Aditi rekhas channel
Aditi rekhas channel
  • Видео 113
  • Просмотров 3 531 080
पावसाळ्यात गोटा नारळ यांची काळजी कशी घ्यायची? तयार होणारे,चिरलेले,तयार गोटे नारळ खराब होणार नाहीत 👍
पावसाळ्यात गोटा नारळ यांची काळजी कशी घ्यायची? तयार होणारे,चिरलेले,तयार गोटे नारळ खराब होणार नाहीत 👍
Просмотров: 149

Видео

पावसाळ्यात, वर्षभर dryfruits ला कधीही किड लागणार नाही, फ्रिज मध्ये ठेवायचे की नाही ?
Просмотров 8393 месяца назад
पावसाळ्यात, वर्षभर dryfruits ला कधीही किड लागणार नाही, फ्रिज मध्ये ठेवायचे की नाही ?
वाढलेली थंडी व आलेले आजारपण, गळणारे केस आणि कोरड्या त्वचेसाठी ह्या गोष्टी घालून बनवा डिंकाचा लाडू...
Просмотров 5067 месяцев назад
वाढलेली थंडी व आलेले आजारपण, गळणारे केस आणि कोरड्या त्वचेसाठी ह्या गोष्टी घालून बनवा डिंकाचा लाडू...
घरच्याघरी सुवासिक मोदकाचे पीठ/ पिठी,ऊन नाही,मोदक तुटू नयेत यासाठी पीठ बनवताना लक्षात ठेवायच्या टिप्स
Просмотров 983Год назад
प्रमाण :- १ किलो तांदूळ - अर्धे जायफळ , ६/७ वेळची/ वेलदोडे २ किलो तांदूळ - १०/११ वेळची, १ छोटे जायफळ १० किलो तांदूळ - वेळची ५० ग्रॅम, २/३ मोठे जायफळ २० किलो तांदूळ - १०० ग्रॅम वेळची, ४/५मोठे जायफळ
पावसाळ्यात पक्का/असोला/सूकड नारळ खराब होतात?बुरशी येते?सगळेच नारळ सोलायचे का?कोंब येतात?हि video बघा
Просмотров 1 тыс.Год назад
गोट्या नारळांपासून वर्षभरासाठी सुके खोबरे तयार करणे ruclips.net/video/eNucLWUhwdw/видео.htmlsi=C2o7IEUDVChEGyNh फोडलेल्या ओल्या नारळापासून महागडे सुके खोबरे घरीच तयार करणे ruclips.net/video/vUAgyuj0MDE/видео.htmlsi=TuE8_M7Kf7eSVTFl नारळ खवण्याची मशिन/ यंत्र amzn.to/3sqXVUS amzn.to/45Hjwqt - amazing shoping
उन्हाळ्याचे कमी दिवस उरले असताना ओले खोबरे स्टोर करण्याची हि तिसरी पद्धत महिती आहे का तुम्हाला ?🤔
Просмотров 2,4 тыс.Год назад
फ्रीजमध्ये खूप खोबऱ्याच्या वाट्या जमा झाल्या आहेत ? उन्हाळ्यात सुके खोबरे सुकवण्याची साधी, सोपी तिसरी पद्धत.. amzn.to/45Hjwqt. amzn.to/3sqXVUS खोबरे खवण्याचे मशीन
नारळाच्या ओल्या वाट्यांपासून वर्षभर टिकणारे महागडे सुके खोबरे घरीच बनवण्याची योग्य पध्दत 👍
Просмотров 42 тыс.Год назад
गोट्या नारळापासून सुके खोबरे बनवणे ruclips.net/video/eNucLWUhwdw/видео.htmlsi=lZWnH0qrfobfyHDp पावसाळ्यात असोला नारळाची घ्यायची काळजी ruclips.net/video/sOfXtsqSQQY/видео.htmlsi=WfmWNu7P7FalL2 ruclips.net/video/sOfXtsqSQQY/видео.htmlsi=BElRGGMNsnLcUCv_ खोबरे खवन्याची मशिन/ यंत्र amzn.to/3sqXVUS
मार्केट सारखा भाजलेला मका रेसिपी आणि धो धो पावसाची मजा घ्या आता घरीच 👍🌽roasted corn/ fry sweetcorn
