सुकी मासळी/मच्छी वर्षभरासाठी , पावसाळ्यासाठी अशा पद्धतीने भरल्यास त्याचा रंग आणि चव मुळीच बदलत नाही.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июн 2021
  • सुकी मच्छी सुकट अशा पद्धतीने तुम्ही भरून ठेवल्यास वर्षभर पूर्ण पावसाळा संपला तरी खूप छान राहील. त्याचा रंग त्याची चव मुळीच बदलणार नाही.

Комментарии • 10

  • @rajashreepatil5024
    @rajashreepatil5024 3 года назад +4

    हो, मी सुद्धा अशीच भरून ठेवते.खुप मस्त जशी च्या तशी च राहते 👍👍

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 3 года назад +3

    खुप छान ताई सांगीतलयाबदल 👌👌👌👌👍👍👍👍

  • @studyinallsubjects6256
    @studyinallsubjects6256 Год назад +1

    Thank you very much 😊 nice tips & nice information 👍

  • @truereligionislam.1362
    @truereligionislam.1362 8 месяцев назад +1

    Usefull knowledge 🎉🎉

  • @ashokkamble2214
    @ashokkamble2214 11 месяцев назад +1

    Thanks

  • @user-ev8me8ik3c
    @user-ev8me8ik3c 2 месяца назад +1

    Mazya macchi la khup ch lal mungya yettat ky karav

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  2 месяца назад

      ज्या डब्यात ठेवता त्या डब्याला सर्व बाजूंनी मुंग्यांच्या खडू फिरवायचा. उन द्यायचं सर्व सुक्या मच्छीला., ठेवायच्या जागेवर पण मुंग्यांचा खडू फिरवून घ्यायचा. मग मुंग्या येणार नाही आणि तरी पण आल्यास तर मग तुमची सुखी मच्छी फ्रिजमध्ये ठेवली तरी चालेल