Rupali's Food Culture
Rupali's Food Culture
  • Видео 397
  • Просмотров 4 428 210
कुरकुरीत भगर/ वरईचा डोसा | उपवासाचा डोसा | सोडा दही व इनो न वापरता कुरकुरीत ग्लुटेन फ्री डोसा |
भगर हे ग्लूटन-फ्री धान्य आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक आणि पचायला हलकं असं धान्य आहे हे उपवासाला नाही तर इतर वेळी सुद्धा खायला पाहिजेत आज आपण अतिशय झटपट दही सोडा व इनो न वापरता मस्त कुरकुरीत जाळीदार असा खमंग डोसा तयार करणार आहोत उपवासाला नव्हे तर इतर वेळी सुद्धा आपण भगर चा अशा पद्धतीने डोसा तयार करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद
Просмотров: 299

Видео

उडदाच्या डाळीचे डिंक लाडू|स्मरणशक्ती,रोगप्रतिकारकशक्ती तसेच बुद्धिवर्धक| सांधेगुडघेदुखीस उपयुक्त
Просмотров 27216 часов назад
पारंपरिक व पौष्टिक उडदाच्या डाळीचे लाडूची रेसिपी आज आपण बघतोय. सांधेदुखी,कमरदुखी,अशक्तपणा हाडांचे विकार यावर गुणकारी तसेच बुद्धीवर्धक शक्तीवर्धक असल्याने हे लाडू हिवाळ्यामध्ये आवर्जून करून खावे. उडीद डाळीचे लाडू चिकट आणि उग्र होतात म्हणून बरेच जणांना ते खायला आवडत नाही पण हे लाडू बनवण्याची योग्य पद्धत आणि त्यामध्ये घेतलेले साहित्याचे योग्य प्रमाण यामुळे हे लाडू अतिशय पौष्टिक खुसखुशीत आणि दाणेदा...
Til Ladu बिना पाकाचे मऊसूत तिळगुळ लाडू| दोन पदार्थ मिसळा व अप्रतिम चवीचे लाडू फक्त पाच मिनिटात तयार|
Просмотров 49714 дней назад
आज आपण संक्रांतीसाठी खास असे तिळगुळाचे लाडू बनवत आहोत पण ह्या लाडूची चव नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी व खूप भारी आहे कारण यामध्ये आपण दोन नवीन घटक पदार्थ घातले आहे त्यामुळे या लाडूला एक अतिशय अप्रतिम चव आली आहे करायला खूप सोपे आहेत कारण पाक बनवण्याची आणि त्याची चाचणी करण्याची गरज नाही आणि खूप झटपट तयार होतात . मकर संक्रांतीला नेहमीच फक्त तीळ आणि गूळ घालून लाडू बनवतो पण आज हे दोन घटक पदार्थ नक्की घाल...
साबुदाणा न भिजवता एकदम सोपा आणि टेस्टी नाश्ता| कुरकुरीत साबुदाणा वडा | instant sabudana Farali appe|
Просмотров 34914 дней назад
आज आपण अतिशय झटपट आणि कमी तेलात तयार होणारा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत आणि विशेष म्हणजे हा उपवासाला सुद्धा खाल्ला जाऊ शकतो आणि साबुदाणा भिजवण्याची सुद्धा गरज नाही .वरतून कुरकुरीत आणि आतून नरम असा हा इन्स्टंट साबुदाणा वडा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देता येईल .आता साबुदाणा वडा खायची इच्छा झाली असेल तर साबुदाणा न भिजवता सुद्धा अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी असा साबुदाणा वडा किंवा आप्पे आपण केव्हाही ...
खाद्यव्यवसायात घेतली उत्तुंग भरारी रूपाली गायकवाड डॉ.पंजाबराव देशमुख उद्योगभूषण पुरस्काराने सन्मानित
