गव्हाची साठवण अशी करा बघा प्रत्यक्ष कृती/ गेहू भंडारण/how to store wheat/काही टिप्स आणि जैविक साधने.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 355

  • @muktabairajale1194
    @muktabairajale1194 9 месяцев назад +3

    अति उत्तम माहिती विनामूल्य देत आहे मडम धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ताई

  • @prashantbarad3729
    @prashantbarad3729 2 месяца назад +1

    खुप खुप धन्यवाद ताई🙏

  • @mandahowale8669
    @mandahowale8669 10 месяцев назад +2

    गहू ज्वारी साठवण्यासाठी अत्यंत छान आणि उपयुक्त माहिती तुम्ही दिलेत त्याबद्दल धन्यवाद मी आता तुमच्या पद्धतींचा वापर करून धान्य साठवत आहे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  10 месяцев назад +1

      धन्यवाद धान्य साठवताना व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व टिप्स फॉलो करा अजिबात वर्ष ते दोन वर्ष धान्य ला कीड लागत नाही अळी जाळी लागत नाही व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या

    • @suhasinipune4442
      @suhasinipune4442 8 месяцев назад

      Khup chan Tahiti dili tyasathi tumche abhinandan

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Год назад +1

    खूप उपयुक्त माहिती ताई
    मन:पूर्वक धन्यवाद आणि आशिर्वाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      व्हिडिओला आपली प्रतिक्रिया आली की व्हिडिओ निश्चित चांगला झाला याचा समाधान मिळते आपला अमूल्य वेळ देऊन आपण नियमित व्हिडिओ बघता आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा देतात त्याबद्दल मी आपली आभारी आहे आपल्यामुळे मला निश्चितच अजून चांगले व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा मिळते🙏

  • @dadaraodhandar3578
    @dadaraodhandar3578 2 года назад +8

    अतिशय उपयुक्त आपल्या अन्नधान्य मध्ये भोंगे होणार नाही या व्हिडिओ मुळे प्रत्येक घरामध्ये महिलांसाठी फारच उपयुक्त माहिती मिळाली आणि साठविण्यासाठी सर्व उपयुक्त वस्तू बघायला मिळाले आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आनंद द्विगुणित होईल अशी अपेक्षा आहे खूप अभिनंदन 🙏🏻

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      हा व्हिडीओ अनेकांसाठी फार उपयुक्त ठरला आहे या व्हिडिओला लाखो लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्या सर्वांचे आभार मानते या पद्धतीने गव्हाची साठवणूक केली तर शेतकऱ्यांना सुद्धा आपला शेतमाल वर्षानुवर्ष चांगल्या स्थितीत साठवता येईल व गृहिणींना सुद्धा हा व्हिडिओ निश्चित उपयुक्त ठरेल याची मला खात्री आहे वेळात वेळ काढून व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

    • @chandrakantlimbhore
      @chandrakantlimbhore 14 дней назад

      नमस्कार,
      "धान्य साठवण क्षमता" या दोन वर्षातील अनुभव व्यक्त करावे.
      ही विनंती.
      धन्यवाद.

  • @bhaghyasrichavan9573
    @bhaghyasrichavan9573 9 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली ताई माझ्या धान्यामध्ये काही सध्या होत नाही दोन वर्षे झाली खूप छान धान्य राहतं मी जसं ठेवते तसंच राहतं धन्यवाद❤

  • @godawarikawarkhe37
    @godawarikawarkhe37 2 месяца назад +1

    फार काळजी घेतली 😊

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Месяц назад +1

      Mhnunch aajibat kid lagat nahi🙏
      Thanks for watching & pz subscribe my channel🙏

  • @piyushdindorkar4798
    @piyushdindorkar4798 8 месяцев назад +5

    खुप खुप उपयोगी पडेल हा व्हिडिओ 👌👌👌👌🙏🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  8 месяцев назад +2

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच स्नेह सदैव असू द्या.जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन दया.

  • @savitasatish1035
    @savitasatish1035 10 месяцев назад +1

    खूप छान उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद

  • @shobhanashivale2469
    @shobhanashivale2469 9 месяцев назад +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @MamtaGupta-wm2xz
    @MamtaGupta-wm2xz 9 месяцев назад +1

    Khub chan Infermetion.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  9 месяцев назад +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपला स्नेह व प्रतिसाद असाच राहू द्या माझ्या रेसिपी आपल्याला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा🙏

  • @manjulahundekar8864
    @manjulahundekar8864 9 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलं, धन्यवाद 👍🙏

  • @saisusmita677
    @saisusmita677 5 месяцев назад +1

    Thank you so much for your kind information ❤❤ hope it’ll work well👍💐

  • @pravinnikam8321
    @pravinnikam8321 6 месяцев назад +1

    Khup chan mahiti dili tai tumhi... 👍

  • @swayamk1312
    @swayamk1312 2 года назад +4

    अतिशय उपयुक्त माहिती ताई Thanku so much

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल मनापासून धन्यवाद माझ्या व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त ठरला हे माझं भाग्य मी समजते व तसेच उपयुक्त व्हिडिओ आपल्यासाठी नियमित येत राहतील आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद सदैव मिळत राहील हीच अपेक्षा

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 2 года назад +3

    Yes this problem comn v useful

  • @hirakhaire3989
    @hirakhaire3989 Год назад +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद❤❤🎉🎉❤❤

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      अशा पद्धतीने गव्हाचे साठवण केल्यास अजिबात अळी जाळी व कीड लागत नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत असाच स्नेह व प्रतिसाद सदैव असू द्या🙏

  • @vidhyachavan8950
    @vidhyachavan8950 2 года назад +4

    👍👍Dhanyawad ma' am changli mahiti dilyabaddal

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपली आभारी आहे तसेच हा व्हिडिओ जर आपल्या उपयुक्त ठरला असेल तर ते माझं भाग्य समजते असाच प्रतिसाद आणि प्रतिक्रीया सदैव देत रहा धन्यवाद

  • @seemagodbole5349
    @seemagodbole5349 3 года назад +3

    अतिशय उपयुक्त माहिती .खूपच छान !!

