Marathi standup changed everything! ft. Mandar Bhide | भाग ३२ | Marathi podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024

Комментарии • 470

  • @vrushalikadam1171
    @vrushalikadam1171 7 месяцев назад +12

    मंदार मुलाखत सगळी ऐकली कारण माझा मराठीतला आवडता standup comedian आहेस तू.तुला भरपूर बोलता आले त्याबद्दल सार्थक ला धन्यवाद दिले पाहिजेत.तू वर्ल्ड कप जिंकलास.तुझ्या पुढील करिअर साठी खूप खूप आशिर्वाद❤

  • @kishorpandit5120
    @kishorpandit5120 11 месяцев назад +5

    मी प्रथमच whyfal जॉइन करून मंदार भिड़े ही काय चीज़ आहे हे मुलाखती द्वारे अनुभवले व मनापासून भावले । अनेक शुभेच्छा ।

  • @shubhamkulkarni1565
    @shubhamkulkarni1565 7 месяцев назад +7

    हा podcast 3 महिन्यापासून राहुन गेला होता
    आज बघितला
    मी पण क्रिकेट बघायचो पण 2003 चा worldcup हरलो आपण तेव्हा पासुन नाही बघत पण मंदार सरांचे standup बघतो बरं का फुल्ल suport

  • @ravikhond
    @ravikhond 8 месяцев назад +4

    खूप छान पॉडकास्ट.. एक गोष्ट जाणवली की मंदार सर्व खरं बोलत होते आणि त्यांनी काहीच लपवून ठेवलं नाही. म्हणजे ते content कसा तयार करतात. सध्या ते कोणत्या पोझिशनला आहेत. ते स्वतःसाठी मार्केट कसं तयार करत आहेत. त्यांनी सुरूवात कशी केली. fail कसे झाले. सर्व कसं स्पष्ट बोलतायेत. मोठा एपिसोड आहे पण मज्जा आली ऐकायला. Keep it up Mandar!!.. पुन्हा पुण्यात शो असेल तेव्हा नक्की पाहणार आता.

  • @ashishkamble268
    @ashishkamble268 11 месяцев назад +5

    Yes world cup.
    खुप छान वाटलं, 900 लोकांचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल शुभेच्छा..!!

  • @ppmmbb999
    @ppmmbb999 11 месяцев назад +6

    खूप छान, मनमोकळ्या गप्पा झाल्या आहेत...तुमच्या संपूर्ण टीम ला आणि मंदारजींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
    आणि, world cup ची आयडिया आवडली 😊

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 9 месяцев назад +2

    😂... छान वायफळ!.. पायाळू च्या विरुद्ध डोकाळू...असा शब्दप्रयोग होता होता... थोडक्यात वाचला😅... ह्या आधी "आयेशा फातिमा "..च्या वायफळ शुद्ध मराठी गप्पा ऐकलेल्या 😊

  • @Shraddha76
    @Shraddha76 6 месяцев назад +3

    सुयोग आज तुम्ही एकदाच NICE बोललात का? मला आवडतं ते ऐकायला so I was missing it in this episode😅
    मुलाखत खूप आवडली...वर्ल्डकप

  • @bhagyashreegawade9
    @bhagyashreegawade9 10 месяцев назад +3

    Yessss😊
    "World cup"... शेवटपर्यंत पाहिले
    खूप छान बिनधास्त गप्पा 👌🏻
    मंदार सर तुमच्यामुळे stand up नव्याने समजायला सुरुवात झाली...
    Personally मी या आधी podcast माहित असले तरी follow करत न्हवते पण "व्हायफळ" मुळे आवड निर्माण केली.
    Without background music असल्यामुळे खरंतर गप्पा खूप आपल्याश्या, संपूर्ण बघाव्या अश्या वाटल्या 👍🏻
    "स्मरणचित्र" खूपच सुंदर 😊 विहीर, राहाट...
    जुन्या आठवणी ताज्या झाल्या...
    सुयोग सर तुम्ही सुद्धा खूप छान पद्धतीने समोरच्याला बोलण्यासाठी मदत करता.😊
    तुम्हांला दोघांनाही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 🙏🏻

