आज मी पहिल्यांदाच तुम्हाला कमेंट करतोय मी नेहमीच तुमचे व्हिडिओ बघतो महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर करत आहात आणि ती खरोखरच उपयुक्त आहे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे यापुढे तुम्ही महाराष्ट्रातील गड भटकंती यावर संपूर्ण महाराष्ट्राला व देशाला माहिती द्यावी अशी विनंती आहे
भटांचे पोहे, दहिवडा पण मस्त आहे सुजातांच्या मँगो मस्तानी ला तोडच नाही.... आणि कावरेंच्या सगळ्या icecream मस्तच....नवीन कावरेत त्यांनी जे icecream चे फोटो लावलेत त्या सर्व icecream मस्त आहेत....
Khup chan Video👌🏻 Sukirta, एक video पुण्यातला मटकी भेळ or भेळ चा कर त्यात 2 मटकी भेळ चे spot ला जा.. 1. नीलम भांड्यांचे दुकान जे लोखंडे तालीम च्या बोळात आहे. त्या दुकान समोर एका मामांची गाडी लागते जिकडे मटकी भेळ उत्तम असते. जी फक्त संध्याकाळी 6 ते 7:30 असते 2. कर्वे नगर मधील विशाल मटकी भेळ जे जुन्या spencer जवळ आहे pls try kar ani give ur honest review
Hari Om juice bar, Royal cold drinks Mominpura, Camp berger, Falahar fc road, Z bridge Malai Gola, Z bridge Dhapate, Cafe Momos Bharti Vidhyapeeth, Ukadiche modak Tulsi baug, Warje WadaPav, Shree Krushna Khaugalli Camp must visit these places
Sukirtg Hi.. तुझ्या video मध्ये जे background music 🎶 आहे ते खूप सुंदर आहे. ते music ऐकल की तुझं लातूर, नांदेड, सांगली, छ. संभाजीनगर व इतर सर्व video डोळ्या समोर उभे राहतात. Great Salute For Your Efforts.
पुष्करिणी भेळ चा अनुभव मी खूप वेळां घेतला आहे, 10 पैकी फक्त 2 वेळां भेटली भेळ, 2 दा आपमान आणि एतर वेळी प्रतीक्षा करून निघुन आलो, कोथिंबीर सुद्धा एका भेळी पुर्तीच चिरत होते...
Please try Pawagi snacks centre on Lakshmi road.. recommended to have Ukadiche modak, Idli chutney and Cheese corn roll 😊 it’s a must have break while shopping at Lakshmi road
दादा, इचलकरंजी food tour पण करा. खूप वेगळं food culture आहे तिथलं. Mini राजस्थान म्हणतात इचलकरंजीला. शक्यतो कुठल्याही गावाला food tour करताना संध्याकाळी आणि सकाळी अशी plan करत जावा, म्हणजे खाण्याचे spots बऱ्यापैकी उघडे असतात.
दादा किल्ले पन्हाळा येथील तबक उद्यान जवळील गिरीबंधू ची समर्थ भेळ,.. दहीपुरी, पावभाजी जबरदस्त आहे.. एकदा visit करा नक्की.. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन खेडकर यांची फेवरेट आहे..
Next veles jevha parat punyachya food cha video karshil tevha sujata mastani javalacha sadashiv peth house of soda madhil guava soda nakki try kr worth it aahe❤️
Harshawardhan...Purandare la astana roj n chukta limbu pyaycho...25 yrs back padun!!! te ajunhi olakhtat mala aramat..kheliya chya samor hi tapriche mothhe shop zale ahe. Business sathi te US la pan 2 vela jaun ale ahet...
हल्ली फार गोड असते sujata मस्तानी लोखंडे तालीम चौकात,नीलम shop शेजारच्या lane ला एक काका मटकी भेळ ची छोटी गाडी लावतात संध्याकाळी साडेसहा ला. बरेच वर्षे पासून आहे नक्की try करा.
पुण्यात पूर्वीपासून, गणेशपेठ, नानापेठ, शुक्रवार पेठ येथे, गरम दुधाच्या भटट्या आहेत, कधी जमल्यास व्हिडिओ करावा . पुणेरी बासुंदी व जिलेबी स्पाॅटस दाखवावेत, अशी विनंती आहे. आपलाच एक शनिवारपेठकर , धन्यवाद.