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад

      Thank you🙏🌹

    • @swatiphadke6334
      @swatiphadke6334 3 года назад

      कडूनिंबाच्या काडया ओलया आहेत का

    • @swatiphadke6334
      @swatiphadke6334 3 года назад

      Please reply

    • @vijayphanse1393
      @vijayphanse1393 3 года назад

      प्लास्टीक ड्रम चालतो फक्त झाकण टाईट हवे

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 Год назад +1

    छान माहिती दिली आहे ताई धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sumanvithalraoborateborate4583
      @sumanvithalraoborateborate4583 Год назад

      Very good.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      रेसिपी पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया मला निश्चितच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यास प्रेरणा देतील आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत धन्यवाद🙏

  • @vaishalibhalerao7805
    @vaishalibhalerao7805 Год назад +1

    khup chaan mahiti.thank you

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद🙏 आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत असाच प्रतिसाद व प्रतिक्रिया देत रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @neetaotari9963
    @neetaotari9963 Год назад +3

    अतिशय उपयोगी माहीती सांगितली. त्याबद्दल धन्यवाद रूपाली ताई 🙏👌👍

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      रेसिपी पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया मला निश्चितच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यास प्रेरणा देतील आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत धन्यवाद🙏

  • @ranjanakharwade4082
    @ranjanakharwade4082 3 года назад +3

    खूप उपयुक्त आणि सुंदर माहिती दिली धन्यवाद ताई

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад

      ताई माझा हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त आणि माहितीपूर्ण ठरला याचा मला आनंद आहे आणि अशीच नियमित उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सातत्याने मी टाकण्याचा प्रयत्न करेल कमेंट द्वारे आपल्या प्रतिसाद कायम ठेवा आपल्याशी संवाद साधायला मला आवडेल धन्यवाद

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Год назад +2

    Khupch khupch Chan video 💐💐🙏🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच उपयुक्त व्हिडिओ मी आपल्यासाठी नेहमीच देण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी आपला प्रतिसाद सदैव मिळो हीच अपेक्षा 🙏

  • @nandaramteke9863
    @nandaramteke9863 3 года назад +4

    Khup abhari ahet ya sundar tips baddl

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      आपण माझा व्हिडिओ पाहिला आणि तो आपल्यासाठी उपयुक्त ठरला हे माझं मी भाग्य समजते असेच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चैनल ला आपल्यासाठी नियमित शअर करीत असते अशाच प्रकारे कमेंट द्वारे प्रतिसाद देत राहा आणि आपलं प्रेम कायम असू द्या व्हिडिओ पहिल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद🙏

  • @vilmamachado8891
    @vilmamachado8891 3 года назад +2

    Atishay chhan mahiti dilit. Thank u Madam.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +2

      व्हिडिओ बघून आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपले आभारी आहे असेच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी नेहमीच शेअर करेल परंतु ते नियमित आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करणे आवश्यक आहे सबस्क्राईब चे बटन दाबणे विनामूल्य आहे चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या चॅनलचे नियमित सदस्य व्हा हे विनामूल्य आहे आणि अशीच प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा धन्यवाद

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 3 года назад +2

    फारच छान माहीती दिली आहे। धन्यवाद।

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      आपण व्हिडिओ बघून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या खूप छान वाटले असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओ मी आपल्यासाठी नेहमीच शेअर करेल आपले प्रोत्साहन असेच मिळत राहील ही अपेक्षा करते व्हिडिओ नियमित आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद🙏

    • @aapakadam5749
      @aapakadam5749 Год назад

      अप्पा साहेब कदम पाटील बेलवंडी खुप छान आहे मनापासून आवडला

    • @veenadhawan3088
      @veenadhawan3088 Год назад

      ​mast

  • @anandpawar3240
    @anandpawar3240 9 месяцев назад +1

    खुप आवडला 🙏🏻

  • @anitashinge6783
    @anitashinge6783 3 года назад +5

    खूप छान माहिती आहे ही

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      माझ्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपणास उपयुक्त ठरली असेल तर हे मी माझं भाग्य समजते आणि असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला नियमित आपलोड करेल फक्त आपले सहकार्य आणि असाच प्रतिसाद मिळत राहील हीच अपेक्षा करते धन्यवाद🙏

  • @shyamsundarkavishwar8784
    @shyamsundarkavishwar8784 Год назад +1

    छान माहिती सांगितली

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      रेसिपी पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया मला निश्चितच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यास प्रेरणा देतील आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत धन्यवाद🙏

  • @smitashete367
    @smitashete367 6 месяцев назад +1

    खूप छान

  • @ranjanagaikwad106
    @ranjanagaikwad106 3 года назад +4

    Baa khupach sunder thx a lot

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      Thank you so much😊

    • @anuradhapatil9579
      @anuradhapatil9579 3 года назад

      यात सर्वात जास्त प्रभावी एरंडेलतेल आहे .फक्त प्रमाण आणि तेल योग्य पध्दतीने लावले पाहीजे. आम्ही अशीच गव्हाची साठवण करतो .फक्त एरंडेलच वापरतो,आणि ते लावण्याआधी थोडे गरम करुनच चोळुन लावतो.बाकी नाही .तसेच तुरडाळीला गोडेतेल लावतो.ती पण छान टिकते.ही पद्धत माझ्या सासुबाईनी मला सांगितलेली आहे.