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 11 месяцев назад +55

    कॅामेडियनचा सिरीयस बिझनेस !!!! आवडली मुलाखत !! मनमोकळे बोलले. माणूस अगदी खरा खरा वाटला. धन्यवाद

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 11 месяцев назад +3

    मंदार भिडे मुलाखत खूप खूप छानच झाली. पण जयगड तुमचे गाव तिथल्या आठवणी ऐकन प्रचंड आनंद झाला. कारण माझं गाव पण तुमच्या गावा जवळ आहे.( पन्हळी ) आणी तुमच्या कुटुंबियांना आम्ही ओळखतो. नाना आणी तात्या भिडे कदाचित तुझे आजोबा किंवा पणजोबा असतील. So All the BEST your program business 😂 ❤❤❤🎉🎉

  • @sameerbudhakar2692
    @sameerbudhakar2692 11 месяцев назад +9

    जीवन नावाचं औषध कोळून प्यायलेला माणूस आहे,❤ सुरेख मुलाखत ❤❤ tumche interviewing skill too good, enjoyed ❤❤

  • @nilimakashikar6354
    @nilimakashikar6354 5 месяцев назад +1

    वर्ल्ड कप शेवटचा शब्द..
    मी कधी नाही बघितलंय,स्टँड अप कॉमेडियन शो,पण नक्की बघीन.
    खूप छान वाटलं

  • @pendse1
    @pendse1 11 месяцев назад +14

    Great Mandar!! Keep it up..
    It's good to know you have roots in Ratnagiri ..
    The episode is long, but not boring, so you might want to break it up into parts.

  • @rajneel67
    @rajneel67 7 месяцев назад +3

    कोकण रॉक्स,
    शब्दांचा खेळ छान करता तुम्ही

  • @rajulnigdikar4265
    @rajulnigdikar4265 8 месяцев назад +1

    खूपच छान. मी तुमचे बरेच पाडकास्ट पाहिले आहेत पहिल्यांदाच सुयोग इतका शान्त होता आणि मंदार बोलत होता. एकंदर खूपच छान.

  • @gayatrilokre6004
    @gayatrilokre6004 11 месяцев назад +6

    Liked the interview a lot. So nice to see Marathi Standup Comedy coming back with talented comedians like Mandar. Best wishes to him! Will love to see him perform in Tokyo! We have a great marathi community in Japan!!!
    World Cup 👍🏻

  • @scooty43215
    @scooty43215 11 месяцев назад +2

    लय भारी भावा!! आयुष्यात पहल्यांदाच 2.30 तासाचा व्हिडिओ पाहिला आणि एकही जांभळी न देता 😅 . जिंकलस मित्रा , मस्त , झकास.

  • @user-yu8ys7yp6x
    @user-yu8ys7yp6x 10 месяцев назад +3

    My favorite moments from this podcast are Suyog providing sound effects for everything "dubuk dubuk" 😂

  • @pratikpitre8299
    @pratikpitre8299 8 месяцев назад +1

    World cup!!!! 😂
    बघायला सुरवात केली तेंव्हा एवढा मोठा podcast पूर्ण बघेन असं वाटलंच नव्हतं. पण एवढ्या with ease मंदार बोलतं होता असा वाटलं एखादा मित्रच गप्पा मारतोय. ऐकता ऐकता कधी संपला विडिओ कळलंच नाही. Hats off to मंदार for his story telling skills! आत्ता पर्यंत फक्त video बघितल्या होत्या मंदार च्या पण आता live शो नक्की बघेन!

  • @jagrutidherange3269
    @jagrutidherange3269 9 месяцев назад +2

    खूप छान!
    मंदार भिडे नावाचं खरं पुस्तक ऐकायला मिळालं.
    Worldcup👍

  • @spruhasatavlekar1228
    @spruhasatavlekar1228 11 месяцев назад +2

    मला एपिसोड खूप आवडला. छान माहिती मिळाली. मनातली प्रोग्रेस बद्दल इच्छा व्यक्त करणं, अमुक करायचंय तमुक करायचंय असं manifest करणं यासाठी खूप धाडस लागतं. मंदार यांना शुभेच्छा आणि धन्यवाद व्हायफळ, स्मरणचित्र छान आहे.