Просмотров 4922 года назад
तंदूर जाळी / फ्राय जाळी ruclips.net/video/RlYK2BUcC98/видео.html उकडलेला मक्यात हा पदार्थ मिक्स करा आणि उकडलेल्या मक्याची टेस्ट वाढवा ruclips.net/video/kz0FnRjqalY/видео.html मक्याची क्रिस्पी भजी ruclips.net/video/RlYK2BUcC98/видео.html
अवघ्या पाच मिनीटात तयार मक्याची क्रिस्पी भज्जी.करायला सोपी आणि झटपट.चहा सोबत,जेवणासोबत enjoy करा👍
Просмотров 3,5 тыс.2 года назад
मक्याची भजी करताना तिखत जास्त हवी असेल तर त्यामध्येअजून थोडा मिरचीचा ठेचा घालून घ्यावा. मॉल सारखे काही सेकंदात मसाला sweetcorn 🌽 recipe ruclips.net/video/_LFF3R6kDkY/видео.html
तेल घालून बनवा याप्रकारे उपवासाची साबुदाणा खिचडी. गोले गोले न होता मोकळा मोकळा साबुदाणा राहील ...
Просмотров 6902 года назад
उपवासाची रताळ्याची खीर ruclips.net/video/CI8BqyKq3jw/видео.html उपवासाचे रताळ्याचे गोड काप ruclips.net/video/MI4YtBl2x4U/видео.html उपवासाची साबुदाणा खीर ruclips.net/video/RtDiqRW71dA/видео.html रताळ्याची खिचडी ruclips.net/video/_UYBSeqYhk8/видео.html
कमीत कमी पैशात मार्केट आणि मॉल सारखे काही सेकंदात होणारे दाणेदार मसाला sweetcorn बनवा आता घरीच 👍
Просмотров 1832 года назад
मका उकळताना हा पदार्थ घाला मके व सर्व रेसिपीज होतील जास्त टेस्टी ruclips.net/video/kz0FnRjqalY/видео.html
मका उकडताना हा पदार्थ मिक्स करा.दुप्पट टेस्टी होतील उकडलेले मके,त्यापासून होणाऱ्या सर्व रेसिपीज....
Просмотров 94 тыс.2 года назад
मका उकडताना हा पदार्थ मिक्स करा.दुप्पट टेस्टी होतील उकडलेले मके,त्यापासून होणाऱ्या सर्व रेसिपीज....
मार्केट सारखे केळीचे वेफर्स , उभे काप , चटपटीत मसाला वेफर्स आता घरीच तयार करा या पद्धतीने
Просмотров 4,7 тыс.2 года назад
मार्केट सारखे केळीचे वेफर्स , उभे काप , चटपटीत मसाला वेफर्स आता घरीच तयार करा या पद्धतीने
आंबा पापड | आंब्याचे साठे / साठ | आंबा पोळी खूप महिने किंवा वर्षभर टिकवण्यासाठी घ्यायची काळजी..
Просмотров 2,4 тыс.2 года назад
आंबा पापड | आंब्याचे साठे / साठ | आंबा पोळी खूप महिने किंवा वर्षभर टिकवण्यासाठी घ्यायची काळजी..
आंबावडी. आंबावडीच्या वड्या खालून ओलसर आणि चिकटून राहिल्या तर ?
Просмотров 1,6 тыс.2 года назад
आंबावडी. आंबावडीच्या वड्या खालून ओलसर आणि चिकटून राहिल्या तर ?
पावसाळ्याआधी वाळवण सुकवण करणे जमले नाही तर या पद्धतीने आणि योग्य काळजीने तुम्ही किराणा भरून ठेऊ शकता
Просмотров 9 тыс.2 года назад
पावसाळ्याआधी वाळवण सुकवण करणे जमले नाही तर या पद्धतीने आणि योग्य काळजीने तुम्ही किराणा भरून ठेऊ शकता
ओल्या काजू च्या बिया स्टोअर करण्याच्या पाच पद्धती..काही दिवस,महिने आणि वर्ष संपले तरी या पद्धतीने
