Jeevan since my childhood...whenever I m in India I make a point to visit Jeevan atleast once...❤
👍
एवढ्या सर्व पदार्थ चव घेणं सुद्धा कठीण आहे. तुमची कमाल आहे
👍
Thaali looks great
Sabudana Vada 1number
Thank you for sharing introduction of loyal customers
Thank you for sharing the big flat pakodaas
Missal Paav looks good
Shan vatla
जेवण देखील चविष्ट असते.
Thank you for sharing this video message is not paid
फुड ब्लॉग कसा असावा हे तुमच्याकडून शिकावं. सर्व माहिती व्यवस्थित सांगता आणि मुख्य म्हणजे तुम्ही किमती सुद्धा सांगता. फार उपयोगी आहे. नाहीतर आजकालचे फूड ब्लॉगर नुसतं फुकट खायला जातात आणि किमतीचा उल्लेखही करत नाही
अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
श्री हेमंत तुम्ही खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद सर 🙏❤
खूप खूप धन्यवाद 🙏
Marathi Mumbai madhye uta kahich uphar gruhe urli ahet . Tyapaiki he ek , khoop chaan👍
Potato toast for fasting is also tasty.
खुप छान आहे
माझ्या आजोबांचे हाॅटेल आहे
माझ्या आईचे मामा
खूप छान हॉटेल आहे.ही फिल्म सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळीत नक्की share करा 🙏
Thank you for sharing the bill details
Missal Paav quantity is Excellent
Very good camera film shooting
Very good camera work
नक्की जाणार.
जीवन चे सर्वच पदार्थ छान असतात. Even u get food without onion garlic if ordered.
माहितीबद्दल धन्यवाद.ही फिल्म ओळखीच्या सर्वांना शेअर करा.
अजून जर subscribe केले नसेल तर HemantG हे channel नक्की subscribe करा 🙏
Hey Hemant Gokhale Ji Aapko Pranaam ! 🙏🕉️🥇🏦💎✅👍🔝🐯🔁🔂
🙏
इथे सर्वच पदार्थ छान असतात. मराठी पदार्था बरोबरच दाक्षिणात्य पदार्थहि छान असतात.
Mi cutlet khate always.Dahanukar college la hyanchech padartha canteen la yayche 1980 la .
साबुदाणा वडा बरोबर खूपच गोड मिट्ट घुसळलेले श्रीखंडच देतात. त्या ऐवजी साधे घट्ट दही, लोणी चांगले.
मी 1988 ते 1990 दोन वर्षे याच जीवन मध्ये नाष्टा, जेवण घेत असे
खूप छान चविष्ट ...मे महिन्यात आमरस पुरी मिळायची
जुन्या आठवणी आणि चव
सर्वाची आठवण झाली
काउंटर वर बरेच वेळा आजोबा असायचे ...जोगळेकर काका
धन्यवाद ❤❤
Film बघून एवढी छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीतील सर्वांना नक्की शेअर करा आणि आमचे HemantG हे channel नक्की subscribe करा
Chatni tar ekdam bhari
Missal Paav looks e
महाराष्ट्रीय म्हणा. 🚩🤔
वा छान असेच गीरगावातील चांगली व्हेज
हाॅटेल दाखवा
नक्की दाखवू
आमच्या मराठमोळ्या हाॅटेलांपैकी एक आवडते हाॅटेल जीवन रेस्टॉरंट त्यावर व्हिडिओ व्हावा आणि सर्वच पदार्थ दाखविले जावेत फार दिवसाची ईच्छा पूर्ण झाली
मन:पूर्वक आभार
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏
"याला जीवन ऐसे नाव"
Lay bhari saheb
wa kaka no.1 achuk varnan kela ahe Jeevan restaurant naavaprmane annarupi jeevan denara ahe. Jeevan restaurant hyana maancha mujra
🙏
सगळे पदार्थ छान आहेत.
🙏
छान video
खूप खूप धन्यवाद 🙏
Like thinks
All time ❤
👍
Jeevan hotel khoop chaan
They take order for functions very nice preparation
I know them since decades
They customise food according to our tastes in party orders
🙏
We go to have Maharashtrian lunch
50 वर्षांपूर्वी आम्ही डहाणूकर कॉलेज मध्ये शिकत होतो.तेव्हा veg cutlet जीवन मध्ये मिळायचे.त्याची स्पेशालिटी होती. पहिलं आम्ही cutlet खायचो मग दुसरी ऑर्डर द्यायचो.आता आहे की नाही माहित नाही.
Mast
Thanks
Piyush
उत्तम दादा खूप छान बरेच दिवस पार्ल्याला जाणं झालं नाही पण आता दीनानाथ नाट्यगृहात नाटक पाहायला गेलो तर या ठिकाणी नक्की भेट देईन
👍
Jeevan restaurant near vile Parle West station
👍👌👍
🙏🙏🙏
🚩🇮🇳🚩
मिसळ, पुरणपोळ्या, बेसन,डिंकाचे लाडू, शेव, इ. मराठमोळे पदार्थ उत्तम मिळतात.
Marath vaadaa khaana
अहो गोखले साहेब, “उपहारगृह” नाहीं, “उपाहारगृह” आहे, जोगळेकरांना सांगा!
🙏👌👌👌😎
🙏🙏
Specia Dalimbi chi bhaji
Thanks for the information.
बोरिवली पश्चिम येथील भगवती इस्पितळा समोरील श्री कृष्णा हॉटेल मध्येही रुचकर जेवण मिळते. कृपया एकदा तेथे भेट द्या.
👍
आम्ही बरेच वेळा जातो जीवन मधे
Marathi Maanas Khaana
थालीपीठ पाहून असं वाटतं की ते तळून काढले आहेत. तव्यावर वाफेवर भाजून असेल पाहिजे. घरी असेच केलं जाते. तळून नोहे.
सर्वच हॉटेलमध्ये जे थालीपीठ म्हणुन मिळते ते तळलेलेच असतै कुठेही वाफेवर भाजलेले(घरच्याप्रमाणे) नसते.त्यामुळे दोन्हीमध्ये चवीत फरक असतो.
चाफेकर उपहार गृह lamington road ला आहे त्याचा व्हिडिओ काढा
नक्की प्रयत्न करीन
मला वाटतं पार्ले टिळक विद्यालय मध्ये बटाटा वडा आणि सामोसे यायचे.
Don’t know,why we can’t see the kothimbir in the serving? Don’t frankly agree with you. There should be a lots of kothimbir in this dish. Else, it becomes a pithle with some kothimbir if you are lucky enough to find the kothimbir.😢
Hope, the Joglekars take a note. Else,anyone visiting Ganpatipule should visit the Joshi Upahar Griha. A true kothimbir vadi, with a lot of kothimbir. I understand, kothimbir is expensive these days,but, hope we respect the item fully. Else, don’t have it on the menu. Sorry, just being frank.
@@devidasborkar7402व्वा मस्तच,तेवढ्यातल्या तेवढ्यात गणपतीपुळ्याच्या 'upahar' गृहाची जाहीरात तर करुन घेतली राव!😊 आणी ते upahar नसुन upaahar असायला हवे.(उप+आहार)
Vidyesh जोगळेकर my batchmate 1985 पार्ले टिळक vidyaalay