सुकिर्त साहेब, तुमच्या चॅनेल आणि यूट्यूब वरील फक्त भारतातील साधारण 6.5 मिलियन यूट्यूब चॅनेल्स जे फूड रिलेटेड कंटेंट बनवतात, त्यांच्यात आणि तुमच्यात एक खूप खूप मोठा फरक आहे. ते सर्व यूट्यूबर्स दोन्ही हातांनी जेवतात, आणि तुम्ही एकदम रॉयल प्रकारे फक्त उजव्या हातानेच जेवता. आणि हाच सर्वात मोठा फरक आहे. उत्तम, असंच पुढे चालू ठेवा!
Nice and honest review.... Most of the dining hall can option for lot of authentic maharashtrian food in their thali... Like kothambir vadi,alu vadi instead of samosa , dhokla and more marathi dishes like pitla, bharli vangi, usals n many more... Can keep thaleepith instead of alu paratha
Tumche vlog kharach khup chan astat honest review ani variety of food and places ...feel so real ..mi recently kumthekar road var ashapura creation chya opposite side la eik apulki veg hotel madhe jevle...best marathi food bhetate thali best , kothimbir vadi ani thalipith tar apratim ahe ..dahi vada hi mast ahe ...mi pan foodie ahe always looking for authentic food ..you must try you will like it it's small and simple old hotel no great ambiance but food is heavenly
फडके यांनी आपल्या थाळी मधे बरीच सुधारणा करणे आवश्यक आहे .मी ही यातील मंगळागौर वाढदिवस वगैरे सारखे कार्यक्रम साठी तीन चार वेळा तिथे जेवले. स्वतः एखाद्या सुट्टी च्या दिवशी आवर्जून जावं असं मात्र कधीच वाटलं नाही.
तिन्ही हॉटेल्सची नावे पाहून मला आधीच माहिती होतं की यापैकी कुठलीच थाळी खास नाहीये. शबरी थोडी तिखट आहे, फडके किमतीनुसार अजिबात नाही. कृष्णा overrated आहे. प्रामाणिक अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद. पुण्यात न चुकता, सदैव आवडेल, पैसा वसूल अशी एकमेव थाळी म्हणजे श्रेयसची. कित्येक वर्षे दर्जा टिकवून आहेत. सणावाराला एक-दीड तास वाट पहावी लागते एवढी गर्दी असते. बाकी अजून खूप छान थाळ्या आहेत. विष्णुवर्धन, जनसेवा, रसोई, मथुरा, दुर्वांकुर, सिद्धिविनायक, अथर्व, नैवेद्य.
Krishna hall very good thali. We were fortunate to have the puranpoli, authentic and so huge,. Only let down aloo paratha, it's of maida. The rotis great. It's a must try thali. Other items were chole, simple beans veg, surali wadi, samosa, kheer, veg pulao
शेवटी तुम्ही सांगीतले ते बरे...नाहीतर प्रश्न पडला होता की एका दिवसात जवळ जवळ १२०० च्या थाळ्या कशा काय कव्हर केल्या 🤔🤔, पहिल्या हॉटेल मधे तुम्ही सांगत असताना तुम्हाला काही हवे आहे असे वाटून तो वाढपी दोनदा येऊन गेला......😊, बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणे मस्त, नेहमी जेवताना व्हिडिओ पाहतो, त्यामुळे जेवण छान होते आणि ते पदार्थ आपणच खाल्ले याचा आभास होतो.....
हे काय बरोबर नाय 😌 किती दिवस सांगतोय जनसेवा थाळी (गरवारे चौक )खाऊन बघा म्हणून पण तुम्ही काय ऐकत नाय. आणि ते खायच्या वेळेस जे म्युझिक असतं ते बदललं आहे पण ते पण काय एवढं खास नाय त्याचा परत विचार करा आणि पुरी श्रीखंड आपण जनरली खात नाय पुरी आम्रखंड खातो हे काय पटलं नाय आम्ही तर पुरी श्रीखंड च जनरली खातो आणि आता आम्ही थोड critic बनलो तर लाईक पण नाय करणार हे पण काय बरोबर नाय, इथून माग सतत कौतुक केलं त्याचं काय नाय का 😂😂😂😂
कृष्णा ला फक्त रविवारी किंवा मोठ्या सुट्टी च्या दिवशी चांगली थाळी असते. अचानक ठाणे हून पाहुणे आले आणि आम्ही त्यांना कौतुकाने घेऊन गेलो पण फारच सामान्य मेनू होता. तसेच एकदा केळवण ठरवलं.टेबल रिझर्व्ह केले.घरून दिवे फुलांची रांगोळी घेऊन गेलो.पण हाय मेनू म्हणजे आम्हाला रोजचं घरगुती जेवण वाटलं.अगदीच भ्रमनिरास. कृष्णा... असं नका करू.