Sukirt dada....tumhi ekdam "SK snacks" rashtra bhushan chowk , swargate la ekdam visit Kara...there udid wada is the best...poha is also very tasty..must try once
बेळगांवकर here..... दादा आम्ही निंबाळकर तालीम चया समोरची सुजाता मस्तानी try केली ..... Average आहे..... तेवढी नाही आवडली आम्हाला..... तू परत कधी बेळगावला आलास कि हरी मंदिर अनगोळ च्या main रोड ला आमंत्रण ice cream parlour म्हणून आहे तिथे mango shake with mango ice cream try कर ..... त्याच्या समोर तुला मस्तानी काहीच नाही वाटणार
पौड रोड वर पूर्वीचे किनारा हॉटेल ह्या कॉर्नर वर सध्या एक अण्णा ची गाडी आहे. तिथले पोहे, मेदू वडा आणि इतर सर्व पदार्थ अप्रतिम असतात. pocket friendly. पोहे तर नक्की खाऊन बघा 😊
ICC टेक टॉवर sb रोड च्या गेट समोर एक साऊथ इंडियन स्टॉल आहे, तिथे सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत इडली, मेदू वडा भेटतो. एकदा जरूर try करावा, खूप रेयर स्पॉट आहे आणि चव उत्तम...
Sagale Ganapati jithe aahet tithte he 10 divas riksha bus jaat ch naste, so ofcourse to riksha vala nahich mhnnar. Kasaba te Tambadi Jogeshwari hardly 15 min madhe walking distance ahe. 🙃🙃
महाराष्ट्राचे best you tuber जोडी.... सुकीर्त आणि उर्मिला....love 💕 you both
आम्ही कालच गेलो होतो गणपती पाहायला जिलेबी आणि बदामशेक पिलो खूप छान आणि तुमच्या व्हीडीओ मुळे नेहमीच मदत होते❤
Tumhi pushkarni bhel che review 200% correct dele ahe. Very good 👍. I never go there
Barobar
Apmanacha Maher Ghar mhanje Pushkarni Bhel
आज मी पहिल्यांदाच तुम्हाला कमेंट करतोय मी नेहमीच तुमचे व्हिडिओ बघतो महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर करत आहात आणि ती खरोखरच उपयुक्त आहे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे यापुढे तुम्ही महाराष्ट्रातील गड भटकंती यावर संपूर्ण महाराष्ट्राला व देशाला माहिती द्यावी अशी विनंती आहे
त्यासाठी जीवन कदम यांचे videos बघा.
सुजाता मस्तानी आता मस्तानी राहिली नसून फक्त साखरेची चाशनी झाली आहे.
Kharay, mastani fakt Gujjar chich
@@SuyashWGujar bro😅 not gujjar
@@dakkhanichad Yess, thank u😂
Khare aahe. Purvichi quality aata nahi aani kimmat wadhwali aahe.
भटांचे पोहे, दहिवडा पण मस्त आहे
सुजातांच्या मँगो मस्तानी ला तोडच नाही....
आणि कावरेंच्या सगळ्या icecream मस्तच....नवीन कावरेत त्यांनी जे icecream चे फोटो लावलेत त्या सर्व icecream मस्त आहेत....
भट काकांच्या इथे सकाळी मिसळ आणि संध्याकाळी दही वडा पण छान मिळतो..
Sujata la jaun first option is always Sitaphal Mastani. Surprising that you did not try that at their main/oldest branch.
पुष्करणी भेळचा review 💯 correct!😄
सुकिर्त या रविवारी आम्ही जाणार आहोत. अगदी वेळेवर हा व्हिडिओ पाहायला मिळाला.
धन्यवाद🙏
Khup chan Video👌🏻
Sukirta, एक video पुण्यातला मटकी भेळ or भेळ चा कर त्यात 2 मटकी भेळ चे spot ला जा.. 1. नीलम भांड्यांचे दुकान जे लोखंडे तालीम च्या बोळात आहे. त्या दुकान समोर एका मामांची गाडी लागते जिकडे मटकी भेळ उत्तम असते. जी फक्त संध्याकाळी 6 ते 7:30 असते 2. कर्वे नगर मधील विशाल मटकी भेळ जे जुन्या spencer जवळ आहे pls try kar ani give ur honest review
तुम्हाला पुणे मराठी ग्रंथालय समोरची मटकी भेळ गाडी म्हणायची आहे का?
तसे असेल तर ती ok ok आहे भेळ. आवर्जून खायलाच हवी अशी काही नाहीये. Average आहे.
