Pune शहरात Vegetarian Thali खायची असेल तर ही १० Hotels पर्याय म्हणून आहेत। BolBhidu।
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #BolBhidu #pune #vegetarian
आमच्या ऑफिसमध्ये जेवायला बसलं की वेज आणि नॉन वेज वाल्यांची जुंपलेली असते. नॉन वेज खाणाऱ्यांना वेज वाल्याविषयी सहानुभूति वाटत असते आणि वेज वाल्यांना आपल्यावर सतत अन्याय होतोय असं वाटत असतं. आता हेच बघा ना, आपण पुण्यातल्या अस्सल नॉनवेज थाळ्या मिळणाऱ्या हॉटेलविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ केला तर वेजवाले सगळे घूश्यात गेले. आता विनोदाचा भाग वेगळा पण म्हणलं पुण्यातल्या बेस्ट वेज थाळ्या जिथं मिळतात त्या हॉटेल्सची नावं सुद्धा आपल्या भिडूना सांगीतलीच पाहिजेत.
When we have lunch in our office, there are always fights between Vegetarian and Non-Vegetarian people. Non-Veg eaters feel sympathy for Vegetarians and Vegetarians feel that injustice is being done to them all the time. Jokes apart, Let's see today, the hotels where the best vegetarian platters in Pune are available.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
मागच्याच महिन्यात मी टिळक रोड वरील 'सिद्धीविनायक डायनिंग हाॅल' येथे भोजन घेतले. 220/- रूपये थाळी. जेवण उत्तम.
फुकट,पोटभर व प्रेमाने उत्कृष्ठ जेवण मिळण्याचे एकच ठिकाण ते म्हणजे आपल घर... ऑर्डर देताना फक्त चार शब्द बोलायचे..." आई मला भूक लागली "...🙏🏻🙏🏻🙏🏻
❤👍
👌👌🙏
Fukat😂baap rabato
Where ?
1. Sukanta
2. Durvankur
3. Devika
4. Badshahi
5. Murlidhar
6. Asha
7. Poona guest house
8. Ashirwad
9. Maharaja bhog
10. Girija
Thank you Bhai
Only Puna guest house
YES ONLY POONA GUEST HOUSE..(PGH ) is the BEST ❤❤
छान उपयोगी माहिती दिलीत. ❤❤
1972/76 ही चार वर्ष कॉलेजला असताना बादशाही आणि मुरलीधर मध्ये जेवण केले आहे..त्यावेळी बादशाही मध्ये 45 रू महिना रेट होता तोही दोन वेळचे जेवणाचा
1. Janseva, 2. Sweekar, 3. Krishna Dining, 4. Mathura (gavran thali), 5.Shreyas. आणि हो दुर्वांकुर मध्ये आणि श्रेयस मध्ये लग्नाच्या पंक्तीत बसल्याचा अनुभव घेता येईल.
अरे देवा.५० वर्षांपूर्वीपासून जनसेवा करणारे डेक्कन वरील गरवारे पुलाजवळील "जनसेवा भोजनालय " विसरलात आणि दुर्वांकुरच्या पुढच्याच गल्लीत 'सुगरण' नावाचे सुरेख वातानुकुलीत हॉटेल आहे.. २५० रुपये पोटभर थाळी.. मी तिथे गेल्या वर्षी जेवलो आहे.. नवीनच असावे..
जनसेवा 👌👌
आशा डायनींग हॉल समोरच हॉटेल श्रेयस पण यांना माहीत नाही
यांना काहीच माहिती नाही मग
Ani Bhandarkar rd javalche Krishna Dining hall
Grahak Peth Phadke Dining Hall chhan v swachha ahe
@@vaijayantizanpure4292 whee is
सुकांता ,दुर्वा कुंर ही अतिशय महागडी आहे. बादशाही एकदम भारी
पूना गेस्ट हाऊस.. भारी आहे किमंत ही वाजवी आहे.. मी १२ वर्षापूर्वी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा दररोज जायचो. ग्रामीण थाळी हे चागली आहे.
Tumchya jalgaon peksha pan changal jevan amchya punyat bhetat
@@ravindramarathe2012 chaltay kiiii...
Location sanga
@@lovec5738 लक्ष्मी रोड वर आहे
पूना गेस्ट हाउस ने चव अजूनही जपली आहे पण दर फार जास्त आहेत.
