ड्रायफ्रूट आणि मसाल्यांचे पुण्यातील प्रसिद्द आणि खरे होलसेल व्यापारी |Wholesale Dryfruit Market Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • ड्रायफ्रूट आणि मसाल्यांचे पुण्यातील प्रसिद्द आणि खरे होलसेल व्यापारी |Wholesale Dryfruit Market Pune
    ‪@marketnmuchmore‬
    पुण्या मध्ये स्वस्तात ड्रायफ्रूट कुठे मिळतील हे तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा 🙏😊 आणि व्हिडिओ आवडला तर like, share आणि चॅनेल ला subscribe करा🙏😊♥️♥️
    Yash Traders, Shukrwar Peth Pune
    For video shoot Contact Me:
    My Mail ID : vaishalipatil2348@gmail.com
    Mobile No. For video shoot ; 9960448077
    (What's Up Only)
    #punemarket #wholesalemarket #shoppingvlog
    #dryfruitshopoune
    #chocalateshopinpune
    #wgolesalechocalates
    #dryfruitmarket #dryfruitsindia #dryfruitpowder
    #dryfruitmarketindelhi
    #mumbaidryfruitmarket
    #crofordmarketfordryfruits
    #spices #chocalatennuts
    #dryfruitdiwaligift #diwalisoecialdryfruit
    #dryfruitladdoo #dryfruitsandnuts
    #wholesalemarketpune
    #wholesaledryfruitmarketinpune
    #punekadryfruitmarket
    #wholesalesplicesmarketdelhi
    #washimmasalawholesalemarket
    #mumbaispiceswholesalemarket
    #wholesaledryfruitmarketindelhi
    #delhikadryfruitmarket
    #sadarbazardelhi
    #spicesfood #indianspicesmarket
    #indianspices #dryfruitmarketindia
    #dryfruitmarketmumbai
    #sastadryfruitmarket
    #cheapestdryfruitmarketinpune
    #cheapestdryfruitmarketindelhi
    #yashtraderspune

Комментарии • 521

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 Месяц назад +10

    21 व्या शतकात त्यांचेच उद्योग टिकतील जे प्रामाणिकपणे व्यवसाय करतील , हे ही सत्यच आहे सांगताना होलसेलचे भाव सांगून दुय्यम प्रतीचा माल विकतात ही आम जनतेची फसवणूकच असते . आमच्यातर्फे आपल्या व्यवसायास हार्दिक शुभेच्छा. विडीओ छान झालाय. धन्यवाद . 🎉

  • @abhijeetgore4538
    @abhijeetgore4538 10 месяцев назад +21

    मी चिंचवड ला राहतो, तुमचा video पाहून मी या दुकानाला भेट दिली आणि सुरवातीला trial म्हणून काही वस्तू घेतल्या, आणि त्यांची quality खरोखर खूपच भारी होती, म्हणून पुढच्या वेळी पुण्यात जाताना मी आवर्जून भली मोठी list घेऊन गेलो 😀
    या दुकानात खरोखर उत्तम आणि निवडक माल मिळतो, आणि किंमत सुद्धा normal आहे. शिवाय प्रत्येक गिर्हाईकांकडे व्यवस्थित लक्ष देतात.
    धन्यवाद ताई, तुमच्यामुळे आम्हाला हे दुकान समजले 🙏

  • @bhalchandramhatre9310
    @bhalchandramhatre9310 Год назад +57

    मराठी माणसांनी केलेल्या या उद्योगाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.आपण दिलेली ऐकून माहिती सर्वांना समजणारी,आकलन होणारी आहे.खरोखरच ऐक चांगला उपक्रम आहे.आमची साथ सतत आपल्या सोबत राहील

  • @vinayakkulkarni1835
    @vinayakkulkarni1835 Год назад +34

    या व्हिडिओ मुळे दुकानाची माहिती मिळाली.नक्की भेट देऊ.