Просмотров 23321 день назад
डॉक्टर पंजाबराव देशमु भारतीय कृषक समाज संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे भारतीय कृषक समाज शेतकरी मेळावा तसेच डॉक्टर पंजाबराव देशमु यांची 126 व्या जयंतीनिमित्त उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी कृषी व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील काही निवडक मान्यवरांना जलरत्न पुरस्कार, कृषी रत्न, कृषी भूषण आणि उद्योग भू...
जवसाचा पाचक व चविष्ट मुखवास |जेवणानंतर फक्त एक चमचा आणि अनेक आजारांवर रामबाण उपाय | पचनशक्ती वाढते |
Просмотров 660Месяц назад
जेवणानंतर एक चमचा वाचक असा मुखवास खायला पाहिजे तर आज आपण अतिशय चविष्ट आणि पाचक असा जवसाचा मुखवास करतोय तो सुद्धा सुपर शॉप मध्ये मिळतो तसा किंबहुना त्यापेक्षा स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये जे घटक पदार्थ वापरले आहेत त्याचा आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत पचनक्रिया सुधारून अपचन ऍसिडिटी गॅसेस तसेच त्वचेचे केसांचे आणि हाडांच्या समस्या अतिशय रामबाण उपाय आहे या माध्यमातून रोज दोन चमचे जवस आपल्या श...
कस्टर्ड गुलाब जामून |गुलाब जामुनची अतिशय टेस्टी आणि युनिक रेसिपी|Custard Gulab Jamun Dessert Recipe
Просмотров 306Месяц назад
आज आपण गुलाब जामुन चा एक युनिक पदार्थ बघतोय काय झालं माझ्याकडे पाहुणे आले आणि मी त्यांच्यासाठी गुलाब जामुन बनवले पण परत विचार केला गुलाब जामुन तर पाहुण्यांनी खाल्लेच असेल मग या गुलाब जामुनला एका नवीन रूपामध्ये मी साकारायचे ठरवलं मग त्यासाठी मी एक असा वेगळ्या पदार्थ वापरला आणि गुलाब जामुनची टेस्ट आणि लुकच बदलून टाकला त्यापासून एक नवीनच पदार्थ तयार केला खूप टेस्टी आणि अतिशय युनिक असा हा पदार्थ अस...
दालबाटी बाफळा |गव्हाच्या पिठापासून खमंग खुसखुशीत बाफळे व आंबट गोड वरण बनविण्याची सर्वात सोपी पद्धत|
Просмотров 799Месяц назад
आज आपण नेहमीच्याच गव्हाच्या पिठापासून मस्त वरतून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत मऊसूत अशी बाटी किंवा बाफळा आणि त्यासोबत आंबट गोड चवीचे चविष्ट वरण बनवणार आहोत. अतिशय अचूक प्रमाण आणि काही टिप्ससह सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे त्यामुळे आपली दाल बाटी अजिबात तेलकट न होता शंभर टक्के खुसखुशीत तयार होईल आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त तीसच मिनिटात आपला दालबाटीचा स्वयंपाक तयार होईल आता केव्...
स्वीट कॉर्न मसाला | ढाबा स्टाईल स्वीट कॉर्न ग्रेव्ही मसाला Sweet corn sabzi |मक्याच्या दाण्याची भाजी
Просмотров 3242 месяца назад
