Raju Parulekar Interview | देशापासून ते राज्याच्या राजकारणाची काय आहेत भाकीतं? परुळेकर यांची मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Raju Parulekar Interview | देशापासून ते राज्याच्या राजकारणाची काय आहेत भाकीतं? परुळेकर यांची मुलाखत
    #rajuparulekar #rajuparulekarexclusive #saamdigitalexclusive #saamtvnews
    Uploaded by : PKK
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Комментарии • 632

  • @veenajoshi7019
    @veenajoshi7019 7 месяцев назад +5

    जगातील सर्व गोष्टी आपल्याला समजतात असे वाटणे हाच मोठा अहंकार आहे परुळेकर यांचा. महाराष्ट्राच्या कोणत्या घडामोडी आपण आधीच सांगीतल्या होत्या? आता खूप गुंतागुंतीची परिस्थिती राज्यात, देशात आणि जगात दिसत आहे. त्यावर बोलणे सोपे आहे पण अचूक अंदाज करणे खूप खूप अवघड आहे.

  • @ashokdeshmukh498
    @ashokdeshmukh498 8 месяцев назад +37

    कॉंग्रेस काय करत?तिकडे यूटिलिटी नाही का? ब्राह्मण वाद नावाची कोणताही गोष्ट नाही.मुसलमान चालतो का? भारत हे राष्ट्रच आहे. आपण पूर्व 18:02 ग्रहयुक्त आहात. आपण विद्वान आहात पण दिशाभूल करणारे आहात.

    • @ramthorat885
      @ramthorat885 8 месяцев назад +5

      तुम्ही खूपच अभ्यासू दिसता कि सर, यांच्या पेक्षा, तुमची एक मुलाखत दया ना tv चॅनल ला

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 8 месяцев назад

      तुम्ही तर बेअक्कल लाळ चाटू आहात त्याचे काय 😂😂😂 घरामध्ये कोणी विचारत नाही बाहेर कोणत्या तरी राजकीय नेत्याच्या मागे किंवा कोणत्या तरी संघटनेच्या शाखेत साहेब साहेब म्हणून लाळ चाटत फिरता😂😂😂 मग इकडे येऊन मोठ्या लोकांच्या बद्दल काही तरी कमेंट करून घरचं frustration इकडे काढता. राजू परुळेकर यांनी मुलाखत दिली ती किती लोकांनी बघितली ते बघा 😂😂😂 आणि तुम्हाला तुमच्या गल्लीत तरी कोणी ऐकत का 😂😂😂 आपला शिक्षण काय, पात्रता काय हे कधीच जाणून न घेता १.५ gb दिवसाला आहे म्हणून कमेंट करणारे तुम्ही😂😂😂 सुधारा जरा 😂😂😂

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 8 месяцев назад

      जरा तरी अक्कल असली असती पूर्वग्रहयुक्त असला शब्द वापरून अकलेचे तारे तोडले नसते 😂😂😂 मराठी भाषा एवढी सोपी नाही😂😂 पूर्वग्रह दूषित असा शब्द आहे 😂😂😂 कास आहे अल्पबुद्धी बहुगर्वी अस आहे तुमचे 😂😂😂

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 8 месяцев назад +2

      ​@@ramthorat885पण यांची मुलाखत कोण बघणार साहेब 😂😂 घरात पण कोणी ऐकत नाही विचारत नाही 😂😂

  • @arungaikwad9125
    @arungaikwad9125 8 месяцев назад +14

    अतिशय छान विश्लेषण

  • @sureshborade1321
    @sureshborade1321 8 месяцев назад +17

    मुलाखत घेणारे जरा अभ्यासु असायला पाहिजे होते.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 8 месяцев назад +4

      हा मुलाखतकार किंवा max महाराष्ट्र चा किरण सोनावणे हे होयबा आहेत. त्यांचा बुद्दुपणा दिसून येतो. एक यादी बनवून एकामागून एक प्रश्न विचारतात. आधीच्या उत्तराशी काही संबंध नसलेला पुढचा प्रश्न नसतो.