All time favorite Pushkarni bhel ek ch number ❤
Mast Video👌👌Ambika Sandwich is also the Best
कुमठेकर रोड वर सिटी प्रा ईड शूज आहे त्याच्या समोर अंबिका सॅडविच आहे... तिथे जाऊन बघा मस्त आहे...
Kharach
Nice , Amazing Content bro ❤ . Ganpati Bappa & Food A1 theme.
Hari Om juice bar,
Royal cold drinks Mominpura,
Camp berger,
Falahar fc road,
Z bridge Malai Gola,
Z bridge Dhapate,
Cafe Momos Bharti Vidhyapeeth,
Ukadiche modak Tulsi baug,
Warje WadaPav,
Shree Krushna Khaugalli Camp must visit these places
Tulshi baget kuthe ukdiche modak miltat...?please share address
@@jyotideshpande3593 Gaurav snacks near shani maruti mandir
Sadashiv peth madhe Ambika Sandwitch che Sadashiv Sandwitch khup mast ahe. Kumthekar Road war shue world chya chowkat. Must try
केळकर रोड वर , नारायण पेठेतील पोलीस चौकी समोर ' वाडा ' मधील वडापाव, चहा अप्रतिम 👌👌
That's delicious.
It's Vinchoorkar Mangal Karyalaya.
नारायण पेठ मध्ये पत्र्या मारुती मंदिराजवळ आम्ही पोहेकर मध्ये पण पोहे छान असतात,
Urmila Ani Sukirt Hats off too your honesty❤
Sukirtg Hi..
तुझ्या video मध्ये जे background music 🎶 आहे ते खूप सुंदर आहे.
ते music ऐकल की तुझं लातूर, नांदेड, सांगली, छ. संभाजीनगर व इतर सर्व video डोळ्या समोर उभे राहतात.
Great Salute For Your Efforts.
Tulshibag cha ganpati navhta basla ethe . Tulsibage cha ganpati aat ch hoto.. ha dusrya mandal cha ahe
Nepoleon of Supreme is my favourite 😋
सगळ्या पुण्यात पुनीत बालन आणि oxyrich चे फक्त board दिसतात... Oxyrich ची बाटली कुठेच मिळत नाही 😅
Make video about famous morning breakfast spots in Pune and different cities
Try kondhalkar mastani instead of Sujata mastani, original branch kondhalkar mastani
पुष्करिणी भेळ चा अनुभव मी खूप वेळां घेतला आहे, 10 पैकी फक्त 2 वेळां भेटली भेळ, 2 दा आपमान आणि एतर वेळी प्रतीक्षा करून निघुन आलो, कोथिंबीर सुद्धा एका भेळी पुर्तीच चिरत होते...
भेटली नाही...मिळाली म्हणतात खरे पुणेकर
छान होता व्हिडिओ. तु मेहनत घेतोस ते दिसून येते. मी तुझा अख्खा मसूर चा एक स्पॉट ट्राय केला आज, खूपच छान होता.
Ya video chi khup vat pahat hote ❤️ mast video aahe
Pasodya Vitthal chya magchya Chowkat Panipuri try kara.khup best Panipuri aahe
Amhi ata ganpati bghaylach aloy Ani best timing la video alay dada tuza best ❤❤❤
Background dhol music is awesome ❤
Sujata mastani ekdach try keli , mango mastani but amrakhand jast vatal ..
Please try Pawagi snacks centre on Lakshmi road.. recommended to have Ukadiche modak, Idli chutney and Cheese corn roll 😊 it’s a must have break while shopping at Lakshmi road
दादा, इचलकरंजी food tour पण करा.
खूप वेगळं food culture आहे तिथलं.
Mini राजस्थान म्हणतात इचलकरंजीला.
शक्यतो कुठल्याही गावाला food tour करताना संध्याकाळी आणि सकाळी अशी plan करत जावा, म्हणजे खाण्याचे spots बऱ्यापैकी उघडे असतात.
DKT कॉलेज जवळची झेंडे चौक,दत्त भेळ मस्ट ट्राय
यातल्या बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो.... छान आहेत..
स्वामिनी समोर पण एक भेळ च दुकान आहे...
Aaiya Green Bakery che Patti samose kase miss keles Dada tu?
Wow..... very very nice video as usual ❤❤❤
thankyou for the honest reviewss❤
दादा किल्ले पन्हाळा येथील तबक उद्यान जवळील गिरीबंधू ची समर्थ भेळ,.. दहीपुरी, पावभाजी जबरदस्त आहे.. एकदा visit करा नक्की.. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन खेडकर यांची फेवरेट आहे..