  • @nandaifashionboutique5551
    @nandaifashionboutique5551 3 года назад +2

    Khupch chhan mahiti dili thanks

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      आपणास माझ् व्हिडिओ माहितीपूर्ण ठरला हे मी माझं भाग्य समजते असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलला नियमित अपलोड होत असतात आणि हे व्हिडिओ आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा असेच उपयुक्त व्हिडिओ मी नियमित अपलोड करेल आपल्या प्रतिक्रिया अशाच देत रहा व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @parikshitzende5071
    @parikshitzende5071 Год назад +1

    माहिती खूप छान माहिती दिलीत

  • @kamalshinde9770
    @kamalshinde9770 3 года назад +9

    खूप छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +2

      व्हिडिओ बघून आपण कमेंट द्वारे प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद आणि असेच माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझा एकही व्हिडिओ पाहणे मिस होणार नाही आणि असाच प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा🙏 धन्यवाद ताई🙏

    • @arjunsutar5442
      @arjunsutar5442 3 года назад

      @@RupalisFoodCulture y

  • @vasundharapanditi6895
    @vasundharapanditi6895 3 года назад +9

    Khup sundar mahiti dili Tai thanks 🙏🙏👍👍

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut 9 месяцев назад +2

    Kuhp Chan

  • @weldonestudies9779
    @weldonestudies9779 3 года назад +1

    खूप उपयुक्त माहिती

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      व्हिडिओ पाहिला बद्दल आपले खूप खूप धन्यवाद असेच उपयुक्त नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी नियमित शेअर करते अशाच प्रकारे आपल्या प्रोत्साहनअपेक्षित धन्यवाद

  • @aicfieldofficerbuldanadili571
    @aicfieldofficerbuldanadili571 3 года назад +5

    खूपच छान माहिती दिली,
    रूपाली मॅडम जी

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar3148 3 года назад +5

    ताई खरंच खूप खूप छान माहिती आहे .... धन्यवाद ताईंना ....

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      माझा व्हिडिओ आपणास उपयुक्त ठरला हे मी माझं भाग्य समजते आणि महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ बघून आपण आपल्या प्रतिक्रिया माझ्या सोबत शेअर केल्या त्याबद्दल मी आपली आभारी आहे असेच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनल ला नियमित अपलोड होत असतात हे व्हिडिओ नियमित आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे आवश्यक आहे असेच प्रोत्साहन आणि प्रतिसाद सदैव मिळत राहील हीच अपेक्षा🙏

  • @sandhya.555
    @sandhya.555 3 года назад +3

    खूपच छान माहीती दिली

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      धन्यवाद ताई आपण व्हिडिओ पाहत त्याबद्दल आपले खूप खूप आभार अशीच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी नेहमीच शेअर करते आपण नियमित बघा त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटीचे बटन प्रेस करावे माझा प्रत्येक व्हिडिओ अपलोड झाला की सर्वात प्रथम आपल्याला दिसेल आणि आपल्याला अजून काही नवनवीन रेसिपीज माझ्याकडे हवे असतील तर त्या सुद्धा आपण कमेंट द्वारे मला निश्चित कळू शकतात आणि असेच प्रोत्साहन आणि प्रेम असू द्या धन्यवाद

  • @sureshjadhav819
    @sureshjadhav819 3 года назад +5

    छान माहिती दिली ताई

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +2

      धन्यवाद भाऊ व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल आपले खूप खूप आभार अशीच नव नवीन उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा मिळाली

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 3 года назад +3

    खुप धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад

      माझा हा व्हिडीओ आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरला असेल याची मला खात्री आहे आणि असेच उपयुक्त व्हिडिओ माझ्या चॅनलला नियमितपणे अपलोड होतात आपण नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझे प्रत्येक रेसिपी आपल्याला बघता येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद

    • @pradnyabonde4057
      @pradnyabonde4057 3 года назад

      Good

  • @anitadhore7108
    @anitadhore7108 2 года назад +2

    Khup chan mahithi sagithali

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 3 года назад +5

    आम्ही गव्हामध्ये कडुलिंबाचा पाला टाकला आहे गहु अगदी छान आहे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +3

      खूप छान केलं 👌कडुलिंबाचा पाला सुद्धा गव्हाला कीड लागू देत नाही फक्त गहू चांगले उन्हात वाळवलेले असावे आणि विशेष म्हणजे ते अप्रत्यक्षपणे खाण्यात गेल्यानंतर सुद्धा आपल्याला कुठलाही अपाय होत नाही केमिकलयुक्त उपायांपेक्षा आयुर्वेदिक उपाय केव्हाही चांगले👏👏👏👌 कमेंट द्वारे नियमित संवाद साधा आपल्याशी बोलायला मला खूप आवडेल व्हिडिओ पहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद🙏

    • @mandaphalke989
      @mandaphalke989 3 года назад +1

      @@RupalisFoodCulture most wellcome Rupali tai

    • @sunitapatil1358
      @sunitapatil1358 Год назад

      ​@@mandaphalke989 .j

  • @nehalgandhi5616
    @nehalgandhi5616 3 года назад +6

    खूप छान माहीती

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असेच माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ आपल्यासाठी नियमित शेअर करेल फक्त आपला प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा ठेवते

  • @manishagehalot6078
    @manishagehalot6078 Год назад +2

    तांदळा साठी पण उपाय सांगा ताई
    खुपच छान माहिती दिली ताई .

