@@MadhurasRecipeMarathi madhuratai …recipe apratim pan ek suggetion mi punjab la rahate and ithe gurudwaryat ha kada prasad amchya ithe roj banto tyasathi thod danedar peeth vaparal tar khupach chan banato
शिरा खूप मस्त आहे. गव्हाच्या शिरा सोबत एक स्टोरी आहे माझ्याकडे हा शिरा माझ्या सासऱ्यांना खूप आवडत होता तेव्हा सासऱ्याने सांगितला करायचा आणि मी करून दिला आणि माझ्या चॅनलला मी टाकणार होते छोटासा चॅनेल आहे त्याला टाकणार होते पण तुमचं बघून चॅनलला शिरा खूप मस्त वाटला आणि खूप टेस्टी लागतो आणि पौष्टिक तर खूपच असतो. 1no❤️❤️
@@MadhurasRecipeMarathi thank you so much madam. तुम्ही रिप्लाय दिला.. खूप आनंद झाला. मी तुमच्या रेसिपी बघत असते. आणि करतही असते खास करून पावभाजी माझ्या मुलाच्या बर्थडेला मी हमेशा करते आणि सर्वांना खूप आवडते आणि रिप्लाय आल्यामुळे मी खूप आनंदी आहे मला खूप भारी वाटले. ❤️❤️❤️
me atach ha gvhacha kada prasad bnvla tumhi sangitlya prmane......ekdum perfect recipe diliy tumhi......first tym bnvla me .......chhan zalay......thnksss madhura tai......
मी पाण्याऐवजी दूध टाकून बनवते खूप छान लागतो.पण आता मी असा पण बनवून बघेन धन्यवाद ताई 🙏🙏 छान माहिती दिली धन्यवाद त्या ताईचे पण आणि तुम्हाला परत एकदा धन्यवाद
आजच्या या शुभदिनी खुप छान रेसिपी दाखविलीस.आणि खुप छान माहिती पण मिळाली. ही रेसिपी आजच करणार 🤗 प्रभु श्रीराम मुर्ती प्रतिष्ठापनाच्या खुप खुप शुभेच्छा .💐🎊🎉🙏 जय श्रीराम 🌹🌹
खुपच मस्त ❤❤
धन्यवाद 😊😊

व्हिडीयेा खूपच छान आणि खूप महत्वाच्या माहितीने युक्त आहे.👌👌.
धन्यवाद 😊😊
रेसिपी खूप छान. आणि आपल्या भारतीय गोष्टींचे सुद्धा तितकंच मार्केटींग व्हायला हवं. आणि प्रत्येक भारतीयाने आपल्याकडे जे आहे त्याचा अभिमान बाळगायला हवा.
धन्यवाद 😊😊
माझी आई प्रत्येक रामनवमी ला गव्हाचा शिरा नैवेद्य म्हणून बनविते जबरदस्त आणि स्वादिष्ट बनतो धन्यवाद ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
जयश्री राम गव्हाच्या पिठाचा शीरा यम्मी यम्मी अप्रतिम लयभारी रेसिपी पैष्टिक रंग सुंदर अफलातून जबरदस्त भन्नाट ❤❤
धन्यवाद 😊😊
गव्हाच्या पिठाचा शिरा छान आणि त्यासोबत दिलेली माहिती पण महत्त्वपूर्ण आहे
धन्यवाद 😊😊
मी सगळे आंदाजे बनवते
शिरा खूप मस्त आहे. गव्हाच्या शिरा सोबत एक स्टोरी आहे माझ्याकडे हा शिरा माझ्या सासऱ्यांना खूप आवडत होता तेव्हा सासऱ्याने सांगितला करायचा आणि मी करून दिला आणि माझ्या चॅनलला मी टाकणार होते छोटासा चॅनेल आहे त्याला टाकणार होते पण तुमचं बघून चॅनलला शिरा खूप मस्त वाटला आणि खूप टेस्टी लागतो आणि पौष्टिक तर खूपच असतो. 1no❤️❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi thank you so much madam. तुम्ही रिप्लाय दिला.. खूप आनंद झाला. मी तुमच्या रेसिपी बघत असते. आणि करतही असते खास करून पावभाजी माझ्या मुलाच्या बर्थडेला मी हमेशा करते आणि सर्वांना खूप आवडते आणि रिप्लाय आल्यामुळे मी खूप आनंदी आहे मला खूप भारी वाटले. ❤️❤️❤️
धन्यवाद मधुरा ताई आज मी कमेंट मध्ये सांगणार होती गव्हाच्या पिठाचा शिरा दाखवा म्हणून व्हिडिओ पाहण्याआधी कमेंट केली स्वारी 🎉🎉🎉
😊😊
Khupch chan ghavachya pitacha shira
धन्यवाद 😊😊
🙏👌👌👍 मस्तच, आमच्याकडे (गुजरात मधे) खूपच करतात, छानच झालाय. धन्यवाद. जय श्रीराम. आज श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्त खूप खूप शुभेच्छा.सदैव आनंदात रहा.
