Mehboob Shaikh | Ajit Pawar विधानसभेलाही निवडून येणार नाहीत - मेहबूब शेख
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- Mehboob Shaikh | Ajit Pawar विधानसभेलाही निवडून येणार नाहीत - मेहबूब शेख
#MehboobShaikh #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #RajThackeray #NanaPatole
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
मेहबूब शेख साहेब कालच तुमचं भाषण ऐकलं अहिल्यानगर नगर येथे एकच नंबर मानलं तुम्हाला निष्ठावंत
Nishtwant नाही मोदी विरोधी जातीयवादी
बरोबर बोलता सर अजित आणि शिंदेथोड्या दिवसाचे पाहुणे आहे
मा.श्री. Mahaboob Shaikh साहेब, आम्हाला आपला अभिमान vatato. 🎉🎉🎉🎉🎉
दादां मिशी कधी काढणार
लय भारी दिसेल राव😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂
@@sushantgavali7566दिसन् भारी पण रूपा ला कस वाटण
मोदी एक रूपये ची ब्लेड पण देत नाही... मिशी बारामतीकर फुकटात काढतील😂
तेली कुट मीशीय
अजित पवार विधानसभेला पडलेच पाहिजेत.
Agdi correct
@@RagunnathChavan❤
पडणार भाऊ...
कधीच पडू शकत नाही
Are bau pudch vichar Kara nanter dadach ahet jast udya marnar tyancha karect karyakrm karnar dada ata shant ahet
आजीत पवार काय शिंदे चे निवडून येणार नाही आणि ज्यानी पक्ष फोडायचे काम केले त्यांचे पण पडणार
मग तो विचारे कसा पडला 🤣🤣🤣
मेहबूब शेख बरोबर बोलतोयत
धन्यवाद शेख सर। ,,,,,,,,,
मीटकरीनी उगीच काही तरी बोलुन आपली राहीलेली किंमत कमी करुन घेउ नये
मेटकरी हा अजित दादाचा बिन बुडाचा चमचा आहे.
बीना दांडी चा म्हणा
@@gulabraochaudhari8796 मिटकरी भावी प्रधानमंत्री आहे. 😄
❤
मुलाखतकार अगदीच रुक्ष बोलतोय
आष्टी पाटोदा शिरर भावी आमदार.महेबुब भाई
Divsa swapn
हा सतरंजीच ऊचलनारा😂😂
आगदी बरोबर साहेब ❤
राईट🎉🎉🎉
❤
मेहबूब शेख साहेब एक दिवस राज्याचे नेतृत्व करणार अभ्यासू नेतृत्व
मेहबूब मेरे महेबुब....तुम्हाला सलाम.... कट्टर समर्थक
Agadi brobar mehbub Sahab 👌 congratulations 💐 India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️
खरं हे
1 number Sheikh Sahab
Jai Maharashtra
Right
बहुसंख्य जनता काय म्हणते ह्यावर विचार करा..साहेब करतीलच
Very true
बरोबर बोललात शेख साहेब
👍
वा शेख साहेब
U r right sir 👌 congratulations 💐🎉🎉
Mahebub Shaikh right boltoy real man ahe dada padla pahije....
👏👏👏👏👏👏 super महेबूब शेख 👍👍
बरोबर जय महाराष्ट्र
Ok sir
Ekdam barobar bollat mehbub saheb jay Maharashtra ❤️
Imandar karykarta ahe 🙏🙏
बाकीचे जाउ दे महबूब तु कधी होसील आमदार
अगदी बरोबर बोलला दादा थोड्या दिवसाचे पाहुणे
महबुब साहेब या अज्ञानी पत्रकारांला सांगा.जनतेचे प्रश्न विचारायला
कडक उत्तर मुत्रा पडतोय फक्त साहेबांनी ठरवलं पाहिजे
सत्य वादी दादा हा बोलतोय म्हणजे मी , कसा पुढे येईल
Kdkk
बारामती दादा चिंच अस्लम शेख मि तुमचा फॅन आहे ताई खासदार आणि दादा आमदार
मेहबूब भाई... 👍🏻 कडक
श्री.महेबुब भाई भावी आमदार महाविकास आघाडीतील मंत्री
दादा दादा म्हणून जयघोषना देणारा तु दादानां काय सांगतो
खर बोलतोय
अजित दादा निवडून येणार नाही तरी पण अजित दादा आमदार होणारच. जिवंत उदाहरण सुनेत्रा पवार खासदार नंतर मंत्री होणार आहे. निवडून आले काय आणि नाही आले काय दादाला काहीच फरक पडत नाही
खरं आहे
आम्ही आपल्या विचाराची सहमत आहे 🙏🏾
पवार साहेब, मेहबूब ला आमदार करावे.
अजित पवार हा पडला नाही पाडला पाहिजे
मेहबुब भाई एकदम छान बोलत आहे
Bajrang bappa la aare ture bolu Nako dada please.