  • @omkkarsuttar6335
    @omkkarsuttar6335 11 месяцев назад +4

    त्या टेप रेकॉर्डर मधे मोठ्या जाड्या वस्तू टाकायचो त्याला batteries म्हणतात , हे जवळ जवळ त्या गायब झाल्यावर समजलं........

  • @suchitraparab5654
    @suchitraparab5654 7 месяцев назад +1

    मी stand up comedy बघण्याचा योग आला नाही आहे, पण माझी लेक नेहमी बघत असते ती नेहमी तुमचं कौतुक करत असते. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे किती एकदा बघते असं झालं आहे

  • @sarangkawale9925
    @sarangkawale9925 11 месяцев назад +5

    Liked the interview despite being longish. We only get to see glamorous side of these people. Podcasts like this help us to know the real struggle behind their success. Great anecdotes shared by Mandar on personal life which I am sure many people will relate and find helpful as well.

  • @Pravin_Shetye1000
    @Pravin_Shetye1000 9 месяцев назад +2

    मराठी ओपन माइक प्लीज मुंबईत सुरु करा
    मराठी ओपन माइक नाहित म्हणून ?

  • @suparnalokare8866
    @suparnalokare8866 5 месяцев назад +1

    Such an honest and heartfelt interview. He literally bared his heart and it struck a cord in many ways with me and I am sure with many people too.
    Thank you!!
    " World Cup"!!❤

  • @amodrahalkar3674
    @amodrahalkar3674 11 месяцев назад +1

    World Cup.
    म्हणजे शेवट पर्यंत बघितले ,ऐकले ,ते पण दापोली ला जाताना. एकदम छान गप्पा. स्टँड up बघायला नक्कीच आवडेल पुण्यात. आणि किती स्ट्रगल असतो ते पण कळले. सारंग साठे चा पण फॅन आहे, एकत्र दोघांचा असेल तर डबल मजा

  • @vaishalinikam2264
    @vaishalinikam2264 8 месяцев назад +2

    World Cup . .. what a honest interview

  • @rathnavalipatne1309
    @rathnavalipatne1309 8 месяцев назад +1

    world cup..... masttt zalay ha podcast ....

  • @renuj75
    @renuj75 11 месяцев назад +2

    Khup chaan interview 👌👌 Amhala Marathi artists na jastit jasta pahaycha aahe
    WORLD CUP😄✌️

  • @vaibhavgg
    @vaibhavgg 11 месяцев назад +1

    खूप छान मुलाखत.. मी पण आता 40 cross केलं आहे आणि आता माझ्या job पेक्षा वेगळे काही करू इच्छितो.. so.. मला relate करता आल्या गोष्टी.. मंदार भिडे ह्यांना खूप शुभेच्छा..
    आणि हो ते एक राहिलं..
    World cup 😊

  • @jayshreekundargi966
    @jayshreekundargi966 8 месяцев назад +2

    Very good conversation skill of Mandar Bhide. He is too honest to disclose all details. Wish you all the best for future journey.

  • @sunitigogate2958
    @sunitigogate2958 11 месяцев назад +6

    Masta gappa zalya .. thanks for having Mandar over.. would love to attend his standup one day .. this was pretty long podcast enjoyed every bit even his suggested books were intersting have made note of it.. 😊

  • @manjushabhadalkar4412
    @manjushabhadalkar4412 8 месяцев назад +1

    मी पण आत्ताच हा उठून बेल वाजली माझीच म्हणून बसले होते दार उघडायला तेवढ्यात तुम्ही बोललात की बेल तिकडे वाजली. मी आत्ता 63 वर्षांचा आहे. आमच्या काळात पु ल देशपांडे दूरदर्शन वरती असे विषय ऐकायला मिळायचे

    • @manjushabhadalkar4412
      @manjushabhadalkar4412 8 месяцев назад

      हे सगळं आमच्यासाठी नवीन आहे. पण इतक्यात चर्चा आणि पॉडकास्ट ऐकायला आवडायला लागले. माणसं बोलायला नसतील तरी चालतील. हे सगळे तुमचे अशा प्रकारचे सगळे शो ऐकायला बघायला मिळतात आणि छान वाटतं

  • @giridharshetty2778
    @giridharshetty2778 11 месяцев назад +3

    He is very good. But also very good person. He acknowledged the people who helped him like Punit n Atul.

