पुण्यात या ठिकाणी जेवण मिळते फक्त 30/- रुपयात😳😳 ​⁠

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 170

  • @malvanipahunchar2329
    @malvanipahunchar2329  19 дней назад +19

    यांच्या दोन शाखा आहेत ऍड्रेस खालील प्रमाणे
    वेळ फक्त दुपारी 12 ते 2.30 वाजेपर्यंत पण साधारण 3 वाजेपर्यंत चालू असते.
    1). स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र
    कुमठेकर रोड ,पेशवाई क्रिएशनच्या समोर ,चित्रशाळा चौक
    लक्ष्मण भुवन मंगल कार्यालय
    9011047115
    2). श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र
    सातव मंगल कार्यालय , शिंदे हायस्कूल जवळ ,गवळीवाडा ,सहकार नगर पुणे

    • @santoshsahasrabudhe450
      @santoshsahasrabudhe450 19 дней назад +1

      पुण्य मध्ये पावला पोळी म्हणतात का?!!?😂😂😂😂😂😂😂😂

    • @KSwami-cu9yd
      @KSwami-cu9yd 17 дней назад

      त्यांनी सांगितले रोज वेगळा मेनू असतो, बुधवारी हा मेनू असतो

    • @NanaNaik-f1p
      @NanaNaik-f1p 11 дней назад

      Pune tethe kay oone?

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 11 дней назад +5

    अशा संस्थांना लोकांनी आपल्या परीने मदत करावी,चौका चौकात भिकारी पैसे मागतात त्यांना भिक न देता अशा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करावी.ही काम करणारी मंडळी आपला वेळ येथे देतात. धन्य.

  • @prashantkadam9627
    @prashantkadam9627 19 дней назад +15

    स्वछता आणि टापटीप दिसत आहे. खूप छान समाजकार्य. 🎉🙏

  • @user-sanjaychoudhari
    @user-sanjaychoudhari 13 дней назад +1

    अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे.. खुप खुप धन्यवाद दादा 🙏 आपण दररोज अन्नदान सेवा देता आहे.. आपल्या कुटुंबाला ईश्वर आशिर्वाद कायम मिळत राहोत हिच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏

  • @prakashsatwe8722
    @prakashsatwe8722 12 дней назад +2

    खुपच छान उपक्रम धन्यवाद आपणास स्वामींचा आशिर्वाद आहेच
    श्री स्वामी समर्थ

  • @vdhande2013
    @vdhande2013 19 дней назад +13

    अन्न हे पूर्णब्रह्म
    सेवा खरेच छान आहे
    स्वतः चे पैसे खर्च करून हे साहेब ही अन्नदान ची सेवा देत आहेत
    स्वामी समर्थ महाराज यांना काहीही कमी पडू देणार नाहीत
    आज चहा 10 रू मिसळ पाव 50/60 रू वडा पाव 10/25 रू ला मिळतो
    मग 30 रू मधे पोटभर जेवण मिळते
    क्वालिटी पणं छान मेन्टेन केली आहे ❤

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 17 дней назад +16

    पाव 15 रूपये.
    शेगंदना चिक्की 5 रूपये
    भाजी 15 रूपये
    मसाला भात 15 रुपये.
    सर्व्हिस चार्ज 10 रूपये.
    नियमाने 60 रूपये चार्जेस लावायला हवे.
    परंतू पैसे कमवायचा कुठलाही स्वार्थ नसल्याने स्वामी समर्थांची सेवा म्हणून त्यांच्याकडून निरंतर ही सेवा चालु राहावी त्यांना निरोगी अयुष्य द्यावें हिचं ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

    • @KSwami-cu9yd
      @KSwami-cu9yd 17 дней назад

      तथास्तू

    • @HMnewslive
      @HMnewslive 14 дней назад

      ​@@KSwami-cu9yd mala pan dream 11 var karodpati banaychay chalu athavdyat maharaj....

