अरे तुम्ही सत्तेत येणार हे कुणी ज्योतिष्याने सांगितलं का? Ajit Pawar Vs Jayant Patil Adhiveshan Live

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • अरे तुम्ही सत्तेत येणार हे कुणी ज्योतिष्याने सांगितलं का? Ajit Pawar Vs Jayant Patil Adhiveshan Live
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #maharashtrabudgetsession #vidhansabhaadhiveshan #ajitpawar #jayantpatil #maharashtramonsoonsession

Комментарии • 117

  • @mayurraut1617
    @mayurraut1617 3 месяца назад +37

    एकच साहेब जयंत पाटील साहेब फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

  • @vishalkoditkar4776
    @vishalkoditkar4776 3 месяца назад +20

    दादा भविष्य सांगण्याची गरज नाही.
    जनतेनेच तसे ठरवले आहे.
    तुम्ही बसा मोदी,मोदी चा जप करीत.

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 3 месяца назад +47

    महाविकास आघाडीचेच सरकार येणार

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 3 месяца назад +1

      दादाच दोन्हीकडून भज झालय्,चिडण्याशिवाय दुसरे काय करणार

    • @MoinSayyad-p9r
      @MoinSayyad-p9r 3 месяца назад

      दादाच पण काही खर नाही

  • @pramodpatil4182
    @pramodpatil4182 3 месяца назад +18

    खरंच महायुतीचा दणदणीत पराभव होणार आहे ही गोष्ट खरी आहे

  • @MachindarHilak
    @MachindarHilak 3 месяца назад +25

    बरोबर आहे सरकार लवकरच पडणार आहे शेतकरी पाडतील

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 3 месяца назад +28

    मविआ सत्तेत येणार, मविआच सरकार होणार.
    महयुतीची प्रलोभने उखडून टाका. दुसऱ्याच्या गळ्यात घंटा बांधून हे रिकामे. याना केलेल्या घोषणाशी काही देणेघेणे रहाणार नाही.

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 3 месяца назад

      भाजपाळला दादा नकोय
      मग तुमचे सरकार कोणाचं

  • @ashoknehale2377
    @ashoknehale2377 3 месяца назад +18

    महाराष्ट्रातील मतदार येणाऱ्या निवडणुकीतबरोबर योग्य ते निर्णय घेतील महाविकास आघाडी १०० टक्के येणार

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 3 месяца назад +14

    होय नक्की महाविकास आघाडी

  • @phulchandwaghmare1910
    @phulchandwaghmare1910 3 месяца назад +21

    होय होय आदरनीय अजितदादा पवार साहेब तुमचे आणी भाजपचे आणी मुख्यमंत्री असलेले आदरनीय एकनाथराव शिंदे साहेब यांचे सध्या असलेले अस्तित्व हीन सरकार तडीपार होणार च आहे कारण तुम्ही स्वतः जवळपास 20 वर्षे मंत्री पद उपभोगले आहे आणी भरमसाठ संपती अवैध मार्गाने गोळा करून ठेवली आहे आदरनीय फडणवीस साहेब हे पण 5 वर्षे पुर्ण वेळ मुख्यमंत्री पदावर रहाऊन या महाराष्ट्र राज्या चे जेव्हढे नुकसान करायचे तेव्हढे करुण पुन्हा शिल्लक राहीलेले नुकसान करत आहेत आणी आदरनीय शिंदे साहेब पण साडेसात वर्षे मंत्री आणी आडीच वर्षे मुख्यमंत्री आहेत त्यांनी पण राहीली साहीली कसर भरून काढली आहे म्हणुन तुमच्या फसव्या घोषनांना जनता फसनार नाही आणी तुमची बोळवण मायबाप जनता करणार आहे