  • @mahendrajadhav311
    @mahendrajadhav311 Год назад +51

    शॉप मालक यांना गरम मसाले आणि मसाले यांच्या बद्दल फार छान माहिती आहे. मी शॉप मध्ये नक्की येणार आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🚩

  • @vijaymantrawadi2160
    @vijaymantrawadi2160 Год назад +24

    ह्या व्हिडिओ मुळे दुकान माहित झाले. मी नक्की येणार आहे. मालकांना धन्यवाद.

  • @sanjaydurgule917
    @sanjaydurgule917 Год назад +41

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे आणि मालकांनी सुद्धा मालाचा दर्जा, गुणवत्ता आणि भाव खात्रीशीर असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले आहे.जरूर दुकानात खरेदी साठी भेट दिली पाहिजे. 👍

    • @YashTraders-ks3qh
      @YashTraders-ks3qh Год назад

      धन्यवाद
      जरूर भेट द्या

  • @akkalkotswamidarshansolapu5115
    @akkalkotswamidarshansolapu5115 Год назад +23

    या दुकानाला भेट दिलेली आहे. माल स्वस्त आणि चांगला आहे. बोलण्यातून खूप आपलेपणा जाणवतो.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Год назад +18

    खुप सचोटीने व्यापार करतात. ग्राहकांची दिशाभूल करत नाहीत.
    खरे काय खोटे काय हे ग्राहकास कळते आणि चांगल्या मालाची खरेदी करता येते

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Год назад +11

    खरंच आपल्या कडील ड्रायफ्रूट दर्जेदार आहेत, नक्कीच भेट देऊन खरेदी करेल ❤

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 Год назад +15

    अत्यंत कामाचा व्हिडिओ . खूप छान माहिती. असे होलसेलचे दुकान शोधतच होते. पण त्याची माहिती कुठेच मिळाली नाही. खूप खूप धन्यवाद वैशाली.

  • @rajendrashirsat8614
    @rajendrashirsat8614 Год назад +7

    दुकान मालकाचा उत्साह पाहून खरेदी करायची जबरदस्त इच्छा होत आहे. लवकरच भेट देणार.

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 2 месяца назад +2

    अहो! या दुकानाचा पूर्ण पत्ता द्या की.

  • @neetagokhale7543
    @neetagokhale7543 День назад +1

    कॅमेरामन ला नीट ट्रेनिंग द्या.कुठेही कॅमेरा जातोय.नक्की काय दाखवतोय.

  • @KaveriBhagat-t7r
    @KaveriBhagat-t7r Год назад +8

    आम्ही नेहमी "कुणाल ड्राय फ्रूट, बोहरी आळी, रविवार पेठ" येथून 'मासाले' आणि 'ड्राय फ्रूट' खरेदी करतो, त्यांचे भाव फार चॅलेंजिंग असतात, आणि माल ही उत्तम असतो... पण ह्या काकांच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन एकदा यांच्या कडून खरेदी नक्की करू...

  • @indrajeetshelake7376
    @indrajeetshelake7376 Год назад +8

    ताई माझी मिसेस ची डिलिव्हरी जवळ आली आहे बाळा साठी लागणारे वस्तू कपडे कुठे wholesale मध्ये मिळतील याचा विडिओ बनवावा ही विनंती

    • @marketnmuchmore
      @marketnmuchmore  Год назад

      नक्की प्रयत्न करेन

    • @devanandphadke369
      @devanandphadke369 11 месяцев назад

      Near alka theatre..3g or g3 असे नाव आहे,,

  • @mahendrashirodkar6327
    @mahendrashirodkar6327 Месяц назад +2

    अतिशय सुंदर,टाप टीप दुकान. उच्च प्रतीचे ड्रायफृटस आहेत. आम्ही नक्की भेट देऊ.

