स्वाद मराठी | घरगुती चवीचे जेवण व नाश्ता | अंधेरी पूर्व येथील लोकप्रिय हॉटेल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • स्वाद मराठी | घरगुती चवीचे जेवण व नाश्ता | अंधेरी पूर्व येथील लोकप्रिय हॉटेल
    #स्वादमराठी #swadmarathi #andheribudget food #breakfast #marathifood #hemantg.#घरगुतीचव
    Swad Marathi address google link
    maps.app.goo.g...
    To promote your Business/Restaurants/Outlets
    Contact:-
    hemantgokhale9@gmail.com

Комментарии • 66

  • @amitparab7206
    @amitparab7206 Месяц назад +1

    तुम्ही इतर यूट्यूबर सारखे सगळं ताट न उष्टवता तुम्हाला हवं तेवढंच एका ताटात वेगळं काढून घेता हे अतिशय उत्तम आहे. छान सादरीकरण. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Месяц назад

      तुमच्या उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.माझ्या सर्व फिल्म्स नक्की बघत जा.
      जर आमचे HemantG हे चॅनल subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा.

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB 3 месяца назад +4

    आम्ही नेहमी आणतो .घरी वेळ नाही मिळाला तर तिकडूंच आणतो. आपल्याला घरगुती जेवण आणि नावाप्रमाणे स्वादिष्ट असते आणि योग्य दरात मिळते.

  • @narendramasrani9436
    @narendramasrani9436 3 месяца назад +6

    👍 Thanks a lot for sharing this video. Will visit this place today only.

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад +1

      Thanks a lot sir.
      Please share this film with your friends.If not subscribed HemantG channel,pl subscribe

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 10 дней назад

    जेवणा पेक्षा मला तेथे भाकर्या बनवीनार्या ग्रुहनी फार आवडल्या , भाकर्या प्रमाने त्या स्वच्छ आणी सुंदर दीसता आहेत , मी नक्कीच त्याच्या दुकानाचं जेवण घेउन येणार .

  • @murlidharvetoskar6498
    @murlidharvetoskar6498 3 месяца назад +1

    खूपच छान .आवडीचे रुचकर म-हाटमोळे तेही माफक दरातले सारे पदार्थ.. निवेदन आणि विडीयो क्लिपही छानच सादर केलीत ..जरूर आस्वाद घेण्यायोग्य...धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा... जय महाराष्ट्र

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

    • @devdasparadkar4037
      @devdasparadkar4037 2 месяца назад

      P l.. 6:49 .
      😊​@@hemantg3122

  • @deepakprabhu4897
    @deepakprabhu4897 3 месяца назад

    फारच उत्तम
    ज्वारी तांदूळ आणि नाचणीची भाकरी
    घावणे आंबोळ्या फारच छान

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 3 месяца назад +5

    छानच....आवडल....नक्की येऊ

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад +2

      मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @vishalnavalkar
    @vishalnavalkar 3 месяца назад +1

    Regular customer of this outlet . Certainly recommend this ! Very unique shop with vast variety of food!

  • @narendramasrani9436
    @narendramasrani9436 3 месяца назад +1

    Visited this place today only. All the items available herewith are very tasty, the place is very neat and clean and prices of all the items are very reasonable. Thanks Hemant jee.

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      Thanks for your positive comment.
      Please share this film with your family & friends.
      If not subscribed yet, please subscribe HemantG channel.

  • @vijayakango8905
    @vijayakango8905 3 месяца назад +4

    छान माहितीपूर्ण व्हिडिओ

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

    • @pramodraut35
      @pramodraut35 3 месяца назад +1

      👍🌺

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад +1

      @@pramodraut35 Thanks

  • @suchetasavant277
    @suchetasavant277 3 месяца назад +2

    Chaan mahiti thank u

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @anjalitikekar7397
    @anjalitikekar7397 3 месяца назад +1

    छान असतात पदार्थ 🎉

  • @DattatrayaBhamburdekar
    @DattatrayaBhamburdekar 3 месяца назад

    Me punekar pn yanchi bhaji kai छान aste....Definitely Me yenar खास

  • @danielgandhi3502
    @danielgandhi3502 3 месяца назад +3

    Super sir.❤

  • @user-wq1xe1xk1i
    @user-wq1xe1xk1i 3 месяца назад +1

    जेवणाची चव छान आहे

  • @pushpakekre6811
    @pushpakekre6811 3 месяца назад +12

    मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि मला असे विचारायचे आहे की स्वाद मराठी घरपोच सेवा देतात का? जवळपासच्या ठिकाणीं ही सोय उपलब्ध करून दिली तर खूप चांगले होईल

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад +4

      यांची घरपोच सेवा नाही.
      दुकानात जाऊनच घ्यावे लागते

    • @GAURISHSHIRODKAR
      @GAURISHSHIRODKAR 3 месяца назад +2

      नमस्कार, स्वाद मराठी घरपोच सेवा/ होम डिलिव्हरी देत नाही,

    • @Pmh_UTube
      @Pmh_UTube 3 месяца назад +1

      Zomato swiggy var nahi ka deu shaknar?

