प्रश्नोत्तरे ६३ - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 115

  • @Nali2023
    @Nali2023 7 месяцев назад +1

    Very helpful
    Thank you

  • @nileshgotpagar6204
    @nileshgotpagar6204 6 месяцев назад +1

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sharadbhamare8034
    @sharadbhamare8034 3 года назад

    Ragistar.notry.kelaynantar.ti.amlat.aananechi.mudat.kiti.divas.aaste.

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 2 года назад

    शपथपत्रावर सर्व हिस्सेदारांनी सहमतीने सही केली
    असूंन आपसात सामंजस्याने केलेले विभाजन कायद्यास मान्य होईल काय कींवा आवाहन देता येईल कींवा कसे ते सांगावे. समाईक क्षेत्राबाबत खासकरून
    सरस नीरस पध्दतीने केलेले आहे.

  • @balajisagar8464
    @balajisagar8464 10 месяцев назад +1

    सर मी एक जमीन घेतलेली आहे व्यवहार चालू आहे तर मुलांच्या वडिलांचे निधन झालेले आहे आणि सातबारा ला मुलांचं आणि आईचं नाव आहे मुलं मायनर आहे

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 2 года назад

    नोंदणीकृत नोटराईज शपथपत्रे कायदेशीर मान्यता कीतपत

  • @balnathjagtap7900
    @balnathjagtap7900 2 года назад

    सर खुप चांगली माहिती देतात

  • @nandapawar5509
    @nandapawar5509 5 месяцев назад

    Sir bdp zone mdhe 6 gunthe jaga 4 jnani March 2019 mdhe ghtli pn 2 gunthech taba2022 mdhe dila bakivr atikrmn zale nkasha nahi jaga konti te smjnyasathi kay krave 2 gunthe dili ti pn bdlikrun dili ahe help me

  • @santoshsable2362
    @santoshsable2362 3 месяца назад

    जमीनवर उसणे पैसे घेतले व देणयास नाहीत भेटले तर जमीन कब्जा करून शकतो काय

  • @santoshsable2362
    @santoshsable2362 2 года назад

    सर unrajisted गहाण खत केस लाँ ची बादा येती काय 18वषेँ झाली आहेत आपणाकडे बनवीले100रू पेपर नाही समोर देत नाही जमीन आईच्या नावावर आहे pleases sir, help

  • @mohanpawar1446
    @mohanpawar1446 4 месяца назад

    सर आपण एका व्यक्तीची जमीन घेतली आहे त्याची खरेदीची जमीन आहे पन तिच्या बहिणीने वाटपाचा दावा त्याच्यावरती दाखल केलेला आहे व त्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कमवून घेतली आहे असे म्हणते पण ते सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे कोणतेही कागद नाही मग ती जमीन तिला मिळेल का

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 месяца назад

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @nitnvedpathak4296
    @nitnvedpathak4296 3 года назад

    खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद

  • @sunitapatil6722
    @sunitapatil6722 2 года назад

    Khup Aabhar sir🙏

  • @vikassherki8669
    @vikassherki8669 2 года назад

    सर न्यायालयात दावा चालू असताना, तहसिल कार्यालयात वाटणी पत्र साठी दावा दाखल करू शकतो काय,

  • @yogeshpable7221
    @yogeshpable7221 3 года назад

    खुप छान

  • @vinodmpatil416
    @vinodmpatil416 3 года назад

    सर मी शेती रजिस्टर करारनामा 2015 साली करून दिलेला आहे परंतु लिहुन घेणारा करारा नुसार शेत कामगीरी करत नाही व त्याच्या कडून 7/12 वर तशी फेरफार नोंद करायची राहून गेली आहे तरी सर सदर करारनामात माझी फसवनुक झाली आहे करारनामा रध्द करण्यासाठी कायदेशीर काय करता येईल कृपया माहीती सुचवा
    धंन्यवाद