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 10 дней назад

      ह्या दराने तुम्ही चालू करा 😃😀😁😂😃

    • @tushar7712
      @tushar7712 8 дней назад +1

      काही पण भाव
      30 ठीक आहे
      पाव 5
      भाजी 5
      चिकी 5
      Rice 5
      Profit 10

  • @samarth.5046
    @samarth.5046 14 дней назад +2

    दादा तुमचे कार्य महान आहे. 🙏श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🌹🌹

  • @prakashvadawane21
    @prakashvadawane21 17 дней назад +5

    बाहेर दुसरं काही खाण्यापेक्षा हे जेवण चांगलं आहे.
    धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @chandrashekharyelikar919
    @chandrashekharyelikar919 14 минут назад

    फारच छान उपक्रम, आमच्या अहमदनगर मध्ये सुद्धा पानसरे गल्लीमध्ये 10 रुपयात पोळी भाजी केंद्र आहे

  • @pramilakamble3166
    @pramilakamble3166 21 день назад +7

    खूप छान माहिती सांगितली.तुमची पद्धत खूपच छान आहे.thank you

  • @jayantbhat8780
    @jayantbhat8780 19 дней назад +4

    Khupach changala prayatna kela ahe, very useful, tumchi bolnyachi paddhat (narration) ani avaj hi khup chan ahe, very well done and keep it up...

  • @uttamvarpe6540
    @uttamvarpe6540 17 дней назад +1

    खूपच छान सेवा अनेका चे आशीर्वाद आपणास मिळतातं

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval7292 19 дней назад +4

    श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा 🙏 अन्न हे पुर्णब्रम्ह 😊😊

  • @meenamhatre7827
    @meenamhatre7827 9 дней назад

    Kupe Sunder shree Swami Samarth 🎉😊

  • @aparnamehendale7558
    @aparnamehendale7558 19 дней назад +11

    अन्न दानाचे पुण्य आपणास मिळो🙏

  • @rajendrabongale3103
    @rajendrabongale3103 17 дней назад +2

    सुंदर माहीती उत्तम समाज सेवा

  • @gajananpanchal1668
    @gajananpanchal1668 17 дней назад +1

    फारच छान उपक्रम All the best!

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq 18 дней назад +2

    खूप छान कार्य आहे 🙏🙏

  • @PradipDhavare
    @PradipDhavare 5 дней назад

    Sri svami smartha Sri svami smartha khup chan seva ahe ani madam apn khup chan mahiti dilit abhari ahe dhanyavad

  • @mahendratingne4993
    @mahendratingne4993 4 дня назад

    Tai Khupch sunder 👌👌🌹🌹

  • @swapnillokhande4628
    @swapnillokhande4628 9 дней назад

    Chaan 🎉tumchi bhasha khupch amogh ahe 🎉 keep it up

  • @happy8316
    @happy8316 3 дня назад

    Khup chan माहिती

  • @abigailchase6309
    @abigailchase6309 19 дней назад +2

    Very nice! More blessings for the owner! 🙏🙏👍 Your service for people is memorable,un discreble! Salute to you all who serve here! 👏👏👏

  • @PradipkumarKolhati-d7d
    @PradipkumarKolhati-d7d 17 дней назад

    मनापासून धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @sureshjagtap68
    @sureshjagtap68 16 дней назад +1

    Calculetion karun dakhawnare samajsewak yani kadhi konala chaha tea dilay ka vichara tyana

  • @sanjaykedari4762
    @sanjaykedari4762 14 дней назад +1

    खूप छान आहे पावभाजी खायला यायला पाहिजे

  • @NanaKambli-g7w
    @NanaKambli-g7w 18 дней назад

    खूप सुंदर माहिती सांगितली आहे ❤

  • @meghakarmarkar9022
    @meghakarmarkar9022 19 дней назад +3

    Khupch chan

  • @Avinash-pr1fk
    @Avinash-pr1fk 9 дней назад +1

    Faras..!! Sunder, Video delala ahe..!!😊

  • @AnjaliPatil-f5l
    @AnjaliPatil-f5l 20 дней назад +5

    छान आहे भाऊ

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 13 дней назад

    श्री स्वामी समर्थ ❤❤❤

  • @jaysingshelke4990
    @jaysingshelke4990 16 дней назад +1

    Khupach chhan

  • @shailavaitee-uy2yj
    @shailavaitee-uy2yj 5 дней назад +1

    थोडं समजून घ्याना पोळी भाजी सांगत आहेत पण पाव आहे म्हणूनल काय झाले. त्याचा उद्देश लक्ष्यात घ्याना. नाव ठेवायची एकेकाला सवयच असते.