  • @yeshuprayerchormale440
    @yeshuprayerchormale440 3 месяца назад +13

    Nakkich MVA yenar

  • @omingole7017
    @omingole7017 3 месяца назад +7

    Ajit दादा काका चे झाले नाही ते कुणाचे होणार नाही

  • @saya2023
    @saya2023 3 месяца назад +7

    दादा...आगे आगे देखो होता हैं क्या....🤩

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 3 месяца назад +7

    Ajit dada la jast bhavish kalt scope disla asen parat 70 hajar koti lutaycha

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 3 месяца назад +4

    Baykola nivdun n आणणारे pudhach sakar बनविण्याचे स्वप्नं baghtat 😂😂

  • @MoinSayyad-p9r
    @MoinSayyad-p9r 3 месяца назад +2

    बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा

  • @bravindralic
    @bravindralic 3 месяца назад +3

    नाव अजीत चेहर्‍यावर पराभव!😮😂😂

  • @user-rg7re7ge1n
    @user-rg7re7ge1n 3 месяца назад +6

    महाविकास आघाडीच सरकार येणार

  • @tanajideshmane7846
    @tanajideshmane7846 3 месяца назад +4

    दादा आता तरी जमिनी वर या 😢😢😢

  • @rajupansare2163
    @rajupansare2163 3 месяца назад +1

    दादा ज्योतिषी ने तर नाही पण तुमची कर्म सांगून राहिले की तुमचे सरकार जाणार आहें l

  • @dayanandpatange7766
    @dayanandpatange7766 3 месяца назад +1

    दादा लोकसभेमध्ये तुम्हांला नाहीं कळले का?

  • @vivekshinde8534
    @vivekshinde8534 3 месяца назад +2

    महाविकास आघाडी चेच सरकार १००% सरकार येणार
    अर्थसंकल्प बोगस आहे

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 3 месяца назад +2

    जणता ठरवेल

  • @deepakdalavi8825
    @deepakdalavi8825 3 месяца назад +7

    अजित दादा कामाचा माणूस आहे

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 3 месяца назад +1

    अहो जयंत पाटील वर्ष भर जनतेला काहीच दिले नाही म्हणून आघाडी चे तीन्ही पक्ष तेल लावून बोंबलत होते आता दिले तर पोटदुखी अहो तुम्ही अनेक अर्थ संकल्प सादर केले पण कधीच भरघोस दिले नाही आता बघून तुमचीच फाटली वाटते

  • @doodlearmmydhavan5959
    @doodlearmmydhavan5959 3 месяца назад +1

    आहो जयंत राव केंद्रात मोदीजीच सरकार आहे,तुमच सरकार आल्यावर फक्त हप्ते वसूली सुरू होईल आणि मोदिजी पंतप्रधान असल्या मुळे, केंद्राकडून तुमच्या सरकारला पाहिजे तेव्हडी मदत ही नाही मिळणार, म्हणुन पैसा कुठून आणायचा हा प्रश्न तुमच्या पुढे ऊभा राहणार,त्या मुळे जनता तुमच सरकार आणणार नाही,जनता हुशार झाली आहे.!!

  • @ndeshmukh1985
    @ndeshmukh1985 3 месяца назад +5

    दादा आदर आहे पण तुम्ही चुक सुधारा आता

  • @vidudivate7291
    @vidudivate7291 3 месяца назад +1

    दादा.आता.परत.नाहि.येनार.तुमि

  • @vivekanandpatil9414
    @vivekanandpatil9414 3 месяца назад +2

    जयंत पाटलांनी अजित पवार योग्य ते उत्तर देऊ शकले नाहीत. याउलट दादा डिप्रेशन मध्ये असल्यासारखे दिसतात.

    • @haruninamdar3273
      @haruninamdar3273 3 месяца назад

      दादांना काय बोलायचं तेच सुचेना, हे त्यांच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्ट दिसतं, दादांची दादागिरी संपली आहे, एकच मार्ग सन्यास घ्यावा,

  • @vishnumankar9479
    @vishnumankar9479 3 месяца назад +1

    खरंच आहे..फाटली म्हणूनच वाटली.

  • @ArvindSamrit-gh1oy
    @ArvindSamrit-gh1oy 3 месяца назад +2

    Tumhi yeeu sakt nahi

  • @aps787
    @aps787 3 месяца назад

    Mva सरकार ला मतदान नाही करणार नाहीतर 1500 रुपय आणि 10000 aaprentship भेटणार नाही हा जयंत पाटील योजना बंद करणार आहे

  • @JagdishPatil-i5u
    @JagdishPatil-i5u 3 месяца назад

    इ.10वी.नापास राज्याचा अर्थ मंत्री.व 10वी.पास या राज्यात शिपाई सुध्दा होता येत नाही.