    • @the...devil..
      @the...devil.. 8 месяцев назад

      😂😂😂

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 8 месяцев назад +37

    संघाचे स्वयंसेवक शिस्तप्रिय आणि चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कितीही टीका करा किंवा फोडण्याचा प्रयत्न करा त्यांच्या निष्ठा हलणार नाहीत आणि त्यांना ओळखणार्या लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडणार नाही.

    • @darkknight4313
      @darkknight4313 8 месяцев назад +3

      पण अजित पवार ला सत्तेत घेतल्या पासून संघाचे बरेच स्वयंसेवक नाराज आहेत तसेच फडणवीसांनसारख्या हुशार शिक्षित अभ्यासू आणि प्रतिभावंत नेत्यांना अडाणी शिंदे सारख्या लोकांच्या हाताखाली काम करावे लागत आहेत हे देखिल मान्य होत नाही

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 8 месяцев назад +1

      ​@@darkknight4313tactical retreat. शिवाय शिंदे शिक्षणाने कमी असले तरी स्ट्रीट स्मार्ट आहेत. त्यांना दगा दिला नाही तर तेही दगा देणार नाहीत.

    • @52830645
      @52830645 8 месяцев назад +1

      शाखेवर कुजबुज ही खूप चांगली करतात हो 😂😂😂 ह्या शतकातले सगळे मोठे शोध ही त्या कुजबुजीत च लागले की 😂😂😂

    • @52830645
      @52830645 8 месяцев назад

      @@darkknight4313 दोन मोठे पक्ष फोडले की चांगलाच विद्वान आहे watermelon 😂😂😂😂😂😂

    • @narayankamthe442
      @narayankamthe442 8 месяцев назад

      एकदम बरोबर
      हे महाशय नेहमीच हिंदुविरोधी गरळ ओकत असतात

  • @dilipnilekar
    @dilipnilekar 8 месяцев назад +5

    'बादरायण संबंध जोडणे' या मराठी वाकप्रचाराचा अन्वयार्थ काय(!?) याचा शोध घेणाऱ्यांनी ही श्री राजू परुळेकर यांची मुलाखत पहावी म्हणजे त्यांना 'कोलांट्या उड्या' कशा मारायच्या असतात ते सोदाहरण कळेल, किती ओकाल!!!????

  • @prasannadamle2332
    @prasannadamle2332 8 месяцев назад +14

    परुळेकर यांचे अगाध ज्ञान.
    ममता, वसुंधरा राजे, नितीश कुमार हा पंतप्रधान पदासाठी कसा पर्याय होऊ शकतो? नवीन पटनाईक म्हणाला असतात तर एक वेळ समजू शकले असते.
    मुख्यमंत्री बदलणे म्हणजे वापरून फेकून देणे म्हणत नाहीत. याला fluidity म्हणतात. चार चार वेळा मुख्यमंत्री झाल्यावर परत मुख्यमंत्री करायचे का? मोठ मोठ्या कंपन्यांचे सीईओ सुद्धा बदलतात ठराविक काळानंतर.
    तीन राज्यांमधील जनता मूर्ख आहे का?
    पंजाब मध्ये अमरिंदर सिंह यांना त्रास द्याला बीजेपी ने सांगीतले होते का? EVM चा मुद्दा तेलंगणात लागू होत नाही का?
    समोरच्या शिशू वर्गा समोर काहीही बोलता तुम्ही.

    • @vanitathakur8380
      @vanitathakur8380 8 месяцев назад +4

      Konihi chalel bjp nako

    • @deepakjagtap1476
      @deepakjagtap1476 8 месяцев назад +3

      Tu tuze dyan pan aghadh ahe. Fekune pass kele vatate.

    • @aythatte
      @aythatte 8 месяцев назад

      अगदी बरोबर

    • @avinashpawar51
      @avinashpawar51 7 месяцев назад

      EVM hack karke pure India 🇮🇳 me bhi votes ayenge

    • @GIGADEV690
      @GIGADEV690 7 месяцев назад

      Are bala tyala 60-40 rule mantata 60% evm ghotla karycha 40% evm normal tevyachi

  • @NIKHIL-me3ck
    @NIKHIL-me3ck 8 месяцев назад +4

    लेफ्ट वाले स्वतःला आवडेल तेच बोलतात आणि तो विचार लोकांवर थोपावयचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे दर वेळेस ते जनमाणसाचे मन ओळखण्यास असफल ठरतात.