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 года назад

      सशुल्क मार्गदर्शनाकरता k.kayadyacha@gmail.com

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 2 года назад

    Very fine

  • @savitakhilari1047
    @savitakhilari1047 2 года назад

    सर,
    मला एक लहान सावत्र भाऊ आहे त्याच्या आणि माझ्या वयाचे अंतर हे वीस वर्षे आहे माझी आई आणि त्याची आई लहानपणी वारली आहे तो चार महिन्याचा असताना मी त्याला आत्याच्या गावी घेऊन आलो त्याचे लहानपणापासून संगोपन केले त्याचे लग्न केले त्याच्या बहिणीचे पण लग्न केले परंतु त्याने त्याचे लग्न झाल्यावर एक वर्षांनी माझ्या विरोधात मी खरेदी केलेल्या जमिनीवर दावा केला आमची वडीलोपार्जित जमीन दुसऱ्या गावी आहे ती तो २०१५पासून कशीत आहे. त्याच्या अगोदर लहानपणापासून ती जमीन मी केली माझे वडील ते जमीन करत नव्हते पण ती जमीन मुलांच्या नावावर होती 2014 साली वडील पण वारले त्यानंतर मी त्याला तिकडली जमीन ही कसवण्यासाठी दिली तिकडे जमिनीचे अध्याप वाटप झाले नाही .मी खरेदी केलेल्या जमिनीची तारीख एप्रिल 1991 आहे तर माझ्या सावत्र भावाची जन्मतारीख डिसेंबर 1991 आहे 2021 झाली सावत्र भावाने कोर्टात दावा केला आहे की ही जमीन ही एकत्रित कुटुंबातली आहे परंतू भावाचा जन्म दुसऱ्या गावी झाला आहे मी जी जमीन खरेदी केलेली आहे ती माझ्या आत्याला मुलबाळ नव्हते म्हणून त्यांनी माझ्या नावावर केली परंतु तरीही त्याने माझ्या विरोधात माझी जमीन बळकवण्यासाठी कोर्टात दावा केला आहे तो लहानपणापासून माझ्याबरोबर राहत होता बरोबर असतानी 2011 साली मी दुसरी जमीन खरेदी केली ती माझ्या मुलाच्या नावावर आहे ती माझ्या भावाची होऊ शकते का?

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 3 года назад

    Khup chan dhannyawad

  • @ganishaikh7245
    @ganishaikh7245 2 года назад

    Sar registry kaise hoti 7 /12 Aadhar

  • @subraopawar2315
    @subraopawar2315 3 года назад +2

    सर, खूप छान माहिती सांगितली आहे

  • @manojsayre4395
    @manojsayre4395 4 года назад +2

    खुपच छान व माेलाची माहिती दिली.

  • @rajjantiwari889
    @rajjantiwari889 4 года назад +1

    Sir majhya mahiti NA 34 permanent hota parantu sadhya paristhiti NA 38 ani NA 48pahale bhetat she tari NA kiti prakarche aahet ani kon ta kuthlya kamini var lagu hotat yachi व्यवस्थित माहिती देने ची कृपा करावी धन्यवाद

  • @amoljagtap9593
    @amoljagtap9593 3 года назад

    Aamche aatya1975 la gele
    Aamchya 7/12 madhe teche nond
    Nahe
    Etar kontahe purava nahe
    Tar teche varas aamhala kay
    Trass deu shaktat
    Aamhe kay karu shakto
    Please
    Reply

  • @pruthvirajchavan8182
    @pruthvirajchavan8182 3 года назад

    सर,1990 साली केलेला वाटणी करार आहे पण नोंदणीकृत नाही. अश्या प्रकरणात आव्हान येऊ शकतो का?

  • @bhanmalgandhi8601
    @bhanmalgandhi8601 3 года назад

    Sheti kharedi karun 8 varsh zale ata sheti viknara manhto tumhi shetkari nahi 8 varsh zale ata to dava karu shakto ka

  • @ravindrakewati3704
    @ravindrakewati3704 4 года назад

    आजोबांनी खरेदी ने घेतलेली शेत जमीन वायदा भरला नसल्या मुळे शासनाने हर्रास केलेली जमीन वारसाला परत मिळेल काय ? तसेच वन विभागास वर्ग झालेली जमीन परत मिळते काय

  • @bhushanmalvankar9669
    @bhushanmalvankar9669 4 года назад

    Varga 2 chi jamin, varga 1 madhe kartana ji kahi fees aakarali jate ti fees kiti percentage aste? Ti fees kasha varun aakarali jate? Jar jaminichi market value 10,00,000 asel tar varga 2 chi jamin, varga 1 Madhe kartana Kiti fees aakarali jail? Reply please...

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 3 года назад

    तात्पूरता मनाई हूकूम नामंजूर करण्यात आला तर जमीन विकता येते काय

  • @krantiwankhade4996
    @krantiwankhade4996 4 года назад

    Sr, jr property will nusar nave kelyaa geli asel tr property vyavaharaache adhi ferfaar karne avashyak ahe ka

  • @mahendrasalvi596
    @mahendrasalvi596 3 года назад

    अनौरस संततीला वडिलोपार्जित मिळकतीत वारसा हक्क मिळतो का?