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr 3 месяца назад +1

    महाविकास आघाडीचेच सरकार महाराष्ट्रात येणार,हे सांगण्यासाठी ज्योतिषाची आवश्यकता नाही! केंद्र सरकारच्या विरोधात जे वातावरण होते त्या पेक्षा महाराष्ट्रातील सरकार विरोधात जनते मधे तिव्र असंतोष आहे!

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 3 месяца назад

    पवार साहेब पुतण्याला भविष्यात वाचवू नका येरवड्यात बसून नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया लिहिलं तस पुतण्या डिस्कवरी ऑफ हाऊ डु करप्शन इन सिंचन डिपार्टमेंट लिहील

  • @sagarpawar1784
    @sagarpawar1784 3 месяца назад

    जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे इश्वर अजित pawar

  • @sonamenterprises7139
    @sonamenterprises7139 3 месяца назад

    एक मिनिट एक मिनिट ऐका दादा आता तुमच्या बोलण्या वर बारीक पोर पण विश्वास ठेवाना

  • @deepakchapekar-gi7ws
    @deepakchapekar-gi7ws 3 месяца назад +2

    सरकार कोणाचेही येऊ द्या
    दादा परत नवीन युती करणार

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 3 месяца назад

    महायुती सरकारने किती योजना घोषित केल्या तरी देखील महायुतीचा लोकसभेप्रमाणे 100% पराभव होणार आहे हे अजित पवारांनी मान्य करावं यात तिळमात्रही शंका नाही 😢😮😅

  • @Prakash-pe6tm
    @Prakash-pe6tm 3 месяца назад

    Dadachi.fatli.jant.bhau.tumi.shiun.dyal.ka.

  • @ravindravavre
    @ravindravavre 3 месяца назад

    70वर्ष काय केले काँग्रेस सत्येवर होता तेव्हा काहीच करू शकले नाही आता तुमची फाटते का

  • @sam-wv1rd
    @sam-wv1rd 3 месяца назад +1

    Dada tumhala yuticheych lok nko mhantat tumchi Kay ki aani bhavishya bagha tumchyacha lokana tumhi mkoy

  • @balupatil7586
    @balupatil7586 3 месяца назад

    एकदम बरोबर, अगोधर कधी नाही दिले
    लाडकी बहीण , दूधधर वाढ

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 3 месяца назад

    महाविकास आघाडी सरकार येनार लोकांनी ठरवलय जनता नाराज भाजवर शिंदे पवार

  • @ramchandrapatil2705
    @ramchandrapatil2705 3 месяца назад +1

    Ajit dada atta palun Java lavkar, tumhache sarva sampale ahe.
    Jayant Patil zindabad.

  • @ShrikantBhosale-hy1bl
    @ShrikantBhosale-hy1bl 3 месяца назад

    2.5 वर्ष जयंत पाटील होतात सत्तेत तेव्हा का केल्या नाहीत मग

  • @ashokjadhav8484
    @ashokjadhav8484 3 месяца назад

    दादा आजकाल लय नाराजित बोलता राव पहिल्या सारखे दमदार बोलत नाही काय मजबुरी

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 3 месяца назад

    कुठची ही तरतूद नसता या फडतुस घोषणा

  • @hanamantmane6899
    @hanamantmane6899 3 месяца назад

    Fekuchi saath milalyawar jumale
    vikane swabhawik aahe. Chadar shivata shivata aankhi barach kahi
    fatlela janatela disel. Ghamend
    kunachich khapwoon ghetli jat nahi
    he vastav aahe.

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 3 месяца назад

    एक मिनिट 😂😂😂😅 चिडतय चिडतय अजित पवार चिडतय 😅😅😅😅😂

  • @shridhundibabavidyalayavid2132
    @shridhundibabavidyalayavid2132 3 месяца назад +2

    महाविकास आघाडीच सरकार येणार आहे

  • @asholjadhav8376
    @asholjadhav8376 2 месяца назад

    फुकट वाटून देशाचे भले होणार का?