11. कर्वेनगर ला आनंद डियनिंग हॉल. 60 रुपयात अनलिमिटेड जेवण चांगल्या क्वालिटी मध्ये मिळते. खिशाला परवडणारे सुद्धा आहे
भावा कर्वे नगरला नेमकं कुठे आहे हे हॉटेल
@@amitlonare कर्वे पुतळ्यापासून भेलके नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर, कर्वे पुतळ्यापासून 100-200 मीटर अंतरावर उजव्या बाजूला दिसेल , crown बेकरी च्या शेजारी आहे.
@@abhishekghongade9480 धन्यवाद भाऊ 🙏
Address please...
अहो तुम्ही "जनसेवा" विसरलात.. खूप फेमस तर आहेच आणि गुणवत्ता अजून तशी च्या तशी आहे.. कृपया add करावे. पत्ता: चितळे बंधू मिठाई वाले च्या backside la.. Deccan Gymkhana, Pune
Agree!How can Jana seva be forgotten? Emphasis should have been on authetic Maharastrian thalis in Pune.
थाळी दर्जा चे मानाने महाग वाटते जनसेवा ची
@@shamgurav3571
जनसेवा महाग वाटत असेल तर मग "सुकांता" मध्ये जेव बुडाला 🔥नक्कीच लागेल
, आपटे रोड वरील श्रेयश हॉटेल ची थाळी पण छान आहे पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवण आणि आळू ची भाजी आणि मसाले भात उत्कृष्ठ आहे
श्रेयस ची थाळी किती ला आहे?
चव बदलली आहे
What is price
मी proper पुण्याचाच आहे, पण कधी कधी आस वाटत की महाराष्ट्रात फक्त मुंबई आणि पुणे हीच दोन शहरे आहेत की काय..
कारण फक्त याच दोन शहरांवर focus जास्त असतो यामुळे या सुंदर शहरांची वाट लागली आहे..
No doubt तुम्ही बाकी काही शहरांवर बनवले आहेत video पण कधीतरी हा विचार करा अशा गोष्टींमुळे बाकी शहराची किंमत कमी होत आहे...
हे असच सुरू राहील तर मोठ्या प्रमाणात मुल मुली घर दार सोडून पुण्यातच येऊन राहतील..
सगळीकडे विकास व्हावा याबद्द्ल तुमचं मत काय आहे??
यावर कधीतरी video बनवा, जागृत करा लोकांना, कारण प्लॅटफॉर्म आहे तुमच्याकडे एवढं मोठा.
Ekdum khar apalya saglya city evdhya top chya zalya tr saglikadcha vikas vhyayla madat hoil
@@saurabhkhairnar6187 हो ना यार...
हा महाराष्ट्र आहे, पुणे राष्ट्र किंवा मुंबई राष्ट्र नव्हे..
सगळीकडे विकास झाला पाहिजे
पुण्यात कोल्हापूरी ढीग हाटेल मिळतील पण कोल्हापुरात एक भी पुणेरी स्पेशल म्हणून हाटेल नाही.😂
@@pravin_deshmukh_205 🤣🤣
Tu kas kay proper tu kay gavakri ahes ka khar gaon sangayla tula laaj vatate ka
पाचशे ते हजार रूपये एक टाईम जेवना साठी. परवडतय का सर्व सामान्य लोकांना. हे श्रीमंतांचे चोचले आहेत. गरीबांना विद्यार्थ्यांना बॅचलर कामगारांना महीना भर जेवायला गरीब हाॅटेल सुचवा. श्रीमंतांचा उदो उदो बास झाला
Gariba sathi punya(pethet) madhe veg nahi bhetat.
Poona station zunka bhakr 20 rs
अतिशय बरोबर 👍👍👍
Borobar bolat apan 🙏
घरी जेव तू आपला....😂😂😂😂
इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज आपणाकडून ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करतो
माहिती खूप छान आहे . अनेकांच्या प्रतिक्रिया वाचल्यावर अजून एका व्हीडीओची गरज आहे असे वाटते.
मात्र चुकीचे मराठी नको निदाना पुण्यात तरी!