  • @DineshNalawade-zk4dp
    @DineshNalawade-zk4dp 17 дней назад +1

    Tai khoop Chan video kela aapan...Dil se... salaam....karto..

  • @PushpaChordia-ps8fi
    @PushpaChordia-ps8fi 16 дней назад +3

    खूप छान सेवा आहे चिंचवड मध्ये नक्की चालू करा

  • @BhimJadhav-s9v
    @BhimJadhav-s9v 13 дней назад +1

    💯खूपच चांगलं जेवण आहे पाहून च कळतय
    आमच्या पुण्यामध्ये सुद्धा *{~शिव भोजनालय~}* आहे फक्त आणि फक्त 10/-Rs only🙏🙏

  • @balasahebkedari-xz7fo
    @balasahebkedari-xz7fo 4 дня назад

    Nice

  • @dbangera1
    @dbangera1 6 дней назад

    Aiyoo Ramaa
    O MY GOD

  • @Guneshdeo-o7o
    @Guneshdeo-o7o 19 дней назад +2

    छान आहे 👌

  • @rajendrabhujbal4744
    @rajendrabhujbal4744 17 дней назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @Amarspednekar
    @Amarspednekar 19 дней назад +1

    Khup chaan ga

  • @nitindhalpe5164
    @nitindhalpe5164 16 дней назад +1

    हमाल पंचायतच भारी

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 10 дней назад

    Changali,seva

  • @kajaljadhav5898
    @kajaljadhav5898 21 день назад +1

    ❤ chan video

  • @VijayKumar-bq3mk
    @VijayKumar-bq3mk 19 дней назад +1

    सायंकाळची काय वेळ आहे

  • @y.p897
    @y.p897 19 дней назад +1

    Il श्री स्वामी समर्थ ll

  • @GaneshRawade-vl4ye
    @GaneshRawade-vl4ye 9 дней назад +1

    बाहेरगावचे लोक सगळे या पुण्याला
    30 रुपयात जेवण करा
    काम करू नका
    सकाळी 30
    आणि
    संध्याकाळी 30
    रुपये जवळ ठेवा
    पोटभर जेवा
    सारसबाग मध्ये झोपा
    कशाला काम करायचे
    पुणेकर लय दानशूर आहेत
    बोलवा सगळ्या गावाला
    पुणेकर जगतो फक्त भाड्यावर
    मग लुटा बिनभासत

  • @dattam3251
    @dattam3251 19 дней назад

    सायंकाळी नाहीय कां?

  • @shrikantbirje46
    @shrikantbirje46 14 дней назад

    पोळी कुठे आहे

  • @sachintaware1549
    @sachintaware1549 20 дней назад +7

    कसे परवडते तीस रुपये मध्ये काय मिळते सलाम

    • @Cngbikem
      @Cngbikem 19 дней назад +1

      समाज सेवा समजती का तुला

    • @dipalipatwardhan2024
      @dipalipatwardhan2024 18 дней назад +2

      अन्नदान करतायत

  • @truptikhaire2186
    @truptikhaire2186 21 день назад +2

    👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vasub7872
    @vasub7872 2 дня назад

    तिखट मसाला कमी टाका कढी वररण ठेवा

  • @ओमसाईग्लासपळशी

    Pav bhaji ahe ka poli tar distach nahi

  • @bhushansonawane2940
    @bhushansonawane2940 17 дней назад

    Very nice video

  • @Chiragkharge
    @Chiragkharge 19 дней назад +3

    250*30 rs =7500
    7500*30 day = 225000 per month
    60% sodla tari 90000 urtat tyamule ha project mast aahe
    annadan + minimum profit + mansik samadhan.🤗

    • @ashokbothe3823
      @ashokbothe3823 14 дней назад

      हा हिशोब सोडा हो, कमी पैशात चांगले मिळते हे बघा, तुमचे किती पैसे वाचले हे बघा, उलट तुम्ही जेवण झाल्यावर पेटीत पैसे टाकत जावा

  • @vasub7872
    @vasub7872 4 дня назад

    कठी , दालवरण कधी देणार?