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 месяца назад

    Ajit dada loksabhela tumhala fakta 2% mate milali mhanun ha khairati cha prapaancha.

  • @marutikolekar3011
    @marutikolekar3011 3 месяца назад

    40 jan ancha bhavishya n pahata apalya gharchyache bhavishy pahatata he tumala kalate tar virodhakana suda kahi bhavishya lok matatil samajat astil tyamule jast raga vayache nasate as lok bolatat aikayala milaete

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 3 месяца назад +1

    Dada Manoranjan
    Karat Raha

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 3 месяца назад

    दादाची जिथं फाटली तिथं पाटलांची टेकली

  • @baluaware5144
    @baluaware5144 3 месяца назад

    Jayant patalacha ekdam barobar Aahe

  • @dadasahebkhedkar8077
    @dadasahebkhedkar8077 3 месяца назад

    काय दादा तुमचा आता विषय नाही आता फक्त मविआ

  • @DnyaneshwarThorve-xq9wn
    @DnyaneshwarThorve-xq9wn 3 месяца назад

    कितीही वाटप केल तर तरी लोक यांना टाळतील

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 3 месяца назад

    Dada shati करा

  • @kishorewalke3524
    @kishorewalke3524 3 месяца назад

    Only Maha Vikas Aaghadi 🚩

  • @PVThakur-o8z
    @PVThakur-o8z 3 месяца назад

    महा विकास आघाडी सोबत

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 3 месяца назад

    जयंत पाटील पुढचे मुख्यमंत्री, आदित्य आणि यशोमती ठाकूर उपमुख्यमंत्री होतील. जनतेचे भले होईल. दादा, मींदे, फडणवीस तो गयो...

  • @deepaligamare2940
    @deepaligamare2940 3 месяца назад

    गीरे तोभी टांग उपर

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 месяца назад

    फाटकी चादर, खैरात वाटप

  • @madhavpatil888
    @madhavpatil888 3 месяца назад

    अतिशय खरी परिस्थिती आहे अजित दादांना कळलंय की आपला अस्तित्व संपलेला आहे

  • @RajaramWaidande-bt4tn
    @RajaramWaidande-bt4tn 3 месяца назад

    Danatamutanasakernaer

  • @kedarsalunkhe7654
    @kedarsalunkhe7654 3 месяца назад

    फडणवीस नी दुध दर कमी करून भाजपला फटका बसला आहे व पुढे हि बसेल हे नक्की शेतकरी बंधू ची लुट केली दुधाचे दर 38₹ वरून 25₹ वर आनला शेतकरी विरोधी सरकार आहे अनुदान ची पाने पुसले लोकसभेच्या निवडणुकीत पन शेतकरी बंधू नी मुळा सारला व आता विधानसभा निवडणुकी पुर्वी आणुदान रुपी गाजर दाखवून दिले पण शेवटी शेतकरी मुळा सारेल हे नक्की आम्हाला दुधाचे दर वाढवून पाहिजे हक्काचे आणु दान नको ते तुमहि विधानसभा निवडणुकी झाले वर बंद करनार आहे हे नक्की लक्षात घेऊन शेतकरी महायुतीचे सरकार पाडणार आहेत हे नक्की

  • @rajendratidke2208
    @rajendratidke2208 3 месяца назад

    हे सरकार शेतकरी पाडणार म

  • @ImranShaikh-ff2qr
    @ImranShaikh-ff2qr 3 месяца назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dhanajikumbhar787
    @dhanajikumbhar787 3 месяца назад

    Sharad. Pavar. Only

  • @GiteshMhatre-f5q
    @GiteshMhatre-f5q 3 месяца назад

    दादा पादा मुत्रा

  • @anantkhamkar5401
    @anantkhamkar5401 3 месяца назад

    पाटील साहेब अगदी शंभर टक्के बरोबर बोललात.
    त्याचबरोबर अजित दादा कसे इलेक्शनला पडतील त्याची पण व्युहरचना करा.