महाराष्ट्रीय थाळी -असे शब्द पाहिजेत
नाहितर मराठी थाळी हेही चालेल
आपण सगळे सवयीने
महाराष्ट्रीयन - असा चुकीचे मराठी बोलतो/ लिहतो . व ते चूक आहे हेच माहित नसते.
पुण्यात "" महाराष्ट्रीय मंडळ आहे
तेव्हा योग्य शब्द वापरावे
महार
*कर्वे नगर ला हॉटेल श्रेया आणि मयुरेश, 60 मधे अनलिमिटेड आणि रविवारी 70 रुपयात जेवणासहित सलाद आणि गोड अनलिमिटेड.* *आम्ही व्हेज वाले तर रविवारी अक्षरशः तुटून पडायचो.* *एकदम बजेट मधला कार्यक्रम, खास करून स्पर्धापरीक्षा वाल्या विद्यार्थांसाठी.*
भावा कर्वे नगरला नेमकं कुठे आहे हे हॉटेल
@@m_olde धन्यवाद भावा 🙏🙏
Kiti vrshapurviche rate sangtai
टिळक रोड चे सिद्धिविनायक ही छान आहे.
पुना गेस्ट हाऊस व मुरलीधरचे अाणखी एक वैशिष्ठ्य आहे, या दोन्हींचे मालक व कधी कधी त्यांचे कुटूंबिय येथेच भोजन करतात.
सदाशिव पेठ टिळक रोड ते भरतनाट्य मार्गावर असलेल्या स्वाद भोजनालयात तुम्ही तुमचा मेनु सिलेक्ट करु शकता. थोडक्यात एक भाकरी व एक चपाती + एक भाजी घेतली तर येथे १४०₹त गरमागरम जेवण मिळते. प्रत्येक भाजी आॅर्डर प्रमाणे बनवली जाते, तयार असते फक्त राईस प्लेट. येथेच मालक व त्यांचे कुटूंबिय दररोज जेवतात.
जेथे मालक स्वतः जेवतो तेथे धोका नसतो असे माझे मत.
न्यू पूना बोर्डिंग, जनसेवा, श्रेयस, सिद्धिविनायक, रसोई ...... उत्कृष्ठ शाकाहारी जेवण मिळणारी खूप नावं missing आहेत
Poona boarding house,near Perugate police chowkey is best.
Thali is not so expensive but it is tasty and healthy also
Ekdum barobar
Correct....
पूना बॉर्डींग हाऊसच नाव या यादीत नाही हे पाहून मला आश्चर्यच वाटल. मला वाटत पूना बॉर्डींग हाऊसची सध्याची तिसरी पिढी हा व्यवसाय अतिशय उत्तमपणे चालवत आहे. त्याना अनेक अनेक शुभेच्छा 👍🏽
@@niranjan-81 अगदी बरोबर..आम्हाला नुकतेच कळले आणि खूपदा गेलोय ..अतिशय छान
बरोबर
दुर्वांकुर म्हणजे लुटारु जेवण फक्त श्रीमंतांसाठी
Tu ka garib rahilaays ajun ?
Dhabyavar khaych bhava....majlet sagle hotel wale
Barobar ahe. Navakhali lutayche dhande
Ek 1 chutiya thali
Low quality dinner
तुम्ही कोथरूड चे सुखकर्ता डायनिंग हॉल कस काय विसरलात अप्रतिम स्वादिष्ट थाळी आहे
वाह,खूप छान माहीती दिली.
मला पुना गेस्ट हाऊसची माहीती आवडली.
हा प्रायोजित vdo वाटतोय. नाहीतर आपटे रोड वराचे श्रेयस, शनिवार पेठेतील रसोई डायनिंग हॉल, कोथरूड च्या बाल शिक्षण समोरील सुखकर्ता डायनिंग हॉल अशी अनेक चांगली हॉटेल वगळली नसती.
Agadi Barobar!
Rasoi 👍
रसोई खूपच छान
Asha Dining is the most underrated and Baadshahi for its old world charm 👍
नांदेड सिटी मधील सवि किचन मध्ये मस्त रास्त दरामध्ये जेवण मिळत. भरपूर वेळा गेलो आहे.