  • @manasidharme4764
    @manasidharme4764 11 месяцев назад +3

    World Cup. कॉमेडीकडे एवढ्या गंभीरपणे पहिल्यांदा पाहिलं. त्याच्यामागे एवढी विचारप्रक्रिया आहे हेही पहिल्यांदा जाणवले. शुभेच्छा मंदार तुला आणि सुयोग तुझ्या व्हायफळला.

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 11 месяцев назад +3

    मुलाखत मस्तच घेतली . बोलत करणे व ऐकणे ही कला आहे

  • @rohankore3504
    @rohankore3504 11 месяцев назад +2

    One world cup for New Zealand 🇳🇿 🙌

    • @whyfal
      @whyfal  11 месяцев назад +1

      आपला भारतचा फॉर्म कडक आहे!

  • @viru._.
    @viru._. 9 месяцев назад +2

    Mitra tu dapoli cha ahesh, me pan❤

  • @MJ_Vlogs06
    @MJ_Vlogs06 5 месяцев назад +1

    World Cup 😂😂😂😂
    मला inspiration मिळत आहे.. I'm new to content creation.. त्यामुळे मला खूप बरं वाटलं हा podcast ऐकताना.. मंदार दादाला तर मी आधीपासून पाहतो पण सुयोग मला new inspiration देतो आहे.. Im loving it.. आपण नक्की भेटू..❤❤❤ gbu सुयोग दादा प्राची वहिनी आणि whyfal साठी खूप शुभेच्छा...🎉💐💐💐🤩🤩

  • @KhusPhuschannel
    @KhusPhuschannel 11 месяцев назад +4

    Mandar I feel you bro... pandemic was difficult for many of us... especially when we left what we do normally and looked somewhere else to find something new

  • @sohamharshe1092
    @sohamharshe1092 11 месяцев назад +2

    Finally managed to listen it completely , sampavta sampavta world cup aala! Wonderful conversation ! keep going !

    • @whyfal
      @whyfal  11 месяцев назад

      Cheers bhau 🤗

  • @sachinchitapure8956
    @sachinchitapure8956 8 месяцев назад +1

    मस्त आहे मुलाखत...मज्जा आली

  • @rutujamulay1225
    @rutujamulay1225 11 месяцев назад +2

    Pardeshatli friendship, covid chi paristhiti ani pleta vagere! Masta episode❤

  • @user-of6jl2xk3c
    @user-of6jl2xk3c 9 месяцев назад +1

    A really good pod.cast which has shown the journey of Mandar from his childhood till the present day great

  • @indrayaniyadav2629
    @indrayaniyadav2629 10 месяцев назад +2

    World Cup ! Khup chaan hota podcast!

  • @radhikab8711
    @radhikab8711 11 месяцев назад +1

    Khup chhan.. Awadali candeed mulakhat.. End paryant pahili 😊 workdcup last word😅

  • @yllod100
    @yllod100 11 месяцев назад +1

    World Cup......!!!!!!! I loved shubha mangal saavdhan.... Keep going mandar bhide

  • @shubhamjanolkar6268
    @shubhamjanolkar6268 11 месяцев назад +8

    अडीच तासाचा podcast.. याचे दोन पार्ट करा.. एक सलग एवढा podcast पाहणारा खूप कमी प्रेक्षक असतो..
    1-1 तासाचे दोन episode टाकले तर views जास्त येतील..Podcast मध्ये timeline missing आहे.. कोणत्या पॉईंटला कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे हे प्रेक्षकाला माहिती असेल तर engagement चांगली राहते..