अजुन ही बरीच ठिकाणे आहेत जिथे तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे. आणि ती म्हणजे, श्रेयस, आपटे रोड.. जनसेवा भोजनालय, डेक्कन जिमखाना येथे. रसोई डायनिंग हॉल, शनिवार पेठ पुणे.. विष्णु वर्धन डायनिंग हॉल,डीपी रोडवरील, म्हात्रे पुलाजवळ. मदन भिडे.
Must try thali is Hadapsar Vaishali Thali...Rs.380 more variety, good taste and unlimited. Ya video madhla thalya costly ani simple vatlya compared to Vaishali Thali Hadapsar
Hi Sukirta, do visit New Poona boarding house. Sadashiv peth. Really very good food. Agdi lagnatlya jevnachi Chave ahe. Each item is very testy. kaslahi showoff nahi. Khup gardi aste. You definitely will enjoy this food. Second one is Vishnuvardhan. Very good thali.
Marwari lok namkeen la Farsan mhanat as opposed to mistan. Typical Marathi restaurant should serve batata Wada, kothimbir wadi, Alu wadi, matar karangi etc & not corn Patrice, samosa, dhokla etc
सुकिर्त साहेब, तुमच्या चॅनेल आणि यूट्यूब वरील फक्त भारतातील साधारण 6.5 मिलियन यूट्यूब चॅनेल्स जे फूड रिलेटेड कंटेंट बनवतात, त्यांच्यात आणि तुमच्यात एक खूप खूप मोठा फरक आहे. ते सर्व यूट्यूबर्स दोन्ही हातांनी जेवतात, आणि तुम्ही एकदम रॉयल प्रकारे फक्त उजव्या हातानेच जेवता. आणि हाच सर्वात मोठा फरक आहे. उत्तम, असंच पुढे चालू ठेवा!
Sukirt, the way you tried Soman in नृसिंहवाडी, please make videos on आशा डायनिंग हॉल (आपटे रोड), बादशाही (टिळक रोड), आशीर्वाद (कर्वे पुतळा).
Yes.. नक्की करणार आहे
कृष्णा डायनिंग मध्ये ती वातूळ पदार्थ एकाच वेळी कसे बनवले,आलू पराठा, बटाटा वडा आणि मिक्स भाजीत पण बटाटा हे कॉम्बिनेशन ठीक नाही वाटत
Nice and honest review.... Most of the dining hall can option for lot of authentic maharashtrian food in their thali... Like kothambir vadi,alu vadi instead of samosa , dhokla and more marathi dishes like pitla, bharli vangi, usals n many more... Can keep thaleepith instead of alu paratha
Aluvadi व pitla yala search 🔎 option कसा दिला ते सांगा plz
सुकीर्तभाऊ तुझा स्पष्ट वकतेपणामुळं हें हॉटेल वाले तुला विडिओ बनवू देतात??😮😮😮
व्हिडिओ चांगला आहे..
मध्ये वापरलेले music फार टुकार आहे पण तरि सारखे ऐकावेस वाटणारे आहे😅
कुठले आहे?कशातले आहे?
Khare ahe farach tukar ahe 😂😂😂
सुकीर्तजी तुमचा स्पष्ट बोलण आणि साधेपणा आमाला खुप आवडतो.शुभ दिपावली
Being originally punekar.. All places are very much relatable.. Nice video as always 😀👍
अरे सनावराचे तरी घरी जेवण बनवा रे बाबांनो आणि बेबिनो.
Tu banavato ka ghari ka ayata tatvar basun……
@@SukirtGIjjatch kadhli becharyachi 😂
@@SukirtGशालजोडी ह्यालाच म्हणतात 😂
Tumche vlog kharach khup chan astat honest review ani variety of food and places ...feel so real ..mi recently kumthekar road var ashapura creation chya opposite side la eik apulki veg hotel madhe jevle...best marathi food bhetate thali best , kothimbir vadi ani thalipith tar apratim ahe ..dahi vada hi mast ahe ...mi pan foodie ahe always looking for authentic food ..you must try you will like it it's small and simple old hotel no great ambiance but food is heavenly
PUNE IS OVERHYPED. IF YOU WANT GENUINE FOOD THEN GO TO SANGLI,KOLHAPUR AND KOKAN.