  • @rajuchodankar963
    @rajuchodankar963 3 месяца назад +1

    Sunder sawad marathi cha nasta seter

  • @ushabakshi3646
    @ushabakshi3646 3 месяца назад +1

    Jai mata ji ki

  • @milinddhavale8794
    @milinddhavale8794 3 месяца назад +1

    Mast ahe❤

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад +1

      धन्यवाद 🙏

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 3 месяца назад +2

    👌😎

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @ramchandragandhi7730
    @ramchandragandhi7730 3 месяца назад

    khup chhan

  • @dattatryashirodkar2903
    @dattatryashirodkar2903 3 месяца назад

    धन्यवाद.मस्त

  • @govardscientific7967
    @govardscientific7967 3 месяца назад +1

    Sr you are showing unique food outlets & good recipes

  • @anjaliguttikar5262
    @anjaliguttikar5262 3 месяца назад +3

    Hello koldongri la exactly kuthe

    • @GAURISHSHIRODKAR
      @GAURISHSHIRODKAR 3 месяца назад +2

      नमस्कार, अंधेरी-पूर्व, सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक-जसवंत स्वीट मार्ट व जैन मंदिराच्या बाजूला स्वाद मराठी हॉटेल आहे,

  • @sugandhaghaditalks
    @sugandhaghaditalks 3 месяца назад

    भात कच्चा, डाळ पातळ होती. भाजी चपाती ठीक होती. आमरस मध्ये साखरेचा गोडवा जास्त होता. पुरणपोळी ही नुसती मैद्याची आणि मुगाची होती गव्हाची चण्याची नव्हती. त्यामुळे चव आली नाही.

  • @reshmagupte833
    @reshmagupte833 3 месяца назад +1

    अंधेरी इस्टला ‌नेमक कुठे आहे ? ‌संपूर्ण पत्ता द्या.

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      Address ची link description मध्ये दिली आहे.
      बाकी पूर्ण पत्ता फिल्ममध्ये आहे

  • @gopalkarande1016
    @gopalkarande1016 3 месяца назад

    अंधेरी पूर्वी शिवाजी चौक येथे आहे

  • @The_Truthseeker917
    @The_Truthseeker917 3 месяца назад

    या उपहारगृहाची मोठी ख्याती आहे.
    पण यानी ग्राहकांना लिंबाची फोड सुद्धा देत नाहीत हे दुर्दैव आहे.
    लिंबाची एक फोड म्हणजे उपकार असे वर्णन करण्याची वेळ आली आहे.

  • @gopalkarande1016
    @gopalkarande1016 3 месяца назад

    कृपया नारळाची चटणी नसते ती ठेवावी हि विनंती

  • @vrindadate4778
    @vrindadate4778 3 месяца назад

    घरपोच सेवा आहे का?

  • @sugandhashelar6332
    @sugandhashelar6332 3 месяца назад

    Proper Address daya na fkt koldongri deta aahat aaju baju la kay aahe tey saanga

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      Address नीट वाचला नाहीत त्यामुळे opp.sharada sweets असे तुम्हाला कळले नाही

    • @mangalagokhale1239
      @mangalagokhale1239 3 месяца назад

      जसवंतच्या शेजारीच आहे....

  • @prakashhazare8365
    @prakashhazare8365 2 месяца назад

    Give full address with landmark.

    • @hemantg3122
      @hemantg3122  2 месяца назад

      Detail address with landmark is given in the film.
      Please watch full film & read carefully

  • @smitamungurdekar6762
    @smitamungurdekar6762 3 месяца назад

    Address pura Day na ,

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      Google link in description.
      फिल्ममध्ये संपूर्ण पत्ता दिला आहे

  • @prakashmore3675
    @prakashmore3675 3 месяца назад

    andhri but where address

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад

      Address फिल्ममध्ये दिला आहे.शिवाय google link पण description मध्ये दिली आहे

    • @neetugarasia
      @neetugarasia 3 месяца назад

      Koldongri la near jain derashar javal jaslok cha line madhe opposite maharshtra shop

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt 3 месяца назад

    अहो डांगर नि भाकरी ते दाखवा ना ते काय आहे अजून सगळ्या लोकांना माहित नाही आणि त्याची पौष्टीकता सांगा नेहमीचेच पदार्थ दाखवताय जरा हटके दाखवा

  • @sahilkumarr2085
    @sahilkumarr2085 3 месяца назад +1

    Kuthe ahe he

    • @hemantg3122
      @hemantg3122  3 месяца назад +1

      Koldongari,sahar road,near jain temple, Andheri east

  • @deepakprabhu4897
    @deepakprabhu4897 3 месяца назад

    फारच उत्तम
    ज्वारी तांदूळ आणि नाचणीची भाकरी
    घावणे आंबोळ्या फारच छान