  • @v.mvlogs6947
    @v.mvlogs6947 8 месяцев назад +10

    अहो मत आम्ही देणार आहे तुम्ही ठरवणारे तुम्ही कोण

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 8 месяцев назад +6

    मी भाजप समर्थक आहे. पण महाजन-मुंडे हे दोघे अत्यंत करप्ट आणि बाईलवेडे-हुंगेगिरी करणारे होते. तसेच वाजपेयी हे बावळट आणि जणू हरण्यास कायम उत्सुक असलेले होते

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 7 месяцев назад

      lol true

  • @ashokchaudhari3541
    @ashokchaudhari3541 8 месяцев назад +21

    राजु परुळेकर यांची ही मुलाखत सर्व राजकीय कार्यकर्ते पासून तर सामाजिक क्षेत्रातील लोकांनी मुलाखत शेवट पर्यंत पाहावी.संपुर्ण राजकारणा ची कल्पना येईल.

  • @nandkumaringale4075
    @nandkumaringale4075 8 месяцев назад +17

    लोकांना काही तरी तथ्यहीन बातम्या देवून आपण कसे तज्ञ व मोठे ज्ञानी आहेत दाखविण्याच्या केविलवाणा प्रयत्न चालू आहे. परुळेकर हा काही तज्ञ व अभ्यासक वाटत नाही

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 8 месяцев назад +7

    परुळेकर सरांना भाजपच एकही चांगल काम का दिसत नाही. म्हणूनच भाजप जिंकणार यात शंका नाही.

    • @52830645
      @52830645 8 месяцев назад +1

      EVM हे एकच चांगल काम आहे, म्हणूनच जिंकणार 😂😂😂😂😂😂

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 8 месяцев назад +48

    Very good analysis. Needs to be shared widely.

  • @ashokchaudhari3541
    @ashokchaudhari3541 8 месяцев назад +8

    जबरदस्त मुलाखत

  • @shirishkulkarni2375
    @shirishkulkarni2375 8 месяцев назад +18

    एकदम थर्ड क्लास विश्लेषण!
    या परुळेकरांना भारतीय जनतेचं मनच समजलेलं नाही.
    संघद्वेष ही यांची पूंजी.
    अक्कल नाही काडीची अन लागले मोदींचं विश्लेषण करायला! त्यामुळेच हे आयुष्यभर तोंडावर पडत आलेयत, पण सुधारणार नाहीत!

    • @swami_smartha
      @swami_smartha 8 месяцев назад +5

      ३ rd class लोकांना असाच वाटणार 😂😂😂😂

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 8 месяцев назад +4

      एकदम बरोबर

    • @shirishkulkarni2375
      @shirishkulkarni2375 8 месяцев назад

      @@swami_smartha माझा क्लास तुम्हाला कसा कळला? मी तुम्हाला कितव्या क्लासचा म्हणू?

    • @52830645
      @52830645 8 месяцев назад

      वाह अमित मालवीय गँग active झाली की 😂😂😂😂😂😂 पैसे मालवीय काय खिशातून देतो का, अडाणी आहे की 😂😂😂😂 शाखे वरची कुजबुज फळफळायला लागली 😂😂😂😂😂 नाव कुलकर्णी मग काय दुधात साखर 😂😂😂😂 चालू द्या जोरात

    • @swami_smartha
      @swami_smartha 8 месяцев назад +2

      @@shirishkulkarni2375
      संघ परिवार चा क्लास आम्हाला माहीत आहे.

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 8 месяцев назад +10

    २०१४ चे इलेक्शन काँग्रेस सरकारच्या अधिपत्याखाली घेतली गेली केंद्रात राज्यात काँग्रेस सरकार होते त्यामध्ये ईव्हीएम मशिन मध्ये दुसरा कसा काय हस्तक्षेप करू शकतो? त्यामुळे २०१४ ला मोदीजी आले ते लोकशाही मार्गाने निवडून आले!