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +3

      जास्त प्रमाणतील डाळी किंवा तांदूळ किंवा इतर कडधान्य आपण अशा पद्धतीने सुद्धा साठवू शकता परंतु कमी प्रमाणात डाळी किंवा तांदूळ साठवायचे असेल तर यामध्ये माचिस च्या डब्या लसूणाचे गाठी सुकलेल्या लाल मिरच्या किंवा काही खडे मसाले मध्ये मध्ये टाकून साठवू शकता या पदार्थांच्या उग्र वासामुळे डाळ तांदुळाला कीड अजिबात लागत नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच प्रतिसाद सदैव असू द्या🙏

  • @kavitalokhande5433
    @kavitalokhande5433 3 года назад +6

    Khup Chan mahiti dili Tai 👌👌🙏🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +2

      Thank you for watching🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      आपल्याला नियमित असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओ देण्याचा माझा सदैव प्रयत्न असेल आपण माझ्या चॅनल ला कनेक्ट रहा आपल्याला अजून कुठल्या विषयाचे व्हिडिओ आवडतील निश्चित कळवा सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला नियमित नोटिफिकेशन मिळेल आणि असेच प्रोत्साहन देत रहा धन्यवाद

    • @sumatideglurkar8484
      @sumatideglurkar8484 2 года назад

      ,,

  • @marutibhor3661
    @marutibhor3661 3 года назад +2

    मॅडम शेतकऱ्यांनासाठी खुप छान माहिती आहे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      हो निश्चितच शेतकऱ्यांसाठी हा व्हिडीओ अतिशय फायदेशीर ठरेल याची मला खात्री आहे मी कृषी विभागात कार्यरत आहे त्यामुळे या माझ्या रूपाली फुड कल्चर या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करण्याच्या मी प्रयत्न करेल असेच आपले प्रोत्साहन व प्रेरणा मिळत राहील ही अपेक्षा ठेवते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आपण माझ्या परिवाराचे नियमित सदस्य व्हा अशी आशा करते व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 3 года назад +6

    नेहमी भेडसवणारा प्रश्र्न ,
    फारच उपयुक्त माहिती दिली मॅडम ; ते सुध्दा सर्व जैविक वस्तुंचा वापर करुन , ज्वारीला सुध्दा हा ऊपचार करू शकतो का ?
    धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +2

      व्हिडिओ बघून आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वात प्रथम आपले खूप खूप आभार🙏 माझा व्हिडीओ आपल्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरला असेल याची मला खात्री आहे आणि असेच उपयुक्त व्हिडिओ मी नियमित माझ्या चॅनलला पोस्ट करत असते आपण नियमित बघा आणि आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद नियमित द्या आणि असेच उपयुक्त व्हिडिओ नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब सुद्धा करा आणि असेच प्रोत्साहन द्या🙏 आपल्या कमेंट्स नुसार गव्हाच्या साठवणी प्रमाणे आपण ज्वारीची सुद्धा अशाच प्रकारे साठवून करू शकतो फक्त ज्वारी गाळून त्याची बोंड काढून आणि उन्हात कडक वाळवून घेणे अत्यंत गरजेचआहे.

  • @narayanraodeshmukh4658
    @narayanraodeshmukh4658 3 года назад +4

    खूप छान माहिती🙏🙏🙏

  • @kulkarnionkar2007
    @kulkarnionkar2007 3 года назад +4

    Tai etake sarw kelyawar Kay himat kid lagnyachi chan chan

  • @DilipYadav-mu8xb
    @DilipYadav-mu8xb 3 года назад +5

    उपयुक्त माहिती. धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असेच उपयुक्त आणि नवनवीन व्हिडीओ माझ्या चॅनलला नियमित अपलोड होतात असाच प्रतिसाद देत रहा खूप खूप आभार🙏

    • @balasahebkharde6610
      @balasahebkharde6610 2 года назад

      Verynice informative video Thanks

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 2 года назад +2

    तांदूळ ज्वारी मका यांना पण एरंडेल तेल लावू शकतो का kup छान माहिती दिलीत thanks

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +2

      हो नक्कीच एरंडेल तेल आपण इतर कुठल्याही धान्याला लावू शकतो व ते सुरक्षित आहे वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद सदैव देत राहा हीच अपेक्षा🙏

  • @mangalasonawane3376
    @mangalasonawane3376 3 года назад +3

    Kharach khupach chha

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद ताई आपण कमेंट करून मला प्रोत्साहन दिले माझा व्हिडिओ आपल्याला निश्चितच उपयोगी ठरेल मी दरवर्षी याच पद्धतीने गहू साठवते बिल्कुल ही खराब होत नाही अशाच उपयुक्त व्हिडीओ माझ्या चानलला नियमित असतात आपण नियमित बघा व्हिडिओचे नोटिफिकेशन साठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा म्हणजे एकही व्हिडिओ पाहणे मिस होणार नाही आणि कमेंट द्वारे संपर्कात राहा मलासुद्धा आपल्याशी बोलायला आवडेल