❤❤ तरुण मुलांची काम अजित दादांनी केली हे 😂 लोक पैसे घेऊन सुप्रिया च्या स्टोरी स्क्रिप्ट मधे एक्टिंग करत आहेत अजित दादा सभा मधे सगळ डिटेल देतील तुमच्या कामाच जे अजित दादांनी केल आहे ते😂😂
Mahiboob peksha kattar muslim karyakarte ajit dada kade ahet
बारामती त अजित दादा विधानसभेला पडत नसतात....
पडणारच
💯 % =
Ignore them
ए गप बस लय शहाना झाला का एकच वादा अजित दादा
अजित पवार निवडुन येणार नाही
अहो सो आजच जाहीर करण्यात येतं की अजीत च डीपोजिट जप्त करण्यात येणार आहे च ना
आमचे मागें, माननीय श्री शरदराव पवार साहेब आहे च ना,
पाय जमीनीवर रोवून ठेवा.
महेबूब भाई अपका no मिलेगा का kya
Modi sodun Ajit pawar yana ka Target karto
पवार यांनी आता कायमचे घरीच बसावे
कोण बोलतो अजित पवार समला पुढच्या निवनिकेत अजित पवार 30महिन्याचे मुख्यमंत्री असणार
बोलून विचार करण्यापेक्षा ....विचार करून बोललेल कधीही चांगल असत
अरे भाऊ ताई केंद्रात आणि दादा राज्यात असे बारामतीकर म्हणतात
तुला कोण ओळखतो
पक्ष संघटनेत पद विकणाऱ्या पहिला प्रदेशाध्यक्ष....
बारामतीकर मुख्यमंत्री पद घालवणार नाहीत. सुपारी किंग Mehboob
मेहबुब भाई ला महाराष्ट्र विधासभेत आम्हला बगायचे आहे पवार साहेब मितकरी घेतला
अजितदादा पवार यांनी आता महाराष्ट्रांतील जनतेच्या नांदी लागु नये आपला बाशिंग बांधून बसून नये
माननीय शेख साहेब सध्या हवेत आहे सध्या जरा शांती ने घ्या येणाऱ्या निवडणुकीत जनताच आपणास धडा शिकवेल
200%
शेख साहेब कशाला उगाच तुम्ही त्यांना तसं करताय त्यांनी अगोदरच सांगितलं होतं जर तुम्ही आमचा उमेदवार निवडून नाही दिला तर मी पण उभा राहणार नाही
सुप्रीया सुळे
महेब्या तु अगोदर ग्रामपंचायत सदस्य हो मग राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर बोल
दादा 👌🏻
बरोबर अजित पडणार
मेहबूब साहेब गद्दारांना आता थारा देऊ नका एकच साहेब शरदचंद्र पवार साहेब जय मशाल जय तुतारी जय हात
बिन बुडाच्या मेटकरी शुन्य किंमत
Ami bhimasankar onki sarad pawar kattar adiwasi
Onli sarad pawar Jay adiwasi Jay bhimasankar
लय टिवटिव करतोय तुझा करेक्ट कार्यक्रम तर शरद पवार च करणार आहे कारण रक्ताची नाती असतात
भावपूर्व श्रद्धांजली अजित पवार😢
गपरे दादा 400000 ने निवडून येणार
हा शेख चा अंदाज आहे
तो वेगळ काय बोलणार
Only ajit dada
मनोज जरांगें पाटील
Khup chan vakta ahat tumhe dada
Swapna baga
Ek dam barobar 😂😂😂 me nai vote krnar ya ....ajit pawar la 😂...me vote raj thakare yana krnar❤❤❤❤❤
अहो अजित पवारांची सर्व माहीती देणारी व्यक्ती मेटकरीच आहेत.
निवडून नाही भी आले तर मंत्री पद मिळेलच कारणं आहेत त्यांना राज्यात जमवा जमवी करायची आहे
तुम्ही विचार करा एक च जागा निवडते त्यांना ही 2 मंत्री पद भेटतात हीच जमवा जमवि आहे
अजितदादा गटाने पवार साहेबांकडे परत यावे कारण त्यांचे स्वतंत्र दुकान चालणार नाही
Vimal😊😊
दादा is दादा
खरच अजित पवार विधानसभेत निवडून येणार च नाही,त्याची सर्व इज्जत च गेली,कुठच ठेवली नाही,पठयाने.
हेसगळे.आतूनएक.आहेकौन.कुठंगेलेलं.नाही
अजित पवार पडलाच पाहिजे
विधान सभा निवडणुकीत दादा गट सरस ठरणार आहे.मतदार भावनिक.होऊन साहेबाचे उमेदवरांना मते दिली.लोक आता विकासाला मते देणार.तू फार शहाणा आहेस.
दोन्ही राष्ट्रवादी च्या नेत्यांनी, प्रवक्ते यांनी राष्ट्रवादी संपवायचं काम चालू आहे