  • @venugopal-uu3ib
    @venugopal-uu3ib Год назад +23

    नम्रता इमानदारी असलेला प्रेमळ माणुस 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @umadeshpande9686
    @umadeshpande9686 5 дней назад +1

    Pl.let me know full dryfruits 250 grams. each I.e. salted pista ,kaju Akrod dry anjir manuke jaifal 5 pices home delivery price .to the DSK VISHVA DHAIRY PUNE MAHARASHTRA 56 11:58 12:2 PAVAN F 505 DHAIRY

  • @tejasthakur2346
    @tejasthakur2346 Год назад +6

    मी अनेक वेळा या दुकानात खरेदीसाठी जातो. मालक थोडे कडू बोलतात मात्र खरे बोलतात. किराणा मालाचा दर्जा उत्तम आणि भाव रास्त असतो.

  • @Bl4cklistededit
    @Bl4cklistededit Год назад +6

    अतिशय छान पद्धतीने माहिती दिली त्यांनी. खूपच उपयुक्त असा विडिओ आहे.👍

  • @funwithriddhiyuniti4057
    @funwithriddhiyuniti4057 5 месяцев назад +2

    मैडम तुम्ही एकदा Kunal dryfruit and spices ,Bhori ali Chowk, 583, Thakurdas Rd, Kapad Ganj, Raviwar Peth, Pune ला भेट दया . खूप छान व उच्च quality चा माल माफफ दरात उपलब्ध आहे. मी मागील दहा वर्षापासून खरेदी करतोय.

  • @dnyaneshwarmande4555
    @dnyaneshwarmande4555 Год назад +2

    तुमचे रायपूर आणि मसाले चांगले आहे परंतु तुमचा नंबर आहे त्यामध्ये तुम्ही दिलेला नाही आहे

  • @ravindrapawar3069
    @ravindrapawar3069 11 месяцев назад +4

    खुप छान आणि सविस्तर माहिती सांगितली. धन्यवाद वैशाली 🙏

  • @madhavthakare3811
    @madhavthakare3811 2 месяца назад +1

    पत्ता सांगितला तर बर होईलच. ????

  • @gajanantakawane1019
    @gajanantakawane1019 Год назад +5

    खुप सुंदर माहिती दिली येथील मालाची माहिती दिली👌 🙏

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +4

    धन्यवाद खुपच समजावून तुम्ही सर्व सांगितलं आहे.

  • @maheshgovindbandekar146
    @maheshgovindbandekar146 2 месяца назад +1

    Do you have good katira?

  • @purushottamrathi1971
    @purushottamrathi1971 Год назад +2

    ह्या दुकानांमध्ये मी अनेक वेळा गेलो आहे सर्व प्रकारचा माल उत्तम दर्जाचे मिळतो एकदा अवश्य भेट द्या

  • @KiranKumbharkar-j2m
    @KiranKumbharkar-j2m Месяц назад +1

    रिल पाहण्या पेक्षा हे बरं

  • @sharmilakolhe5401
    @sharmilakolhe5401 Год назад +6

    खुप महत्वचा व्हीडिओ.. चांगली माहीती दिली त्यांनी.. 👍👍

  • @sunilnashte5316
    @sunilnashte5316 8 месяцев назад +3

    जबरदस्त माहिती दिलीत सर, आपल्या आवाजात खरच जादू आहे, प्रॉडक्ट नॉलेज जबरदस्त आहे आपल्याला, काय खावं आणि काय खाऊ नये, आणि त्यातला फरक समजून सांगितल्या बद्दल आभार,
    हल्ली जिकडे तिकडे फेसलं चालू आहे,
    आपल्या मुळे समजलं
    धन्यवाद,,,,, सर

    • @YashTraders-ks3qh
      @YashTraders-ks3qh 8 месяцев назад

      धन्यवाद आभारी आहे 🙏

  • @shubhadanatu4826
    @shubhadanatu4826 Год назад +3

    इराणी हिंग जो चपटा असतो वास फारच छान असतो तो मिळतो का या दुकानात

  • @dattatraytipugade1882
    @dattatraytipugade1882 23 дня назад +1

    Khup chan 👌👌👌👍

  • @dinkarmanwar4878
    @dinkarmanwar4878 11 месяцев назад +1

    Order केल्यावर तुम्ही महाराष्ट्रात पाठवता काय ?