  • @nitinjadhav2124
    @nitinjadhav2124 3 месяца назад

    मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा आणि पडण्यासाठी जनतेचा विश्वास राहिलेला नाही

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 3 месяца назад

    कुचकट 0 राहणार

  • @SunitaBagul-h8d
    @SunitaBagul-h8d 3 месяца назад

    😂😂😂😂😂😂

  • @babasahebmane7561
    @babasahebmane7561 3 месяца назад

    चिडतय

  • @sunilsathe369
    @sunilsathe369 3 месяца назад

    आरे ज्याला मुलगा पत्नी निवडुन आनता अली नाही त्यला आता घरि बसवा

  • @jaymaharashtrajaymaharasht2784
    @jaymaharashtrajaymaharasht2784 3 месяца назад +1

    हे असच होणार

  • @sharadsawant8974
    @sharadsawant8974 3 месяца назад

    Hyana gharich have lagnar.
    Dada Aram kara. Khup Kam kele tumhi.ata jara dusryana chance deu ya

  • @diptighosale29
    @diptighosale29 3 месяца назад

    Dada tumhala koni sangitle tumche sarkar yenar tumhi kay bhavishya baghitle😂kay vat bagha thode divas mag samjel.

  • @dattathakare1619
    @dattathakare1619 3 месяца назад

    येणारं सरकार म्हाविकास आघाडी च येणारं

  • @NanuBagal-rs6ye
    @NanuBagal-rs6ye 3 месяца назад

    Ajit.dada.part.tumi.nivdun
    Yet.nahi.he.nki

  • @Crazymasti00000
    @Crazymasti00000 3 месяца назад

    Mva chch sarkar yenar jyotishachi garaj nahi

  • @vishnusahane7669
    @vishnusahane7669 3 месяца назад +1

    Jayavant patil he khotarde ahet

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 3 месяца назад

      तू येड्या 😂😂

    • @digambarrandive5571
      @digambarrandive5571 3 месяца назад

      जन्त पाटिल वसूली सरकार होते तुझे

  • @santoshkamble6642
    @santoshkamble6642 3 месяца назад

    Matadarani loksabhet dakun dilay ki

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 3 месяца назад

    प्रयत्न फेल जाणार

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 3 месяца назад

    Yenar dada tumi lachar zala aahe

  • @anantabais6275
    @anantabais6275 3 месяца назад

    100, 💯 येणार

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 3 месяца назад +1

    दादा एकदम बरोबर बोलले आहेत महाराष्ट्रात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीचेच सरकार येणार कारण लोकसभेत मुस्लिम बाहुल्य विधानसभा मतदार संघातच लिड मिळाल्यामुळे इंडी अलायंन्स चे सीट जास्त आले परंतु 168 विधानसभा मतदार संघात महायुती आघाडीवर आहे

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 3 месяца назад

    M.v.a.sarkar.yanar..jo.chukla.to.mukla...jestancha.apman.ha.deshyacha.ch.apman.thaklelya.niradharana.3000.deu.shakat.nahi.nakle.sarkar.kay.kamachi😂.taem.padlyas..pm.badlun.taktel.hi.janta.wate.gela.ter.rakh.houn.janar...hi.sarkar.jesatana.varyawer.sodnare.hisab...kitab.akotombar?madhe.honar..

  • @shridhundibabavidyalayavid2132
    @shridhundibabavidyalayavid2132 3 месяца назад +1

    अजित पवार पराभव होणारच

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 3 месяца назад

    Kongresache..sarkar..yanar.jumle.baji..janta.sun.banun.ayknar.nahi..?karan.kalakar.niradhar.far.naraj.ahi.ahankar.ani.bhed.bhaw.yala.karan

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 3 месяца назад

    जनता हुशार आहे सर्व महाराष्ट्र बाजपा विरोधी आहे हे लोकसभा नुवडणुकी मध्ये दाखविले आहे

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 3 месяца назад

    Mahavikas आगडी zindabad

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 3 месяца назад

    Dada na. Ghar na ghat. Ka hai