Siddhivinayak dyning hall टिळक रोड ला उत्तम शाकाहारी हाटेल आहे
आपण एवढे चांगले video बनवता भारी भारी उपदेश देता. त्या मध्ये एक विनंती महाराजांचा एकरी उल्लेख फक्त टाळावं. आणि त्या ऐवजी "महाराजांच्या पुतळा" , "छत्रपतींचा पुतळा" इत्यादी शोभेल अश्या नावाने संबोधित करावे अशी आपल्यास नम्रतेची विनंती.
Video chhan ahe, thank you for this. पण एक खूप महत्वाची थाळी सांगितली CH नाही की, Law college road var che krishna Dining.
खूप ch चविष्ट अणि दर्जेदार थाळी.
पेरुगेट पोलीस चौकी जवळचं 'पुना बोर्डिंग हाऊस' विसरलात तुम्ही
मॅडम आम्ही तुमचा खूप आदर करतो, तुम्हीही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करावा हिच प्रामाणिक इच्छा, कृपा करून त्यांचा एकेरी उल्लेख करू नका. 🙏
Vaicharic garib mansa she is just doing her job.
Mhanje kahipan...
Abhishek Samudra Rasoi vageire
Magaraj tumche nasun sapurna deshache aahet.... nd aaplya aavadtya vyaktina aapan mhanto..... tya kali maza shivba mhanatach hote na lok karan te tevdhe aaple vatayche na
कोल्हापूर युनिव्हर्सिटी चे नाव माहित नाही का तुम्हाला, त्यात काही समस्या नाही वाटत का?
शिव म्हणा किंवा शिवा म्हणा किंवा शिवाजी म्हणा; हे सगळे परमेश्वराचे नावं आहेत म्हणून त्यात अनादर करण्याचा प्रश्नच उद्भवत् नाही. पहा समजते का, बाकी सगळं फुटीचे राजकारण 🚩🙏🏻
You have not mentioned Rasoi near Ahilyadevi High School, Shaniwar Peth. So also other dining halls are- Vishnuwardhan at D.P.road, near Rajaram bridge, Suras at Mitra Mandal, near Saras bag, Peshwai near S.P.college, Phadke dining hall near Udyan Prasad, Sadashiv Peth, Sukhakarta near Mayur colony, Kotrud, Krushna near Law college and Siddhi Vinayak near Abhinava college at Tilak Road.
पोटपूजेसाठी चांगली माहिती दिली. धन्यवाद!!
विष्णूवर्धन, घरकुल लॉन जवळ -- श्रेयस, आपटे रोड तुम्ही कस विसरू शकता -- सुखकर्ता डायनिंग हॉल, मयूर कॉलनी -- विशुजी की रसोई -- अश्या अजून भन्नाट जागा आहेत...
वरील दहा नंबरांत, डेक्कन वरील " जनसेवा " चा समावेश हवा होता. जनसेवा मधील जेवण हे बादशाही किंवा, पुणे गेस्ट हाऊस पेक्षा सरस आहे.
You missed Pune Boarding … near Perugate police Chauki. It’s one of the affordable and tasty Thali. Tyanchi birdyachi (Vaal) usal khup famos aahe.
Pune boarding is d best food ... only genuine punekar knows about it
पुणे तिथे उंच पण😊किती महाग प्रवास करण खूपच कठीण 😢
हि यादी तयार केल्याबद्दल आपले अनेक अनेक आभार 🙏🏽👌🏽👍🏽
काही स्वस्त आणि मस्त हॉटेल्स -
१. स्वीकार प्युर व्हेज - म्हात्रे पूल कडून नळ स्टॉपकडे जाताना.
२. सुमधु प्युर व्हेज - सिंहगड रोड. जयदेवनगर व राजाराम पुलाजवळ.
३. रत्ना प्युर व्हेज - काकडे सिटी वारजे नाक्याजवळ.
४. अभिषेक प्युर व्हेज - एरंडवणा
छान माहिती आहे. पण सांगण्याची गती खूपच जास्त वाटते. त्यामुळे ती कमी करावी म्हणजे सर्व माहिती श्रोत्यांच्या पचनी पडेल. तसेच या सर्व ठिकाणांचे अंतरंग सावकाश दाखवले तर अधिकच समाधान वाटेल. 'आशिर्वाद' हाॅटेल च्या मालकांना नावात 'आशीर्वाद' असे दुरूस्त करण्यास सांगावे. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात असे अशुद्ध लेखन अपेक्षित नाही.