  • @tukarampatil5527
    @tukarampatil5527 Год назад +1

    Tai nice information

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच उपयुक्त व्हिडिओ मी आपल्यासाठी नेहमीच देण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी आपला प्रतिसाद सदैव मिळो हीच अपेक्षा 🙏

  • @tigergamingyt4623
    @tigergamingyt4623 2 года назад +8

    खूपच छान माहिती दिलीत ताई धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      ताई मी गेल्या कित्येक वर्ष पासून याच पद्धतीने गव्हाची साठवण करते त्यामुळे अगदी अनुभवातून मी हा व्हिडिओ आपल्या सोबत शेअर केला आहे अनेकांना याचा खूप फायदा होत आहे आणि यातच मला आनंद आहे असे उपयुक्त आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी नियमित पोस्ट करत असते आपण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच प्रतिसाद व प्रतिक्रिया देत रहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @NaliniNagpure-b3z
      @NaliniNagpure-b3z 9 месяцев назад

      😂😂😂😂❤😂😂​@@RupalisFoodCultureg

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 Год назад +2

    Kup छान आयडिया आहे

  • @shraddhasapre4961
    @shraddhasapre4961 3 года назад +3

    Tai erandel tel jwari ani itar dhanya v dali surkshit rahavit mhnun vaprta yeil ka. Krupaya sanga.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      हो निश्चितच एरंडेल तेल अतिशय सुरक्षित आणि हरबल घटक आहे एरंडेल तेल डाळी गहू ज्वारी बाजरी तांदूळ अशा प्रत्येक धान्याला आपण लावून त्याला अळी जाळी न लागता सुरक्षित ठेवू शकतो आणि हे तेल आपल्या आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आहे खाण्यात गेले तरी सुद्धा काहीही अपाय होत नाही आपण निश्‍चिंतपणे एरंडेल तेल वापरू शकता🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असेच नवनवीन रेसिपी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी नियमित शेअर करते आणि ही नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला व्हिडिओ चे नियमित नोटिफिकेशन येईल आणि आपली प्रोत्साहन मिळेल ही अपेक्षा करते धन्यवाद

    • @dileeptamhane7061
      @dileeptamhane7061 3 года назад

      khub छान माहिती दिली आहे धन्यवाद लाईक केले आहे. पण घरघुती ghava साठी इतके वेग वेगळे पदार्थ आवशक आहेत काय? एक दोन पदार्थ चालतील की नाही?

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 3 года назад +4

    Very nice 👍 thank

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      व्हिडिओ पाहण्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी नियमित शेअर करेल आपला प्रतिसाद असाच मिळेल ही अपेक्षा धन्यवाद दादा व्हिडिओ चे नोटिफिकेशन साठी सबस्क्राईब नक्की करा

    • @snehalchhatre427
      @snehalchhatre427 3 года назад

      Khupach chan vedioahe

  • @manoharpatkhedkar5130
    @manoharpatkhedkar5130 3 года назад +7

    मस्तच 👍🙏🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद 🙏असेच उपयुक्त व्हिडीओ आपल्यासाठी नियमित येत राहतील आपला प्रतिसाद असाच मिळेल हीच अपेक्षा

    • @anuradhasaraf2231
      @anuradhasaraf2231 2 года назад

      @@RupalisFoodCulture wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww

  • @deepalimemane2742
    @deepalimemane2742 Год назад +1

    Pl upay sanga सोंडे जाण्यासाठी

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      गहू जर थोड्या प्रमाणात असतील म्हणजे जवळजवळ एक क्विंटल असेल तर ते चाळून घ्या आणि ऊन असेल तर वाळवून घ्या आणि माची स च्या डबी मध्ये कापुराच्या वड्या टाकून मध्ये मध्ये ठेवून द्या

  • @bharatisalvi7338
    @bharatisalvi7338 Год назад +3

    Thanks

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला निश्चित उपयोगी पडेल याची मला खात्री आहे असाच आपला स्नेह सदैव असावा

  • @vijaykumarvedpathak7255
    @vijaykumarvedpathak7255 Год назад +2

    खूप छान माहिती आहे या बरोबर 1) खडू वापरून पहा 2) औषध गोळ्या च्या बाटली मधील डिसिकंत सिलिका जेल वापरला तर चालेल का?

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      व्हिडिओमध्ये दाखवलेले सर्व उपाय आरोग्यासाठी सुरक्षित आहे आणि सोपे आहे आपण सांगितलेले उपाय मी कधीच वापरले नाही त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेबद्दल मला माहिती नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @nandinikibile3744
    @nandinikibile3744 2 года назад +3

    खूप छान माहिती आहे ताई कडधान्यांना सुद्धा भोंगे वगैरे होणार नाही यासाठी काहीतरी माहिती सांगा

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +2

      कडधान्य साठवण्यासाठी सुद्धा हे उपाय आपण करू शकतो यापैकी जे उपाय आपल्याला सोईस्कर होतात ते आपण नक्कीच वापरू शकतात

    • @pranavjoshi3114
      @pranavjoshi3114 8 месяцев назад

      ते खुप छान माहिती दिली ​@@RupalisFoodCulture

  • @housegamer7490
    @housegamer7490 3 года назад +5

    Very nice information mam

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад

      व्हिडिओ बघून आपण कमेंट द्वारे प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद आणि असेच माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझा एकही व्हिडिओ पाहणे मिस होणार नाही आणि असाच प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा🙏 आपले खूप खूप धन्यवाद 🙏