OK BUT WHY ARE YOU SHOUTING!!
@mudPuddlePanda COME WITH REAL ID..I WILL ANSWER YOU
Can't we agree on one thing that 'taste' is a subjective thing?
@@mudPuddlePandaagreed... I know you meant by typing in CAPS😂😂
Actually all the best places getting replaced by workers from outside and taste gets worse
Nice video... पण चव घेताना music गरजेचे आहे का?... No music or Silent music will work
Completely agree, khupach irritating aahe music, not in flow and not suiting at all, I am muting video when that music starts
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏 खूप छान व्हिडिओज आहेत...👌👌
अप्रतिम थाळी दिसत आहे...
फडके यांनी आपल्या थाळी मधे बरीच सुधारणा करणे आवश्यक आहे .मी ही यातील मंगळागौर वाढदिवस वगैरे सारखे कार्यक्रम साठी तीन चार वेळा तिथे जेवले. स्वतः एखाद्या सुट्टी च्या दिवशी आवर्जून जावं असं मात्र कधीच वाटलं नाही.
हो ना लोकं ४०० /५०० रुपये देऊन जेवतात...
याचा विचार व्हायला हवा.
जेवायला बसलो आणि तुमच्या video ची notification आली 😅
व्हिडिओ च्या मधील फिलिंग साठी वापरलेले मुझिक खतरनाक आहे 😂
Exactly.. Me tech sangnya sathi comment karayla aalo aani tumchi comment baghitli..
Kuthle music aahe kalale ka?
Govinda nachat aahe as vatatay
Please music बंद कर भाऊ
Khup loud music ahe, thode mild music🎶 pahije hote
पातळ आम्रखंड म्हणजे अम्रस्खंड 😀. पुणेकर आणि रिक्षावाले काय बोलावे. नविन पंजाबी भाज्या शिकलेली 😅 पेशवाई डायनिंग हॉल याचा पण review द्यावा.
Ek no re. Shubh Deepawali
तिन्ही हॉटेल्सची नावे पाहून मला आधीच माहिती होतं की यापैकी कुठलीच थाळी खास नाहीये. शबरी थोडी तिखट आहे, फडके किमतीनुसार अजिबात नाही. कृष्णा overrated आहे. प्रामाणिक अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद.
पुण्यात न चुकता, सदैव आवडेल, पैसा वसूल अशी एकमेव थाळी म्हणजे श्रेयसची. कित्येक वर्षे दर्जा टिकवून आहेत. सणावाराला एक-दीड तास वाट पहावी लागते एवढी गर्दी असते.
बाकी अजून खूप छान थाळ्या आहेत. विष्णुवर्धन, जनसेवा, रसोई, मथुरा, दुर्वांकुर, सिद्धिविनायक, अथर्व, नैवेद्य.
Last la secret reveal kelts baddal dhanywad 😂😂😂😂.. (3 divas 3 thali)
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा 👍
Wahh sukirt bhuna ch kay mast vishleshan kelay.
Krishna hall very good thali. We were fortunate to have the puranpoli, authentic and so huge,. Only let down aloo paratha, it's of maida. The rotis great. It's a must try thali. Other items were chole, simple beans veg, surali wadi, samosa, kheer, veg pulao
दादा तुम्ही फक्त veg food दाखवता , खुप छान वाटत❤
सुकिर्त... कुर्ता कुठून घेतलाय? छान festive दिसतोय 👌👌
शेवटी तुम्ही सांगीतले ते बरे...नाहीतर प्रश्न पडला होता की एका दिवसात जवळ जवळ १२०० च्या थाळ्या कशा काय कव्हर केल्या 🤔🤔, पहिल्या हॉटेल मधे तुम्ही सांगत असताना तुम्हाला काही हवे आहे असे वाटून तो वाढपी दोनदा येऊन गेला......😊, बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणे मस्त, नेहमी जेवताना व्हिडिओ पाहतो, त्यामुळे जेवण छान होते आणि ते पदार्थ आपणच खाल्ले याचा आभास होतो.....
Must try सिद्धिविनायक डायनिंग हॉल टिळक रोड पुणे
Sukirt, tuze transperant feedback khup chan. Asech chan chan video full transperant way ni banav. All d best.
पहिले music चांगले होते.