  • @T_Sagar17
    @T_Sagar17 17 дней назад +2

    30rs madhe jevan serva karnaryana pagar night nasel.

  • @priyakoranne7251
    @priyakoranne7251 20 дней назад +3

    Karvenagar madhe branch kadhu shakta ka? Khup girls n boys and sr citizens ahet

    • @dipalipatwardhan2024
      @dipalipatwardhan2024 18 дней назад

      अन्नदान देईल असा माणूस शोधून चालू करा

  • @Milind1971
    @Milind1971 15 дней назад

    👏👏👏👏👍👌

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 18 дней назад

    धन्यवाद

  • @purushottam647
    @purushottam647 20 дней назад +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

    • @happy8316
      @happy8316 3 дня назад

      He कोठे आहे

  • @takeiteasy9027
    @takeiteasy9027 13 дней назад

    पण पोळी कुठे आहे, पावच आहे की

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 17 дней назад

    हि खरी समाज सेवा ( नेते लोकान साठी उपयुक्त 😂)

  • @SanjayTajane-b6i
    @SanjayTajane-b6i 13 дней назад

    .. चिकन बिर्याणी आहे का

  • @NanaNaik-f1p
    @NanaNaik-f1p 11 дней назад

    Pav maidyache aste.pachayala kathin.

  • @chavananuchavan107
    @chavananuchavan107 7 дней назад

    Beed sarkhi test kutech nahe 😋😋

  • @Anil-fd5qy
    @Anil-fd5qy 18 дней назад +3

    Address?

    • @pranavapte1316
      @pranavapte1316 18 дней назад

      Laxman bhuvan hall, Kumthekar road & Satav Hall, Sahakar nagar 2

    • @Anil-fd5qy
      @Anil-fd5qy 18 дней назад

      @pranavapte1316 k,thanks

  • @vasub7872
    @vasub7872 13 дней назад

    साध वरण किंवा फोडणी चे वरण ठेवा

  • @vasub7872
    @vasub7872 15 дней назад

    भाज्या
    मध्ये मसाला व तेल जास्त प्रमाणात असते कृपया कमी टाका तम

  • @MrDaddu123
    @MrDaddu123 16 дней назад +1

    जे लोकं जास्त देऊ शकतात त्यांनी द्यावे म्हणजे अजून चांगले जास्त देता येईल

  • @PushpaChordia-ps8fi
    @PushpaChordia-ps8fi 16 дней назад +1

    चिंचवड मध्ये शाखा आहे का

  • @मीभारतीय-थ6द
    @मीभारतीय-थ6द 16 дней назад +1

    ❤🙏🏻🔹🦋🔹🙏🏻❤️

  • @umeshkadam9605
    @umeshkadam9605 20 дней назад +2

    होय खूप छान आहे मी नेहमी येथे जेवण करतो

    • @NirmalKulkarni-s4p
      @NirmalKulkarni-s4p 19 дней назад +1

      घरातून बाहेर काढलेय का तुला

  • @vasub7872
    @vasub7872 15 дней назад

    मसाला पुलाव व मुंग दांड खिचडी मध्ये मसाला जास्त आहे तिखटपणा कमी करणे

  • @kishorkulthe5611
    @kishorkulthe5611 13 дней назад

    तुम्हाला पोळी मिळाली होती काय? धन्यवाद!