    • @baghmovie
      @baghmovie 6 месяцев назад

      कल्पना नाही करवत ह्या परुळेकरला किती किलो बर्नोल लागेल जेव्हा २०२४ला मोदी आणि भाजपा निवडणूक जिंकतील

    • @ramdasdonde2628
      @ramdasdonde2628 4 месяца назад

      ❤p​@@baghmovie

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 8 месяцев назад +20

    अरे बाप रे
    किती रास्त व अभ्यासपूर्ण बोललात
    राजीव परु लेकर साहेब
    खुप खुप धन्यवाद

    • @socialhuman7556
      @socialhuman7556 8 месяцев назад

      राजू परुलेकर साहेब
      मी उगले सर
      रालेगान सिद्धि चा अन्ना हजारे चा गावचा
      आपली खुप मैत्री होती
      बरेच दिवस झाले भेट नाही की बोलने नाही

  • @sureshborade1321
    @sureshborade1321 8 месяцев назад +22

    राजीव परुळेकर सरांची मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद.

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 8 месяцев назад +7

    राजू परुलेकर साहेब
    अतिशय खरे बोलले ओ
    बाल ठकरे ना हिंदुत्वा चा साप ळ रचुन फसून
    भाजपा ने नर डी ला नख लावले
    देशाछे वाटोले किती झाले
    हे लबकर च समजेल

  • @awaresumedh1322
    @awaresumedh1322 8 месяцев назад +5

    Great analyst

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 8 месяцев назад +3

    राहुल किंवा खर्गे पंतप्रधान पदाचे उमेदवार असणे हे भाजप साठी अत्यंत स्वागतार्ह

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 8 месяцев назад +2

    पांडव नेहमी पाचच असतात,....कौरव मात्र शंभर असतात.....!!!...अप्रतिम कोट, सर....!!!..जगातली सर्व सुखं, अंततः पापात रूपांतरीत होतात....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vivalingua9377
    @vivalingua9377 8 месяцев назад +3

    हा माणूस तसा हुशार आहे. कुठल्याही गोष्टी जोडून कुठलंही आर्ग्युमेंट पटण्याजोगे मांडू शकतो.

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 8 месяцев назад +4

    कुठलेही प्रमाण न देता केवळ स्वतः च्या लॉजिक वर हा माणूस उत्तरे देतो.

  • @ashokbondre6956
    @ashokbondre6956 8 месяцев назад +2

    राम मंदिर हा वीषय ७० वर्ष पर्यंत काँग्रेस नि का सोडला नाही?

  • @SandeepB2603
    @SandeepB2603 8 месяцев назад +9

    Raju saheb is so perfect .. Khargeji will take all decisions now ... he will decide who will be the PM if elected.. what a great conclusion he has drawn... really amazing...

  • @moglipai4776
    @moglipai4776 8 месяцев назад +2

    हे गृहस्थ राजसाहेबांचे सल्लागार होते असं ऐकीवात आहे ...मनसे tak off का करु शकले नाही ते आता कळतय. 😂

  • @sarangwadkar4514
    @sarangwadkar4514 8 месяцев назад +8

    राजू परुळेकर यांनी निष्पक्ष पत्रकारिता काय असते हे पाळीव पत्रकारांना दाखवून दिले 😅😅

  • @wadatkarr5156
    @wadatkarr5156 8 месяцев назад +2

    राजू परळीकर हे एक आदर्श अभ्यासू असे व्यक्तिमत्व आहे.
    त्यांचे असे बेधडक अस बोलणे यामुळे यामुळे भविष्याची भीती वाटत नाही का असेच वाटते कारण आज कोणीही अशा प्रकारे खुलेआम बोलू इच्छित नाही .
    राजू परळीकर यांसारख्या व्यक्तींचे आपल्या देशाला नितांत आवश्यकता आहे, गरज आहे.