Просмотров 3,2 тыс.2 года назад
ओल्या काजू च्या बिया स्टोअर करण्याच्या पाच पद्धती..काही दिवस,महिने आणि वर्ष संपले तरी या पद्धतीने
कैरीची आमसुल /आंबोशी आणि आमचुर पावडर बनवायच्या तीन सोप्या पद्धती...
Просмотров 7 тыс.2 года назад
कैरीची आमसुल /आंबोशी आणि आमचुर पावडर बनवायच्या तीन सोप्या पद्धती...
कैरीच्या आंबोशिला / आमसुलांना कैरीची फूट कशी द्यायची?
Просмотров 3,9 тыс.2 года назад
कैरीच्या आंबोशिला / आमसुलांना कैरीची फूट कशी द्यायची?
उडीद डाळ ह्या पद्धतीने जर भरून ठेवली तर पावसाळा संपला, वर्ष संपले तरी खराब होणार नाही.
Просмотров 1 тыс.2 года назад
उडीद डाळ ह्या पद्धतीने जर भरून ठेवली तर पावसाळा संपला, वर्ष संपले तरी खराब होणार नाही.
kairiche aagal / कैरीचे आगळ
Просмотров 8012 года назад
kairiche aagal / कैरीचे आगळ
ताकातील सोलकढी | takatil solkadhi
Просмотров 2,6 тыс.2 года назад
ताकातील सोलकढी | takatil solkadhi
kairicha/ कैरीचा आंबट गोड साखर आंबा, वर्षभर टिकणारा कैरीचा साखर घालून केलेला मुरंबा
Просмотров 6442 года назад
kairicha/ कैरीचा आंबट गोड साखर आंबा, वर्षभर टिकणारा कैरीचा साखर घालून केलेला मुरंबा
उकडलेल्या कैरीचा गुळाचा तिखट रायता आणि साखरेचा गोड रायता..
Просмотров 4722 года назад
उकडलेल्या कैरीचा गुळाचा तिखट रायता आणि साखरेचा गोड रायता..
उन्हाळ्यामध्ये शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करणारे बहुगुणी असे आरोग्यदायी सरबत.
Просмотров 1,9 тыс.2 года назад
उन्हाळ्यामध्ये शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करणारे बहुगुणी असे आरोग्यदायी सरबत.
कोणत्याही ओल्या/असोल्या गोटा झालेल्या नारळापासून घरीच सुके खोबरे बनवण्याची योग्य पद्धत👍असोले,सोललेले
Просмотров 260 тыс.2 года назад
कोणत्याही ओल्या/असोल्या गोटा झालेल्या नारळापासून घरीच सुके खोबरे बनवण्याची योग्य पद्धत👍असोले,सोललेले
फ्रीजची लाइट खूप वेळ/ खूप दिवस गेली का?कांदा खोबऱ्याचे वाटण,चटण्या,आल लसूण पेस्ट असे store करा
Просмотров 3,7 тыс.2 года назад
फ्रीजची लाइट खूप वेळ/ खूप दिवस गेली का?कांदा खोबऱ्याचे वाटण,चटण्या,आल लसूण पेस्ट असे store करा
फ्रीजच्या बाहेर जास्त दिवस राहणारे,सहज कुठेपण नेता येणारे कांदा-खोबऱ्याचं वाटण काढायची एक सोपी ट्रिक
Просмотров 5 тыс.2 года назад
फ्रीजच्या बाहेर जास्त दिवस राहणारे,सहज कुठेपण नेता येणारे कांदा-खोबऱ्याचं वाटण काढायची एक सोपी ट्रिक
सुका जवळा/ सुकट/कोलिम घालून बनवा कोवळ्या फणसाची भाजी.. कूयरीची भाजी..
Просмотров 19 тыс.2 года назад
सुका जवळा/ सुकट/कोलिम घालून बनवा कोवळ्या फणसाची भाजी.. कूयरीची भाजी..