  • @leenaupadhaya4205
    @leenaupadhaya4205 11 дней назад

    Poli nahi pav detat

  • @vasub7872
    @vasub7872 17 дней назад

    स्वामी चा प्रसाद आहे
    तेल व तिखट कमी टाका mpsc चालवत आहेत का

  • @KiranNavale-l3k
    @KiranNavale-l3k 12 дней назад

    हरी ये पावा संग गोड जेवण असतं का

  • @vasub7872
    @vasub7872 21 день назад +5

    आपटे साहेब फार तिखट व तेल जास्त प्रमाणात असते तरी कमी करणे
    वयस्कर लोकांना जमत नाही
    धन्यवाद

    • @templogical3095
      @templogical3095 18 дней назад +3

      30 rupay madhe ajun kay pahije, dusri kade java paise dya ani order kara.

    • @maheshkulkarni9824
      @maheshkulkarni9824 15 дней назад

      Dusarya hotelat Kolhapuri mhanaje jast tikhat sathi extra rate asato.

  • @vasub7872
    @vasub7872 13 дней назад

    अनील साहेब बोलतात की मीपीसीपी विध्यार्थी साठी हा उपक्रम सुरू केला आहे

  • @vasub7872
    @vasub7872 14 дней назад +2

    मिरची ठेचा ठेऊ नका कारण भाजी च एवठी तिखट असते की डेच्या ची गरज नाही

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 10 дней назад

      किती ही भाजी तिखट असली तरी काही लोकाना तोंडी
      लावायला मिरच्या ठेचा लागतो 😆😠😬😢😴

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 21 день назад

    👍👍

  • @vasub7872
    @vasub7872 15 дней назад

    लाल तिखट तेल कमी टाका
    तिखट पाहिजे असेल तर मिरची ठेचा
    आहेच वयस्कर लोकांना जमत नाही

  • @DilipKharat-v7o
    @DilipKharat-v7o 17 дней назад

    Je paav khaat nahit tyani kaay karawe? Samarthan chi sewakhoop changli aahe daan ,madat Kashi karawi te trotak sangitle , mi swamincha bhaktach aahe, shri Swami samartha ,

    • @dipalipatwardhan2024
      @dipalipatwardhan2024 16 дней назад

      घरी वरण भात करावा नाहीतर एक दिवस फळे खावीत

  • @ashokshinde6246
    @ashokshinde6246 15 дней назад +1

    खूपच छान आहे ₹30 पोळी भाजी जेवण सांगता आणि देतात पावभाजी पाव म्हणजे आजाराला निमंत्रण😅

    • @chandrakantpawar6776
      @chandrakantpawar6776 14 дней назад

      अहो दररोज नसते फक्त बुधवारी असते.

  • @dgpatil949
    @dgpatil949 12 дней назад

    हे ३० रुपये च च जेवण आहे.१० चे पाव १० चा भात १० ची भाजी.

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 10 дней назад

    सुटे नसतील तर शंभर दोनशे पाचशे नोट परत पैसे न घेता
    ऊरलेले पैशे दान करा 😃😀😁😂😃

  • @vasub7872
    @vasub7872 13 дней назад

    तिखट मसाला कमी टाका त्यानी चव नसते तरुण पिढी ला तुम्ही दवाखान्यात पाठवू नका कृपया तिखट मसाला कमी टाका
    कमी तिखट मसाला टाका तुम्हाला काही अडचण आहे का

  • @rajivdpde1
    @rajivdpde1 20 дней назад +6

    इतका व्यवसाय आहे तर चपाती किवा स्वतः चे पाव बनवून का विकत नाही मुस्लीमां ना Business देऊन त्यांचे समर्थन का करता ?

    • @sudhakarpaygude7264
      @sudhakarpaygude7264 20 дней назад

      ती काय माणसं नाहीत?