Dada nana pethetil appachi misal..bheed..... Try kr... Ekch number ahe
पुण्यातील मिसळ जॉइंट्स वर व्हिडिओ बनवला तर टिळक रस्त्यावरील गिरिजा हॉटेल समोरील संजीवनी मिसळ आवर्जून try करा
Try BIPIN opposite Garware College Tikadache Bread patic khup bhari aahe
FANTASTIC Vlog.
Sukirtji तुमचं आत्ताचं "कोवळं वय" सांगितलाच नाहीत.🤔
Fakt 40 😂
@@SukirtG
😜👍
Pune camp rathod misal bhople chowk center Street
Try Amit uphargruha opposite of Jayshree pav bhaji near saras baug
Sujatachi dry fruit mastani try kara...
Ambika sandwich 🤤🤤🤤😍
चांगली माहिती दिली, धन्यवाद 🎉🎉
Sukirt tu preplan karun jat nahis tyamule .. tya padarthanchi khari chav lokanna samjte.. khup chan keep it up..
Ambika Sandwich. must try at Kumtekar road'
Next veles jevha parat punyachya food cha video karshil tevha sujata mastani javalacha sadashiv peth house of soda madhil guava soda nakki try kr worth it aahe❤️
Pushkarni bhel ch description khup chaan hota😂
Nashik chya misal try kra sglya
Sundance pohe khalle ,sahyadri hospital jawal mast hote
Nagnath Par javal Katkar Pohe try kara.mast aahet
9.20 Is an Epic statement..Amrut taktat😅😅😅
Baki Tulashi baug is an Emotion for us
Tyasathi Bai cha janm ghyava lagto😅😅😅
Make video on best places to have desi chinese food in pune
छत्रपती शिवाजी नगर रेल्वे स्टेशन जवळ झटका भेळ म्हणून आहे दुपार नंतर मिळते, मस्ट ट्राय
Harshawardhan...Purandare la astana roj n chukta limbu pyaycho...25 yrs back padun!!! te ajunhi olakhtat mala aramat..kheliya chya samor hi tapriche mothhe shop zale ahe. Business sathi te US la pan 2 vela jaun ale ahet...
Dada you miss sabudana Vada ravivar pethet la ky rao tyachar video payjel ane part 2pan karun tak
हल्ली फार गोड असते sujata मस्तानी
लोखंडे तालीम चौकात,नीलम shop शेजारच्या lane ला
एक काका मटकी भेळ ची छोटी गाडी लावतात संध्याकाळी साडेसहा ला.
बरेच वर्षे पासून आहे
नक्की try करा.
प्रभात रोडला Le Plaisir आहे. तिथले पास्ता आणि desserts चांगले असता.. एकदा नक्की भेट द्या. नॉन व्हेज आणि व्हेज दोघं छान असता.
Supreme ani Nityanaand favorite aahet lahanpana pasun !
पुण्यात पूर्वीपासून, गणेशपेठ, नानापेठ, शुक्रवार पेठ येथे, गरम दुधाच्या भटट्या आहेत, कधी जमल्यास व्हिडिओ करावा . पुणेरी बासुंदी व जिलेबी स्पाॅटस दाखवावेत, अशी विनंती आहे. आपलाच एक शनिवारपेठकर , धन्यवाद.
Nakki 👍
shanivarpethkar😂😂
@@abhinavnagpure8464 नवीन प्रजाती😂😂
Aas kahi kat nahi aamchi only bhakar decha marathi mol J1
Bro budhwar peth visharlas😮😮😮😮
Bhava ekda jalgaon tour plz ....
Sudamache pohe mst ahe
Sukirt dada....tumhi ekdam "SK snacks" rashtra bhushan chowk , swargate la ekdam visit Kara...there udid wada is the best...poha is also very tasty..must try once
Mi ata ganapti pahila ch nightey perfect time ❤
Dada tu ekada budhwar peth madhe gujjar codrinks la bheth de punyat far jun thikan ahe te
Dusrya divashi direct ghasa kharrrrraab 🫣
Supreme sandwich 🥪 best!!! 😋
बेळगांवकर here..... दादा आम्ही निंबाळकर तालीम चया समोरची सुजाता मस्तानी try केली ..... Average आहे..... तेवढी नाही आवडली आम्हाला..... तू परत कधी बेळगावला आलास कि हरी मंदिर अनगोळ च्या main रोड ला आमंत्रण ice cream parlour म्हणून आहे तिथे mango shake with mango ice cream try कर ..... त्याच्या समोर तुला मस्तानी काहीच नाही वाटणार
PCMC made Chikhli made Dnyanraj Bhuvan yethe misal khayla yeun ja
MIT college javal Omkar snacks che Dadape pohe pan apratim asatat try kara kadhi
Video Mast sukirt Dada.