सध्या बाजारात मस्त ताजी ताजी स्वीट कॉर्न मिळत आहे स्वीट कॉर्न पासून भेळ, उसळ ,सॅलड, सूप आपण नेहमीच बनवतो परंतु आज आपण अगदी ढाबा स्टाईल अतिशय टेस्टी आणि करायला सर्वात सोपी अशी स्वीट कॉर्न मसाला रेसिपी घरच्या घरी बनवणार आहोत. ही भाजी इतकी टेस्टी होते की एकदा कराल तर नेहमी नेहमी कराल. आता पाहुण्यांसाठी नेहमी तेच तेच पनीर कशाला स्वीट कॉर्न ग्रेव्ही मसाला नक्की करून बघा. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी...
मुंगलेट | पौष्टिक आणि प्रोटीन युक्त मुंगलेट | super healthy & super tasty Moonglet .
Просмотров 2,4 тыс.2 месяца назад
दिवाळीचे फराळातील तेलकट आणि गोडाधोडाचे पदार्थ खाऊन आता कंटाळा येतो मग अशा वेळेला पौष्टिक चमचमीत असं काहीतरी खावसं वाटतं तर आज तुमच्यासाठी पौष्टिक अशी मुंगलेटची रेसिपी घेऊन आली आहे प्रोटीनने समृद्ध सुपर हेल्दी आणि सुपर टेस्टी अशी ही रेसिपी आहे मस्त गुबगुबीत आणि क्रिस्पी अशी खायला अप्रतिम लागते .शिवाय यासोबत खाण्यासाठी चटणीचा एक टेस्टी व वेगळा प्रकार दाखवला आहे रेसिपी खूप सोपी आहे नक्की करून बघा ...
गोड शंकरपाळी | बिस्किटासारखी खुसखुशीत लेअर्स असलेली शंकरपाळी अजिबात तेलकट होत नाही सर्वातसोपी रेसिपी
Просмотров 1,7 тыс.3 месяца назад
आज आपण दिवाळीच्या फराळासाठी गोड शंकरपाळी करणार आहोत या पद्धतीने शंकरपाळी बनवाल तर अजिबात बिघडणार नाही अगदी बिस्किटासारखे खुसखुशीत आणि लेयर असलेली शंकरपाळी तयार होतात .तसेच अजिबात तेलकट होत नाही रेसिपी चे प्रमाण खूप सोपं सांगितल आहे आणि पद्धत सुद्धा खूप सोपी आहे .नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ,शेअर, सबस्क्राईब करून कमेंट्स नक्की करा .धन्यवाद 🙏 #rupalis food culture
बटर चकली |भाजणी न करता सर्वात सोपी झटपट फक्त दहा मिनिटात तयार होणारी व खुसखुशीत खमंग बटर चकली.
Просмотров 7793 месяца назад
दिवाळीच्या फराळातील सर्वात महत्त्वाचा व सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चकली आपण दिवाळीच्या फराळाला भाजणीची चकली नेहमीच खातात तसेच चकलीचे अनेक प्रकार ही माझ्या चॅनलला मी शेअर केलेले आहे. परंतु आज आपण झटपट भाजणीच्या पिठाचा वापर न करता फक्त दहा मिनिटात तयार होणारी अतिशय खुसखुशीत आणि खमंग बटर चकली कशी तयार करायची ते बघणार आहोत .खायला तर अतिशय अप्रतिम आहेच परंतु दिसायलाही खूप सुरे तयार होते करायला ...
मसाला दूध|दूध न आटवता फक्त१०मिनिटात तयार करा मसाला दूध|१ लि.दुधासाठी अचूक प्रमाणात बनवा दुधाचा मसाला
Просмотров 5153 месяца назад
कोजागिरी पौर्णिमा असो किंवा हळदी कुंकू किंवा छोटेखानी समारंभ मसाला दूध हे त्यासाठी आवर्जून बनवले जाते. तर आज आपण एक लिटर दुधापासून मसाला दूध कसे तयार करायचं आणि त्यासाठी लागणारा परफेक्ट दुधाचा मसाला कसा तयार करायचा ते बघणार आहोत अशा पद्धतीने दुधाचा मसाला तयार करून ठेवला तर दूध आटवण्याची गरज पडत नाही आणि दोन महिने सुद्धा हा मसाला खराब होत नाही जेव्हा मसाला दूध प्यायची इच्छा होईल तेव्हा एक कप दुध...