    • @dipalipatwardhan2024
      @dipalipatwardhan2024 18 дней назад

      मेनू आहे पाव भाजी चा समजून घ्या कि जरा

    • @rajivdpde1
      @rajivdpde1 17 дней назад

      @dipalipatwardhan2024 पावा चे भजन बंद करा त्या ऐवजी हिंदूं व मराठी माणसाच्या पोळी किंवा रोटी चा व्यवसायाचे समर्थन करा

  • @SharayuDarekar
    @SharayuDarekar 14 дней назад

    Pav Bhaji kuppa channel Jay Shri Swami Samar annadan Karta Hai Khoob Chhan kam karta hai

  • @ksagarvishal
    @ksagarvishal 19 дней назад +2

    व्हिडिओ मध्ये पाव दाखवून कन्फ्युजन केले आहे.. पोळी भाजी चां व्हिडिओ काढायचा ना 😊😊

    • @malvanipahunchar2329
      @malvanipahunchar2329  19 дней назад +4

      पोळी भाजी केंद्रच आहे दररोज जेवणामध्ये दोन पोळ्या वरण-भात भाजी हाच मेनू असतो फक्त बुधवारी पावभाजी मसालेभात हा मेनू असतो🤗

    • @ksagarvishal
      @ksagarvishal 19 дней назад +3

      @malvanipahunchar2329 हो पण व्हिडीओ बघणारे कन्फ्युज होतायत... It's ok.. thanks for the video.. got to know a new economical place 👍👍

    • @efficienttailors1661
      @efficienttailors1661 18 дней назад +2

      गुरुवारी पिठलं भाकरी असते.

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 8 дней назад

      @@efficienttailors1661 फक्त एकच दिवस पाव भाजी
      मसाले भात नो प्रॉफिट नो लास ईतर दिवसी पोळी भाजी पिठले भाकरी 😴

  • @neetachandge3992
    @neetachandge3992 15 дней назад +1

    Fakt budhwar pav bhaji sangitli aahe. Pan itar divshi cha video banvayla hawa hota

  • @sunilchamediya9575
    @sunilchamediya9575 17 дней назад

    याला जेवण म्हणतात का

    • @dipalipatwardhan2024
      @dipalipatwardhan2024 16 дней назад +1

      तुम्ही द्या म्हणजे आम्हाला कळेल जेवण कशाला म्हणतात ते. कधीपासून सुरु करताय?

  • @RavindraKulkarni-g4c
    @RavindraKulkarni-g4c 15 дней назад

    श्री स्वामी समर्थ

  • @sachingurav6460
    @sachingurav6460 17 дней назад

    पोळी दिसत नाही

    • @dipalipatwardhan2024
      @dipalipatwardhan2024 16 дней назад +1

      तुमच्यातर्फे द्या पोळी

  • @deepakd4148
    @deepakd4148 18 дней назад

    सगळ्यात पहिल्यांदा पत्ता सांगत जावा

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 20 дней назад +13

    पोळी भाजी सांगता पण पाव वाढलेला दिसतो. मग पाव, भाजी/ उसळ आणि पुलाव असेच लिहावे. तरी देखील लोकं येतील. तरी पण असे उपक्रम अत्यंत गरजेचे आहेत.

    • @malvanipahunchar2329
      @malvanipahunchar2329  20 дней назад +16

      या ठिकाणी दररोज 2 चपाती वरण भात भाजी असाच मेनू असतो फक्त बुधवारी पावभाजी मसालेभात हा मेनू असतो 👍

    • @Cngbikem
      @Cngbikem 19 дней назад

      रविवारी काय असतं ​@@malvanipahunchar2329

    • @manojkhatavkar4288
      @manojkhatavkar4288 19 дней назад +10

      अन्न आहे ना, बसा ना शांत

    • @lekhakadekar2107
      @lekhakadekar2107 19 дней назад +7

      30 rs paav bhaji tari yete ka

    • @templogical3095
      @templogical3095 18 дней назад +5

      Tu kar ki chalu mag

  • @vasub7872
    @vasub7872 14 дней назад

    तेल व तिखट मसाला कमी टाका तुमचे पैसे वाचतील

  • @anilgaikwad6887
    @anilgaikwad6887 9 дней назад

    पोळी आणि पाव मघला फरक तुम्हाला समजला नसेल बहुदा