Комментарии

  • @subhashtalhan1344
    @subhashtalhan1344 23 часа назад

    Zadapasun काढलेले नारळ उन्हा ta ठेवायची ki वरचा tarfal kadhun sukawayche

  • @aaratinikam8541
    @aaratinikam8541 8 дней назад

    छान

  • @maltidapse9634
    @maltidapse9634 11 дней назад

    जरा दुसर्या हाताचा वापर करायचा की दुसरा हात काय गहाण ठेवला का

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 11 дней назад

      मोबाईल आहे दुसऱ्या हातात रेसिपीची व्हिडिओ शूट करण्यासाठी ताई

    • @AnitaPatil-b4m
      @AnitaPatil-b4m 2 дня назад

      अत्यंत नम्रतेने आपण रिप्लाय दिला यावरून आपले संस्कार लगेच कळतात

    • @user-gf2nq6mr9w
      @user-gf2nq6mr9w День назад

      Tula kay kraych aahe be

  • @dhanrajkukreja1808
    @dhanrajkukreja1808 14 дней назад

    आमही इलाही वर्षा पासुन मका उकडुन खातो पण आमही मिठ आणि हळद टाकतो तुप नाही टाकत

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 14 дней назад

      मलाही आधी माहीत न्हवते पण बाजूच्या दामले काकिनी ही उक्ती सांगितली आणि खरंच खूप टेस्टी होतात .

  • @pushpagavde5541
    @pushpagavde5541 29 дней назад

    खूप छान माहिती दिली बाळा

  • @user-vs9qc8rw3y
    @user-vs9qc8rw3y Месяц назад

    Khup छान अणि उपयुक्त माहिती दिली धन्यवाद अणि विशेष म्हणजे वेगवेगळे नारळ दाखवून समजावून सांगितले हे फार आवडले ❤धन्यवाद पुन्हा येकदा

  • @preetibidre1236
    @preetibidre1236 Месяц назад

    Must👍👍

  • @sunitakhirai813
    @sunitakhirai813 Месяц назад

    👍

  • @deepalishirke2897
    @deepalishirke2897 Месяц назад

    khup chhan mahiti tai... Pan amchyakade un nahi milat... Fan khali theu shakto ka don divas?

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 14 дней назад

      हो नक्की 👍 अशा वेळेला मीठाच्या पाण्यात बुडवून घेतलेला कपडा थोडा पिळून घ्यायचा आणि मीठ थोड जास्त घ्यायचे.

  • @rohini2017
    @rohini2017 Месяц назад

    तेल आणि मीठ न लावता फ्रीझ मध्ये खोबरे ठेवले तरी चालते का? ठेवले तर किती दिवस टिकू शकते

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 14 дней назад

      चांगले सुके खोबरे पॅकिंग ठेवावे. फोडलेले सुद्धा रबर पॅक केले ठेवताना , फ्रीज कायम चालू असेल मग काही प्रोब्लेम नाही मीठ न लावता पण राहते. पण त्या वाट्या चांगल्या सुक्या आणि पॅकींग असतील तर नक्की राहतील.

  • @sheelaingle7154
    @sheelaingle7154 Месяц назад

    Very nice

  • @teachmala
    @teachmala Месяц назад

    मीठ लावुन फ्रिज मध्ये ठेवलं तर पाणी नाही सुटत का?