माझ आवडत श्रेयस typical महाराष्ट्र food ❤
हे काय बरोबर नाय 😌
किती दिवस सांगतोय जनसेवा थाळी (गरवारे चौक )खाऊन बघा म्हणून पण तुम्ही काय ऐकत नाय.
आणि ते खायच्या वेळेस जे म्युझिक असतं ते बदललं आहे पण ते पण काय एवढं खास नाय त्याचा परत विचार करा
आणि पुरी श्रीखंड आपण जनरली खात नाय पुरी आम्रखंड खातो हे काय पटलं नाय आम्ही तर पुरी श्रीखंड च जनरली खातो
आणि आता आम्ही थोड critic बनलो तर लाईक पण नाय करणार हे पण काय बरोबर नाय, इथून माग सतत कौतुक केलं त्याचं काय नाय का
😂😂😂😂
Really very honest review i like it thanks for sharing all good thali restaurant ❤❤
My pleasure 😊
कृष्णा ला फक्त रविवारी किंवा मोठ्या सुट्टी च्या दिवशी चांगली थाळी असते. अचानक ठाणे हून पाहुणे आले आणि आम्ही त्यांना कौतुकाने घेऊन गेलो पण फारच सामान्य मेनू होता. तसेच एकदा केळवण ठरवलं.टेबल रिझर्व्ह केले.घरून दिवे फुलांची रांगोळी घेऊन गेलो.पण हाय मेनू म्हणजे आम्हाला रोजचं घरगुती जेवण वाटलं.अगदीच भ्रमनिरास. कृष्णा... असं नका करू.
कर्वेनगर मध्ये कमिन्स कॉलेज जवळ, शेवगा च सूप आणि काळ्या वाटणातल वांग, बाजार आमटी मिळते , अप्रतिम चव सगळयाची
+बाजरी ची भाकरी 😋
कोठे आणि काय नाव आहे.. ?
दादा एक dedicated thali series सुरु कर प्लिज, सर्व जुन्या खानावळी, बोर्डिंग houses, प्रसादालाये, अनलिमिटेड थाळ्या होऊन जाउदे
आशा डायनिंग आणि श्रेयस डायनिंग आपटे रोड / कैलास बेसन शिंदेवाडी हे पण कवर करू शकता
एकाच दिवशी इतके खाल्ले 😮
मी वाट बघतच होते कधी येतोय video खूप छान असतात video राजगुरू नगर
Try Vushnuvardhan @ DP Road, near Mhatre Bridge. Specificall in summer for Amras
अजुन ही बरीच ठिकाणे आहेत जिथे तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे. आणि ती म्हणजे,
श्रेयस, आपटे रोड..
जनसेवा भोजनालय, डेक्कन जिमखाना येथे.
रसोई डायनिंग हॉल, शनिवार पेठ पुणे..
विष्णु वर्धन डायनिंग हॉल,डीपी रोडवरील, म्हात्रे पुलाजवळ.
मदन भिडे.
Plz adhiche videos bagha, kela ahe cover
Must try thali is Hadapsar Vaishali Thali...Rs.380 more variety, good taste and unlimited.
Ya video madhla thalya costly ani simple vatlya compared to Vaishali Thali Hadapsar
Is Brikenstock Boston good for purchase
Please tell
सिद्धिविनायक डायनिंग हॉल टिळक रोड वर काका हलवाई च्या बाजूला आहे
खूप छान आहे
Khed shivapur chya adhi kailas thali (कैलास भेळ च्य मागे). अती उत्तम.. सगळे पदार्थ अतिशय उत्कृष्ट आणि मराठी चव..
Ho
Siddhivinayak Dinning Hall, Tilak Road must try kara dada please
Durvankur आणि sukantaa cover kara ekda. हडपसर मध्ये वैशाली थाळी पण छान आहे.
Need a strategy video for thali😜
Vishnu ji ki rasoi mdhe jayla hav hot khup options ahet ,shreyas pn chhan ahe
That music while eating was very irritating.
Drumstick in coconut milk is from Konkan.
Hi Sukirta, do visit New Poona boarding house. Sadashiv peth. Really very good food. Agdi lagnatlya jevnachi Chave ahe. Each item is very testy. kaslahi showoff nahi. Khup gardi aste. You definitely will enjoy this food.
Second one is Vishnuvardhan. Very good thali.