बॅचलर असाल किंवा विवाहित , घरीच जेवा...कधीतरी महिना - 2 महिन्यातून एकाद वेळेला बाहेर जाणे ठीक...कारण cost saving आणि जास्त profit margin साठी बरेचसे हॉटेल भेसळ करतात , अस्वच्छता, waiting इ वेगळं
खूप छान बरेच दिवसा पासून veg चें मस्त हॉटेल शोधात होतो... तुमच्या मुळे काही हॉटेल्स माहित झालं.. धन्यवाद 🎉... लिस्ट तयार केली आता भेट द्या य ची आणी टेस्ट घाय ची 🎉🎉🎉😅
अत्यंत वाईट जनसेवा, श्रेयस हॉटेल आणि स्वीकार विसरलात
2019 ला दुर्वांकुर मध्ये गेलतो ground floor पासून third floor पर्यंत रांग लागलेली होती 300 rs ची थाळी आणि सगळं संपवल्यास 50 rs डिस्काउंट
गेलता का.. अरे काय तुझं मराठी.. भाषेची मारायची कशी हे तुमच्या सारख्या लोकांकडून शिकावं..
@@rjnd96 बर दादा 🙏🤗 तू लय हुशार आम्ही गावठी लोक
@@krishnapatait5197 शिक्षण मराठी माध्यमातून झालं आहे ना तुझं मग भाषेमधे एवढी तफावत कशाला.. आणि प्रश्न शहरी आणि गावठी असा नाहीच आहे मुळात.. शाळेत जे मराठी शिकवलं ते बोलण्याचा प्रयत्न कर.. बाकी तुझी इच्छा🙏🏻👍🏻
@@rjnd96तू समजून घेऊ शकत नाही काय?
@@rjnd96Chu gadhava
Ajun barich aahet.shreyas,rasoi,sidhhivinayak ashi anek hotels rahili,,
पूना बोर्डिंग peruget जवळचे खूप जुने आहे उत्तम घरगुती ब्राह्मणी पद्धतीचे जेवण मिळते हे विसरले आहेत तुम्ही. वाजवी किमतीत
अहो सदाशिव पेठेतील पेरूगेट जवळचं पूना बोर्डींग हे कसं विसरू शकता ❓ बादशाही प्रमाणेच हे ही खुप जुन आहे आणि पुणेकरांच्या पसंतीच सुध्दा आहे.
Puna boarding is best in Pune
Others waste of money
यात पुण्यातील सर्वात जुन्या न्यू पूना बोर्डिंग आणि जनसेवा डायनिंग हॉलचा उल्लेख नाही याचे सखेद आश्चर्य वाटले.
Bol bhidu tumhi aikiv mahiti or kiti famous ahe ya vr video nka banvu , swata jaun taste Kara Ani mg tya pramane hotels suggest Kara !!
बादशाही चे जेवण.. निर्विवाद सत्विकाता 🙏🎉👍
Kahihi ... khav tar fakt bedekar misal
रद्दी जेवण मला अजिबात आवडले नाही.
Sweekar,near nalstop.jansevs deccan.poona boarding near perugate. Etc
पुण्यात अरण्येश्वर , ट्रेझर पार्क सोसायटी समोर श्री हरी प्युवर व्हेज हॉटेल आहे , तेथील पंजाबी डिश , साउथ इंडियन डिश , व पंजाबी थाळी खूपच छान असते ,
न्यू पूना बोर्डिंग हाऊस कसे विसरले..गेली शंभर वर्षे आपली चव,दर्जा आणि आपुलकी टिकवून असलेले घरच्या जेवणाचे ठिकाण..मी ५० वर्षांहून अधिक काळ इथे जेवतोय.अगदी आवडणारं महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे पूना बोर्डिंगचं जेवण.!
पेरुगेटाजवळ, सदाशिव पेठ..
सुकांता खूप जास्त महाग आहे...
सर्विस खूप चांगली आहे. चव ही उत्तम आहे. पण एका थाळी चे 600 Rs. ते 1200 Rs. मोजावे लागतात
पत्ता कळवावा.