    • @whyfal
      @whyfal  11 месяцев назад +1

      सुचनेसाठी धन्यवाद :)

  • @rutveekly
    @rutveekly 2 месяца назад +1

    Thanks for putting all the links in description♥️

  • @sahilmore1256
    @sahilmore1256 2 месяца назад +1

    Khupach bhaari vatla🔥🔥🔥ani WORLDCUP tar emotion ahech❤️

  • @sohampatwardhan0804
    @sohampatwardhan0804 11 месяцев назад +1

    World Cup!!
    Khup Goshti "janavalya" ya podcast mule,Thank you.

  • @shashankb53
    @shashankb53 11 месяцев назад +2

    कोकणात लहानपणीचं राहणं पोस्टामध्ये टेलिफोनवर निरोप
    लाल डब्याचा ST चा प्रवास
    या अगदी जशाच्या तशा आठवणी.
    वर्ल्डकप मी 83 चा बघितला घरच्या नव्या कलर टीव्हीवर-
    मी तेव्हा बारा वर्षाचा होतो

    • @whyfal
      @whyfal  11 месяцев назад

      🥹🌻

  • @crikitikot
    @crikitikot 11 месяцев назад +4

    Too good. He is a very intelligent comedian.
    Have met Mandar dada personally couple of times. One seperate podcast should be made w him on cricket and Mumbai cricket to be more specific. He has a lot to talk about Mumbai cricket.

    • @whyfal
      @whyfal  11 месяцев назад +1

      खरंय! करू पुन्हा एकदा! ☺️🌻

  • @varadlalit80
    @varadlalit80 8 месяцев назад +1

    World Cup ❤
    Jabardast zal podcast zakkas , kaaamal , bahar😍

  • @mandarsarpotdar2940
    @mandarsarpotdar2940 11 месяцев назад +2

    World cup 🏆
    Ameriket show karta ka. East coast NJ, NY.

  • @sandhyachandanshive4260
    @sandhyachandanshive4260 8 месяцев назад +2

    Very good conversation skill of Mandar Bhide.Wish you all the best for your future Journey 🙏 World Cup 👍

  • @sakshipatekar9627
    @sakshipatekar9627 11 месяцев назад +2

    Amazing episode, Well shared his experiences about his journey in standup so far.

  • @arvindbarve8710
    @arvindbarve8710 7 месяцев назад +1

    Worldcup.... खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या.... एपिसोड आवडला 🎉🎉

  • @janhavipore750
    @janhavipore750 9 месяцев назад +3

    Fyi- पटणी computer ला Capgemini company ने acquire केलं 😀 anyway, khup chhan episode. Ani Whyfal che sarva ch episodes mast ahet. I am totally hooked to your podcasts.. keep it up. Looking forward to many more such guests!

  • @Kratexmusic
    @Kratexmusic 11 месяцев назад +2

    World cup🙌🏼 ek number episode

  • @adityahajare6741
    @adityahajare6741 10 месяцев назад +1

    World Cup…. Aajchya divsatla 3rd podcast ahe maza… yashraj, spruha n mandarcha tisra… bingewatch kartoy.. Majja yetey… all the best 😊

  • @akshaygore1592
    @akshaygore1592 11 месяцев назад +2

    Amazing episode ❤
    Got to know a lot of things. Brilliant experience listening to it and was lost listening to it.
    Keep doing what you do and all the best team! 🙌👏

  • @wifigeek
    @wifigeek 11 месяцев назад +1

    छान बोलला आहेस!
    कॅनडात यायची वाट बघतोय! :)
    टिकटॉकचा नक्की फायदा होईल. टिकटॉकचं प्रोफाईल केलं की इथे पोस्ट कर.

  • @Ramta-jogee
    @Ramta-jogee 11 месяцев назад +4

    @मंदार भिडे: तुम्ही म्हणता म्हणता म्हणालात की तुम्हाला अंबरनाथ ला show करायला आवडेल. अंबरनाथ प्रमाणेच विरार- वसई, मीरा रोड- bhaindar इथे पण करू शकता. डहाणू किंवा अगदी गुजरात border ला वापी पर्यंत मराठी माणूस भरपूर संख्येने आहे. ते नक्की येतील.
    मीरा रोड ला भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह आहे तिथे नाटकाचे प्रयोग कमी होतात ट्रॅफिक मुळे....तिथे संधी आहे.
    वसई ला एक नाट्यगृह आहे. तिथे नाटक लागतच नाही.
    विरार ला विवा college रंगमंच आहे, तिथे ऑडिटोरियम नाही.
    विरार-वसई साठी काही मदत लागली तर नक्की सांगा मी प्रयत्न करेन.
    सुयोग please माझा मेसेज दे भिडेना.