नवरात्रीमध्ये घरातील साहित्याने होम- हवन कसे करायचे?हवन करण्याचा अतिशय सोप्या पद्धतीचा संपूर्ण विधी|
Просмотров 7 тыс.3 месяца назад
नवरात्रीमध्ये घरोघरी घटस्थापना ,देवीची स्थापना दुर्गा सप्तशती पाठ ,अखंड दिवा ,कुंकुमार्चन, जागरण, उपवास अशा अनेक प्रकारे विधी करून नऊ दिवस देवीची उपासना केली जाते परंतु शास्त्रानुसार हवन केल्याशिवाय आपली उपासना अपूर्णच मानली जाते परंतु होम किंवा हवन कसा करावा? कोणी करावा? कधी करावा? त्यासाठी साहित्य काय लागते? मंत्र काय म्हणावे ?याबद्दल बरेच जणांना माहिती नसते परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये घराती...
असे करा घरीच उपवासाचे पीठ |आणि त्यापासून बनवा झटपट अनेक उपवासाचे पदार्थ |उपवासाची सात्विक भाजणी |
Просмотров 6333 месяца назад
नवरात्रीच्या उपवासासाठी घरीच उपवासाचे पीठ कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत उपवासाचे पीठ तयार करत असताना त्यामधील घटक पदार्थाचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे साबुदाण्याचे प्रमाण जर जास्त झालं तर तयार होणारा पदार्थ हा चिवट होतो म्हणून उपवासाचे पीठ किंवा भाजणी बनवताना त्याच योग्य प्रमाण आवश्यक आहे. असं पीठ तयार असेल तर यापासून आपण अनेक उपवासाचे पदार्थ तयार करू शकतो शिवाय ग्लूटन फ्री आहे त्यामुळ...
पितृपक्ष विशेष तांदुळाची खीर|कुणालाही करता येईल इतकी सोपी पद्धत10 व्यक्तीचे अचूकप्रमाण व बासुंदीचीचव
Просмотров 6154 месяца назад
पितृपक्ष विशेष तांदुळाची खीर|कुणालाही करता येईल इतकी सोपी पद्धत10 व्यक्तीचे अचूकप्रमाण व बासुंदीचीचव
हिरव्या सोयाबीनच्या दाण्याची चटणी|प्रोटीनयुक्त सोयाबीनच्या दाण्याची चटणी|Proteinrich soybean chutney
Просмотров 1,4 тыс.4 месяца назад
हिरव्या सोयाबीनच्या दाण्याची चटणी|प्रोटीनयुक्त सोयाबीनच्या दाण्याची चटणी|Proteinrich soybean chutney
गणपती बाप्पासाठी झटपट ५ मिनिटात बनवा सुपरटेस्टी पौष्टिक करायला सोपे ,वेगळ्या चवीचे मोदक गॅस न पेटवता
Просмотров 1,1 тыс.4 месяца назад
गणपती बाप्पासाठी झटपट ५ मिनिटात बनवा सुपरटेस्टी पौष्टिक करायला सोपे ,वेगळ्या चवीचे मोदक गॅस न पेटवता
कर्टुलीची भाजी |नॉनव्हेज पेक्षाही टेस्टी अशी कर्टुल्याची रस्सा भाजी|औषधी गुणधर्म असलेली बहुगुणी भाजी
Просмотров 6454 месяца назад
कर्टुलीची भाजी |नॉनव्हेज पेक्षाही टेस्टी अशी कर्टुल्याची रस्सा भाजी|औषधी गुणधर्म असलेली बहुगुणी भाजी
जन्माष्टमीचा प्रसाद गोविंद लाडू|सुदाम लाडू|भरपूर पोषणमूल्य असलेला अतिशय स्वादिष्ट व सोपे गोविंद लाडू
Просмотров 6495 месяцев назад
जन्माष्टमीचा प्रसाद गोविंद लाडू|सुदाम लाडू|भरपूर पोषणमूल्य असलेला अतिशय स्वादिष्ट व सोपे गोविंद लाडू
नारळाची बर्फी | कोणालाही जमेल इतकी सोपी नारळाची बर्फी | ना खवा,ना तूप,ना मिल्कपावडर फक्त 15 मि.तयार|
Просмотров 4105 месяцев назад
नारळाची बर्फी | कोणालाही जमेल इतकी सोपी नारळाची बर्फी | ना खवा,ना तूप,ना मिल्कपावडर फक्त 15 मि.तयार|
गव्हाची खीर|दलियाची खीर|नागपंचमीचा नैवेद्य|पाहुणचार असो वा कोणताही सण बनवा पौष्टिक सुमधुर गव्हाचीखीर
Просмотров 4725 месяцев назад
गव्हाची खीर|दलियाची खीर|नागपंचमीचा नैवेद्य|पाहुणचार असो वा कोणताही सण बनवा पौष्टिक सुमधुर गव्हाचीखीर
नाचणीची इडली |पौष्टिक व स्वादिष्ट कॅल्शियमयुक्त इन्स्टंट रागी इडली|Millet Recipe| weightt lose idli
Просмотров 5645 месяцев назад
नाचणीची इडली |पौष्टिक व स्वादिष्ट कॅल्शियमयुक्त इन्स्टंट रागी इडली|Millet Recipe| weightt lose idli
ओट्स मखाना ड्रायफ्रूट लाडू| पावसाळ्यात रोज एक लाडू खा आणि आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवा | डिंक लाडू
Просмотров 5176 месяцев назад
ओट्स मखाना ड्रायफ्रूट लाडू| पावसाळ्यात रोज एक लाडू खा आणि आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवा | डिंक लाडू
कुरकुरीत साबुदाणा वडे | उपवासाची चटकदार चटणी आणि साबुदाण्याची बनाना खीर | Sabudana Vada| उपवास थाळी|
Просмотров 1,1 тыс.6 месяцев назад
कुरकुरीत साबुदाणा वडे | उपवासाची चटकदार चटणी आणि साबुदाण्याची बनाना खीर | Sabudana Vada| उपवास थाळी|
मॅंगो बर्फी | रव्याची आंबा बर्फी | घरगुती साहित्यात सोप्या पद्धतीने बनवा मऊसूत रव्याची मॅंगो बर्फी |
Просмотров 3676 месяцев назад
मॅंगो बर्फी | रव्याची आंबा बर्फी | घरगुती साहित्यात सोप्या पद्धतीने बनवा मऊसूत रव्याची मॅंगो बर्फी |
Mango cake|लहान मुलं सुद्धा बनउ शकतील इतका सोपा आंब्याचा मऊसुत केक|अंडी,मैदा,ओव्हन न वापरता मँगो केक
Просмотров 5556 месяцев назад
Mango cake|लहान मुलं सुद्धा बनउ शकतील इतका सोपा आंब्याचा मऊसुत केक|अंडी,मैदा,ओव्हन न वापरता मँगो केक
मॅंगो आईस्क्रीम | फक्त चार घरगुती साहित्यात तयार होते मऊसूत मलाईदार मँगो आईस्क्रीम |Mango Ice Cream
Просмотров 3517 месяцев назад
मॅंगो आईस्क्रीम | फक्त चार घरगुती साहित्यात तयार होते मऊसूत मलाईदार मँगो आईस्क्रीम |Mango Ice Cream
कच्चा केळीचे चिप्स |उपवासाला चालणारे कच्च्या केळीचे कुरकुरीत चिप्स | बनाना वेफर्स| RawvBanana chips.
Просмотров 5427 месяцев назад
कच्चा केळीचे चिप्स |उपवासाला चालणारे कच्च्या केळीचे कुरकुरीत चिप्स | बनाना वेफर्स| RawvBanana chips.
फक्त दुधापासून बनवा मँगो कुल्फी |सर्वात सोपी मॅंगो कुल्फी|Rupalis food culture | Mango Kulfi Recipe
Просмотров 3857 месяцев назад
फक्त दुधापासून बनवा मँगो कुल्फी |सर्वात सोपी मॅंगो कुल्फी|Rupalis food culture | Mango Kulfi Recipe

Комментарии

  • @VitthalShendge45
    @VitthalShendge45 2 дня назад

    Nice information. Very well explained

  • @dadaraodhandar3578
    @dadaraodhandar3578 2 дня назад

    कुरकुरीत भगर डोसा अतिशय अप्रतिम ❤🎉🎉

  • @rohinibodhe9767
    @rohinibodhe9767 2 дня назад

    Such a healthy Ani delicious recipe mam❤

  • @ABHI-b3z9i
    @ABHI-b3z9i 2 дня назад

    Chan,❤

  • @laukikjawanjal-o6b
    @laukikjawanjal-o6b 2 дня назад

    मस्त कुरकुरीत ❤

  • @ashoksuradkar8133
    @ashoksuradkar8133 2 дня назад

    Very Nice, Innovative Ahe 🎉👍🙏

  • @aicfieldofficerbuldanadili571
    @aicfieldofficerbuldanadili571 2 дня назад

    खुपचं छान पद्धत आहे रूपाली मॅम

  • @SheetalJagtap-br7kg
    @SheetalJagtap-br7kg 3 дня назад

    Tup garam ghalych ki cool

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture 3 дня назад

      तूप फक्त वितळून घ्यावं म्हणजे वाती मध्ये टाकायला सोपं जातं

  • @sameenapathan5215
    @sameenapathan5215 3 дня назад

    ❤❤❤

  • @deepalig2081
    @deepalig2081 4 дня назад

    Too much oil is used, not healthy

  • @santoshgsm1984
    @santoshgsm1984 5 дней назад

  • @aicfieldofficerbuldanadili571
    @aicfieldofficerbuldanadili571 7 дней назад

    खूपच छान 🎉

  • @dadaraodhandar3578
    @dadaraodhandar3578 7 дней назад

    लहान मुलांना स्मरणशक्ती बुध्दी वर्धक हे अतिशय उडदाच्या डाळीचे डिंक लाडू बुद्धीचा विकासासाठी आवश्यक आहे खुप छान आहे आपल्या रेसिपीच्या माध्यमातून बघायला मिळते अभिनंदन❤ ❤🎉❤❤❤🎉❤❤

  • @ABHI-b3z9i
    @ABHI-b3z9i 7 дней назад

    Lay bhari😊🎉

  • @pritibahekar5716
    @pritibahekar5716 7 дней назад

    Khup chan recipe

  • @laukikjawanjal-o6b
    @laukikjawanjal-o6b 7 дней назад

    मस्तच❤

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture 7 дней назад

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @JayaprakshKotian
    @JayaprakshKotian 7 дней назад

    Nice ,

  • @ashoksuradkar8133
    @ashoksuradkar8133 7 дней назад

    Excellent Eat Healthy Live Healthy...🎉🎉 Congratulations 🎉🎉

  • @archanadivekar9945
    @archanadivekar9945 8 дней назад

    खूप छान मसाला झाला आहे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture 8 дней назад

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद हा मसाला चवीला खूपच अप्रतिम तयार होतो नक्की करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आपला स्नेह सदैव असू द्या .

  • @VaishaliJadhav-di7uq
    @VaishaliJadhav-di7uq 9 дней назад

    , ताई तुम्ही काळा मसाला बनवून विकतात ❓

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture 8 дней назад

      नाही ताई हा मसाला मी विकत नाही परंतु कसा करायचा ते सविस्तर सांगितले आहे .वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद हा मसाला चवीला खूपच अप्रतिम तयार होतो नक्की करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आपला स्नेह सदैव असू द्या .