  • @sureshkashid6376
    @sureshkashid6376 8 дней назад +1

    very nice information 👌 👍

  • @m.arvind3048
    @m.arvind3048 9 месяцев назад +1

    हा व्हिडिओ पाहिला, दुकानाची माहिती ऐकली सर्व लोकांचे कमेंट वाचून नक्की येऊ वाटतंय

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 Год назад +5

    खूपच छान माहतीपूर्ण व्हिडिओ आहे,तसेच दुकान मालकांनी सविस्तर माहिती दिली,,,आम्ही नक्की जाऊ त्यांचकडे,,,,,असेच इतर व्हिडिओ बनवा जेणेकरून सर्व सामान्य लोकांना त्याचा फायदा होईल,,,thanks

  • @nitindhalpe5164
    @nitindhalpe5164 11 месяцев назад +2

    यश द्रेडर्सचा पत्ता नीट द्या कारण शुक्रवार पेठ लहान नाही

    • @YashTraders-ks3qh
      @YashTraders-ks3qh 11 месяцев назад +1

      यश ट्रेडर्स प्रभुकृपा हाऊसिंग सोसायटी 84 शुक्रवार पेठ शिंदे जवळ गौरव बिर्याणी हाऊस च्या समोर पुणे 2

    • @nitindhalpe5164
      @nitindhalpe5164 11 месяцев назад +1

      @@YashTraders-ks3qh नक्कीच मसाला करण्यापूर्वी आपले दुकानी येवू धन्यवाद

    • @nitindhalpe5164
      @nitindhalpe5164 10 месяцев назад

      ​@@YashTraders-ks3qhमिरची असते का शेठ आपल्याकडे

  • @infomarketing652
    @infomarketing652 Год назад +1

    पुण्यातील व्यापारी महोसव लावून आपाला हलका माल विक्रि करतात ग्राहकानि ४ ठीकानि भाव विच्यारून माल ख़रीदी करवा . मला वेल नाही ही सबब आयूश्यातुन काढूँन टाका

  • @BargeSuryakant
    @BargeSuryakant 6 месяцев назад +1

    तुमची शाखा सुरू करण्याचा विचार आहे आपण काय सहकार्य करणार भांडवली गुंतवणूक व आमचे मार्जिन याबाबत माहिती देणार असल्यास भेटायला येवु

    • @YashTraders-ks3qh
      @YashTraders-ks3qh 5 месяцев назад

      संपर्क केल्याबद्दल धन्यवाद परंतु सध्या तरी दुसरी शाखा सुरू करण्याचा आमचा विचार नाही परंतु आपणास हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्कीच मार्गदर्शन करू.

  • @shreeganeshafoodspunebobad6466
    @shreeganeshafoodspunebobad6466 3 дня назад

    काय केळं होलसेल करतोय
    पिस्ता काप 2400 किलो आहे मार्केट ला 1800 किलो आहे 🤣🤣🤣🤣
    पुणेरी 🤣🤣🤣

  • @aniljain-mc7vn
    @aniljain-mc7vn Год назад +15

    I have visited the shop it is overall a good shop with lots of variety and flexible rates quality is all too good

  • @faridamulani1818
    @faridamulani1818 10 месяцев назад +1

    Ekda avashya yayla pahije aplya dukanat pls send address

    • @YashTraders-ks3qh
      @YashTraders-ks3qh 10 месяцев назад

      यश ट्रेडर्स प्रभुकृपा हाऊसिंग सोसायटी 84 शुक्रवार पेठ शिंदे आळी गौरव बिर्याणी हाऊस च्या समोर पुणे 2

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 3 дня назад

    दुसऱ्या outside दुकानात चौकशी केली, यांचे मिरची,धने दर खुप दर जास्त आहेत,माझा अनुभव.