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 3 года назад +3

    Khup upukt mahiti dilit. Thanks ☺

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      माझा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त ठरला खूप आनंद झाला असेच उपयुक्त व्हिडिओ मी आपल्यासाठी सातत्याने पाठवेल फक्त कमेंट द्वारे आपला प्रतिसाद देत रहा आणि असेच प्रेम कायम ठेवा धन्यवाद

    • @indirakalke5633
      @indirakalke5633 3 года назад

      @@RupalisFoodCulture 👍☺

  • @anjalilande5078
    @anjalilande5078 Год назад +1

    आपण छान माहिती दिली पण एरंडेल तेल 1 क्विंटल ला 1 लिटर सांगितले .1 लिटर जुलाब लागतील न थांबणारे.50 ग्राम ठीक आहे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +2

      50 ग्रॅम एरंडेल ओईल एक क्विंटल एवढ्या मोठ्या गावाला कशा पद्धतीने तुम्ही लावू शकता एवढ्या मोठ्या गव्हाला त्याचं कोटिंग अजिबात होणार नाही आणि राहिला जुलाब लागण्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून अनुभवातून हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि कित्येक जण याच प्रमाणात एरंडेल तेल लावून वर्षां भर गव्हाची साठवण करतात त्यामुळे काळजी करू नका जुलाब अजिबात लागणार नाही .आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @gaikwadaayush8815
    @gaikwadaayush8815 3 года назад +6

    Nice trick

  • @nirmalapashankar8330
    @nirmalapashankar8330 8 месяцев назад +1

    Steel pimpamadhe gahu store karu shakto ka

  • @rekhajagdale5296
    @rekhajagdale5296 11 месяцев назад +1

    ❤❤

  • @shankartelangi1309
    @shankartelangi1309 Год назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nutanjoshi3549
    @nutanjoshi3549 4 месяца назад

    Is it useful for jowar

  • @srushtikshirsagar9853
    @srushtikshirsagar9853 3 года назад +2

    Thanku mam सर्व धान्या साठी का

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद ताई व्हिडिओमध्ये साठवणुकीसाठी सर्व जैविक घटक वापरलेले आहे त्यामुळे हे कुठलाही धान्य साठी आपण वापरू शकता असेच उपयुक्त माहिती पूर्ण व्हिडिओ माझ्या चानलला नियमित अपलोड होतात आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चानलला सबस्क्राईब नक्की करा माझ्या या परिवारात आपले स्वागत आहे🙏

  • @gajendryadav3725
    @gajendryadav3725 3 года назад +3

    प्लास्टिक chi ड्रम चलते का plz riplay 🙏🙏🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      प्लास्टिकचा ड्रम सुद्धा चालेल परंतु त्याला आतून कुठलाही केमिकल चा वास नसावा आणि महत्वाचे म्हणजे तो एअर टाईट असावा आणि त्याचे झाकण सुद्धा अगदी टाईट असावे👍 व्हिडिओ पाहिल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद असेच उपयुक्त माहिती पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनल ला नियमित अपलोड करत असते आपण नियमित बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत जा व्हिडिओ नियमित बघण्यासाठी माझ्या चानलला सबस्क्राईब करा धन्यवाद

  • @vandanakhole681
    @vandanakhole681 Год назад +1

    Unhat valavatana kabutare khup ghan karatat tyache kay karave

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      गव्हाला ऊन दिल्यानंतर गहू चाळून आणि निवडून घ्यावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @rajnandinisonune8203
    @rajnandinisonune8203 3 года назад +3

    Chhan

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад

      आपण माझा व्हिडिओ बघितला आणि त्यावर प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद अशीच माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडीओ माझ्या चॅनलला नियमित येतात हे व्हिडीओ आपल्याला नियमित बघण्यासाठी आपण माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रतिक्रिया देत रहा आपण दिलेल्या प्रतिक्रिया मुळे नवनवीन व्हिडीओ तयार करण्याची प्रेरणा मिळेल व आपल्याशी कमेंट द्वारे संवाद साधण्याची सुद्धा मला संधी मिळेल माझ्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे धन्यवाद

  • @hemlatapatil1927
    @hemlatapatil1927 2 года назад +2

    Chan

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल मनापासून आभार असाच प्रतिसाद सदैव मिळत राहील हीच अपेक्षा.धन्यवाद ताई🙏

  • @sharadapatil6796
    @sharadapatil6796 3 года назад +5

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @vedashreebhor
    @vedashreebhor 6 месяцев назад +1

    Plastic drum cha vapar kela chalel na

  • @kavitapatil5819
    @kavitapatil5819 9 месяцев назад +1

    Ad parad tablet only 2 for 1 quintal😊

  • @user-ff6yw6zn2v
    @user-ff6yw6zn2v 3 года назад +4

    छान माहिती मिळाली💐🙏

  • @viveksurase-mj9rf
    @viveksurase-mj9rf 9 месяцев назад +1

    माहीती खुप छान दिली परंतु सर्वच वस्तु वापरायच्या किंवा या पैकी सोईची एकच वस्तु वापर केला तरी चालेल का? खुलासा व्हावा

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  9 месяцев назад +1

      सर्व वस्तू वापरल्या तर दोन वर्ष सुद्धा गव्हाला कीड लागत नाही पण आपल्या सोयीनुसार जे उपलब्ध आहे त्या वस्तू वापरल्या तरी हरकत नाही फक्त गहू उन्हात चांगले वाळवून घ्या आणि साठवण करताना कोरड्या जागेमध्ये व हवाबंद कोठी मध्ये करा