ऐक किलो गुलाबजाम सुध्दा ३००/४०० रू ला मिळतात पण हे ६०० ते १०००😡🤔😔
मला माहित असलेलं आणखी एक हाॅटेल म्हणजे "मेजवानी" हे कोथरुडच्या डिपी रोड वरुन बधाई स्वाट्स च्या पुढे गुरुगणेश नगर या भागात आहे.
जेवण करण्यासाठी चविष्ट आणि चवदार हॉटेल कोणत आहे पुणेकर
आशीर्वाद असतं ते, आशिर्वाद नाही🙂
3:37
शिवाजी पुतळा नाही.
तर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बोला 🙏
व्हिडिओ चांगला आहे मात्र यात डेक्कन जिमखान्यावरील जनसेवा भोजनालय,श्रेयस डायनिंग हॉल,शबरी व शनिवार पेठेतील रसोई ह्यांचा समावेश आवश्यक होता.
जास्त करुन हा व्हिडिओ प्रायोजित वाटला
1. Sukanta
2. Durvankur
3. Devika
4. Badhshahi
5. Murlidhar
6. Aasha
7. Poona guesthouse
8. Ashirwad
9. Maharaja Bhogh
10. Girija
Adress pan dhyan na pls
नांव, पत्ता, रेट ✋✅🤚
अनेक वर्षे सेवा देणारी, तृप्त करणारी किती तरी हॉटेलस् का वगळली?या दहाच्या वरची आहेत त्यातली अनेक....
आपटे रस्त्यावरील हॉटेल श्रेयस सगळ्यात उत्तम आहे.
अगदी बरोबर
यांनी सांगितलेल्या आशा डायनिंग हॉल समोरच आपटे रोड वर असलेले कोणीही सांगेल हॉटेल श्रेयस खूप जुने आणि पुणेरी जेवण देणारे हॉटेल
पेरू गेट लक्ष्मी रोड वरील 'पुना गेस्ट हाऊस', अप्रतीम महाराष्ट्रीयन चव 👍
आपटे रोडच्या श्रेयस हॉटेलच्या व्हेज थाळी शिवाय ही लिस्ट पूर्णच होऊ शकतं नाही. खुप रुचकर आणि चविष्ट पदार्थ असतात. आणि आपुलकीने खाऊ घालणारा त्याचा स्टाफ (पुण्यात अत्यंत दुर्मिळ असणार आदरातिथ्य)....
JM रोड वरील कलमाडी पेट्रोल पंप समोरील मथुरा मध्ये ही थाळी छान मिळते 👍
I have tasted in many places mentioned by you but you missed 1) SHREUS Hotel on Apate road 2) Sidddhivinayak Dining Hall on Tilak Road next to Kaka Halwai. This is one of the bests I tasted and just unlimited in 300/- 3) Mayur dining Hall is also one of the best which is near Victoria Theater in camp and other (original) is at Chinchwad. Perhaps their one more branch at Janglee Maharaj Road just back side of Hotel Sapana is closed.
श्रेयस व्हेज डायनिंग हॉल आपटे रोड , पुणे. या महाराष्ट्रीयन पदार्थ असलेल्या थाळी चा उल्लेख आवर्जून करावा.
जुनी आणि पुण्याची खाद्य संस्कृती जपणारं माझं आवडतं ठिकाण
You have missed four. Dinning Halls of Pune which must rank in Top 10 Veg. Dinning Halls. Vishukrupa and Vishnuvardhan Hall/s located at DP Road near Mhatre Bridge. Further Sukhakarta Dining Hall - Mayur colony, Kothrud is also equally good Dinning Hall.
यांच फक्त नाव झालाय, quality आणि चव नाही, अशा भरपुर हॉटेल्स आहेत पुण्यात best
Madam durvankurchi taste aata chhan rahili nahi
पेरुगेट पोलीस स्टेशन समोरचे पूना बोर्डिंग आपण विसरलात! शेकडो मध्यमवर्गीय तिथे रोज जेवतात. गुरुवारी जेवणात वालाचे बिरडे असते.
Ashirwad chi unique taste mhanje beetroot koshimbir ani usal, with kharpus bhajleli poli. He early 2003 paryanta tari chhan milaycha. Atta ti taste nahi..
बादशाही गेले कित्येक दिवस rs 150। ते कधी भाजी नुसार दर बदलत नाहीत
कोथरुड सुखकर्ता डायनिंग हाॉल मयुर कॉलनी एकदम भारी.