  • @shirishkalaskar3840
    @shirishkalaskar3840 Год назад +1

    दुकानाचे लोकेशन कुठे त्याचा सविस्तर पत्ता जवळच्या
    खुणास मिळाल्यास भेट देणे
    धन्यवाद माहिती दिल्याबद्दल

    • @YashTraders-ks3qh
      @YashTraders-ks3qh Год назад

      यश ट्रेडर्स प्रभुकृपा हाऊसिंग सोसायटी 84 शुक्रवार पेठ शिंदे आळी गौरव बिर्याणी हाऊस च्या समोर पुणे 2

  • @seemakulkarni1841
    @seemakulkarni1841 Год назад +2

    अतिशय सुंदर चांगली माहिती दिली आहे पुणे येथे आल्यावर नक्की खरेदी करू

  • @nagnathpatil6365
    @nagnathpatil6365 Год назад +2

    ठीक आहे. आम्ही भेट देऊ. सचोटीचा व्यवहार. --- सोलापूर.

  • @priteshdawalbhakta2049
    @priteshdawalbhakta2049 Месяц назад +1

    Nakki bhet denar

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +2

    खुपच छान माहिती दिली आहे. आम्ही पुण्यात आलो की या दुकानाला नक्की भेट देऊ.

  • @Sheela9999
    @Sheela9999 5 дней назад

    super honest video --best part is "matha dekhke tilak nahi hai " means --rates are all printed and same for all --there is no cheating. Anjeer i found is of third quality --anjeer should be white tyre size. Also i could not see Goa cashew --quality is better than imported and crispy.

  • @bhagwanpatil2953
    @bhagwanpatil2953 Год назад +3

    छान माहिती दिलीत सर आपण, धन्यवाद.

  • @jaywantchavan4976
    @jaywantchavan4976 Месяц назад +1

    निश्चितच येऊ

  • @laxmanbandamwar7880
    @laxmanbandamwar7880 Месяц назад +1

    Best video thanks 🙏🙏

  • @pmg2016
    @pmg2016 2 месяца назад +1

    यापेक्षाही मोठी दुकानें पुण्यात आहेत

  • @ajaychavare4591
    @ajaychavare4591 Год назад +2

    Please make a video on सुगंधी पुजा सामान अगरबत्ती इत्यादी गोष्टी

  • @chandrakantpandharipande1444
    @chandrakantpandharipande1444 6 месяцев назад +1

    सुकामेवा व मसाल्यांचे पदार्थांबद्दल खूप छान माहिती मिळाली. फोन वरून ऑर्डर करून घरपोच माल मिळेल का? बाणेर ठिकाणी.

  • @prashantnaik6945
    @prashantnaik6945 Месяц назад

    सर.. पूर्ण पत्ता द्या सोईचे होइल छान आहे सर्व वस्तू

  • @Chhand_makarand
    @Chhand_makarand Год назад +3

    मस्त माहिती नक्कीच भेट देणार, धन्यवाद मैडम🙌

  • @BaluPatil-f9n
    @BaluPatil-f9n Месяц назад +1

    व्हा खूपच छान मार्गदर्शन केले साहेब ड्राय फ्रूट व मसाले पदार्थ विषयी

  • @abhishekpahade1205
    @abhishekpahade1205 3 дня назад

    Masala packing pouch ani cards kuthe bhettil wholesale madhe..

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 5 месяцев назад +4

    सध्या ग्राहकांना जेवढे लुटता येईल तेवढे लुटले जाते.पण अशा परिस्थितीतही इतके प्रामाणिकपणे स्पष्ट सांगणे खरंच कौतुकास्पद आहे.भेट तर नक्कीच द्यायला हवी !

  • @msjagtap7044
    @msjagtap7044 Год назад +3

    धन्यवाद ताई छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला तसेच खरेदी ही केली मालकाचे सहकार्य ही सुंदर आहे

    • @bsuknobsuk451
      @bsuknobsuk451 Год назад

      कृपया पत्ता व mobile no द्या

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 11 месяцев назад +1

    आज पटलं , पुणे तेथे काय उणे ?