  • @santoshpol2352
    @santoshpol2352 4 года назад

    Vatanipatras ahvan kiti varshacha mudtit devu shakato thaks,

    • @shahanawajmujawar2646
      @shahanawajmujawar2646 4 года назад +1

      धन्यवाद सर,
      अतिशय सुंदर माहिती आपण या vdo मधून देऊन आमच्या शंकांचे निरसन केले आहे
      आपणास परत एकदा धन्यवाद देऊन आभार मानतो9156405277

    • @avinashsonawane6952
      @avinashsonawane6952 4 года назад

      Vatni patr la 12varshani dava dakhl kru shkto ka??yes or No

  • @sagaragrawal7457
    @sagaragrawal7457 4 года назад

    Mudat kiti Varsha karita aste sir hadda kayam sathi

  • @sheshraosonone3415
    @sheshraosonone3415 4 года назад

    Talgharache store room cha 7/12 fer far hoto ka ?

  • @amollokhande828
    @amollokhande828 4 года назад +1

    सर माहीतीच्या आधीकारात जमीनीची कागद पत्र मागवता येतील का या आधीकाराचा कशा प्रकारे पत्र व्यवहार करवे व काेनाला माहिती मागावी ह्यचा व्हिडीआे बनवा

  • @umeshrahate5927
    @umeshrahate5927 3 года назад

    ग्रा. प.ला वारस नोंद करण्यासाठी वि.दिवाणी न्यायालयाचे वारस प्रमाणपत्राची आवश्यकता आहे काय?

  • @nitinwaghmare4167
    @nitinwaghmare4167 4 года назад

    8मार्च 2019 च्या अधिसुचनेनुसार वर्ग 2 ची वर्ग 1 करतांना सर्व प्रकारच्या वर्ग 2 जमिनीचा समावेश आहे का?सिलिंग कायद्यानुसार मिळालेल्या नवीन शर्त वर्ग 2 च्या जमिनीही वरील अधिसूचनेत येतात का? मार्गदर्शन करावे.

  • @manojbhoir2878
    @manojbhoir2878 4 года назад +1

    भूमिहीन व्यक्ती झाल्याने किती वर्ष पर्यंत शेत जमीन घेता येते ? Plz ans sir...

  • @ashishjagadale8114
    @ashishjagadale8114 4 года назад

    1966 salicha stamp paper karar chalel ka

  • @tejaswininalage2218
    @tejaswininalage2218 4 года назад

    सर समाईक जमिनीचा 9/3 9 /4 सर्वे नंबर हिस्से नंबर व गट नंबर आहेत पण एका हिश्शाची जमीन दुसरा हिस्सेदार बळकावत आहे त्यासाठी कायदेशीर मार्ग काय आहे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 года назад

      कृपया कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com

  • @panikikhojrajurautdetector2257
    @panikikhojrajurautdetector2257 3 года назад

    Panice Varsha Purvi sakul ka udbhav Alka

  • @suvarnaganore7367
    @suvarnaganore7367 3 года назад

    Suvarna ganore
    Vinashuka yadhita samavesha kara

  • @vasantsonawane8386
    @vasantsonawane8386 4 года назад

    सर 1958 आरधी जमीनीची वाटनी झाली बाकी जमीनीची वाटनी १९६३ मधे झाली नंतर बाबा वारले नंतर वारस तकता तयार झाला नंतर वाटणी झाली असुन सुद्धा उतारावर ए,कु,क असे नोंद १९६६ मधे झाली,आता वडीलाची बहीण (सावत्र) हिसा मागते आहे,बाबानी सदर जमीन स्व तहा विकत घेतली आहे, उतारावर नाव ६०वर्षानंतर लावुन ,या बाबत काय करावे , योग्य तो माहिती द्दा सर,

  • @thecadschool3656
    @thecadschool3656 3 года назад

    samne wala ne dava kela, lease pendance dakhal keli, ani aata samne walach vikto a 😅

  • @shammistari755
    @shammistari755 4 года назад

    नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की सातबारा उताऱ्यावर ईतर हक्कात महिलांचा नावे आहेत परंतु त्यांच् आडनाव नाही तर त्यांच् हक्कसोडपञ करायचे आहे तर काही आडचणयेवू शकते का

  • @gopichandrayate5746
    @gopichandrayate5746 4 года назад

    शर्त खरेदी नंतर फरोकत खरेदी ही रूपये 20 व त्या ला जोडुन 100 रूपये चा stamp वैध आहे का
    शर्त खरेदी व त्यांनंतर झालेली फरोकत खरेदीला stamp duty लागते का

  • @vivekphadke4466
    @vivekphadke4466 4 года назад +1

    Main sawal aahe ki

  • @dhanashreepadwal7161
    @dhanashreepadwal7161 4 года назад

    सर, मुलगी मयत झाली की जावयाचा सासरच्या प्रॉपर्टी वर हक्क असतो का? मुलीला मुलबाळ नाही.