धन्यवाद 😊😊
Wow lovely prasadacha shira👌👌👍👍😋😋💖
Thank you so much!!
Thanks!!
जय श्री राम जय महाराष्ट्र.... खूब छान कानिकाचा शिरा.....🌺🍁🌿🌹🥀🍂🌺
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुमचा उत्साह खूप मस्त. कडा प्रसाद उत्तम. आणि दिलेली माहिती उत्कृष्ट.❤❤
धन्यवाद 😊😊
मी तुमच्या जवळपास सर्वच रेसिपी पाहते आणि करते सुद्धा छान बनतात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
me atach ha gvhacha kada prasad bnvla tumhi sangitlya prmane......ekdum perfect recipe diliy tumhi......first tym bnvla me .......chhan zalay......thnksss madhura tai......
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
व्वा मस्त गव्हाचा शिरा आणि सुंदर माहिती 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
मी पाण्याऐवजी दूध टाकून बनवते खूप छान लागतो.पण आता मी असा पण बनवून बघेन धन्यवाद ताई 🙏🙏 छान माहिती दिली धन्यवाद त्या ताईचे पण आणि तुम्हाला परत एकदा धन्यवाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
छान मस्त डिलिशियस यम्मी टेस्टी आहे गव्हाच्या पिठाचा शिरा❤❤❤
धन्यवाद 😊😊
खूप छान पदार्थ मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
गव्हाचा शिरा खूप छान आहे .जय श्री राम ❤❤ आजचा दिवस आनंदाचा आहे .
धन्यवाद 😊😊
श्री राम 🙏🏻🙏🏻
Khup chan and yummy recipe 😋
धन्यवाद 😊😊
खूप छान मधुरा ताई खूप छान प्रसाद दाखवला🙏👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी मला ही रेसिपी हवीच होती.धन्यवाद🙏
Thankyou for this recipe Jai shree Ram
Chhan mahiti!! Ani recipe as usual mast!
धन्यवाद 😊😊
Thanks Madhura for sharing this excellent recipe on this auspicious day. I will definetely try this recipe.
Hope you like it!
अप्रतिम रेसिपी माझी आई खूप सुंदर करते आमच्या घरी नेहमीच होते 🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wa khupch Chan 👌 mahiti dilit & sira pn Chan 👌👌👌👍🙏 Jai shree ram 🙏
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
खूप भारी गव्हाच्या पिठाचा शीरा बनवला आहे मधुरा ताई मी😮
धन्यवाद 😊😊
👌👌खुप छान झालाय🎉🎉
धन्यवाद 😊😊
खूप मस्त रेसिपी👌👌
जय श्री राम 🙏🙏
आज खूप आनंदी आनंद आहे,
राम लल्लांच रूप खूप मोहक आहे.
अश्याच रेसिपी मस्त दाखव
धन्यवाद 😊😊नक्की प्रयत्न करेन..😊😊
Sundar👌👌 जय श्रीराम 🙏
धन्यवाद 😊😊
खूप छान गव्हाचा सीरा नमस्कार ताई धन्यवाद 🙏❤️
खूप च छान 👌🏻
धन्यवाद 😊😊
आजच्या या शुभदिनी खुप छान रेसिपी दाखविलीस.आणि खुप छान माहिती पण मिळाली. ही रेसिपी आजच करणार 🤗 प्रभु श्रीराम मुर्ती प्रतिष्ठापनाच्या खुप खुप शुभेच्छा .💐🎊🎉🙏 जय श्रीराम 🌹🌹
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
me tumchi recipe krun phate thank u mam tumhi nehmi unique recipe banvtat. 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Me try kela. Khup mast zala saglyana aavdla.. Thank you tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अतिसुंदर 👌👌👌👌❤
जय श्री राम 🙏
धन्यवाद 😊😊
🙏जय श्रीराम 🙏
खुप सुंदर गव्हाच्या पिठाचा शिरा 😋😋
खमंग सुवास मुंबई पर्यंत पोहचला ❤
मनापासून आभार..