Ichalkaranji
Buladana district madhil pn food tour kara dada😊
Kadhi Amchya Pimpri-Chinchwad var pan kara food blog video...
Kelay, sagla sindhi ch hot boring food
Mitra Bedekar & Janaseva visarlaas ki !
Dada imarti khaya la aamche up la naki ya
कर्वे नगरला श्रीमान सोसायटी इथे जस्ट सँडविच म्हणून आहे एकदा try कर दादा
व्हिडिओ छान झाला आहे
तुम्ही नाॅनव्हेज चे पण ब्लोग बनवा फक्त व्हेजच का तुम्ही व्हेजटेरीयन आहे म्हणून का
Sukirt Sir , Pune madhil famous 5 star hotel che dinner buffet cover krana please Rate💰pn sanga
डोंबिवलीत कधी येताय ?
Surya dairy ch mattha ani taak ek ved try krshil next time.
Santosh bhel miss kelis re...khup tasty aste..5 to 10 astat..bhel sampli tar 9/9:30 la ch band kartat.
Ser. karjatala ya वडापाव .mast aha
Thanks 🙏
पौड रोड वर पूर्वीचे किनारा हॉटेल ह्या कॉर्नर वर सध्या एक अण्णा ची गाडी आहे. तिथले पोहे, मेदू वडा आणि इतर सर्व पदार्थ अप्रतिम असतात. pocket friendly. पोहे तर नक्की खाऊन बघा 😊
कलकत्ता विहार दाखविल्याबद्दल धन्यवाद, तू म्हणाल्या प्रमाणे सकाळी गरम असताना अजून छान लागते
ICC टेक टॉवर sb रोड च्या गेट समोर एक साऊथ इंडियन स्टॉल आहे, तिथे सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत इडली, मेदू वडा भेटतो. एकदा जरूर try करावा, खूप रेयर स्पॉट आहे आणि चव उत्तम...
खरतर मानाचा पहिला कसबा गणपती आणि कसबा गणपती मंदिर हे दोन्ही वेगळे आहेत. एक सार्वजनिक मंडळ आहे तर दुसरे एक मंदिर जी एक ट्रस्ट देखभाल करते
Awate vadapav ani bhajji narayan peth besttt
Mala sujata mastani jo recommend karel, tyache food recommendation mi kadhich seriously gheu shakat nahi😂🙏🏻
Food recommendations kadhich seriously ghyaychya nastat, seriously ghyayal ayushyat baki baryach goshti ahet
गणपती बाप्पा मोरया 😊😊👍👍🙏🙏
Sujata chi mango mastani artifical lagte baryachda. Chocolate masta aste.
Imarti rabdi madhe budvun kayla chan lagte
Sagale Ganapati jithe aahet tithte he 10 divas riksha bus jaat ch naste, so ofcourse to riksha vala nahich mhnnar. Kasaba te Tambadi Jogeshwari hardly 15 min madhe walking distance ahe. 🙃🙃
Dada.. Aahe Ka Riksha la Nahi he uttar aikun tuz je reaction hott te same maaz asat.😅😂😂😂😂😂 Mhanje aadhich nahi, tondavar pdlyasarkh vatat tenvha😅😅 😂😂😂😂
Suprim Sandwich mast. ❤ tyach gallit ajun hi khanyache 2 spot chat aani snacks sathi best. ❤ Aani ABC chya ithe Yevale chaha chya samor VadaPav chi gadi lagte tithla vadapav try kar, aani Kuber snacks madhe Samosa best.❤ itar snacks hi changal ast.❤
Kavare icecream sathi best spot.❤ santosh chya ithali bhel chan aste. Nityanandd vadaPav sobat ji chutney aste tine vadapav la taste yete.
PushkarniBhel 🤤🤤🤤😋😋
Dadape pohe nakki try karen.aani coldrink hi.❤🤞🏻 sujata Mastani Mango Mastani ❤ 🤤😋 pan Sujata Mastani la khup gardi hote ratri, line madhe ubh rahav lagat.😅 aso.
Khup chan hota video.❤
Khup sare spot sutale. Cover karta aale tar nxt video pahayla ajun barr vatel.❤
Tikadech Kailas cha lassi pan aahe