  • @deepikavyavhare854
    @deepikavyavhare854 Год назад +2

    खुप छान आहे विडीओ.चांगलया वस्तू बघायला मिळाले.

  • @gaurigirme1000
    @gaurigirme1000 Год назад +2

    छान माहिती, exact address मिळेल का please

  • @meenakshibhilare7989
    @meenakshibhilare7989 Год назад +10

    वैशाली तुझा सगळ्यात आवडलेला व्हिडिओ अतिशय सुरेख माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @priyankabhalerao3819
    @priyankabhalerao3819 3 месяца назад +1

    अतिशय सुंदर आणि अचूक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻😊

  • @muralidhardeo6719
    @muralidhardeo6719 Год назад +2

    Madam तुमचा हा व्हिडिओ छान होता पण मला होलसेल मध्ये केरळी खडे मसाले कुठे मिळतात ते मला पाही जे आहे त्याचं व्हिडिओ तुम्हीं बनवा.

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 11 месяцев назад +1

    🙏🙏Apratim .Khupch chan shop ahe.apan ha mal kasa tikun thevata.👌👌👌👌👍👍👍🎂

  • @rajendrashende22
    @rajendrashende22 Год назад +2

    आम्ही नेहमी खरेदी येथे करतो

  • @satkulka
    @satkulka 2 месяца назад +1

    मला हे दुकान माहीत नव्हते,मंडईतील एकाने हा पत्ता दिला मी तेथे खरेदी केली,माल उत्तम,किंमत दर्जानुसार व सेवा तत्पर आहे.आता दर महा इथेच खरेदी करणार.

    • @YashTraders-ks3qh
      @YashTraders-ks3qh 2 месяца назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद आभारी आहोत 🙏

  • @BRPAWAR
    @BRPAWAR Год назад +2

    आपण आनलाईन माल पाठवितात का. वेब साईटवर पाठवा.

  • @amolnandanwar5457
    @amolnandanwar5457 11 месяцев назад +1

    याप्रकारचे दुकान नागपुरला आहेत काय?

  • @chitrastastyrecipes5573
    @chitrastastyrecipes5573 Год назад +4

    Khupach Informative video 👌🏻👍🏻 Nice job Vaishali...

  • @swatilandge9560
    @swatilandge9560 Год назад +3

    Thanks tumhi khup mehnat gheun amchya sathi Chan usefull video antat..🙏

  • @OmprakashSharma-vb5cw
    @OmprakashSharma-vb5cw Год назад +3

    Proper focus is not available on badam or dry fruits.

  • @siporexaacblocksiporexbloc5890
    @siporexaacblocksiporexbloc5890 Год назад +2

    खूप छान माहिती सांगितली आहे सगळी..

  • @harunpansare109
    @harunpansare109 Месяц назад

    No good quality,
    don't go on advertisement

  • @JeevanJadhav-c6v
    @JeevanJadhav-c6v Год назад +1

    कृषी आधार फाऊंडेशन वतीने, शुभेच्छा
    सकस आहार व माहिती आहे

  • @vijayakesharkar1533
    @vijayakesharkar1533 Год назад +2

    ड्राय फ्रूट चे होलसेल शॉप शोधत होतो,
    छान माहिती दिलीत ताई ,
    धन्यवाद

  • @hokeparmeshwar5601
    @hokeparmeshwar5601 Месяц назад +1

    Ek number quality ahe❤

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 Год назад +1

    ड्राय फ्रूट आणि मसाल्यांची एव्हडी माहिती कधीच नव्हती तेव्हढी काका तुम्ही आगदी पारदर्शक पणे सांगितले

  • @sunitakale5064
    @sunitakale5064 8 месяцев назад +1

    खुपच सुंदर माहिती,मी नक्की येणारच

  • @ashokkatale9894
    @ashokkatale9894 Год назад +1

    खूप छान आम्ही आपले आभारी आहोत व जरुर भेट दुकानाला देउ .