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 11 месяцев назад

      हो!!! वसईचं नाट्यगृह मंदार भिडेंसाठी चांगलं आहे. आम्ही नक्की येऊ.

    • @whyfal
      @whyfal  11 месяцев назад

      चांगला मुद्दा आहे! शेयर करत आहे ☺️

  • @saeebai
    @saeebai 9 месяцев назад +1

    छान..मजा आली !

  • @janhavimalankar9780
    @janhavimalankar9780 7 месяцев назад +1

    World Cup good wishes for standup comedy show to Mandar Bhide🎉

  • @sagarmotale1226
    @sagarmotale1226 11 месяцев назад +1

    Masta.. Charlotte NC la kadhi yetay

  • @rakeshghanekar6698
    @rakeshghanekar6698 11 месяцев назад +2

    This episode is really good…l like the way you brand Dapoli…
    Mee pan khed dapoli tun aahe…jya premane tu dapoli baddle bolato…love it man…
    Keep up the great content ❤

  • @user-eb1xj8ui1l
    @user-eb1xj8ui1l 11 месяцев назад +1

    Worldcup... Mast hota podcast khupach.. ya podcast mule mi tharvlaye ki standup baghayla jain aata tar pahila Marathi show ch asel.. ajuni mi live nahi pahilaye.. very informative episode

  • @abhijeetkulkarni8980
    @abhijeetkulkarni8980 8 месяцев назад +1

    nice line of mandar 😬#Ambaa nai Samba🤣🤣🤣🤣🤣And His worldcup line is Toooooo Good

  • @priteshkhamkar3975
    @priteshkhamkar3975 11 месяцев назад +1

    Podcast itka mast vatat ahe ki me swataha tya room madhe ahe asa feel hot ahe. Good job Mandar bhide. Tumche vichar khup mast ahet.

  • @narayanp9270
    @narayanp9270 8 месяцев назад +1

    It was beautiful interaction. "WORLDCUP"

  • @santoshpatil10
    @santoshpatil10 9 месяцев назад +1

    World cup nostalgia was the best

  • @ManasiGovitrikar
    @ManasiGovitrikar 6 месяцев назад +1

    मंदार भिडे ...आपण जो आपल्या आजोबांचा म्हणजे आईच्या वडिलांचा उल्लेख केला आहेत की जे मुलांना पोहायला शिकवायचे त्या आजोबांचे आडनांव "कर्वे" होते का ?

    • @mandarbhideadhikrut
      @mandarbhideadhikrut 6 месяцев назад

      Hi. Just came here to read comments since WhyFal crossed 100k subs. Yes. Shridhar Karve naav hota tyancha. Tyanna sagle Anna Ajoba mhanayche

  • @kuberanuradha
    @kuberanuradha 11 месяцев назад +3

    So aiwaji tar ha shabda waprun baghaa. So So is very hammering

  • @IndianRouter
    @IndianRouter 11 месяцев назад +3

    मंदार ना बघितला की आठवत "खरवस" ...😂😂😂😂....

  • @AVRGamingLive
    @AVRGamingLive 11 месяцев назад +2

    World cup.... Ratr jagun baghitla full episode 🙌👍

  • @Shrishiv16
    @Shrishiv16 9 месяцев назад +2

    Bhari ahe ha bhide I understand his Marathi I don't know why doesn't everyone speak like him it's easier to understand for non-Marathi people . I guess even Marathi changes from place to place

  • @dannyd6631
    @dannyd6631 9 месяцев назад +1

    Great Video👍

  • @user-yx5vz4kp7v
    @user-yx5vz4kp7v 8 месяцев назад +1

    Very candid and heartfelt interview. I don't follow marathi stand up but still it interested me to know journey of a person switching professions for inner calling.
    I really like and appreciate the free flowing questions and conversations you have @Suyog. Also how you nae sure you come back to original point even if there are diversions in conversation.
    World cup 😅