    • @prakashkale1178
      @prakashkale1178 9 месяцев назад

      Ñice

    • @mvp6445
      @mvp6445 9 месяцев назад

      धान्य किती दिवस वळवले पाहिजेत

  • @sureshnimje2357
    @sureshnimje2357 3 года назад +3

    Very very good

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असे उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी नियमित शेअर करेल नियमित व्हिडिओ आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडीओ आपल्यापर्यंत पोहोचेल🙏

  • @darshananavghane8978
    @darshananavghane8978 2 года назад +5

    Happy birthday balaa🎂🎂🎊

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      सॉरी परंतु माझा वाढदिवस नाही🙏

  • @jyotinagapure8572
    @jyotinagapure8572 2 месяца назад +2

    खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @kulkarnionkar2007
    @kulkarnionkar2007 3 года назад +5

    Thanks for information

  • @anweshachitalkar8534
    @anweshachitalkar8534 3 года назад +2

    Kadunibacha pala kadak walun ghyaycha ki olach

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      कडुनिंबाचा पाला कडक वाळून घ्यायचा नाही फक्त आदल्या दिवशी आणून ठेवावा म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत थोडासा पाला सुकतो आणि अशाच अवस्थेत हा पाला वापरावा अगदीच ताजा पाला वापरू नये आणि कडक तुकडे होईल किंवा चूरा होईल असा पाला सुद्धा वापरू नये

  • @yogitakudale7799
    @yogitakudale7799 3 года назад +3

    हे सर्व प्रकार तांदुळ साठवनी साठी वापरु शकतो का?

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +2

      हो ताई निश्चितच आपण यातले सर्व प्रकार तांदूळ साठवणुकीसाठी वापरू शकतो परंतु आपण तांदूळ एवढ्या मोठ्या प्रमाणात साठवत नाही तर त्यासाठी आपण तांदुळाला एरंडेल तेल सुद्धा लावू शकता किंवा तांदुळाच्या मध्ये मध्ये तेजपान वाळलेल्या लाल मिरच्या लसूणाचे साबूत पाच ते सहा गाठे काही लवंगा हे घटक टाकून सुद्धा तांदळाला अजिबात जाळी किंवा कीड लागत नाही व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असेच उपयुक्त माहिती पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलला रेगुलर येतात आपण नियमित बघा आणि असाच प्रतिसाद आपल्याकडून मिळेल ही अपेक्षा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझी प्रत्येक रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद

    • @yogitakudale7799
      @yogitakudale7799 3 года назад

      @@RupalisFoodCulture 👍thank you 🙏😊

  • @11111sadhana
    @11111sadhana 2 года назад +3

    👌👌, गव्हाच्या पिठात पोरकिडे होत असतील तर होऊ नये म्हणून लवंगा ठेवल्या पण नाही परिणाम, काय करावे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      सर्वप्रथम गव्हाचे पीठ रेडीमेड कधीच वापरू नये कारण ते बरेच जुने सुद्धा असू शकते त्यामुळे सुद्धा यामध्ये किडे व बारीक अळ्या होण्याची दाट शक्यता असते दुसरे म्हणजे जेव्हा आपण गिरणीतून पीठ दळून आणतो त्या वेळेला ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डब्याला झाकण लावावे तिसरे म्हणजे फक्त आठ दिवस पुरेल एवढाच गव्हाचे पीठ किंवा कुठलेही पीठ दळून ठेवावे त्यामुळे पोषकतत्वे कायम राहुन पिठामध्ये कीड होण्याची शक्यताच नसते परंतु एवढे सर्व करूनही जर वारंवार पिठामध्ये किडे होत असतील तर त्यामध्ये तेजपान मध्ये मध्ये घालून ठेवावे पीठामध्ये किडी होणार नाही वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल मनापासून आभार व असाच प्रतिसाद सदैव मिळत राहील ही अपेक्षा🙏

    • @11111sadhana
      @11111sadhana 2 года назад +1

      @@RupalisFoodCulture मॅडम, नमस्कार, माझे गिरणी तील च दळून आणलेले पीठ असते, कधीच विकत चे नसते, गार झाल्यावर disposable बॅग्स मध्ये भरून ठेवते, तेजपत्ता चा ही उपयोग होत नाही कारण त्याला वास नसतो ,चाळून च पाण्यात पोरकिडे टाकावे लागत आहेत, अजून काही उपाय असेल तर कळवावा, दर 8दिवसांनी दळण आणणे जमत नाही म्हणून ज्यास्त आणावे लागते 🙏🙏

  • @prakashkelkar6444
    @prakashkelkar6444 3 года назад +2

    तुरीची डाळ, हरभरा डाळ, कडधान्ये यासाठी पण हे उपयोगी आहे का?

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      हो तुरीची डाळ तांदूळ हरभऱ्याची डाळ कडधान्य ासाठी एरंडेल तेल हलक्‍या हाताने चोळून लावावे किंवा त्यामध्ये वाळलेल्या सुक्या लाल मिरच्या, तेजपान, माचीसच्या डब्या किंवा लसुणाची गाठे यापैकी एक किंवा एकापेक्षा जास्त ही घटक मध्ये मध्ये टाकले तरी किड आणि आळी होणार नाही

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      तसेच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलला नेहमीच असतात आपण नियमित बघा आणि अशीच प्रतिक्रिया देत राहा आपल्या प्रतिसादाबद्दल आपले खूप खूप आभार

  • @rajendravichare9110
    @rajendravichare9110 Год назад +1

    तांदळाची ट्रीटमेंट या पद्धतीने केली तर चालेल का?