  • @SRN2023
    @SRN2023 8 месяцев назад +6

    लय जबरदस्त मुलाखत आहे... कमेंट मध्ये अंधभक्त शिव्या देत्यात म्हणजे एकदम बरोबर जागी लागलाय बाण... 👏👏असच लोकांना जागरूक करा 👍

    • @mahadeojangam7315
      @mahadeojangam7315 8 месяцев назад

      चमचे खुप खुश आहेत

  • @ashokbondre6956
    @ashokbondre6956 8 месяцев назад +2

    घरात भांडणे झाली तर शेजारी फायदा घेणार, शेजारच्या ना दोष देणं चूक आहे.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 7 месяцев назад

    भाजप विरोधात इंडीया आघाडी घनघोर लढत होणार निसटता विजय होणार

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 8 месяцев назад +7

    अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण .... धन्यवाद परुळेकर साहेब

  • @yashwantlele5119
    @yashwantlele5119 8 месяцев назад +2

    पूर्व ग्रह दूषित मुलाखत

  • @sindhupawar1771
    @sindhupawar1771 8 месяцев назад +4

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे

  • @satishjoshi321
    @satishjoshi321 8 месяцев назад +4

    जास्त दिवस एका डबक्यात राहीले की असे परुळेकर निर्माण होतात.. 2014 Madhe Congress Kade evm hote na mag Kai election result chukiche hote ka ...

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 8 месяцев назад +2

    शरद पवार...मोठ्या माणसांची कामं, आणि छोट्या माणसांची नांवं लक्षात ठेवतात.....😂😂😂😂😂😂😂😂..किती मार्मिक टिप्पणी....!!!..पवार साहेबांचा फोन येणार...😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 8 месяцев назад +3

    कोणी १५ लाख म्हणतो कोणी १९ लाख म्हणतो कोणी २१ लाख म्हणतो. खोटे बोलताना नक्की इविएम मशीन हरवली त्याचा आकडा ठरवा.

  • @kishoeshirsekar783
    @kishoeshirsekar783 8 месяцев назад +7

    खूप खूप छान, अभ्यासू विश्लेषण, वास्तव सांगितलं गेलं परेळूकर जेष्ठ पत्रकार साहेबाकडून. आणि ही मुलाखत संपू नये असच वाटत होत. तुम्ही प्रश्नही योग्य विचारात होता.

  • @shubhangifatak5309
    @shubhangifatak5309 5 месяцев назад

    परुळेकर खूप विद्वान आहे त्यांनाच मुख्यमंत्री/पंत प्रधान करा म्हणजे भारतातील सर्व जाती जमातीतील लोकांना चांगला न्याय मिळेल

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 8 месяцев назад +4

    हे सर्व हा बिंधास्त कित्येक दिवस बरळतोय तरी लोकशाही मेली आहे वगैरे बोलायला हे लोक तयार!

  • @anantpatil2562
    @anantpatil2562 8 месяцев назад +4

    सर्वज्ञानी दीड शहाणा आहे की.

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 8 месяцев назад +4

    RAJU PARULEKAR GREAT 👍 👌 👏

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar 8 месяцев назад +8

    खरेच अप्रतिम आणी माहितीपूर्ण मुलाखत

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 8 месяцев назад +1

    आणि हा खुळा राहुल गांधी आणि महात्मा गांधी यांची तुलना करतोय!

  • @prakashajarekar3236
    @prakashajarekar3236 8 месяцев назад +2

    हे डाव्या विचारश्रणीचे पत्रकार जेव्हा लोकशाहीबद्दल मोठ्या गप्पा करतात

  • @tejrajbhasarkar1356
    @tejrajbhasarkar1356 7 месяцев назад +1

    फडणवीस जर परत महाराष्ट्राचा मुउ झालास तर ईथले ,एससी,एसटी,ओबीसी, अल्पसंख्यांक, सुखाने जीवन जगतील की नाहीं . अशीच शंका येउन जातें. ?

  • @sunny57jo
    @sunny57jo 8 месяцев назад +2

    भाजप चा ब्राम्हण वाद? ज्या पक्षाने राष्ट्रपती कायम sc, st नेमले, ते ब्राम्हण वादी आणि स्वत:ची तुलना केविड शी झुंजणाऱ्या डॅाक्टरांशी? धन्य तुमची राजू!!

