Pune's Best Street Food Trip | एकदा खाल्लं तर विसरता येणार नाही! 🌯🍛 | Xplore Kiing

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025
  • #PuneStreetFood #MastFood #MisalPavLovers #VadaPavCravings #punevlogger
    पुण्याच्या गल्लीबोळातील स्ट्रीट फूडची भन्नाट सफर! 😋 तुम्हाला आवडणारी खमंग मिसळपाव, झणझणीत वडापाव, स्वादिष्ट पाणीपुरी, आणि बरेच काही... जे तुम्ही एकदा खाल्लं की पुन्हा-पुन्हा खाल्ल्याशिवाय राहणार नाही! या व्लॉगमध्ये मी तुमच्यासाठी पुण्याच्या लोकप्रिय स्ट्रीट फूडची खास ठिकाणं शोधून आणलीयेत. आवर्जून बघा आणि तुमचे फेव्हरेट स्ट्रीट फूड कोणते ते कमेंटमध्ये सांगा!
    .
    Pune chya galli-galli madhe street food chi ek mast safar! 😋 Khmang Misal Pav, Jhanjhanit Vada Pav, Swadishta Pani Puri, ani khup kahi, je tumhi ekda khalla tar visrunar nahi! Ya vlog madhe mi tumchya sathi Pune chi popular street food chi khas jaga cover keli ahe. Baga ani tumcha favorite street food konta te comments madhe nakki sanga!
    .
    लाइक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुण्याच्या अशा धमाकेदार व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील!

Комментарии •

  • @neelmore1690
    @neelmore1690 2 месяца назад +3

    1:38 Cost 85 रुपये खूप महाग आहे ...
    5:28 मंगल कार्यालय माहीत नाही खूप छान ...

  • @pratimapuranik2844
    @pratimapuranik2844 2 дня назад

    Shopcha address. Sangayala .pahije

  • @ashwinichivate3905
    @ashwinichivate3905 2 месяца назад

    Taste madhe tikhat, medium, sweet Kashi ahe te sanga.
    Appa chi Khichdi tar amhala OK OK watli. Ani tya sobat kakdi koshimbir sweet hoti. So ya pramane transperant feedback dya.

  • @Nitin-yb8yi
    @Nitin-yb8yi 2 месяца назад

    ह्यांच्या पेक्षा चिखली त्यात्या लोखंडे ची मिसळ खा. 1 no misal

  • @milindnangare4324
    @milindnangare4324 2 месяца назад +3

    कसले व्हिडिओ करता. लोकांसाठी करताय का तुम्ही काय खाता हे दाखवायला. प्रमोशन साठी करत असाल तर त्यांचा पत्ता सांगायाची कृपा करा.

    • @PS20841
      @PS20841 Месяц назад

      😂😂100%😂😂 Correct😂😂

  • @PS20841
    @PS20841 Месяц назад

    😂 UNPROFESSIONAL WAY😂

  • @Nitin-yb8yi
    @Nitin-yb8yi 2 месяца назад

    सगळ्यात ना आवडती मिसळ 😢