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      गव्हाच्या साठवण्याचे सर्व उपाय तांदुळासाठी निश्चितच चालू शकतात कारण ते सुरक्षित आहे रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या

  • @rameshbharne6029
    @rameshbharne6029 3 года назад +3

    माहिती छान मिळाली. परंतू सर्वच वस्तूचा उपयोग एकावेळी करायचा की एक एक वस्तूचा उपयोग करायचा ते नीट समजले नाही. कारण या विडिओ मध्ये सर्वच वस्तुंचा उपयोग एकाच वेळी केलेला आहे.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      गव्हाच्या साठवणूक मध्ये वापरलेले सर्व जैविक घटक हे वेगवेगळे कार्य करतात त्यामुळे आपले साठवणुकीसाठी गहू जास्त प्रमाणात असतील तर शक्य झाल्यास या सर्वच उपायांचा वापर करावा मी गेल्या कित्येक वर्षापासून या सर्व उपायांचा वापर करून खूप मोठ्या कॉटीटी मध्ये गहू साठवते बिलकुल ही गव्हाला कीड आळी जाळी लागत नाही व्हिडिओ पाहिल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद🙏

    • @vijayphanse1393
      @vijayphanse1393 3 года назад

      गेली अनेक वर्ष मी गहू साठवणुकी साठी एरंडेल तेलाचा वापर करतो ,गहू दोन दिवस चांगला वाळवून गार झाल्यावर साधारण १००किलोला १०० मिली एरंडेल चोळून लावा ,गव्हाला वर्षभर काही होत नाही ,तसेच ज्यात साठवण कराल त्या बरणीला आतून पुसटसा एरंडेल तेलाचा हात फिरवा। दुसरे काही करायची आवश्यकता नाही हाच ऊपाय कडधान्यांच्या वर पण करा

    • @bhamabairaut
      @bhamabairaut 9 месяцев назад

      ​@@RupalisFoodCulture9 kol😢 15:59

    • @bhamabairaut
      @bhamabairaut 9 месяцев назад

      ​@@RupalisFoodCulture❤😊

  • @kamalauti9250
    @kamalauti9250 3 года назад +5

    खूपच छान व उपयुक्त

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +2

      धन्यवाद ताई व्हिडिओ बघून आपण प्रतिसाद दिलात असेच उपयुक्त नवीन नवीन व्हिडिओ माझा चॅनल ला नियमित असतात आपण नेहमी बघा आणि अशाच प्रतिक्रिया देत राहा म्हणजे अजूनच नवीन नवीन उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा मिळते व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @vaishaliathare7309
    @vaishaliathare7309 3 года назад +5

    उपयुक्त माहिती 👌👌

  • @poojadadas352
    @poojadadas352 2 года назад +2

    Kid laglyavrti kay karave te upay sanga

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      गव्हाची साठवण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे केल्यास वर्षभर सुद्धा अजिबात कीड लागत नाही परंतु आपण अशा पद्धतीने साठवण न करता जर गव्हाला कीड लागली असेल तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणं खूप कठीण होतं कारण किड्यांची प्रजनन क्षमता ही फार मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे त्यांना नियंत्रणात आणता येत नाही जैविक उपाय करावयाचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं कडकडीत उन्हात गहू चार ते पाच दिवस वाळून घ्यावे म्हणजे हे किडे मरून जातात आणि त्यानंतर हे गाळून घ्यावे रासायनिक औषधांचा उपयोग केल्यास नियंत्रण आणता येते परंतु ते आरोग्यासाठी हानिकारक आहे त्यामुळे मी आपल्याला सजेस्ट करेल गहू खूप मोठ्या प्रमाणात जर असतील आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात कीड लागली असेल तर हे गहू मार्केटला विकून टाका आणि नवीन गहू घ्या कारण मोठ्या प्रमाणात कीड झाल्यास ती गव्हामध्ये जाऊन बसतात आणि अप्रत्यक्षपणे ते खाल्ल्या जातात त्यामुळे ते आरोग्यासाठी निश्चितच हानीकारक ठरेल आणि शिवाय चव आणि टेक्चर सुद्धा चांगली लागणार नाही व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @sunitasonawane2608
    @sunitasonawane2608 3 года назад +5

    Good Information ma'am!

  • @meghabhojane1447
    @meghabhojane1447 Год назад +1

    👍

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच प्रतिसाद व स्नेह सदैव राहो 🙏

    • @amolpulate875
      @amolpulate875 Год назад

      शुभ उत्तम उग

  • @malatipatil6995
    @malatipatil6995 3 года назад +3

    छान माहिती मिळाली

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 года назад +1

      व्हिडिओ पाहल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई मी माझ्या चानलला असेच नवनवीन आणि उपयुक्त माहिती पूर्ण व्हिडिओ नियमित शेअर करत असते व्हिडिओ आपल्याला नियमित मिळण्यासाठी सबस्क्राईब चे बटन दाबून बेल आयकॉन प्रेस करा आणि असाच प्रतिसाद मला मिळेल ही अपेक्षा

  • @PravinRathod-xt2vk
    @PravinRathod-xt2vk 3 года назад +4

    Nice information Madam....