  • @avinashpatil3528
    @avinashpatil3528 3 года назад

    नोटरी करारआला किती दिवसाची मुदत राहते

  • @azizpatel7432
    @azizpatel7432 4 года назад

    50 rs stem var sale agreement cortat manyata she ka

  • @vivekphadke4466
    @vivekphadke4466 4 года назад

    Aso ata builder ne flat maza nawa war kela kaydeshir

  • @vivekphadke4466
    @vivekphadke4466 4 года назад

    Pan maza baba ni maza nawa war notary keli aahe pan register kele nahi pl reply t y

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 года назад

      कृपया प्रश्न आणि कागदपत्रे ईमेल करावीत k.kayadyacha@gmail.com

  • @vijaymundfane8171
    @vijaymundfane8171 4 года назад

    खाजगी सावकारी दिसून येण्यासाठी कोणते पुरावे द्यावे लागतात

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 4 года назад

    सर तात्पूरता मनाई हूकूम नामंजूर केला आहे तर विकता येते काय

  • @sujataveer1315
    @sujataveer1315 4 года назад

    खरेदी खत झाल्यावर त्याची 7/12 नोंद किती वर्षा पर्यत करता येते

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 4 года назад

    कव्हेट कोर्टात सादर केली जाते त्या बद्दल माहिती द्या

  • @vivekphadke4466
    @vivekphadke4466 4 года назад

    Transfer maza nawa. War karnar ho Te pan paisha abhawi karu shakale nahit

  • @seemapatil7643
    @seemapatil7643 4 года назад +2

    Sir good information

  • @ushakantnaik136
    @ushakantnaik136 4 года назад

    नमस्कार,
    सर ,
    अ व्यक्ती ही आपली शेती गहाण म्हणून दोन लाख रु ,नोटरी कराराने ब व्यक्तीला 10 वर्ष करार म्हणून देत असेल ,
    पण
    पाच वर्षाने जर अ व्यक्ती दोन लाख रु,पूर्ण रक्कम ही त्या ब व्यक्तीला परत करत असेल तर ,
    अ व्यक्ती मूळ मालक याला त्याची शेती,जमीन ही मिळू शकेल का ,
    जर ब व्यक्ती नोटरी करार दहा वर्षांचा आहे असे सांगत असेल तर
    अ व्यक्ती ला त्याची जमीन मिळावी म्हणून मार्गदर्शन मिळावे.
    धन्यवाद ..

  • @akshaychougule7170
    @akshaychougule7170 4 года назад

    सर कृपया मुदतीच्या कायदा यावर सविस्तर विडीओ बनवा.

  • @badrinathchanghate690
    @badrinathchanghate690 4 года назад

    तालुका दिवाणी न्यायालयचे वारस प्रमाणपत्र दोनश रुपयाचे बोंड वरती ऑर्डर भेटली आहे.हे वारस प्रमाणपत्र वारस नोंदीसाठी चालते का साहेब.

  • @davalpawaryesgaonbk1787
    @davalpawaryesgaonbk1787 4 года назад

    सर माझ्या आजोबांनी 1956 साली रुपये 600 ला 42 एकर जमिन घेतली होती आणि समोरचा म्हणतो ती जमिन मी 1961 साली घेतली खोटी खरेदी खर केले आहे आणि त्याच्या 7/12 वर बेकायदेशीर वेवाहार आशी नोंद लागली आहे तर बेकायदेशीर वेवाहार ही, नोंद काय दरशवते जरा सगळ्यांना समजुन सागा सर आशे खुप बेकायदेशीर वेवाहार खुप प्रलबित आहे

  • @omkarmete2730
    @omkarmete2730 4 года назад

    Sir kul kami karta yete ka? & kase?

  • @vivekphadke4466
    @vivekphadke4466 4 года назад

    Me Vivek Phadke junya building madhe rahat ho to rent basis war

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 года назад

      कृपया प्रश्न आणि कागदपत्रे ईमेल करावीत k.kayadyacha@gmail.com

    • @vivekphadke4466
      @vivekphadke4466 4 года назад

      @@TanmayKetkar ok

    • @vivekphadke4466
      @vivekphadke4466 4 года назад +1

      @@Samarth1020 sorry

    • @Samarth1020
      @Samarth1020 4 года назад

      👌👏👏

    • @vivekphadke4466
      @vivekphadke4466 4 года назад +1

      @@Samarth1020 knowledge karata vicharle ho te

  • @vitthalmnagargoje2450
    @vitthalmnagargoje2450 4 года назад

    रेजिस्टरी ची नोंदणी महसूल अभिलेख ला किती दिवसात करायला पाहिजे...