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 14 дней назад

      सुटलं तरी आपण वापरे पर्यंत त्या अजून छान राहतात नाहीतर त्या खराब होऊन टाकूनच देणार त्यापेक्षा त्या टिकून राहतात

  • @KashinathShirgoakar
    @KashinathShirgoakar 2 месяца назад

    👍

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 2 месяца назад

    👍👍

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 3 месяца назад

    बरेच वेळा नारळ गोटा होतो पण काळा कुट्ट.असः का होते. Please give reply

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 14 дней назад

      नारळ कोवळा असेल किंवा खूपच जुना असेल व एक वर्ष होऊन गेलेला असेल तर बऱ्याच वेळेला असं होतं

  • @tejal12393
    @tejal12393 3 месяца назад

    Important information 👍

  • @MD-rz9og
    @MD-rz9og 3 месяца назад

    फक्त कांदा आणि खोबऱ्याचे वाटण एकत्र किंवा स्वतंत्र केले तर चालेल का फ्रीजमध्ये टिकेल का मीठ टाकलेले

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 3 месяца назад

      हो चालेल ताई फक्त खोबऱ्यापेक्षा कांदा थोडा कमी घ्यायचा अशा वेळेला जर लसूण नसेल तरी चालेल फक्त मीठ घालुन ठेवायचं . खूप छान राहत आपल्या फ्रीजमध्ये 👍

  • @Priyavm1293
    @Priyavm1293 3 месяца назад

    फार छान. कोरडी आंबा पोळी फ्रिज मधे ठेवावी का?

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 3 месяца назад

      नाही ठेवली तरी चालेल जर छान उन दिलं असेल तर पण कमी उन दिलं असेल तर पिशवीत छान गुंडाळून ठेवावी आणि use करावी. लवकर संपवून टाका 👍

    • @Priyavm1293
      @Priyavm1293 3 месяца назад

      @@aditirekhachannel1490 आभारी आहे 🙏🙂

  • @kalpnapakhurde3619
    @kalpnapakhurde3619 3 месяца назад

    खूप छान माहिती सांगितलीत

  • @user-ev8me8ik3c
    @user-ev8me8ik3c 3 месяца назад

    Mazya macchi la khup ch lal mungya yettat ky karav

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 3 месяца назад

      ज्या डब्यात ठेवता त्या डब्याला सर्व बाजूंनी मुंग्यांच्या खडू फिरवायचा. उन द्यायचं सर्व सुक्या मच्छीला., ठेवायच्या जागेवर पण मुंग्यांचा खडू फिरवून घ्यायचा. मग मुंग्या येणार नाही आणि तरी पण आल्यास तर मग तुमची सुखी मच्छी फ्रिजमध्ये ठेवली तरी चालेल

  • @apekshamhapralkar135
    @apekshamhapralkar135 4 месяца назад

    Khupch upyogachi mahiti 👍

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 4 месяца назад

    ताई खूप छान माहीती दिलीत आपण आभारी आहोत 🙏

  • @banashinde8090
    @banashinde8090 4 месяца назад

    नारळ मध्ये पाणी नाहीये पण गोटा नाही झालेलं अजून किती दिवस ठेवू

  • @Swatigejage
    @Swatigejage 4 месяца назад

    ❤❤❤❤khup chaan mahiti sageetli thank you very much

  • @tejal12393
    @tejal12393 4 месяца назад

    👍

  • @shashikalakarale9205
    @shashikalakarale9205 4 месяца назад

    गेल्या वर्षी मी याच पद्ध तिने खोबरे तयार केले अजूनही ते छान राहिले आहे. Thank you 👍👍

  • @tejal12393
    @tejal12393 4 месяца назад

    Khupch chhan

  • @amitchiplunkar5549
    @amitchiplunkar5549 4 месяца назад

    Useful & nice video 👍 most important information . Thank you so much

  • @gatmat6146
    @gatmat6146 4 месяца назад

    ताई आपण सोप्या शब्दात खूप मुद्देसूद आणि महत्वाची माहिती डिलीत त्या बद्दल धन्यवाद. अशीच नवनवीन माहिती द्यावी ही विनंती 🙏

  • @amitchiplunkar5549
    @amitchiplunkar5549 4 месяца назад

    ,👍

  • @Rudraksh_Art00
    @Rudraksh_Art00 4 месяца назад

    Mast rekha

  • @KashinathShirgoakar
    @KashinathShirgoakar 5 месяцев назад

    👍

  • @dattatraykelkar8039
    @dattatraykelkar8039 5 месяцев назад

    Khup sundar

  • @user-fb7tg6es8d
    @user-fb7tg6es8d 5 месяцев назад

    ओल्या नारळा पासून सुके खोबरे कसे बनवायचे

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 4 месяца назад

      मी दोन्ही प्रकारच्या व्हिडिओ अपलोड केल्या आहेत. १. गोटे नारलापासून सुके खोबरे २. ओल्या फोडलेल्या नारळ पासून सुके खोबरे

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 4 месяца назад

      अजून काही शंका असेल तर विचारू शकता . जर माहिती असेल तर नक्की सांगेन 👍🙏

  • @Rudraksh_Art00
    @Rudraksh_Art00 5 месяцев назад

    Chhan rekha

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 5 месяцев назад

    खरच आपण वेगळीच माहिती अत्यंत सहज सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @sushmapawaskar6842
    @sushmapawaskar6842 5 месяцев назад

    आम्ही पण असेच करतो पण आम्ही आतून सुद्धा तेल लावतो कडकडीत उन्हात वाळवून भरून ठेवतो

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 4 месяца назад

      हो आतून लावले तेल आणि चांगले सुखावले तरी छान राहतात. जास्त दिवसांसाठी किंवा खाडी जवळ राहत असल्यास अशा वातावरणात खोबरेल तेलात थोडेसे मीठ मिक्स करून आतून लावून सुकावावे. अजून चांगले राहते व खूप दिवस छान राहतात वाटया.

  • @sarikakashikedar5998
    @sarikakashikedar5998 5 месяцев назад

    खूप छान माहिती सांगितल्याबद्दल ताई धन्यवाद

  • @vidyavanage7318
    @vidyavanage7318 6 месяцев назад

    Video lamb hotoi

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 4 месяца назад

      नवीनच शिकले होते तेव्हा you tube त्यामुळे 🙏

  • @sulakshanakale6035
    @sulakshanakale6035 6 месяцев назад

    From spoiled dry coconut, can we make hair oil?

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 4 месяца назад

      👍

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 4 месяца назад

      गुडघे दुखत असल्यास त्यासाठी असे तेल बनवून वापरावे. खराब वाटया टाकून देऊ नये.

  • @saraswatiwaghmare1667
    @saraswatiwaghmare1667 6 месяцев назад

    Khup bhari mahiti dili amchya gharich naral jhad ahe ❤

  • @minalsurve3091
    @minalsurve3091 6 месяцев назад

    Khup chan

  • @kokan_spice
    @kokan_spice 6 месяцев назад

    Mast👍

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 4 месяца назад

      Thank you 🙏 बरोबर मी कोकणातली च आहे ..

  • @Allin-uz4ek
    @Allin-uz4ek 7 месяцев назад

    झटपट आणि सर्वगुण संपन्न लाडू

  • @aditichiplunkar-ju2cd
    @aditichiplunkar-ju2cd 7 месяцев назад

    Nice 👍 मी या सर्वच गोष्टी घालायचे नाही पण थंडी खूप आहे तर घालायला पाहिजेत 👍

  • @amitchiplunkar5549
    @amitchiplunkar5549 7 месяцев назад

    👍

  • @amitchiplunkar5549
    @amitchiplunkar5549 7 месяцев назад

    👍

  • @MahendraShinde-ye6yh
    @MahendraShinde-ye6yh 8 месяцев назад

    Dusari pan padhte sanga maydm

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490 7 месяцев назад

      ओले नारळ फोडून सुके बनवायची मी दुसरी पद्धत पण uplode keli आहे भाग २ असे म्हटले आहे त्याच्यावर

  • @rajeshjadhav4906
    @rajeshjadhav4906 8 месяцев назад

    ताई छान माहिती दिली.

  • @amitchiplunkar5549
    @amitchiplunkar5549 8 месяцев назад

    Khup Upyogachi mahiti 👍