  • @atulgodbole2326
    @atulgodbole2326 Год назад +2

    Khupach chan video nakki bhet deNar 👍👍

  • @pankajshirsath2937
    @pankajshirsath2937 9 месяцев назад +1

    पुणे ला आल्यानंतर नक्की दुकान ला भेट देणार

  • @Rational1234
    @Rational1234 Год назад +1

    Visited. Just like another shop claiming to be wholesaler . Almost same prises and same quality. Some items are even bad compared to regular shops.

    • @YashTraders-ks3qh
      @YashTraders-ks3qh Год назад

      आमच्याकडे शुद्ध वस्तू योग्य दरात मिळेल असे आम्ही म्हटलेले आहे. स्वस्तात मिळते हा दावा मी कुठे गेलेला नाही. सर्वांच्याच अपेक्षा परमेश्वर पण पूर्ण करू शकत नाही मी तर एक सामान्य व्यक्ती आहे.

    • @Rational1234
      @Rational1234 Год назад +1

      @@YashTraders-ks3qh holesale darat yacha meaning Kay hoto mag . Normal retailer dar jo asto toch ahe na tumchya dukanat . Kiti dishabhool karnar lokanchi ....

  • @manishapardeshi1155
    @manishapardeshi1155 6 месяцев назад +1

    मीं या दुकानात जाऊन काही ड्राय फ्रुट्स खरेदी केलेली असून खूप उच्च दर्जा चे पदार्थ आहेत थे बेस्ट quality

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 6 месяцев назад +1

    खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद!

  • @om8306
    @om8306 Год назад +7

    Beautiful video, fantastic shop for buying dry fruits and spices, eagerly waiting to visit the shop.

  • @bhalchandrakelkar7730
    @bhalchandrakelkar7730 Год назад +2

    भेट देवुन खरेदीकरु

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 Год назад +1

    ❤❤❤ अप्रतिम मॅडम खूपच सुंदर मार्गदर्शन दिले आहे दुकान मालकांनी आणि तुम्ही सुद्धा खूप छान पैकी सर्व काही वेगवेगळ्या ड्रायफूड ची माहिती आम्हा प्रेक्षकांना दिल्याबद्दल धन्यवाद मी दोन-तीन दिवसांपूर्वीच पुण्याहून आमच्या गावाकडे परत आलो आहे पुन्हा पुण्यामध्ये आल्यानंतर नक्कीच आपली भेट घेण्याची इच्छा आहे

  • @babasahebkatekar3768
    @babasahebkatekar3768 10 месяцев назад +1

    अतिशय सुंदर माहिती दिलीत धन्यवाद मॅडम

  • @suhaskendale9569
    @suhaskendale9569 11 месяцев назад +1

    मी दुकानात नक्की खरेदीला‌ येणार आहे.

  • @anilpuranik5823
    @anilpuranik5823 Месяц назад

    विधार्मि. नाहीत. ना. ? खात्री. करा. श्री. विष्णू. वराह. अवताराचा फोटो. जरूर. लावला. तर. चांगले. होईल. ,!🎉🎉🙏🙏🌹🌹❤️❤️. आदरपूर्वक. !!👍🌹

  • @vijayghisare7746
    @vijayghisare7746 6 месяцев назад +1

    धन्यवाद ताई आणि दुकानदार मालकांचे आभार

  • @Sureshpatil-wf9kf
    @Sureshpatil-wf9kf 11 месяцев назад +1

    Bhet nakkich deu

  • @mandarpanse2554
    @mandarpanse2554 Год назад +9

    Valuable information great efforts madam 🙏🏻

  • @sharadkulkarni7704
    @sharadkulkarni7704 5 месяцев назад +1

    आम्ही खरेदी यांचे कडे केली आहे. उत्कृष्ट dry fruits आहेत.

    • @YashTraders-ks3qh
      @YashTraders-ks3qh 5 месяцев назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद