या पद्धतीने वेलची ची पूड बनवा जास्त दिवस टिकेल, बारीक वेलची पूड होइल त्याची चव आणि सुगंध बदलणार नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • अशा पद्धतीने वेलचीची पूड बनवा जी पुरवठया ला येणार आहे. अशी वेलचीपूड जास्त दिवस टिकेल त्याचा वास त्याचा सुगंध आणि चव ही बरेच महिने तशीच्या तशी कायम राहील. कधीही झटपट पाहिजे तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने केलेली वेलची पूड उपयोगी पडू शकते.
    वेलची चे खूप फायदे आहेत. ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला वेलचीची पूड कशी बनवायची आणि त्याचे नेमके फायदे कोणते आहेत ते लक्षात येईल. 👍

Комментарии • 15

  • @rajashreepatil5024
    @rajashreepatil5024 3 года назад +4

    खूप च छान माहिती दिली 👌👌👍

  • @tsagroupgroup339
    @tsagroupgroup339 3 года назад

    Nice information. Thank you

  • @meenakshishewade7587
    @meenakshishewade7587 3 года назад +1

    👍Chan mahiti dili🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @archanabhosle9590
    @archanabhosle9590 3 года назад

    खुप छान

  • @nisargaanihasya8423
    @nisargaanihasya8423 3 года назад

    मस्त.मी तुप थोडूस घालून भाजते

  • @poorvasawant9003
    @poorvasawant9003 3 года назад

    V. Nice🙏

  • @surekhachoudhary9225
    @surekhachoudhary9225 3 года назад +1

    खुप छान 👌👌

  • @nehak6145
    @nehak6145 3 года назад

    Waa, Chan

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 2 года назад

    Me sakhar ghalun pud keli hoti frige cha baher thevli hoti velchi pud tyacha color purn white zala ani tyat jali lagli khup bottal kordi hoti tari ase ka zale plz reaply

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  2 года назад

      बाहेरचे वातावरण बदलत असते. त्याचा परिणाम पदार्थांवर लगेच होतो. त्यामुळे १ महिन्यापेक्षा जास्त बाहेर ठेऊ नका. Best tumhi वेलची पूड फ्रिज मध्ये ठेवा. एकाच वातावरणात म्हणजे गार तर गार च वातावरणात ४ ,५ महिने पण छान राहील ताई. फक्त वेळची भाजून पूड करा

  • @padmavatijirobe4733
    @padmavatijirobe4733 3 года назад

    Nice

  • @subhashgavali3033
    @subhashgavali3033 3 года назад +1

    " ! ! " गृहीत ङृ

  • @hemalatabhosale3209
    @hemalatabhosale3209 3 года назад +2

    Frige nasel tar kay karayacha

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  3 года назад

      फ्रिज मध्ये नाही ठेवली तरी चालेल पण २ ते ३ महिन्यामध्ये संपवून taaka. नाहीतर ओलावा येतो आणि तिचे गोळे होतात.

    • @hemalatabhosale3209
      @hemalatabhosale3209 3 года назад +1

      @@aditirekhachannel1490 dhanyawad sangitalya baddal