  • @sunilkhot8720
    @sunilkhot8720 12 дней назад

    Happy makar sankranti 🙏

  • @sunilkhot8720
    @sunilkhot8720 12 дней назад

    So sweet yummy😋😋 😍👌🌹🌹

  • @kalpananahar7998
    @kalpananahar7998 13 дней назад

    हळीव पाण्यात भिजवल्यावर चिकट होतात. मोड येत नाहीत mam

  • @sunitaingle5654
    @sunitaingle5654 13 дней назад

    खुप छान व पौष्टिक

  • @brilliantabacusacademychik9280
    @brilliantabacusacademychik9280 14 дней назад

    खूपच सुंदर सांगितलं मॅडम खूप खूप धन्यवाद केले आज लाडू खरच खूप छान झालेत

  • @VitthalShendge45
    @VitthalShendge45 14 дней назад

    Nice information

  • @pralhadkamlik4107
    @pralhadkamlik4107 14 дней назад

    अति उत्तम सादरीकरण अभिनंदन

  • @ravindraborey3526
    @ravindraborey3526 14 дней назад

    खुप छान ताई🎉

  • @anantjawanjal4350
    @anantjawanjal4350 14 дней назад

    मस्त ❤

  • @aicfieldofficerbuldanadili571
    @aicfieldofficerbuldanadili571 14 дней назад

    खूपच छान, रूपाली मॅम 🎉

  • @ashoksuradkar8133
    @ashoksuradkar8133 14 дней назад

    खूप सुंदर अतिशय छान रेसिपी, आपणास व आपल्या गोड परिवारास मकरसंक्रांत च्या शुभेच्छा 🙏 तिळगुळ घ्या गोड गोड बोला 😄😍🎉👍

  • @durgakarhade4399
    @durgakarhade4399 14 дней назад

    खूप खूप छान ताई

  • @sunitabahekar3893
    @sunitabahekar3893 18 дней назад

    Nice

  • @aicfieldofficerbuldanadili571
    @aicfieldofficerbuldanadili571 18 дней назад

    खूपच छान पद्धत आहे , अभिनंदन , रूपाली मॅम

  • @dhanshreekutemate5465
    @dhanshreekutemate5465 19 дней назад

    Nice 👍

  • @dadaraodhandar3578
    @dadaraodhandar3578 19 дней назад

    साबुदाणा वडा अतिशय अप्रतिम आहे खुप छान अभिनंदन ❤🎉🎉

  • @ashoksuradkar8133
    @ashoksuradkar8133 19 дней назад

    खूप छान ,अभिनंदन 👍🎉

  • @shashikantpathare9438
    @shashikantpathare9438 23 дня назад

    खूपच.छान

  • @durgakarhade4399
    @durgakarhade4399 25 дней назад

    अभिनंदन ताई 😊❤

  • @ashoksuradkar8133
    @ashoksuradkar8133 26 дней назад

    All the best for bright future 🎉🎉👍👍

  • @laukikjawanjal3784
    @laukikjawanjal3784 26 дней назад

  • @jawanjallaukik5018
    @jawanjallaukik5018 26 дней назад

    ❤all the best👍💯

  • @bhavnamodi8376
    @bhavnamodi8376 28 дней назад

    Umrda na FL Nani saijna nu shak SRS lage che.

  • @indumatijadhav1641
    @indumatijadhav1641 28 дней назад

    Khup chan

  • @dnyanushinde8669
    @dnyanushinde8669 Месяц назад

    खूप छान

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 Месяц назад

    खूप छान आहे लाडु

  • @MrAmolshinde
    @MrAmolshinde Месяц назад

    मी सौ प्रभा शिंदे. रुपाली ताई,तुमच्या सर्व रेसिपीज खूप छान असतात.आरोग्य वर्धक,पूर्णत्व, आणि पारंपरिक असतात.विशेष म्हणजे ज्या ऋतू मध्ये जे खायला पाहिजे ते तुम्ही त्या वेळी सांगता हे विशेष.

  • @SujatamoteMote
    @SujatamoteMote Месяц назад

    👌👌

  • @maithilimulay5655
    @maithilimulay5655 Месяц назад

    अळीव खुप भाजत नाही कडु होतात किंवा जळतात असेच काहीसे मी ऐकुन होते , मार्गदर्शन करावे

  • @HarshitShingne0124
    @HarshitShingne0124 Месяц назад

    नक्की करणार ह्या पद्धतीने रुपाली 👍👍