  • @VitthalAwhale
    @VitthalAwhale 8 месяцев назад +2

    सुंदर आणि रोखठोक विश्लेषण

  • @vinodsawant2271
    @vinodsawant2271 8 месяцев назад +8

    🙏 परुळेकर साहेबांच्या विश्लेषण बद्धल काय बोलणार, ते विश्लेषणचा कणा आहेत. सलाम साहेबांना.

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 7 месяцев назад

    राजू ,तुम्ही जे म्हणताय की जरी भाजपा सत्तेतून बाहेर गल तरी आता पुढे येणार सरकार या पेक्षा वाईटच वागेल हे नक्की आहे. आणि तोच खरा लोकशाहीला धोका आहे. हे अगदी सत्य आहे. सहमत आहे.

  • @nehamirajkar350
    @nehamirajkar350 7 месяцев назад +1

    Parulekarji great to listen you.

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 8 месяцев назад +1

    यूपीए च्या १० वर्षात कुठे होते परुळेकर? त्यावेळी धृतराष्ट्र बनून मूकबधिर होऊन का बसले? किती प्रश्न विचारले मनमोहन सिंग,रॉबर्ट,प्रियांका,राहुल,सोनिया ला? आम्हीं ह्याला वांझोटी चर्चा म्हणतो!

  • @chandrakantjogdand9163
    @chandrakantjogdand9163 5 месяцев назад +1

    With all due respect , राजू परुळेकर फारच अपरिपक्व वाटतात.

  • @vinayarwade5903
    @vinayarwade5903 8 месяцев назад +1

    Then Why EVM is not hacked in Karnataka, Telangana, Himachal ,Punjab, Delhi, Tamilnadu, Kerala.and why India is not developed in Congress Era. What is about scams done in 2004 to 2009 in Congress government.

  • @baghmovie
    @baghmovie 6 месяцев назад +1

    कल्पना नाही करवत ह्या परुळेकरला किती किलो बर्नोल लागेल जेव्हा २०२४ला मोदी आणि भाजपा निवडणूक जिंकतील

  • @swatitantarpale2327
    @swatitantarpale2327 8 месяцев назад +2

    Khup sudar vishaleshan

  • @aniljoshi25
    @aniljoshi25 8 месяцев назад +1

    विरोधाभास नी भरलेली आणि तर्कशास्त्र नसलेली मुलाखत.

  • @umeshbhide4500
    @umeshbhide4500 8 месяцев назад +2



    कल्पना दारिद्र्याचा उत्कृष्ट आविष्कार.

  • @mangalakalmegh3823
    @mangalakalmegh3823 8 месяцев назад +1

    खूपच सुंदर विसलेशन राजू परुळेकर हे खूपच अभ्यासू वृत्ती चे आहेत सर्वांनी हा व्हिडीओ बघावा

  • @PBhosle23
    @PBhosle23 8 месяцев назад +3

    उ. बा. ठा. यांना स्वतः पेक्षा आ. उ. ठा. च्या लग्नाची आणि राजकीय भवितवयाची चिंता आहे😢😢

  • @mahadeojangam7315
    @mahadeojangam7315 8 месяцев назад

    परुळ्या तू असेच बोलत जा,त्यामुळे तुझे चहाते चमचे खुप खुश होतात आणि आम्ही आता निवडनुका जिंकनार आशा भ्रमात राहातात

  • @vinitjawdekar3906
    @vinitjawdekar3906 8 месяцев назад +4

    आज जरांगे साहेब...
    जरांगे साहेब म्हणण्याचं कारण. जे चाललंय ते ..जरांगे + साहेब. असच दिसतय
    एक साधा प्रश्न मला परुळेकर साहेबांना मला विचारावासा वाटतो इतके वर्ष श्री मनोज जरांगे यांना हे आंदोलन करायचं का नाही सुचलं..? आणि हा प्रश्न सर्व पत्रकार व चॅनलस जरांगेना का नाही विचारत...?