  • @prat_0501
    @prat_0501 8 месяцев назад +1

    Suyog are sholay bgh, gangs of wasseypur bgh ....far bhari films ahet hya😅😅

  • @sagarjagtap8318
    @sagarjagtap8318 11 месяцев назад +1

    Best comedian from Mumbai

  • @shailendrarahalkar5501
    @shailendrarahalkar5501 7 месяцев назад +1

    ह्या लोकांनी आधी प्रेक्षकांवर कॉमेडी करण सोडली पाहिजे. हा ढोल्या पण हेच करतो

  • @shals4626
    @shals4626 11 месяцев назад +1

    "Worldcup" !!
    Tumche podcast aikayla khup chan vatata....shantapane kahihi background music nastana fakta normal avajat gappa ha mulatach concept soothing ahe.
    Saglyat jasta sarang sathe cha podcast avadlela....bakihi chan ahet.
    Me california la rahte, kitihi indian frnds asle tari marathi aikna & bolna khup miss karto amhi.
    And tumchya podcast office madhe sudha aikte kam chalu astana.
    Khup chan efforts...really appreciate it...keep going & all the very best.
    God bless you & your behind the camera wife.

  • @vaishaliparab2194
    @vaishaliparab2194 9 месяцев назад +1

    Congratulations both of you 👏👏

  • @NitinKhetawat
    @NitinKhetawat 11 месяцев назад +2

    Obviously Pakistan Nahi😂 25:37

  • @ganeshmahapadi6633
    @ganeshmahapadi6633 11 месяцев назад +1

    Worl cup😍😍 4 divasat free vel Astana thoda thoda karun pn purn video bghitla...khupch bhariiii

  • @anuradhamahoorkar5808
    @anuradhamahoorkar5808 8 месяцев назад +1

    World cup!
    Started watching this podcast recently!
    Just loved it❤

  • @pravinvadnere5629
    @pravinvadnere5629 11 месяцев назад +2

    World Cup
    It's nice interview,
    Have listened to him earlier, very short reals , Nice.🎉 All The Best for Brite Future.

  • @ajinkyagijare
    @ajinkyagijare 11 месяцев назад +2

    Bhari manus ahe ha... Jabardast....

    • @whyfal
      @whyfal  11 месяцев назад

      🤓🙌🏼

  • @shekhare
    @shekhare 11 месяцев назад +1

    Mandar tu ekta Tom Hanks nahiyes but I can tell you shakarukh sathe nakki hoshil...ur very funny and your work is very good. Suyog mitra tu pan bhari ahes pan far down to earth ahes..... world cup apanach jinknar..😂

  • @snehalkhare8019
    @snehalkhare8019 10 месяцев назад +2

    Khupach chan gappa 👌👌

  • @ravindrakulkarni1908
    @ravindrakulkarni1908 11 месяцев назад +2

    तुम्ही घेतलेल्या मेहनतीला नक्कीच चांगलं यश मिळेल

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 3 месяца назад +1

    World cup . खुप मनमोकळ्या गप्पा मस्त.

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 7 месяцев назад +1

    अप्रतिम पॉडकॉस्ट...👌👌👌👍

  • @rajneel67
    @rajneel67 7 месяцев назад +2

    थोड स्वतच्या तब्बेतिकडे पण लक्ष द्या.......
    तुमचा प्रत्येक विषय ऐकण्यासरखा असतो.
    शेवटी तुमची नाळ आठ भारतरत्न देणाऱ्या कोकणा बरोबर जोडलेली आहे.

  • @KhusPhuschannel
    @KhusPhuschannel 11 месяцев назад +3

    PREFECT - an older girl or boy in a school who has special duties and responsibilities. Prefects often help to make sure that the younger school children behave properly.

  • @shwetakolhatkar1359
    @shwetakolhatkar1359 11 месяцев назад +1

    Khup vel kaadhun episode pahila. Again mast podcast! Mandar bhide kadak aahech❤❤❤
    “Worldcup” 🌚🌚