मस्तच.. नक्की करून बघेन 👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान रेसिपी 👌👌
धन्यवाद 😊😊
छान गोडाचा शिरा
जय श्री राम 🙏🏼🚩
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Congratulations on your long and successful journey. Today's additional information was invaluable ❤
छान झाल आहे मस्तच
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी 🙏धन्यवाद 🙏
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
Kup chhan madhura tai.... mouth watering 🤤
धन्यवाद 😊😊
Thank you Tai ,vat baghat hoti kada pprasad
My pleasure!!
अतिशय सुंदर खूप मस्त धन्यवाद
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर माहिती व खूप सुंदर रेसिपी धन्यवाद ❤❤
धन्यवाद 😊😊
छान माहिती दिली ,धन्यवाद मधूरा 😊
धन्यवाद 😊😊
Khupch Chan 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Wow. खूपच. छा न
धन्यवाद 😊😊
अतिशय सुंदर माहिती रिया.....कणकेचा शिरा मस्तच ..मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
छान आहे रेसिपी.👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
गव्हाच्या पिठाचा शिरा 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Thanks Madhura for the recipe lwill try this recipe ❤
Hope you enjoy it!
Khoopch Chan astat tumchya recipe always. Keep it up. Really proud of you 😊
Thank you!!
खूप छान, मस्त 👌👌🌹🌹😋🥰
धन्यवाद 😊😊
Khup Chan recipes
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
जय श्री राम🌹🙏🌹🙏 नमस्कार🙏🙏 धन्यवाद ताई🙏🙏
धन्यवाद 😊😊
Chan Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
My favorite kada prashad❤
Try it!!
खूप छान
धन्यवाद 😊😊
जय श्रीराम, जय श्रीराम
😊😊
Khup chan mahiti dili
धन्यवाद 😊😊
मस्त 👌👌🙏
धन्यवाद 😊😊
खूप छान मस्त जय श्रीराम
धन्यवाद 😊😊
अतिशय सुंदर.
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
Ek number जय श्री राम
धन्यवाद 😊😊
जय श्री राम 🙏🙏💐
😊😊
Khup chan aahe thank you🙏🙏🙏
Pleasure!!
Oh Ho So Much delicious 😋😋😋😋
Thank you 😋
जय श्रीराम 🚩🚩🙏🙏
😊😊
Very nice recipe madhuratai
Thanks!!
जय श्रीराम ताई
🙏🏻🙏🏻
जय श्री राम 🙏 मधूरा
🙏🏻🙏🏻
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏 जय श्रीराम🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
😊😊
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 😊😊
Nice vlog 👌 😊
Thank you 😊
Kada prasad maddhye shhkyato gul use krtat aani thod dudh pn ghaltat so that tyachi taste enhance hote. ..just a tip
जय श्री राम 🚩🚩🚩
😊😊
गव्हाचा शिरा शक्यतो गुळाचा केल्यास अधिक पौष्टिक होतो. बाकी शिरा फार सुरेख दिसतोय. ❤
धन्यवाद 😊😊
छान ताई शिरा मस मस्त
जय श्रीराम
धन्यवाद 😊😊
गव्हाच्या पिठाचा शिरा ना गूळ आणि तेलात अजूनच छान लागतो...आमच्या खानदेशात बनवतात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Chan 👌
Thanks 😊
जय श्रीराम 🙏🙏🙏
शक्यतो बारीक...
Very nice explin madam and nice recipe as usual very nice recipe madam👌👌👌
Thank you!!
मस्तच..
धन्यवाद 😊😊
मी दूध घालते चव खूपच छान लागते
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌👍😋❤❤❤
Thank you!!
Thanks for this recipe n all the best for what u r doing. U r a big inspiration for us.. god bless you tai❤
Thanks a lot
जयश्री राम
😊😊
खूप छान जय श्री राम
धन्यवाद 😊😊
Nice 😋
Thanks!!
@MadhurasRecipeMarathi ❤️
❤👌👍💎 ।। जय श्रीराम।।
धन्यवाद 😊😊
जय श्री राम 🌺🙏❤️
🙏🙏
Jay Shree Ram 🙏 me pan karte I like it so much
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
जय श्री राम
🙏🏻🙏🏻
🚩🚩 जय श्री राम 🚩🚩
🙏🏻🙏🏻