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 8 месяцев назад +3

      इतकी वर्षे वाकडे क्लास जाॅईन केला नव्हता 😅

    • @satishpisepatil705
      @satishpisepatil705 8 месяцев назад

      गप्रे संघोट्या

  • @sharadkonkar3897
    @sharadkonkar3897 8 месяцев назад +2

    सर्वंकष अभ्यासपूर्ण विश्लेषण ! राजकीय व्यक्ती, घटना, ह्याच अचूक निरिक्षण आणि विवेचन!! नर्म विनोद आणि खुमासदार टिप्पणी ह्यामुळे मुलाखत रंगली. राजकारणाचे प्रखर वास्तव मांडल्या बद्दल धन्यवाद!!! अभिनंदन!!!

  • @anghachavan2524
    @anghachavan2524 5 месяцев назад

    गृहमंत्री नाही सुसंस्कृत विरोधक आणि समजदार नागरिक कायदा व्यवस्था सांभाळत आहेत परूळेकर इतिहासात महाराष्ट्र तपासा बरं!😅

  • @krunalbagde2881
    @krunalbagde2881 8 месяцев назад +6

    Raju parulekar is very talented and intelligent and great personality.

  • @yogitakodgule8023
    @yogitakodgule8023 8 месяцев назад +2

    काय बोलता हे त्यांचे त्यांना तरी कळते का?

  • @user-yk7hj3ps8b
    @user-yk7hj3ps8b 8 месяцев назад +2

    छान विश्लेषण

  • @balasahebshirke8340
    @balasahebshirke8340 8 месяцев назад +1

    Great sir

  • @reshmanipane9942
    @reshmanipane9942 8 месяцев назад +1

    Khup chan analysis sir....tx a lot sir...

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 8 месяцев назад +3

    Raju Sir correct 💯

  • @dilipjadhav7519
    @dilipjadhav7519 8 месяцев назад +5

    Nice straight forward And given the scenerio of democracy in India it's facts by Raju sir.nice to watch..

  • @avinashpawar51
    @avinashpawar51 7 месяцев назад +1

    Excellent. Amazing. ❤❤

  • @aythatte
    @aythatte 8 месяцев назад +1

    मला सांगा, EVM हॅकिंग वर देखील ब्राम्हण वादाचा एकाधिकार आहे का? जॉर्ज सोरस पासून कित्येक मोदी विरोधी जे मोदींपेक्षा कितीतरी जास्त ताकतवान आहेत. ते विरोधी पक्षा करता हॅक का करत नाहीत?

  • @kvilasfilmdirector8074
    @kvilasfilmdirector8074 8 месяцев назад +1

    Very Nice and True analysis

  • @arvindrane7569
    @arvindrane7569 8 месяцев назад +2

    सुंदर मुलाखत...

  • @MrChandra9
    @MrChandra9 8 месяцев назад +1

    आज महाजना बाबत फारच प्रेम उफाळून आलाय. परुळेकर ते इंडियन एक्सप्रेस च्या महिला पत्रकार बाबत आपली प्रतिक्रिया?

  • @pabhadot4176
    @pabhadot4176 7 месяцев назад

    अतिशय मार्मिक व राजकारणाचा व राजकारण्यांचा सर्वकालीक धांडोळा घेणारी आणि सर्वांचे प्रबोधन करणारी परखड मुलाखत.

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 8 месяцев назад +3

    Salute to Raju sir

  • @narayankadam7656
    @narayankadam7656 8 месяцев назад +2

    अत्यंत वास्तव दर्शन

  • @prakashajarekar3236
    @prakashajarekar3236 8 месяцев назад +2

    हे EVM बद्दल बोलतात तेव्हा तेलंगणाबद्दल बोलत नाहीत

    • @sanjaybhosale5099
      @sanjaybhosale5099 8 месяцев назад

      अरे अन्धभक्ता चोर चोरी करताना काही तत्व पाळतो

  • @bb97967
    @bb97967 8 месяцев назад +4

    Dear Raju परुळेकर , what a great you are! Very strong daring you have. Keep it up. You are so strong to speak openly.

  • @anupnaik9874
    @anupnaik9874 8 месяцев назад

    परिवार वाद सोडा, नॅशनल पार्टी जास्त चांगल्या आहेत आपल्याला देशा साठी

  • @sanketrupvate7783
    @sanketrupvate7783 3 месяца назад

  • @giridharkeluskar242
    @giridharkeluskar242 8 месяцев назад +1

    पहील्या महात्मा गांधीच्या आंदोलनाने देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले,
    तर दुसर्‍या तथाकथित गांधीच्या आंदोलनाने देशाला पारतंत्र्यात नेले.