म्हात्रे पूलाजवळ नळस्टाप कडे जाताना असलेल्या स्वीकार ची थाळी पण छान असते. तसेच डेक्कन जिमखाना चे जनसेवा.
गिरीजा हाँटेलचा पत्ता सांगा
श्रेयस होटेल जगंली महाराज रोड खुप छान जेवण
hya video madhil list paiki ... Shreyas hotel chi quality ati uttam
बेसिकली त्यांना व्हिडिओ लांबण्याचे ॲव्हॉईड करण्यासाठी फक्त १०च थाळी रेस्टॉरंट्स निवडायची आहेत. शिवाय प्रत्येकाची आवडनिवड ही एकसारखी नसते. त्यादृष्टीने पाहता त्यांनी सुचवलेले डायनिंग हॉल्स काही गैर वाटत नाहीत.
Hlo please top 20 richest Marathi person yavar video banava 🙏
And top Marathi company and top Marathi hotel in India 🙏🙏
Tai 500 rupay thali keemat aikun pot bhaarla economy thali kutha milte Tai techi information Daya 🙏🙏🙏🙏🙏
तुझ्या आवडीप्रमाणे जेवन कोणत्या हॉटेलचे चागले आहे...
Monthly veg mess var video banva please
नव्याने सुरू झालेले पेशवाई डायनिग हॉल, अष्टांग आयुर्वेद कॉलेज जवळ, सुंदर सात्विक जेवण, बदामीकर यांचे.
डीपी रोड वरील विष्णुवर्धन डायनींग हॉल मध्ये एकदा जेऊन बघा किती मस्त पदार्थ असतात ते
सर्व सामान्य जनतेला परवडतील अशी 10 हॉटेल्स , जेथे चविष्ट जेवण मिळते त्याचा व्हिडिओ करावा. जास्त रेट असतील तर तेथे जेवण चांगले द्यावेच लागेल, त्यात काय कौतुक.
यातील किती चांगले आहेत हा संशोधनाचा विषय आहे.
Madam.punyatalya.namakit.hotelchi.nave.aapan.dilit.tyatil.eakda.mi.magachya.varshi.puneguest.hose.la.kevan.kele.khup.chan.kevan.vatle
आस्वाद बोर्डींग हाऊस नवी पेठ सर्वात स्वस्त पण जेवन खुप छान
ताई छत्रपती शिवाजी महाराज असे आदर पूर्वक नाव घ्या अशी विनती
३.५५ हया टाइम नंतर ऐका समजेल
HOW CAN U LEAVE OUT SHREYAS ?
कधी जायचे?
Tai ashiewad dining hall cha address sangtana apna chratrapti shivaji Maharaj Ashi khun sangavi kiwa apnas jamt nasal tar nav gheu naye dusri khun sangun address sangava
Girija kuthe aahe? Sanagayala visaralaat?
Kashala punyat sangty madam amchya sataryat kolhpaura chi chav kontyach bhgat nahi
*Aamras* Ek mahiti awarjun sangavishi watate ---- punyatil jawal jawal saglibkade jithe available asato tithe Aamruas try kelay, pan pure hapus aambyacha ras phakt durvankur lach milto, agadi devgad kinva ratnagiri chi chav asate, baki kuthech asa pure hapus ras nahi khayla milala..
मयूर थाली पुणे कॅम्प व चिंचवड खूप छान
श्रेयस होटेल विसरलात वाटत। फार सुंदर जेवण आहे इथे। जय महाराष्ट्र
आभारी आहे 💐🙏
Best thali below 100 RS war ek video kadha...Khup lokanchi soy hoil...War namud keleli hotel sagli.mahit aahet pan economical and best baryach lokana mahit nahit...
Mathura ka visarlat?
लै खाता. जिम कुठली ते पण कळवा की.
Sinhgad road varil thali special video banwa
आपटे रोड वर चे हॉटेल श्रेयस पण अस्सल व्हेज जेवण मिळते आळू भाजी मसाले भात मोदक बासुंदी मिळते
थोडक्यात पण फार उपयुक्त माहिती,pure south indian थाळी साठी ची हॉटेल्स पण सांगा.
अण्णा . Fc road