विष्णुवर्धनचा ऑलरेडी व्हिडिओ केला आहे, नक्की बघा
पूना बोर्डिंगचा व्हिडीओ पण बनवू नक्की
पूना बोर्डिंग हाऊस म्हणजे अगदी घरच्यासारखं जेवण
सुरस डायनिंग हॉल ची थाळी खाऊन या एकदा मस्त आहे
Kahich vishesh nahi.. mi tar roj ghari evda khato 😂😂😂
Punekar lokana kashacha pan kautak asta... Ghari jamat nhi vatat karayla 😅😅
Me navaidya restaurant thali khayala Saturday la gele hote. Chan ahe thali. Phakt khup ghai ghai kartat. Pan weekdays madhe jaun bagha.
सुकांता आणि दुर्वांकुर सारखी टेस्ट नाही भेटत कुठे वर्षानुवर्षे तिथे जेवण करतोय पण चव कधी बदललेली नाही जाणवली
U can try limited thali at Gokhales kitchen, Ganesh hall,opp.ashwamedh hall
Strategy share kar bhau unlimited thali finish kashi karyachi
Mayur@Camp and Panchali@JM Road
Out of the list, Krishna Dining is a must visit.
Yess
फडके डायनिंग हॉल cha review नाहीं आवडला. Thalitil main ingredient sweet asto to चांगला नसून पण कृष्णाला चांगले rating ka दिले?
Authentic मराठी थाळी साठी चिंचवड मध्ये स्वामी स्नेह dinning hall एकदा नक्की जाऊन या सुंदर जेवण आहे
न आवडलेल्या गोष्टी मध्ये सुधारणा करून तुम्ही स्वतः एक परिपूर्ण डायनिंग हाॅल चालू करा.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
तुम्हालासुध्दा शुभेच्छा 🙏🏻
विष्णू वर्धन. Dp रोड सिध्दी विनायक , पेशवाई अष्टांग आयुर्वेद पाठीमागे विजय नगर कॉलनी .
विष्णुवर्धनचा पण व्हिडीओ केला आहे.. नक्की बघा😊
जनसेवा, विष्णूवर्धन राहिले..
Plz adhicha video bagha, kela ahe cover
हैपी दिवाळी भाव 🎉❤
As a critic you are good...food blogger
❤
Try PCMC area Mayur in Chinchwad station area and hotel Bhola near Ksb square (chowk) Chinchwad
Try covering Vishnu Vardhan on DP road. I actually went there on your recommendation and it worked out.
सुखकर्ता डायनिंग कोथरूड छान आहे
Hello sukirt,
Kothrud madhil ram bhuvan chi thali kar cover.
जनसेवा, बादशाही, पूना boarding, asha dining ekda houn jau de
Next best Non Veg Dishes Maharashtra😂
Sukirt nakki banva video kashi asavi maharashtrian thali❤
Nice vlog
Kunte Chowk, Laxmi Road, Pune वरील Sahana Veg Restaurant ekda review kara.
3:09 सामोसा की समोसा 😅
हिंदीत समोसा
मराठीत सामोसा 😂
@adnyat 😂 सुतळी बॉम्ब फोडला पाहिजे चड्डीत
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
Lai bhari aahe dada फडके हॉल
Khir khup sundar ahe😅
मराठमोळा व्हेज भूना😂
तुमच्या मेहनतीला 100 मार्क
Marwari lok namkeen la Farsan mhanat as opposed to mistan. Typical Marathi restaurant should serve batata Wada, kothimbir wadi, Alu wadi, matar karangi etc & not corn Patrice, samosa, dhokla etc
Siddhivinayak dining hall tilak road review awaited
Puna Boarding
Asha Dining hall
Naivaidyam Ghole Road
Mathura JM Road
Nakki share kara.. Thali che दर खूप असतात... पैसे वसूल होत नाही बर्याच वेळा... पंजाबी जेवण दरवेळी नको म्हणुन मी थाळी ला प्राधान्य देतो
Aadhichya video madhil music link dya na,mast aahe
Durvankur, shreyas rahile....
दुवॅकुर सुरेख होता की दादा टिळक रोडवर
आशीर्वाद डायनिंग हॉल कोथरूड
Vishnu Vardhan chi chan ahe thali.
याचा part 2 पण बनवा 🙏
👍
You should also visit Asha dinning hall
In Pune thali is very expensive
Janseva Bhojnalay😅
Shreyas hotel,durvankur hotel java
Poona guest house
Amravati yena re dada.....
जनसेवा डायनिंग हॉल डेक्कन वर आहे
You have shown bill of last two hotels.😂
Pahila tumchya ghari pathavato
@@SukirtG Don't think so... Try it..