  • @ganeshmormare1877
    @ganeshmormare1877 4 года назад

    Sir आदिवासी jaga kharedi vikri sambdi video banva

  • @panikikhojrajurautdetector2257
    @panikikhojrajurautdetector2257 3 года назад

    Panna Varsha Purvi school ka

  • @vivekphadke4466
    @vivekphadke4466 4 года назад

    Flat wadilancha nawar ho ta

  • @vivekphadke4466
    @vivekphadke4466 4 года назад

    Karan don bahini Hakka magatil

  • @bhausahebshinde1246
    @bhausahebshinde1246 4 года назад

    सर मी 25. 2 .2020.ला 1 हेक्टर जमीन घेतली आहे.पन विकरी करणाराच्या भयणीणे तसीला अर्ज केला की या जमीनीचा कोणत्याही प्रकारचा फेर होउनय .तर तलाठी मनतोय तो अर्ज उठवावा लागतो.आणि मग मी फेर लावतो.तर अर्ज उठवण्यासाठी काय करावे लागेल. कृपया मार्गदर्शन करावे. मो
    .9503301457

  • @vivekphadke4466
    @vivekphadke4466 4 года назад

    Karan me don sister chi n o c ghetali navati

  • @prakashghodke5471
    @prakashghodke5471 4 года назад

    १० वर्षा पुर्वी स्टंपपेपर मोबदला पत्र नोदंनी नकेलेले कायदेशीर होते का

  • @ganeshburkule5229
    @ganeshburkule5229 4 года назад

    Good info

  • @sameerdarekar614
    @sameerdarekar614 4 года назад +3

    सर आपण वेळ देता का मी भेटायला येतो कागदपत्रे घेऊन

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 года назад +1

      सध्या ऑफिस बंद आहे जरा सगळे सुरू झाले की भेटू

    • @sameerdarekar614
      @sameerdarekar614 4 года назад

      @@TanmayKetkar please notify mi

    • @rajendratawsalkar3192
      @rajendratawsalkar3192 3 года назад

      Sir amchya eaka jagecha kararnama 2007 la zalela aahe kahi amounts suddha milali aahe parunt aata kahi tantrik mudya varoon purnn hou shakat nahi tari to karar raddh hou shakto ka?

  • @rajendraphatak5221
    @rajendraphatak5221 4 года назад

    बरेच दिवस झाले आपण उत्तर दिले नाही

  • @vivekphadke4466
    @vivekphadke4466 4 года назад

    Me ha flat viku shakato na

  • @vilaspisal7384
    @vilaspisal7384 3 года назад

    10वर्ष मयत व्यक्ततीच्यानावावर7/12वर

  • @satyajeetn50
    @satyajeetn50 4 года назад

    Good job sir

  • @monishpatil4189
    @monishpatil4189 4 года назад

    वाटनी नंतर 50 वर्षा नी दावा करु शकतो का?
    कारण 1966 साल ला opposide party ने आमच्या जमीनी वर दावा टाकला होता वाटनी होऊन मग आता 2020 ला आपन दावा करू शकतो का???

  • @raghunathkuchekar9212
    @raghunathkuchekar9212 4 года назад

    Nice

  • @kalyangayagole1408
    @kalyangayagole1408 3 года назад

    Sir aapla mo no. Milel kay

  • @omkarmete2730
    @omkarmete2730 4 года назад

    Namuna 12 var nondi sathi konte documents lagtat

  • @sanjayshinde499
    @sanjayshinde499 4 года назад

    आजोबांना दोन बायका होत्या, पैकी एकीला तीन आणि दुसरीला दोन अशी पाच मुले झाली,आता चुलत्याने आईवर दोनच वाटण्या केल्यात,व त्याची हिसशाची जमीन मुलांच्या नावाने बक्षिसंपत्र केली आहे,याला 15 वर्षे झाली आहेत तर काय करावे लागेल दावा दाखल करता येईल का मार्गदर्शन करावे

    • @sanjayshinde499
      @sanjayshinde499 4 года назад

      माझा नंबर 9881202727 आहे मार्गदर्शन मिळावे pl

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 года назад

      कृपया कागदपत्रे आणि प्रश्न ईमेल करावेत k.kayadyacha@gmail.com

  • @manojsuryavanshi9169
    @manojsuryavanshi9169 3 года назад

    मो नंबर द्या

  • @ayushmaddy339
    @ayushmaddy339 2 года назад +1

    Good job sir