  • @milindraut4675
    @milindraut4675 8 месяцев назад +2

    आवडली मुलाखत

  • @bharatlohar9430
    @bharatlohar9430 8 месяцев назад +5

    बिनडोकांचा व्यथा आणि कथा 🤦🏻‍♂️

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 8 месяцев назад

      खर्च आहे,...बिनडोकांच्या ना कथा असतात,...ना व्यथा असतात,......!!!...दोन रूपये घ्यायचे,..फुकटचे रेशन घ्यायचे,...आणि नसलेली अक्कल पाजळायची....असंच चाललंय......म्हणून कोणी तरी बोलतंय.....!!!...

    • @ekobcobc7187
      @ekobcobc7187 8 месяцев назад

      Gapp ..tu Gujarat la ja

  • @anupnaik9874
    @anupnaik9874 8 месяцев назад

    ह्यानी फक्त मुंबई बघितली, अरे महाराष्ट्र खूप मोठा आहे परुळेकर

  • @ujjwalagadgil6213
    @ujjwalagadgil6213 8 месяцев назад +3

    सॉरी पण मला ही मुलाखत पूर्णतः वन सायडेड वाटते आहे.

    • @sunilmalgave7667
      @sunilmalgave7667 8 месяцев назад

      या माणसाच्या निष्ठा पूर्ण काँग्रेसला वाहिलेल्या आहेत. त्याचं ट्विटर अकाऊंट उघडून बघा. "लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी" परवाच या गृहस्थांनी काँग्रेसला पक्षाला देणगी दिलेली आहे.

  • @mengalbaban7724
    @mengalbaban7724 8 месяцев назад +6

    😂😂😂नक्कीच होतील पण फक्त त्यांच्या बायको आणी मुलीसाठी जनतेसाठी तर कधीच नाही 😂😂😂😂😂

    • @newmobileguru5739
      @newmobileguru5739 8 месяцев назад +1

      सतत काड्या केल्यावर जनता आपल मानत नाही....😂😂

  • @shrikantmore3908
    @shrikantmore3908 8 месяцев назад +1

    Best sir everyone should watch

  • @Arvindvk1
    @Arvindvk1 8 месяцев назад +1

    Its easy to comment and criticise everybody. Please get into politics and do the change.

  • @anjugandhe
    @anjugandhe 8 месяцев назад +4

    किती antimodi आहे हा माणूस. संघ नाहीसा होणार म्हणतोय. 100 वर्षे होतील संघाला. यांच्या सारख्या अनेक कावळ्यांनी शाप देऊन झालेत. लोकशाही आहे म्हणूनच अशी गरळे ओकू शकतात. Evm गायब होतात तर त्या बद्दल मग का नाही बोंबलत

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 8 месяцев назад +1

    छान मुलाखत

  • @जयमहाराष्ट्र-ल9च
    @जयमहाराष्ट्र-ल9च 8 месяцев назад +3

    पुरुळेकर सर खूपच छान विश्लेषण केले, आज फक्त दोनच लोकं स्पष्ट आणि बेधडक बोलतात, लिहितात एक पुरुळेकर साहेब, दुसरे संजय राऊत👌👌👌👍

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 8 месяцев назад +1

      या दोघांचे बाप..भाऊ तोरसेकर 😂

  • @kacharudoke1972
    @kacharudoke1972 8 месяцев назад +1

    राजू परुळेकर याचा बोलण्यातून जलस दिसून येते केवळ विरोध करायचा आहे

  • @anghachavan2524
    @anghachavan2524 5 месяцев назад

    Very nice 👍🏻 शिवसेना सत्ता देते पद नाही.

  • @user-xv4zv8ml6n
    @user-xv4zv8ml6n 8 месяцев назад +2

    Very clear and perfect analysis

  • @sureshjoshijoshi3951
    @sureshjoshijoshi3951 8 месяцев назад +3

    R P is Ravish Kumar in Marathi